ठाकरेंकडे असेल तो निष्ठावंत, इतरांकडे कोणी गेला की गद्दार ! Matoshree ची अजब तऱ्हा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 177

  • @sudhakartajne3071
    @sudhakartajne3071 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    कारण मागील निवडणुकीत उद्धव साहेबांनी जे शिंदे सोबत गेलेत त्यांना एबी फार्म दिले होते म्हणजेच तिकीट दिले होते आणि तेच शिवसेना पक्षप्रमुख होते.मग सोडून गेलेल्यांना गद्दार नाही तर काय म्हणणार.

    • @yogitapatil4087
      @yogitapatil4087 29 นาทีที่ผ่านมา

      महायुती म्हणून लढले आणि तिकडे गेले...
      मग खरे गद्दार कोन

    • @shahajiyevalel3839
      @shahajiyevalel3839 2 นาทีที่ผ่านมา

      ​@@yogitapatil4087ताई पहाटेचा शपथवीधी आठवतो का?आणि महायुती मध्ये लढताना सर्व जागा व पदे समसमान ही फडणवीसची पत्रकार परिषदेतील वाक्याचा अर्थ सांगाल का.आणि ज्यांधा तब्बल अडीच वर्षांनंतर साक्षात्कार झाला की आपण महायुती म्हणुन जनतेसमोर गेलो(लढलो)होतो त्यांना ही जाण मविआत तब्बल अडीच वर्ष मंत्रीपदाचा मलिदा चाखताना का आली नाही.मग ठरवा गद्दार की खुद्दार

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    पाकीट भेटलं वाटतं?

  • @rutikgadhave9110
    @rutikgadhave9110 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    शिवडी विधानसभा मतदार आम्ही बघू तू काळजी नको करू

  • @rammm993
    @rammm993 2 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    भाऊ तू B j P चा पोपटराव आहे

  • @sanjayrahate1041
    @sanjayrahate1041 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    हे तुम्ही नका बोलु ते आमचे साहेब बघतील तू मी हे चॅनल बी जे पी साठी चालवता काय त्याच्या खुलासा करा जय महाराष्ट्र

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अहो साहेब शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण आहे

  • @rajendrakshirsagar8356
    @rajendrakshirsagar8356 2 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    शिवसेना आणि निष्ठावान आणि उद्धव साहेब त्यांचे बघून घेतील तुला एवढीच हाऊस येते एकदा एकनाथ शिंदे वरती बोल

  • @sureshrrane2026
    @sureshrrane2026 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    कोचारेकर तुम्ही सांगता तसे सर्व पक्षात आहे

  • @madhukarredkar5052
    @madhukarredkar5052 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हा शिंदेचा हुज-या आहे वाटतं

  • @laxmanjadhav185
    @laxmanjadhav185 56 นาทีที่ผ่านมา +1

    राऊत साहेब जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @devrane9572
    @devrane9572 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    उद्धव ठाकरे यांचा
    सुधीर साळवी च उमेदवार असणार

  • @harshalbabrekar3473
    @harshalbabrekar3473 2 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    निवडणुकीनंतर शिंदे गटाचे video बघायला आवडेल.

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    Time maharstra कोचरेकर् उद्या सकाळी आरस्या समोर नीट उभे रहा TRP मंजे किती आम्ही यला lal घोटने mahanto किती lachar लाज वाटली पाहिजे

  • @abhaypatil3661
    @abhaypatil3661 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोचरेकर हि सर्वच पक्षांची निष्ठेची व्याख्या आहे.

  • @pandurangsalekar7544
    @pandurangsalekar7544 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व राजकीय पक्षांनी हेच केलं आहे.
    निष्ठावंत फक्त शब्द ऐकायला चांगला वाटतो. पण निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय कधी मिळणार हे काही समजत नाही.

  • @yashwantdaki1943
    @yashwantdaki1943 3 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    भाजपा पण तेच करते

  • @vishnupote-mm8iz
    @vishnupote-mm8iz ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Udhav Saheb

  • @harshadswami4046
    @harshadswami4046 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    ऊदधव साहेब यांचा ए बी फाम घेऊन जायचे आणि निवडून आल्या नंतर दुसरी कडे जाणे म्हणजे गदारी होय

  • @leelashinde7921
    @leelashinde7921 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खोके घेतले सगळेच पैशे घेवुन विकले गेलेत,

  • @जयवंतसानप
    @जयवंतसानप 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    एकनाथ शिंदे ला तिकीट उद्धव ठाकरे नि दिले मतदान मतदान उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी दिले आणि मग राजीनामा देऊन शिवसेना सोडायचेना पण शिंदेनी मतदारांशी गद्दारी करून गेले 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      जनतेने युतीला म्हणजेच शिवसेना -भाजपला 2019 ला सरकार बनविण्यासाठी कौल दिला होता, पण जनतेचा कौल उद्धव ठाकरेनी न मानता काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार बनवून स्वतः मुख्यमंत्री बनले हा जनतेचा अपमान नाही का? 😡

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 29 นาทีที่ผ่านมา

      Kochrekar la disle nahi....😂😂😂

    • @siddheshchavan5110
      @siddheshchavan5110 27 นาทีที่ผ่านมา

      ​@@ManoharMorajkarArey zandubam,
      Aadhi Dada sobat palun jaun lagn koni kela????

  • @yogeshrajapure3224
    @yogeshrajapure3224 41 นาทีที่ผ่านมา +1

    जो माणूस आपल्या वडिलांवर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या लोकांना उपनेता पदावर बसवतो त्यांची मानसिकता काय असू शकते त्याचा विचार करा जय महाराष्ट्र

  • @kishortalwadkar5782
    @kishortalwadkar5782 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    उध्दवजी ठाकरे यांनी परवानगी दिली असेल कारण ते लोकांच्या कामासाठी भेटले.

  • @vijaymane8625
    @vijaymane8625 27 นาทีที่ผ่านมา +1

    50 khoke tu ok

  • @joytiramghadge
    @joytiramghadge ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजेश सर एकदम भारी boltai स्ताधरी बाजून आरे बाबा तुम्ही कशाला एवढी बडबड करीत आहे

  • @arvindpatil4247
    @arvindpatil4247 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पांचट गोष्ट फक्त दलाली

  • @darshansanas2723
    @darshansanas2723 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फेक news

  • @Jadhavappa
    @Jadhavappa 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अरे बाबा हे शिवसेना फोडून गेलेला आहेत

  • @indrajitsurve6012
    @indrajitsurve6012 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    तुम्हाला आम्ही चांगला माणूस समजत होतो पण तूम्ही ही चाय बिस्कीट वाले निघाले

  • @anandawargane8255
    @anandawargane8255 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    0:37 अहो साहेब पिक विमा नुकसान भरपाई याचं बोला ना

  • @mohansapkal4948
    @mohansapkal4948 23 นาทีที่ผ่านมา

    बरोबर आहे साहेब

  • @DilipTawre
    @DilipTawre 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    This is Thakre brand🎉🎉

  • @govindnarkhede7225
    @govindnarkhede7225 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपल विश्लेषण सर्वांना लागु आहे, फक्त उद्धवच्या नावाने भुई ठोकण्यात अर्थ नाही

  • @parthrathod2685
    @parthrathod2685 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्ही एकतर्फी बोलताय

  • @devkadam3634
    @devkadam3634 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    एकनाथ शिंदे चा माणूस आहे

    • @nisha280
      @nisha280 ชั่วโมงที่ผ่านมา

      भाजपचे पत्रकार आहेत रत्नागिरी मध्ये भंडारी समाजाचे कार्यक्रम होता त्यावेळेस श्रीपाद नाईक केंद्रीय मंत्री यांची मुलाखत घेतली होती त्यावेळेस भाजपची लाल करत होते आम्ही मुलाखत पाहीली त्यावेळेस कळले.

  • @uttaradalvi7147
    @uttaradalvi7147 13 นาทีที่ผ่านมา

    बरोबर् आहे

  • @amirfakir9567
    @amirfakir9567 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अरे बाबा,मग,राजीनामा,देवुन,जाउदाना,कोण,थाबवुतय

  • @akaramgaikwad2703
    @akaramgaikwad2703 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तू तुज बघ

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोदी बाबाचा जाकीट.😂

  • @NitinAgalave-yr2ff
    @NitinAgalave-yr2ff 2 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    UBT 🎉🎉💐

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 41 นาทีที่ผ่านมา

    शिवसेना म्हणजे हिंदुत्व .. काँग्रेसचे विरोधक म्हणजे खरी शिवसेना..

  • @devrane9572
    @devrane9572 3 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    वो कोचरेकर तुम्ही येवढं निष्ठे बद्दल बोलता म ज्या एकनाथ शिंदे ला उद्धव ठाकरे यांनीच सर्व काही दिलं त्यांच्या बद्दल कधी तरी बोला एक तर्फी नका बोलू मला माहिती आहे तुम्ही २००५ पासून उद्धव ठाकरे यांच्या बद्दल च बोलता

  • @raghunathkadam4363
    @raghunathkadam4363 3 นาทีที่ผ่านมา

    ह्या विश्लेषण चा काहीच फरक पडणार नाही उद्धव ठाकरे जिंदाबाद

  • @kundlikvibhute8152
    @kundlikvibhute8152 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Ho gadnar

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    KOCHAREKAR. SHIVSENA. UDDHAVAJI. HYANCHYA. MAGE
    HATH. DHUVOON. LAGALE. AAHET. NIYATI. MAF. KARANAR NAHI.

  • @virenchavan778
    @virenchavan778 37 นาทีที่ผ่านมา

    Kahi honar nahi yenar tar thakrech❤

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb 34 นาทีที่ผ่านมา

    सगळ्या पक्षांला हेच लागू आहे.. Bjp पासून शिंदे पर्यंत

  • @anilmhatre3303
    @anilmhatre3303 15 นาทีที่ผ่านมา

    कोचरेकर यांना शिंदेकडून विधानपरिषद बहाल होणार आहे.

  • @priyakakhopade9766
    @priyakakhopade9766 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    तु bjp चा माणूस आहे हे नक्की

    • @M.tShivalkar
      @M.tShivalkar ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Narayan Ranencha माणूस

  • @anilgangurde2623
    @anilgangurde2623 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Dog 🐶

  • @pandurangnagoraosontakke914
    @pandurangnagoraosontakke914 57 นาทีที่ผ่านมา

    शिवसेनेला संपवणारे पार संपलेत हे पण आवर्जून सांगा कोचारेकर

  • @nareshsapra9767
    @nareshsapra9767 57 นาทีที่ผ่านมา

    Oh

  • @pratikpandirkar3030
    @pratikpandirkar3030 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kal paryant tumhi ch bolat hota k ajay chaudhary harnaar aahet aani aata lagech tyanchi laal karta😅😅😅

  • @dilipghadi6658
    @dilipghadi6658 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    BJP kay vegal kart bola

  • @Dayanand-ql2if
    @Dayanand-ql2if 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    He Sangayla Kiti Paise Ghetle

  • @ArunBagul702
    @ArunBagul702 57 นาทีที่ผ่านมา

    2:39 2:42 2:42 2:42 2:42 2:43 2:43 2:43 2:43 2:43 2:44

  • @devrane9572
    @devrane9572 3 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    तुम्हाला वाटत तुमच्या सारखा ज्ञानी कोणच नाही

  • @vinodpatil8653
    @vinodpatil8653 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Udhavji Thakare only

  • @chandrakantmane4372
    @chandrakantmane4372 20 นาทีที่ผ่านมา

    Barobar vishalan kara

  • @shridhardeshpande1790
    @shridhardeshpande1790 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Rojche pakit..

    • @nisha280
      @nisha280 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोचरेकर हे भाजपचे कार्यवाहक आहेत. जावई शोध नाही तर जो फसवणूक करतो ज्यांनी पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी दिली त्यांनी फसवणूक करून गद्दारी केली याला पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात.

  • @navnathlade8574
    @navnathlade8574 32 นาทีที่ผ่านมา

    भाजपची सुपारी मोठी घेतलेली दिसते.

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Parat ale.. fakta
    Uddav thakre virodhak😂😂😂😂are baba ajay chowedhary yanach umedvari milnar ahe
    ...Ani amit thakre Ani Aditya thakre yanchysathi AllReady sn. thakre ekatra ahe tymule.... tention naka gheu😂

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 ชั่วโมงที่ผ่านมา

    दहा वर्ष झाले ना आमदार बस आत्ता

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    What is wrong ! Gaddar is Gaddar Rane is Gaddar , Kesarkar gaddar, and so many others gaddar !

  • @rajendraborkar1831
    @rajendraborkar1831 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणता आमदार स्वछ आहे ते सांगा

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 42 นาทีที่ผ่านมา

    अजय चौधरींना तिकीट नाकारून ठाकरेंनी आपली जागा वाचवली, त्यांच्याविषयी नाराजी आहे ते उभे असते तरी हरले असते, अजय चौधरी ऐवजी सुधीर साळवींना उमेदवारी दिली गेली ते बरंच झालं, 100 % निवडून येतील साळवी.
    बाकी कोचरेकर दलाली चालू द्या जोरात 😂😂😂

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 31 นาทีที่ผ่านมา

    हा तर पोपट आहे.😮

  • @sureshghaware2037
    @sureshghaware2037 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Namaskar

  • @Shashikant-ray
    @Shashikant-ray ชั่วโมงที่ผ่านมา

    जय श्री राम...

  • @anjalinigvekar7763
    @anjalinigvekar7763 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍😊

  • @swapnilmore2386
    @swapnilmore2386 9 นาทีที่ผ่านมา

    चाय बिस्कुट पत्रकारिता...😅😅😅

  • @surendraravnang1841
    @surendraravnang1841 40 นาทีที่ผ่านมา

    भाजपचा पोपट बोलतो आहे.

  • @RameshIndulkar-j7j
    @RameshIndulkar-j7j 33 นาทีที่ผ่านมา

    Only udhav thakre shivsena

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb ชั่วโมงที่ผ่านมา +3

    तुम्ही आग लावा, राज ठाकरे आग लाव्या

  • @VijayGodambe
    @VijayGodambe ชั่วโมงที่ผ่านมา

    अरे bjp वाल्यांनी सगळे काँग्रेस वाले घेतले आहेत ....त्यावर बोला की त्यांनी पॉकेट दिला आहे ते सांगा

  • @vijayrane4027
    @vijayrane4027 58 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही शिंदेचे निष्ठावंत आहात की फडणवीसाचे चमचे! हे सांगावे. उगाचच दुटप्पी बोलू नये. नाही त्या उचापती करू नये.

  • @deelipjain526
    @deelipjain526 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Kiti paishe ghetle saheb

  • @vickymhatre8834
    @vickymhatre8834 ชั่วโมงที่ผ่านมา

    निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर तसेच पक्षप्रवेश होणे हा राजकारणाचा भाग आहे पण आमचा पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना.... तुम्ही बीजेपी चे पैसे घेऊन उद्धव साहेबांच्या नावाने बोंबलत बसा....

  • @YadavKundgir-g1o
    @YadavKundgir-g1o 53 นาทีที่ผ่านมา

    Sangrah just tu gaddari song

  • @BalkrishnaBhogale
    @BalkrishnaBhogale 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शिवडी विधानसभा निवडणुकीत एकच नारा सुधीर भाऊ साळवी हाच आमदार हवा

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110 32 นาทีที่ผ่านมา

    Kochrekar saheb;
    Aadhi Shivsena mhanje kay aani tiche Election/Fund management kase aste tyachi mahiti ghya mag saglyana dnayan dya......😊
    .
    Election madhye kontyahi paristhitit nivdun yene ha sarvat pahila mudda asto......
    Jya Shivsainikat nivadnuk pelvnyachi kshmta aste to ubha rahato!!!
    .
    Gaddari karun palun gelele pan kahi varshapurvi samanya Shivasainikch hote.....
    .
    Tyamule sanghatanet jya chuka purvi zalyat tyanchi repairing suru zaliy....
    Tumhi kalji karu naka aamchyasarkhe kattar Shivsainik tyasathi samarth aahot!!!

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    2. VELA. AAMDAR. KEL. TYACHE. KAHI RHUN. ASATAT
    KI. NAHI.

  • @pratapchavan8366
    @pratapchavan8366 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Bala nandgaonkar nkkich jinkar hyaveli

  • @avindrachoudhari6091
    @avindrachoudhari6091 23 นาทีที่ผ่านมา

    Pawaskar kiti ghetles BJP kadun

  • @sureshnaik5862
    @sureshnaik5862 ชั่วโมงที่ผ่านมา

    खोके

  • @VILASSangalr
    @VILASSangalr 26 นาทีที่ผ่านมา

    Gap re yedzavya

  • @GovindSuryawashni
    @GovindSuryawashni ชั่วโมงที่ผ่านมา

    फेक निऊज

  • @sureshshete4271
    @sureshshete4271 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Fakt uddhao balasaheb Thakare

  • @nitinasapure
    @nitinasapure 21 นาทีที่ผ่านมา

    चॅनल वाले पोर तुम्ही मोठे करा अन त्यांच्या बायका घेऊन जातील तेव्हा तुम्हाला कळेल.

  • @pratapbanginwar9608
    @pratapbanginwar9608 20 นาทีที่ผ่านมา

    Gadar canl ahe vakau ahe me aaj pasun me he cable pahanar nahi

  • @sureshshete4271
    @sureshshete4271 ชั่วโมงที่ผ่านมา

    Saheb gaddar mhanje 2019 che sarkar padnare

  • @ajitpadayar2826
    @ajitpadayar2826 26 นาทีที่ผ่านมา

    तुम्ही विकले त

  • @shankarjagtap5903
    @shankarjagtap5903 ชั่วโมงที่ผ่านมา

    कमेंट वाचा आणि मग जायफळ बडबड करा

  • @babubodekar9389
    @babubodekar9389 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही bjp kadun pakit ghetlat ka? 🤣

  • @pravinsawant7520
    @pravinsawant7520 10 นาทีที่ผ่านมา

    pakav

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बाळा नांदगावकर 👍निष्ठावंत आहेत म्हणून ते निवडून आले पाहिजेत

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shinde ne 40 mla he yantrana cha dhak dakhaun ani lalach dakhaun nele aahet. Shinde ha kahi samajsevak nahi.

  • @rohitadhatrao6877
    @rohitadhatrao6877 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    @4:50 hi kokani mansachi vrutti aahe. durdaiva aahe, mhanun kokani mansacha fayda uchaltat he loka, tyaulat ghati manus practical asto, tyala pakshashi kahi ghena dena nahi, fakta paisa hawa,

  • @NagobaPawade
    @NagobaPawade 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    l

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kocharekar tumhi khare patrakar aahat ka?
    Shivsene chya ticket var je nivadun aale ani rajinama na deta paksh ani chinha gheun gele tyana amhi gaddar ch bolanar.
    Je dusarya pakshatun aale te sitting mla ani mp navhate.

  • @atharvadeshmukh3959
    @atharvadeshmukh3959 ชั่วโมงที่ผ่านมา

    शिवडी मधून फक्त :-बाळा नांदगावकर