ताई तुमच्या बद्दल 100% मनात आदर आहे पण तुमच्या लेकरा बद्ल खूप द्वेष आहे त्याला त्याचे विचार बदलायला लावा नाहीतर खूप वाईट दिवस येतील सुजय दादा वरती आई ची माया बाजूला ठेऊन विचार करा नाहीतर विखे घराण्याचे राजकार संपुसतात येईल 15/20 दिवसात
सौ.शालिनीताई विखे ह्या सुद्धा सरकारी कर्मचारी, नगरपालिका, पंचायत समिती कर्मचारी यांच्याशी अतिशय उर्मट आणि उद्धटपणाने बोलतात, त्याना सर्व कर्मचारी वेठबिगार वाटतात.
शिवरायांची शिकवण आहे आया बहिणींची रक्षण करा ,आम्ही राजांचे मावळे आहोत पुढचा विचार तुम्ही करा .. जयश्री ताई यांचं भाषण ऐका व सुजय विखे यांचं भाषण ऐका संस्कार लगेच कळतील नम्रता लगेच कळेल हा संगमनेर तालुका आहे भाऊ जाहीर निषेध ✖️😡
साफ चुकीचं मॅडम हे सगळ संस्कार असते तर हे पुत्र अस खोटं नाट बोलले नसते... उगच वारकरी संप्रदायाचे नाव संतांची वानी खराब नका करू तुम्ही....आणि 1001 टक्का पडणार तुम्ही हे असले नेते तयार केलेत तुम्ही सलाम तुमच्या कार्याला ला असच चुकीच्या पद्धतीने देश घडवायच काम करा...only jayshree tai thorat samarthak
समोर बसून तो देशमुख काय बोलला हे ऐकू न येता, बाहेर फोडलेल्या गाड्या मात्र दिसल्या. बाई, त्याच शिव्या तुम्हाला आणि तुमच्या सुना, मुलींना दिल्या तर कसं वाटेल, खरोखरच वाईट वाटतं असेल तर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्या देशमुख विरुद्ध तक्रार दाखल करा.
खर तर स्वतः सुजय दादांनी कोणत्याही प्रकारच्या अपशब्दांचा वापर केला नाही, त्यांना विनाकारण या प्रकरणात घुसवले जात आहे. त्या वक्तव्याला स्वतः विखे कुटुंबाने निषेध केला आहे.
थोरात साहेब फार संयमी आणि विचारी माणुस आहे, हे लक्षात घेऊन वाटचाल करा,
🚁🛰🛰🛰🛰🛰🚁🛰 1:28 1:29mmmnmmmmmnmmmmmmmmmmmmmmmmmmnmmmmmmmmmmmym? Mmmmjmmmmmmmnmnmmjmnmnmmmmmnmm:29 1:30 1:30 1:30
तुमचा मुलगा तुमचे राजकारण संपवणार हे मात्र नक्की
तुझ्या पाठीमागे ज्या महिला आहेत त्यांचा चेहरा सांगतोय तूझा मुलगा पडणार आहे म्हणून
😂
ओ बाई आगोदर तुमच्या मुलाला संस्कार दया
पराभव डोळ्यासमोर दिसताना करण्यात आलेला हा केविलवाणा प्रयत्न😂😂😂
😂😂😂😂😅😅😅😅👍👌
तुझ्या सुजयला चांगले संस्कार दे बाई
बाळासाहेब विखे होते तेव्हा सगळेच ठिक होत पण हा सुजय विखेला अजीबात संस्कार नाहीत. बाई हे मान्य करावेच लागेल
Tu tuza porala de ith nko bhoku😂😂
शालिनी ताईने सुजय दादा ना खूप भारी संस्कार दिले आहे आणि सुजय दादा च निवडून येणार #आमचेसरकार 😊
😂😂😂
आपण खानदानी राजकारणी आहात मूलांना निट बोलायचं शिकवा तूम्हाला आई आहे बायको आहे
ते बोलले नाही
अरे नितीन शिंदे पहिले वक्तव्य केले कोण्ही याची माहिती घे
पायाखालची वाळू तुमच्याच सरकली.. ताई
ताई तुमच्या बद्दल 100% मनात आदर आहे पण तुमच्या लेकरा बद्ल खूप द्वेष आहे त्याला त्याचे विचार बदलायला लावा नाहीतर खूप वाईट दिवस येतील सुजय दादा वरती आई ची माया बाजूला ठेऊन विचार करा नाहीतर विखे घराण्याचे राजकार संपुसतात येईल 15/20 दिवसात
तुम्हाला साधा लंके ने पाडले
थोरात cha काय नदी lagata
बरोबर
😂😂😂😂
😂😂😂😂😂😂
💯
😂
विकृत विचारांच्या माणसांचा व त्यांच्या सहकाऱ्यांचा निषेध!! निषेध !! निषेध!!
सुजय विखे साहेब खासदार नाही ते आता
खुप भारी सत्कार दिले बाई मुलाला. धन्य झाली असेल अस आपल्या लेकराच कृत्य ऐकून.
तुमचा दारूण पराभव झाला तरी लोकांना सामोरे जावे तुम्हाला लाज वाटत नाही का
घरात बायको भांडते तरी तुला घरात जायची लाज वाटते का 😂😂
भाजपची संस्कृती आहे निषेध
"संस्कृती" च्या गोष्टी मविआ समर्थकांनी करू नये. 🙂🙏
@@DESIBOY-fe7nmतुझ्या रिअल अकाउंट वरून कमेंट्स कर
@@DESIBOY-fe7nmबरोबर, भाजप कोणालाही सोबत घेऊ शकते.
तुमचा पराजय होणार, 🚩
आहो बाई तूमचया सुजय ला साधारण निलेश लंके यांनी खासदारकिला पाडलंय सुजय ने पैसा खाल्ला इकडे पण लइ मतांनी पडणार आहे तुझाच सूजय विखे
सौ.शालिनीताई विखे ह्या सुद्धा सरकारी कर्मचारी, नगरपालिका, पंचायत समिती कर्मचारी यांच्याशी अतिशय उर्मट आणि उद्धटपणाने बोलतात, त्याना सर्व कर्मचारी वेठबिगार वाटतात.
अहो ताई तुमच्या जावई ला थोरात साहेबांनी निळवंडे कॅनल चे काम धीले होते हे पण लक्षात असूद्या
भाजप सोबत असल्यावर असच होते,
गुंडागरी मुळे झाला पराभव
मुलावर चांगले सस्कार करायला पाहिजे आपल्या कार्यकत्यांना पण चांगले संस्कार चे डोज पाजा
येथे फक्त थोरात साहेब पॅटर्न चालतो
बाळासाहेब थोरात प्रामाणिक निस्वार्थी प्रेमळ माणूस आहे सच्चा कार्यकर्ता आणि नेता पण शिस्तबध्द वागणूक विखे त्यांच्यापुढे अनेक शून्य शून्य आहे
विखे पडणार
येऊन येऊन येणार कोण सुजय विखे पाटील शिवाय हायच कोण #aamchesarkar😊
@@DishaPatil-q4vलोकसभेला विकासकामे जास्त केल्यामुळे पराभूत झाले का?
@@DishaPatil-q4vnagar dakshin visarle ka
विखे खानदान असेच आहे
थोरताचे खानदान एवढे भारी आहे काय?
म्हातारे तुला जर कालच म्हातारं अस बोललं असत तर, सुजय विखे ने काय केलं असतं
म्हाताऱ्याला डोक्यावर घेतलं अस्त ...
यांचा तालुका कोणता आहे आता तिथं पण यांना कोण विचारीत नाही. बाळासाहबांचे विचार चांगले होते ते गेले यांचे घराचे वासे फिरले
तुझा पोरगा बोला ना एक दिली तर तुम्ही दोन द्या.. आपल ते लेकरू दुसऱ्याच ते कार्ट
Nigh re landyaaaa😂😂
jeva tumchi mulgi manhti hya sangamner talukya che baap ahe maze vadil teva kuthe hota tumhi
लोकसभेचा पराभव पचला नाही वाटत मॅडम जरा पोराला सांभाळा एवढा माज बरा नाही
आई आहे ती। मुलाची बाजु घेणार पण मुलाला संस्कार नाही। 40 वषृ सत्तेचा माज आहे खासदारकिला पडला। आता आमदारकीला पडणारच आहे
तुम्हाला काही लाज वाटत नाही का
ह्या वक्तव्याने शिर्डी मध्ये सुद्धा विखे पडणार....
सुजय विखे पडणार आहे
मुलींचा आदर करा मुलाला निवडून आणण्यासाठी खालची पातळी गाठू नका आता घरी बसवणार जनता तुम्हाला निषेध असो तुमचं पण
विखे नाहीं येणार ओन्ली बाळासाहेब थोरात
स्वःताचे चिरजीव लई हुशार का त्यामुळे दक्षिणेने घरी पाठवल
आता पर्यंत किती पक्ष बदलले ते सांगा
😂😂😂
सारवा सारव करण्यात काही अर्थ नाही !
त्या म्हाताऱ्या देशमुखी थाट मोडून काढा.
थेरड्याचे धोतर फेडा.😮
तुमच्या मुलाला सांगा आधी
निषेध करून काही होणार नाही पराभव निश्चित केला आहे
जमावाला नाव, चेहरा नसतो
सभेत अशी घाण घ्यायचीच कशाला
जाहीर निषेध
एका मातेने दिलेली प्रतिक्रिया आवडली... जबाबदार नेत्या वाटत आहात
तुमचा तालुका सोडुन ईकडे काय काम तिकडेच राहा
संस्कार बाकी काय-- लाडक्या बहिणी लक्षात ठेवतील
Sangamner only Balasaheb Thorat saheb Fix 🎉
Very nice 👍
तुमचे काय सौंस्कार आहे ते पहा
मराठीत ----- आपले ठेवा झाकून लोकांचे पाहा वाकून
माजला सुजय विखे
दहशत निर्माण करणाऱ्या वाचाळ विरास लगाम लागलाच पाहिजे!!
आम्ही आतापर्यंत भाजपलाच मतदान केले पण भाजपने मराठा समाजाला जे काही गाजर दाखवले त्याच्यामुळे आम्ही आयुष्यात भाजपला मतदान करणार नाही
माईसाहेब सूजला संस्कृत बनवा नाहीतर उभे राहायच्या आधीच पडला समजा
जरा काँग्रेस वाल्यांना पण सांगा हिंदू देवदेवतेंच्या बद्दल वाईट बोलू नका.
आपल्या मुलांचे संस्कार बघा अगोदर मग दुसऱ्यांना नावे ठेवा
ही विखेंची संस्कृती आहे का ?
भाजपची जागा गेली हे नक्की आणि गेली च पाहिजे
ताई विखे चे राजकारण संपले
Tai.baghitale.tumche.sanskar
संस्कार महत्वाचे
आत्ताच पडणार
चौथी पिढी हिशोब दे चौथ्या पिढीचा
शिवरायांची शिकवण आहे आया बहिणींची रक्षण करा ,आम्ही राजांचे मावळे आहोत पुढचा विचार तुम्ही करा ..
जयश्री ताई यांचं भाषण ऐका व सुजय विखे यांचं भाषण ऐका संस्कार लगेच कळतील नम्रता लगेच कळेल
हा संगमनेर तालुका आहे भाऊ
जाहीर निषेध ✖️😡
योग्य आणि अभ्यास पूर्ण वक्तव्य केले आहे
b j p ला माज आलाय रज्जयामध्ये
ताई तुम्ही मुलांची बाजु घेऊन नका सुजय सारखे वाईट बोलणार कुणी नाही त्याला वळण लावख तो पराभवच त्याला पचत नाही म्हणून तो बेताल बोलतो
विखे पाटील एक च नंबर❤❤
सुजय दादा ❤❤❤
नकली केस
यांचे काय संस्कार जिल्हा परिषद अडीच अडीच वर्षे अध्यक्ष पद ठरले. पुढचे अडीच वर्षे सत्यजित तांबे यांना दिली नाही.
साफ चुकीचं मॅडम हे सगळ संस्कार असते तर हे पुत्र अस खोटं नाट बोलले नसते... उगच वारकरी संप्रदायाचे नाव संतांची वानी खराब नका करू तुम्ही....आणि 1001 टक्का पडणार तुम्ही हे असले नेते तयार केलेत तुम्ही सलाम तुमच्या कार्याला ला असच चुकीच्या पद्धतीने देश घडवायच काम करा...only jayshree tai thorat samarthak
Vikhench rajkaran sample
माननीय बोलतय त्या देशमुख ल
याच्या तिथं बॉम्ब लावला पाहिजे. आणि माननीय बोलता.
समोर बसून तो देशमुख काय बोलला हे ऐकू न येता, बाहेर फोडलेल्या गाड्या मात्र दिसल्या. बाई, त्याच शिव्या तुम्हाला आणि तुमच्या सुना, मुलींना दिल्या तर कसं वाटेल, खरोखरच वाईट वाटतं असेल तर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्या देशमुख विरुद्ध तक्रार दाखल करा.
सुजय दादाच्या भाषणात अभ्यास पूर्णतः असं काहीही वाटलं नाही. अगदीच समाजाला तिथवणे देणार भाषण होतं तेव्हा कृपा करून पाठराखंड करताना व्यवस्थितपणे करावी
खासदार नाही आता ते माजी खासदार आहे
Oo bai
परिवर्तन फिक्स आहे संगमनेर मध्ये
ढुंगण धुवून घे आणि मुतून घे आणि झोपून जाय आणि स्वप्न पहाय😂😂
गलीचछ राजकारणी लोकाकडे चांगला कार्यकर्ते कसा येईल
खर तर स्वतः सुजय दादांनी कोणत्याही प्रकारच्या अपशब्दांचा वापर केला नाही, त्यांना विनाकारण या प्रकरणात घुसवले जात आहे. त्या वक्तव्याला स्वतः विखे कुटुंबाने निषेध केला आहे.
विखे पाटील यांनी काम केले आहे.
पोरगा पडला तरी आई पोराला खासदार म्हणत आहे..काय वाईट परिस्थिती आहे ..पूर्ण कुटुंब मानसिक स्थितीत दिसत नाही
Balasaheb thorat यांना prabhav dist aahe tyamul dangli chalu aahe
डॉक्टर करण्यापेक्षा सुसंस्कृत मुलगा केला असता तर हे दिवस आले नसते त्याचे कार्यकर्ते सुद्धा असेच आहे टपोरी वक्तव्य करणारे
Padla hota ter dabel ka ubha dusre kon nahi ka mla che likiche khup changle vichar ahet baba
तुम्हच्या घरात सर्व आमदार खासदार पाहिजे थोरात एकटे आहे तरी तुम्हाला तेथे पराभव करुन स्वताचा हौस आहे एकदा फिटली नाही
निषेध केला म्हणजे काय केलं
आहो मातोश्री आपल्या सुपुत्रा शिवाय देशमुख असे बोलू शकत नाही.
ताई तुम्हाला कोणी म्हणाले सुजय हा राधाकृष्ण विखे यांचे मुलगा नाही तर तुम्हाला काय वाटेल
आपल ते बाळ अन् लोकांचं ते कारट ही एक म्हण आहे
दादा ❤❤
आई ऐका साध्या माणसाने तुझ्या पोराला घरी बसवले। चांगली माणसे सोडुण गेली। आता आमदारकी पण जाणारच आहे।
Dr Sujay dada 🚩🚩
खासदार नाहीये सुजय विखे!!!
विखे पाटील यांची आता वाट लागली आहे.
संगमनेर मधे 25 वर्ष झाली रोजगार नाही तरुण तरुण पीडी ला काम धंधा नहीं आता बादलझाला पाहिजे बीजेपी 🙏🌹🙏जयश्रीराम jay हनुमान
तुमचा दिवट्या एवढा चांगला होता तर लोकसभेला का पडला. सगळं तुम्हला पाहिजे आत्ता पडलाय ना मग मरा ना गप्प... काय गरज आहे का उभे राहीची
मीडिया मॅनेज झालाय
जय श्री राम जय हनुमान बीजेपी ❤
❤😂🎉🎉😢😢😮😮😅😅😅😊😊😊😊