ठाकरेंनी दीपक केसरकरांचा सावंतवाडीत कार्यक्रम फिट केला!राजन तेलींचा शिवसेनेत प्रवेश गेम चेंजर ठरणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 647

  • @ramchandrakeshavkuware9031
    @ramchandrakeshavkuware9031 วันที่ผ่านมา +229

    केसरकर, उदय सामंत, रामदास कदम यांना धडा शिकायलाच हवा. जय महाराष्ट्र अनिशदादा ❤

    • @nandkumarparadkar5715
      @nandkumarparadkar5715 วันที่ผ่านมา +9

      अगदी बरोबर बोललात

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 วันที่ผ่านมา +12

      फक्त हे तिघेच नाही तर ज्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठीआमच्या पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला त्या सगळ्यांना.

  • @sandeepdhane6789
    @sandeepdhane6789 วันที่ผ่านมา +123

    राजन तेली यांचे स्वगृही मनःपुर्वक स्वागत आणि विजयाबद्दल अभिनंदन🎉🎉

    • @InvestorMindset18
      @InvestorMindset18 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      राजकारणातील बेडकं 😂आहेत हे सर्व

  • @mahendrarane5821
    @mahendrarane5821 วันที่ผ่านมา +174

    अनिश कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्त लक्ष द्या आम्ही तुमच्याबरोबर आहे जय महाराष्ट्र 🚩🌹

    • @sachinteli9492
      @sachinteli9492 วันที่ผ่านมา +13

      नमस्कार सर मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील आहे आमचं नेतृत्व हे सन्माननीय वैभव नाईक साहेब हे आहेत असं नेतृत्व कुडाळ मालवण ला लाभण हे आमचं सौभाग्य आहे. हुशार सुसंस्कृत नेता सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला नेता प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा नेता सन्माननीय वैभव नाईक साहेब तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार आहेतच सन्माननीय अनिश साहेब माझी कर्मभूमी ही सावंतवाडी आहे त्यामुळे तेथील स्थानिक आमदार माननीय दीपक केसरकर साहेब यानी काय दिवे लावले हे सर्वांना माहीत आहे हा मतदारसंघ प्रगती करायचा सोडून प्रगतीमध्ये मागे पडलाय यासाठी महाविकास आघाडी आता जो उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या पाठीशी सर्व जनतेने राहायचे आहे आणि सन्माननीय अनिश साहेब आपणास असे विनंती आहे की आपण येथील जनतेस मार्गदर्शन करावे प्रचारात सहभागी व्हावे आपले विचार थेट मनापर्यंत पोहोचतात त्यामुळे नक्कीच महा विकास आघाडीला याचा फायदा होईल. ही विनंती

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 วันที่ผ่านมา +37

    राजन तेली आपण परत शिवसेनेत येताहेत हे आमच्या सारख्या शिवसैनिकांना नवचैतन्य देणारी संजिवनी असेल. आपल्या आगमनाने शिवसेना नक्कीच विजयी होणार.
    जय महाराष्ट्र.

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 วันที่ผ่านมา +101

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत ‌ मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक .

  • @kundanjasud7700
    @kundanjasud7700 วันที่ผ่านมา +32

    MH 06
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
    अलिबाग-मुरुडची जागा शिवसेनेने लढवावी, उमेदवार नसल्यास पुन्हा विधानसभेला अनंत गीते यांना उमेदवारी देण्यात यावी, शिवसेना या मतदारसंघात असणे गरजेचे आहे, या मतदारसंघाकडे बघताना दूरदृष्टी असावी भविष्यात रायगड जिंकायच असेल तर अलिबाग सारखा मोहरा आपला बालेकिल्ला असायला हवा. 🔥🔥🔥🔥🙏🙏

  • @dattaramprabhusalgaonkar4479
    @dattaramprabhusalgaonkar4479 วันที่ผ่านมา +94

    राजन तेली.‌ तुमचे मनापासून अभिनंदन

  • @dattatraypawar8898
    @dattatraypawar8898 วันที่ผ่านมา +24

    एकच नंबर वक्तृत्व फक्त शिवसेनाच ठाकरे हेच मुखयमंत्री

  • @prashantchopde7305
    @prashantchopde7305 วันที่ผ่านมา +36

    ग्रेट अनिश बाळा
    अभिमान वाटतो तुझा
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 วันที่ผ่านมา +83

    दिप्या केसरकर मग कशाला आय घातली मिंदया कडे एवढ कळतंय तर उद्धव ठाकरे यांचा विस्वास घात करुन काय मिळाले आता बस बोबलत

    • @smitabhosale6530
      @smitabhosale6530 วันที่ผ่านมา +3

      😂

    • @SnehalMeshram-f8u
      @SnehalMeshram-f8u วันที่ผ่านมา

      Good 😢​@@smitabhosale6530

    • @manohardicholkar6116
      @manohardicholkar6116 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tambe saheb tumhala kattar shiv sainik acha maanacha jai maharashtra

  • @santoshambre1970
    @santoshambre1970 วันที่ผ่านมา +33

    मी कुडाळ चा आहे .राजन तेली यांचे मूळ गाव घोटगे ते मूळचे शिवसैनिक.

  • @milindchaudhari8074
    @milindchaudhari8074 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 วันที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @AparnaPatil-xe6md
    @AparnaPatil-xe6md 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🎉फक्त आणि फक्त शिवसेना ठाकरे गट🎉

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 วันที่ผ่านมา +9

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤️

  • @GaneshPonde-g7d
    @GaneshPonde-g7d 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद धर्मवीर आनंद दिघे साहेब जिंदाबाद उध्दव ठाकरे जिंदाबाद आदित्य ठाकरे जिंदाबाद

  • @sanjayamberkar8274
    @sanjayamberkar8274 วันที่ผ่านมา +10

    केसरकर यांना धडा शिकवला पाहिजे
    जय महाराष्ट्र

  • @prakashdongare5084
    @prakashdongare5084 วันที่ผ่านมา +52

    एकदम बरोबर आहे दादा जय महाराष्ट्र फक्त ऊद्दव बाळासाहेब ठाकरे

  • @vasantpatil1674
    @vasantpatil1674 วันที่ผ่านมา +31

    पक्षात प्रवेश करणारे आहेत त्यांची खात्री करून तिकीट द्या नाहीतर निवडून आल्यावर परत जातील.

    • @alleluia-21
      @alleluia-21 วันที่ผ่านมา +1

      हेच म्हणतो आम्ही

    • @prafullnaikapraj712
      @prafullnaikapraj712 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं.

    • @NanaSurbhiyya-b1c
      @NanaSurbhiyya-b1c 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      सहमत आहे

    • @nitinshigvan1862
      @nitinshigvan1862 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      पूर्ण सहमत

    • @VitthalDhanawade-mh3kw
      @VitthalDhanawade-mh3kw 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      गाढवे साहेब मानाचा मुजरा 🎉🎉

  • @ilahisande359
    @ilahisande359 วันที่ผ่านมา +7

    जय शिवसेना. उद्दव ठाकरे. साहेब ❤

  • @AkhtarKhan-cm7wp
    @AkhtarKhan-cm7wp วันที่ผ่านมา +8

    मित्रा राजन आपले शिवसेना (उबाठा) या पक्षात सहर्ष स्वागत आहे. आपली या पक्षाला खूप गरज पण आहे. आपण या पक्षाला भरपूर यश मिळवून द्याल हीच अपेक्षा. आपल्या गावापर्यंत चे समीकरण बदलेल. हीच अपेक्षा.धन्यवाद.

  • @prafulkhode1055
    @prafulkhode1055 วันที่ผ่านมา +28

    अनिश भाऊ तूम्ही निवडणुकीत उभे रहा हीच आमची इच्छा

  • @nareshkumarthakare1222
    @nareshkumarthakare1222 วันที่ผ่านมา +82

    आपल्याला महाराष्ट्रा चा रक्तच शिवसेना आहे फक्त उध्दव साहेब ठाकरे

    • @vijaybamugade7261
      @vijaybamugade7261 วันที่ผ่านมา +4

      जय. महाराष्ट्र

    • @ashokkotkar1445
      @ashokkotkar1445 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जय महाराष्ट्र 🎉 राजन तेली स्वागत

  • @ravajilad3919
    @ravajilad3919 20 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे

  • @prakashkharavat7676
    @prakashkharavat7676 วันที่ผ่านมา +12

    मी या सावंतवाडी म्हधुन येतो राजन तेली 100% निवडून येतील

  • @pankajkadam6685
    @pankajkadam6685 วันที่ผ่านมา +46

    माझ्या घरातले १० मतं मा. स्नेहल ताई जगताप यांना भेटणार.... जय भिम, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩 - मुंबई चा एक चाकरमानी

    • @daulatraokondibadesai2883
      @daulatraokondibadesai2883 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद साहेब

    • @Yash_Sawant_7997
      @Yash_Sawant_7997 วันที่ผ่านมา +1

      तुमच्या सारख्या लोकांची खुप गरज आहे खरे निष्ठावंत तेच जे महाविकस आघाडी ला पाठिंबा देतात जय हिंद जय भिम जय महाराष्ट्र

    • @nitinshigvan1862
      @nitinshigvan1862 21 ชั่วโมงที่ผ่านมา

      भेटूया पंतनगर घाटकोपर च्या सभेला रविवारी 🚩🚩🚩🚩🚩🚩जय महाराष्ट्र

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 วันที่ผ่านมา +7

    शिवसेना. झिंदाबाद पक्ष. प्रमुख. मा उद्धव बाळा साहेब. ठाकरे झिंदाबाद

  • @MangeshNivatkar-o9l
    @MangeshNivatkar-o9l วันที่ผ่านมา +9

    खुपचं महत्वाचा आणि सुंदर निर्णय

  • @ravindrabhere2755
    @ravindrabhere2755 วันที่ผ่านมา +18

    जाय महाराष्ट्र, जय शिवसेना 🙏🙏

  • @manoharshinde9196
    @manoharshinde9196 วันที่ผ่านมา +9

    जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे

  • @shyamnaik7620
    @shyamnaik7620 วันที่ผ่านมา +43

    जय महाराष्ट्र❤
    फक्त आणि फक्त शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे ।
    मशाल पेटणारच.

  • @sanjaypatil5284
    @sanjaypatil5284 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र साहेब, बेळगाव सिमाभाग

  • @JayramParab
    @JayramParab วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे साहेब

  • @s.s.s4064
    @s.s.s4064 วันที่ผ่านมา +18

    उद्धव ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x วันที่ผ่านมา +12

    या लोकांना धडा शिकवायलाच पाहिजे आणि अनीष जी तुम्ही बरोबर बोलताय

  • @AbhayJangam1024
    @AbhayJangam1024 วันที่ผ่านมา +31

    फक्त शिवसेना मा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SiddiqueSayyed-gd9vj
    @SiddiqueSayyed-gd9vj วันที่ผ่านมา +34

    🎉 तमाम शिवसैनिकांना जय महाराष्ट्र🎉

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 วันที่ผ่านมา +27

    बातमी खरी असेल तर आनंदाची बातमी व राजन तेली याचं मनापासून स्वागत

  • @anandapatil1374
    @anandapatil1374 20 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    only उद्धव बाळासाहेब ठाकरे❤🚩

  • @anantamali7890
    @anantamali7890 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विजय तर सत्याचाच होणा 🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @thakuranil1712
    @thakuranil1712 วันที่ผ่านมา +16

    जय महाराष्ट्र दादा रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आपले जास्तीत जास्त सीट आले पाहिजे आम्ही तुमच्या बरोबर आहे जय हिंद जय महाराष्ट्र उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

    • @ahmedshaikh1924
      @ahmedshaikh1924 วันที่ผ่านมา

      Konknat Sagde Midun Raha Ani Sattadhari Toll Maf Karanare 1500 Rupay Che Bhikari neta Yanna Tyanchi Layki Dakhvun Tadipar kara Ani India Agadhi Nivdun Aana

  • @dnyaneshwarjadhav7847
    @dnyaneshwarjadhav7847 วันที่ผ่านมา +14

    गद्दारी करणाऱ्याचे, आम्ही डोळे झाकून लक्ष भेद करतो. गेम नाही!! 🚩🚩

  • @umakantpansare1683
    @umakantpansare1683 วันที่ผ่านมา +5

    राजन तेली साहेब आपलं स्वागत आहेत मूळ शिवसेनेत 💐

  • @RamKadam-jw7bm
    @RamKadam-jw7bm วันที่ผ่านมา +12

    दिपक केसरकर निवडून येणार नाही

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d วันที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र अनिश दादा सु स्वागतम राजन तेली

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 วันที่ผ่านมา +13

    दादा 🙏🏻
    निष्ठावंतांना संधी मिळावी 🙏🏻
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

  • @RP-vf6js
    @RP-vf6js วันที่ผ่านมา +2

    100% बरोबर आहे अनिष भाई..🚩🚩🚩

  • @devyanikaspale5010
    @devyanikaspale5010 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब फक्त शिवसेना

  • @chandrashekharshinde6434
    @chandrashekharshinde6434 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र फक्त आणि फक्त श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 วันที่ผ่านมา +17

    केसरकर लबाड माणुस

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @kishorkasalkar3817
    @kishorkasalkar3817 วันที่ผ่านมา +4

    वैभव नाईक यांना सावध करा धोका होऊ शकतो

  • @sanjaychavan9114
    @sanjaychavan9114 วันที่ผ่านมา +9

    अनिस भाऊ EVM वर लक्ष ठेवा बाकी सत्ता आपलीच आहे

  • @gurav3280
    @gurav3280 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 วันที่ผ่านมา +10

    दादा,ग्रेट, ग्रेट, ग्रेट.
    लय भारी. 100% मार्मिक कडक विचार.
    आपणांस कडक सॅल्युट दादा.
    स्वाभिमानी निष्ठा, एकच ध्यास, कडक विचार. फक्त मशाल, मशाल, मशाल.
    गद्दार,निच, वाचाळविर, खोटारडे
    प्रवृत्तींकडून चांगल्या गोष्टींबद्दल, चांगल्या विचारांची अपेक्षाच नाही.गद्दार गद्दारच.माती आणि मातीच खाणार, चगळत राहणार.भोगणारच.
    फक्त मशाल

  • @Sarang1805
    @Sarang1805 วันที่ผ่านมา +7

    🚩जय महाराष्ट्र 🚩

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 วันที่ผ่านมา +12

    जय महाराष्ट्र अनिष भाऊ अनिश भाऊ आपल्या शिवसैनिकांकडून बी माहिती घेत जावा कुठल्या तालुक्यात कोणता उमेदवार सक्षम आहे काही आपले लोक असे आहेत पक्षाची पदं घेऊन दुसऱ्या पक्षाचे काम करतात

  • @SamitKapate-fn9ou
    @SamitKapate-fn9ou วันที่ผ่านมา +5

    उद्धव साहेब कोणालाही प्रवेश किंवा उमेदवारी द्यावी शिवसैनिक नेहमी मातोश्री सोबतच राहतील,पण जिवाभावाचा शिवसैनिक दुखावता कामा नये, काळजी घ्यावी, जय महाराष्ट्र.

  • @DevanadGavde
    @DevanadGavde วันที่ผ่านมา +7

    दादा,बरोबर आहे तुमचं पण स्थानिक लोकांना पण विश्वासात घेऊन निर्णय घेणे आपेक्षित आहे.... जय महाराष्ट्र

  • @santramchavan7008
    @santramchavan7008 วันที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र
    अनिश दादा
    धाराशिव कर

  • @shashikantsangwekar5632
    @shashikantsangwekar5632 วันที่ผ่านมา +8

    हा पक्ष प्रवेश लोकसभा निवडणुकी पूर्वी होणे जरुरी होते,त्या वेळी उमेदवार बदली करावयास पाहिजे होते, कालय तस्माय नमा:, देर हूये दुरुस्त आये.,जय महाराष्ट्र !!

  • @anghachavan2524
    @anghachavan2524 วันที่ผ่านมา

    परफेक्ट राजकारण!

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @nareshkumarthakare1222
    @nareshkumarthakare1222 วันที่ผ่านมา +10

    भाऊ सुप्रीम जय महाराष्ट्रा

  • @rahulnikam8734
    @rahulnikam8734 วันที่ผ่านมา +7

    तरी सत्तेतील लोक पुन्हा सत्तेत येण्यासाठी काही पण करू शकतात

  • @shantarambasvankar
    @shantarambasvankar วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र जय शिवसेना🙏🙏

  • @padmakarredekar9145
    @padmakarredekar9145 วันที่ผ่านมา +2

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे कोकण दौऱ्यावर 2014 साली असताना ऑगस्ट 2014 मध्ये दिपक केसरकर हे राष्ट्रवादीतुन शिवसेनेत आले . दोन्ही वेळेस शिवसेनेमुळे आमदार झाले होते. आता यावेळी शिवसेना आणी कोकणची स्वाभीमानी जनता त्यांना घरी बसवल्या शिवाय राहणार नाही !!!🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhakarbhosale7387
    @sudhakarbhosale7387 วันที่ผ่านมา +1

    एक समाजसेवक जय महाराष्ट्र जय शिवराय 💐🙏🌹

  • @shashikantambre338
    @shashikantambre338 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोकणात शिवसेना होती, आहे आणि राहील. राजन तेली यांचे स्वागत. भास्कर जाधव आणि संजय कदम ह्या जागा आम्ही आणणार. बाकी जागा येतीलच. फक्त ठाणे पाचपाखाडी साठी मेहनत आहे. तरीही प्रयत्न करू.कोकण आपलाच आहे.

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे जिंदाबाद 🚩

  • @ashokshingare7859
    @ashokshingare7859 วันที่ผ่านมา +1

    राजन तेली आपलं अभिनंदन जयमहाराष्ट्र विजयीभव

  • @sachinkhawale1186
    @sachinkhawale1186 วันที่ผ่านมา +3

    On and only fakt takhre saheb

  • @ChandrakantMhatre-y7b
    @ChandrakantMhatre-y7b วันที่ผ่านมา +17

    साहेब,
    महाराष्ट्रात फक्त्त आपली सत्ता येऊद्या बघून घेऊ यांना

  • @RajaramTilatkar
    @RajaramTilatkar วันที่ผ่านมา +1

    ज्यास्तित ज्यात आमदार कोकणातुन शिवसेनच निवडुन गेले पाहिजे जय महाराष्ट्र

  • @harivaman1852
    @harivaman1852 วันที่ผ่านมา +5

    पडलच पाहिजे गोडबोले 🌹🌹🌹🚩

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 วันที่ผ่านมา +3

    मानाचा जयमहाराष्ट्र 🚩

  • @narayanmisal5635
    @narayanmisal5635 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र 🙏

  • @pratibhajoshi6432
    @pratibhajoshi6432 วันที่ผ่านมา +4

    केसरकर आठव ऊदधव जिना कायकाय शब्द वापरत होतास

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र दादा 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @shankarsutar944
    @shankarsutar944 วันที่ผ่านมา +2

    सत्तार, तानाजी सावंत, केसरकर, रामदास कदम शिरसाट.......

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा साहेब ❤❤❤

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e วันที่ผ่านมา +3

    जयमहाराष्ट्र दादा

  • @seemapednekar3723
    @seemapednekar3723 วันที่ผ่านมา +2

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @makaranddesai1406
    @makaranddesai1406 วันที่ผ่านมา +6

    मी सावंतवाडीचा आहे.. 3 वेळा केसरकरांना मतदान केलं पण या वेळी नाही.. राजन तेली पण काही खास नाही. पण या वेळी कौल फक्त उद्धव ठाकरेनांच 👍

  • @rajaramkolhe4447
    @rajaramkolhe4447 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    फक्त दिपकभाऊ केसरकर देवमाणूस.. बाकि सर्व हैवान

  • @rahulbhoir9664
    @rahulbhoir9664 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @ashwintarekar2775
    @ashwintarekar2775 วันที่ผ่านมา +1

    Good bhau ...mast

  • @ashanaikwade9503
    @ashanaikwade9503 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    पुढील मुख्यमंत्री फक्त पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही सपोर्ट करणार मुख्यमंत्री पदावर बसवणार जय महाराष्ट्र अनिश दादा जय महाराष्ट्र भावा

  • @ajitnikam8414
    @ajitnikam8414 วันที่ผ่านมา +4

    Jai maharashtra

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 วันที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर आहे.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा 🎉❤
    आता दिपक केसरकर कायमचा राजकारणात गाडला जाणार ❤
    ऐन वेळी राजन तेली आलेत 🎉आपण स्वागत करुया 🎉🎉🎉🎉

  • @nizamuddinshaikh4227
    @nizamuddinshaikh4227 วันที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र अनीश भाऊ 🙏

  • @devappatarale3429
    @devappatarale3429 วันที่ผ่านมา +1

    जय शिवसेना

  • @ashok_4554
    @ashok_4554 วันที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र अनिशजी 142 कल्याण पूर्व मतदार संघा बाबत थोड विश्लेषण पर मार्गदर्शन करावे... जय महाराष्ट्र साहेब

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sanketmasaye9107
    @sanketmasaye9107 วันที่ผ่านมา +2

    राजन तेली परत पलटी नाही मारणार यांची काळजी घ्यावी...
    एका सच्चा शिवसैनिकाला तिकीट देऊ शकत होता...

    • @surajsawant4241
      @surajsawant4241 วันที่ผ่านมา +1

      Barobar bolele bhau garaj nahi asha lokanchi 😢

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 วันที่ผ่านมา +1

      बरोबर आहे. जे पक्षाच्या पडत्या काळात सोडून गेले त्यांना उमेदवारी दिली नाही पाहिजे त्यापेक्षा एखाद्या निष्ठावान सोबत राहिलेल्याला दिले पाहिजे.

  • @SatywanGosavi-b6r
    @SatywanGosavi-b6r 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    👍🙏👌👌

  • @bb97967
    @bb97967 วันที่ผ่านมา +1

    कोकणातील जनतेने आता नवीन उमेदवार पाठवावे.
    राजन तेली.
    संजय कदम
    वैभव नाईक
    भास्कर जाधव
    यांनाच निवडून द्यावे

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 วันที่ผ่านมา +2

    अनिश दादा सप्रेम जय महाराष्ट्र