आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांनी AB फॉर्म नाकारल्याची बातमी हाती येतेय?मातोश्रीवर नेमकं काय घडलंय पहा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
  • #shivsena #shivsenasymbolhearing #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #marathibatmya #maharashtrapolitics #maharashtranews #shivsenaekvaadal #shivsenacrisis #shivsenanews #marathilive #marathibreakingnews #marathi #maharashtranews #maharashtrabreaking #maharashtra #abpmajha #tv9marathilive #saamtv #pudharinewschannellive #मराठी #मराठीबातम्या #election2024 #महाराष्ट्र #vidhansabha2024 #abform #shindevsthackeray #amitthakrey #rajthackeray #mns #mahim
    आज मातोश्रीवर शिवसेना आमदारांनी AB फॉर्म नाकारल्याची बातमी हाती येतेय?मातोश्रीवर नेमकं काय घडलंय पहा

ความคิดเห็น • 418

  • @appasahebawatade7845
    @appasahebawatade7845 3 ชั่วโมงที่ผ่านมา +147

    शिवसेना मजबूत राहणार आणि सत्ताधारी होणार आहे ती निष्ठावंत शिवसैनिकांच्या जीवावर 🚩🧡

  • @nisha280
    @nisha280 3 ชั่วโมงที่ผ่านมา +180

    एबी फॉर्म हा ठाकरेंच्या हातून मिळणे म्हणजे मानाचा पुरस्कार आहे.

    • @vivekgulhane373
      @vivekgulhane373 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      फक्त गद्दार होऊ नका,आम्ही सगळे सैनिक तुमच्या सोबत आहे.

  • @somnathkharat9288
    @somnathkharat9288 3 ชั่วโมงที่ผ่านมา +161

    हेच आहेत शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक... गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे.... जय महाराष्ट्र शिवसैनिकानों 🚩🚩🚩🚩

  • @VishnuKadam-w2y
    @VishnuKadam-w2y 2 ชั่วโมงที่ผ่านมา +45

    शिवसैनिकांनाे हीच आहे खरीखुरी शिवसेना याला म्हणावे निषटावंत जय महाराष्ट्र

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 3 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    शिवसेना जिंदाबाद 🚩

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 3 ชั่วโมงที่ผ่านมา +92

    खरोखरच,त्या साम टीव्ही चॅनल चे आभार मानावे तेवढे थोडेच, वृत्तान्त सांगताना अंगावर
    शहारे येत होते, धन्य धन्य साम टीव्ही,जय महाराष्ट्र

  • @ravindraraut6243
    @ravindraraut6243 3 ชั่วโมงที่ผ่านมา +74

    भाऊ या सर्व निष्ठावंताना मानाचा सप्रेम जय महाराष्ट्र

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    सर्व आमदारांना मानाचा त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र जय शिवसेना जय श्री उध्दव ठाकरे

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 3 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    तुम्ही म्हणता हेच खरं कारण आहे मला पण हेच समजलं आहे एका मोठ्या पत्रकार ने मला सांगितले तेव्हा माझं पण मन अक्षरक्षा भरून आले 🙏

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    खरंच सगळ्या निष्ठावंतांना मानाचा जय महाराष्ट्र.

  • @Sska4
    @Sska4 3 ชั่วโมงที่ผ่านมา +60

    जय महाराष्ट्र.. 🚩शिवसेना म्हणजे ठाकरे .. शिवसैनिक म्हणजे निष्ठा.. 🐯🐯🚩🚩

  • @ashokTodkar-w2r
    @ashokTodkar-w2r 2 ชั่วโมงที่ผ่านมา +32

    यालाच म्हणतात खास निष्ठावंत शिवसैनिक जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 43 นาทีที่ผ่านมา +3

    सर्व आमदारांचे अभिनंदन व विजयी भव जय महाराष्ट्र अनिश दादा 🔥🔥🙏🙏

  • @nitinshigvan1862
    @nitinshigvan1862 2 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    ही खरी निष्ठा,
    अशा निष्ठावंत नेत्यांसोबत कायम राहणार पण निवडणूक समोर ठेवून आलेल्या आयाराम गयाराम लोकांना आपण कधी आपलं मानणार नाही. आम्ही फक्त मातोश्रीचे आणि उद्धव साहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक राहणार. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrasheth1014
    @narendrasheth1014 2 ชั่วโมงที่ผ่านมา +30

    जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब. खूप दिवसांनी मी कंमेंट केली आहे पण मी रोज सर्व विडिओ पाहतो. अंगावर काटा आला तुमच्या तोंडून ऐकताना आज. साम टीव्ही चे मनापासून आभार. सर्व निष्टावंट आमदारांना मानाचा मुजरा . मी एक एक सामान्य शिवसैनिक

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खरोखरच त्या सर्व आमदारांना मानाचा मुजरा, यालाच म्हणतात निष्ठावंत शिवसैनिक, जे गेले ते कावळे राहिले ते मावळे, जय महाराष्ट्र.

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र.

  • @vishalmhatre3186
    @vishalmhatre3186 3 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🙏🏻🙏🏻❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @saipatil8480
    @saipatil8480 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र 🙏🏻हिच बाळासाहेबांची शिकवण आणि हिच त्यांची शिवसेना. खरोखर अंगावर शहारा आला आणि उर अभिमानाने भरून आला.
    जय भवानी, जय शिवाजी 🙏🏻🙏🏻

  • @Vrushalirajesh
    @Vrushalirajesh 3 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    जय महाराष्ट्र अनिशदादा. सगळीकडे काहीही करुन चुकीच्याच बातम्या पसरवायच्या एव्हढच सुरु आहे. त्यात अशी बातमी देण खरी माणुसकी आणि संवेदनशीलता.

  • @NitinMore-y3o
    @NitinMore-y3o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +31

    माझ्या डोळ्यात अक्षरक्षा पाणी आलं जय मराठी माणूस जय महाराष्ट्र जय शिवसेना

    • @favdya
      @favdya ชั่วโมงที่ผ่านมา

      Are kasala natak karato more tu gu kha re😅

  • @Jyotighevade126
    @Jyotighevade126 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    निष्ठावंत आमदार आहेत आपले वाघ उद्धवसाहेब लवकरच बरे होतील हीच प्रार्थना, शिवसैनिक कायम पाठीशी आहेत.जय महाराष्ट्र 🙏🚩

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शिवसेना जिंदाबाद शिवसेनापक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे साहेब आपल्या सोबत सदैव निष्ठावंत 🎉🎉

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    शिवसेना एक वादळ खरोखरच महाराष्ट्रात एकच नंबर आहे. जयमहाराष्ट्र. हरी ओम्. 🙏🙏🙏👍.

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    खरोखर या निष्ठावंत शिवसेना मानाचा मुजरा

  • @TanajiZombade-d8c
    @TanajiZombade-d8c 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    जय महाराष्ट्र साहेब तुम्ही प्रसाद काथेचा समाचार घेतल्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @subhashdhumal1832
    @subhashdhumal1832 2 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र साहेब🚩🙏

  • @shivajishinde7676
    @shivajishinde7676 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आपला मानुस आजारी ते,कसे घेणार,शिवसेना एक परिवाराने जय महाराष्ट्र भाऊ

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    जय महाराष्ट्र भाऊ 🙏 🙏 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 3 ชั่วโมงที่ผ่านมา +23

    सस्नेह जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐🙏

  • @tahirpathan8667
    @tahirpathan8667 3 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    जय महाराष्ट्र साहेब

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    जय महाराष्ट्र साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shrirangchalke1704
    @shrirangchalke1704 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    ह्यांनाच म्हणतात निष्ठावंत शिवसैनिक
    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र. प्रणाम अनिशजी गाढवे प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @vilasbhagat9821
    @vilasbhagat9821 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    सप्रेम जय महाराष्ट्र निष्ठा वंत आमदार

  • @shrishailkokane7328
    @shrishailkokane7328 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निष्ठावंत आहेत.यांना मानाचा जय महाराष्ट्र.

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩

  • @RajendraGaikwad-dw2sy
    @RajendraGaikwad-dw2sy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    निष्ठावंत शिवसैनिक ना मनांचा जय महाराष्ट्र

  • @shravanchavan8079
    @shravanchavan8079 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर्व आमदारांना जय महाराष्ट्र 🙏 🚩🚩

  • @ashokkamble2368
    @ashokkamble2368 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    शाब्बास !! हाडामासाचे शिवसैनिक असेच असतात.. अनिषजी..

  • @aarnavsawant7958
    @aarnavsawant7958 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    सर्व निष्ठावंत आमदारांना आमचा मनाचा जय महाराष्ट्र

  • @SantoshKadam-eo5gc
    @SantoshKadam-eo5gc 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना..... हेच आहे शिवसेना आणि शिवसैनिकांचे नाते....

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जय महाराष्ट्र 🚩

  • @hemantsarpare7310
    @hemantsarpare7310 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र सर्व त्या आमदारांना आणि साम टीव्ही ला ❤❤❤❤

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeshjadhav2660
    @sandeshjadhav2660 38 นาทีที่ผ่านมา +1

    आम्हाला अभिमान आहे की आम्ही सुधा शिवसैनिक आहोत..... फक्त आणि फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे. 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @balasahebpaygude719
    @balasahebpaygude719 3 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र अनिश

  • @AdinathChandane-sm2xf
    @AdinathChandane-sm2xf 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सलाम त्या सर्व आमदारांना शतदा सलाम

  • @aajisswaipakgharkitchen1314
    @aajisswaipakgharkitchen1314 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    खरोखर निष्ठावंत आमदारांना मानाचा जय महाराष्ट्र

  • @santoshbhalere9783
    @santoshbhalere9783 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साम मराठी न्यूज ला मानाचा जय महाराष्ट्र. आमच्या साठी निवडणूका नाही अस्तित्वाची लडाई आहे आणि ती शिवसेना उद्धव साहेब आम्ही जिंकणारच. जय जय जय महाराष्ट्र शिवसैनिकांनी.

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 2 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    दादा जय महाराष्ट्र 🔥🚩

  • @nathuwadkar1903
    @nathuwadkar1903 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    दादा तुम्ही खरे बोलत आहे पुणे येथुन वाडकर नथु धनकवडी जय महाराष्ट्र जय शिवराय ❤❤❤🎉🎉🎉

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खूप छान साम वाल्यांनी योग्य बातमी दाखवली अभिनंदन तसंच या नेते लोकांची सुद्धा पुन्हा नेते वर्दी लागेल हेही दिसून येते यालाच म्हणतात निष्ठावंत.

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिवसेना अभंग आहे .साम मराठीला मानाचा जयमहाराष्ट्र🌹🙏

  • @PrashantKakar-sp4mp
    @PrashantKakar-sp4mp 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र अनिश दादा 🎉

  • @bharatjadhav1251
    @bharatjadhav1251 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व निष्ठावंत मानाचा सप्रेय जय महाराष्ट्र

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मातोश्री वरील एकनिष्ठ शिवसैनिकांचे काळजाला भिडणारे वृत्तांकन साम मराठी टी व्ही ने दाखवल्या बद्द्ल धन्यवाद. जय महाराष्ट्र.

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ❤❤❤ मानाचा जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन ❤❤❤

  • @RajuKadam-z9d
    @RajuKadam-z9d ชั่วโมงที่ผ่านมา +3

    🎉🎉 जय महाराष्ट्र अनिश दादा त्या सर्व आमदार मानाचा जय महाराष्ट्र ह्याला मनत्यात निष्ठा 🎉🎉

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 3 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जय महाराष्ट्र दादा ❤❤🎉🎉
    मीडिया अदानीने खरेदी केली आहे 😮पुढारी सोडल तर सगळी चॅनेल विकली गेली आहेत 🎉

  • @NetajiPatil-vk1xi
    @NetajiPatil-vk1xi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय शिवसेना ठाकरे जय महाराष्ट्र साहेब

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्या सर्व निष्ठावंत आमदारांना मानाचा जय महाराष्ट्र.

  • @manojnagargoje8696
    @manojnagargoje8696 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    निष्ठावंत आमदारांना मानाचा जय महाराष्ट्र

  • @PradipSalunke-rj9wp
    @PradipSalunke-rj9wp 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    जय महाराष्ट्र दादा 🔥🔥🔥🔥🔥

  • @pralhadshinde917
    @pralhadshinde917 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय भवानी जय शिवराय शिवसेना एकच ठाकरे सेना

  • @sharadbhosale1397
    @sharadbhosale1397 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र दादा ❤शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद❤

  • @vitthalsonavane585
    @vitthalsonavane585 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    खरच भरवश्याचे आहेत

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र सर्व निष्ठावान आमदाराना

  • @SanjayMohite-q2y
    @SanjayMohite-q2y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    जय महाराष्ट्र दादा 🔥🔥🚩🚩

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हीच निष्ठा असते कट्टर शिवसैनिकांची,सलाम त्या निष्ठावानाना.

  • @AmolChoramale-l6j
    @AmolChoramale-l6j 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @pandurangpatil878
    @pandurangpatil878 32 นาทีที่ผ่านมา

    निष्टा काय आसते ते आमच्या भावी आमदारानी दाखवून दिल्याबद्दल सर्व नेत्यांचे आम्हा शिवसैनिकांकड्न अभिनंदन. जय महाराष्ट्र. शिवसेना जिंदाबाद फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरेच

  • @RajaramVyavhare
    @RajaramVyavhare 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय उद्धव ठाकरे साहेब

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 3 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    याला म्हणतात एकनिष्ठ. मावळे.. जय महाराष्ट्र

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जय महाराष्ट्र आणि दादा

  • @nitinsangle7153
    @nitinsangle7153 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र दादा

  • @DadasahebShinde-u7e
    @DadasahebShinde-u7e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जयमहाराष्ट्र दादा

  • @nileshraut3240
    @nileshraut3240 3 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जय महाराष्ट्र अनिश दादा

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    दादा 🙏🏻
    🚩🚩 " जय महाराष्ट्र " 🚩🚩

  • @vasantphadkale2599
    @vasantphadkale2599 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤❤

  • @vinayakshedge6952
    @vinayakshedge6952 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जय महाराष्ट्र अनिष दादा जय शिवसेना ( ऊठाबा)🚩🚩🚩👌👌

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व निष्ठावंत आमदारांना मानाचा जयमहाराष्ट्र🚩🙏

  • @ParshuramKhandekar-bc8oz
    @ParshuramKhandekar-bc8oz ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब त्या आमदार ना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    मा.उध्दव साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥

  • @JayramParab
    @JayramParab ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व निष्ठा वंतशिवशैनिकाना मानाचा मुजरा

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Jay Maharashtra Jay Shivsena Anishji 🙏💐🙏

  • @dhananjaydighe8031
    @dhananjaydighe8031 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    🚩मानाच जयमहाराष्ट्र 🚩

  • @gajananadeade6685
    @gajananadeade6685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    इलाज निष्ठावंत शिवसैनिक म्हणतात जय महाराष्ट्र

  • @balajijadhav9719
    @balajijadhav9719 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आमचे श्रद्धा स्थान आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 3 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    जय महाराष्ट्र . आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद . आमदारांना मानाचा मुजरा . जय महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक. .

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 16 นาทีที่ผ่านมา +1

    जय महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @jitumore8323
    @jitumore8323 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गेले ते कावळे, राहीले ते शिवसेनेचे मावळे, त्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना, व साम व्रुत वाहिनीला मानाचा जय महाराष्ट्र, ❤❤❤❤❤

  • @somnathkharat9288
    @somnathkharat9288 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @SanjayKadam-r4l
    @SanjayKadam-r4l 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Sam Chanal Dhanyawad

  • @AnisShaikh-gn1vd
    @AnisShaikh-gn1vd 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    Jay maharastra dada

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar5138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र साहेब... उध्दव ठाकरे जिंदाबाद