How can you be happy all the time | Happy everyday - Satguru Shri Wamanrao Pai
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- तुम्ही सतत आनंदी कसे राहू शकता? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1338
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Linktree- linktr.ee/jeev...
#jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success
स्वरुपाच ज्ञान झाल कीംआनंद होतो,
हा आनंद म्हणजेच व आनंद असतो वംयालाच साक्षात्कारംय्हणतात. व हा साक्षात्कार झालाംकी
तुका म्हणेംधन्य झालो
आजी विठ्ठल भेटलो.
फारच सुंदर सांगीतलमाऊलीनी.
अशाचംसुंदर मार्गदर्शना साठी
नीममित श्री सदगुरुंना ऐकू या.
🙏
विठ्ठल विठ्ठल
🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
God bless you...🙏
❤❤ खुप छान वाटले मणाला
देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या
God bless you...🙏
❤आनंदाने आपण जे जे करतो ती भक्ती आणि ज्ञानातून आपल्याला आनंद होतो🥳🥳🥳 ज्ञान झाल्यावर आपण जे करतो ती पूजा ,दर्शन, समाधी ,स्तवन आहे म्हणून ज्ञान हाच देव असं जीवनविद्या सांगते🎉🎉#great#knowledge#world#Best#information#
आपल्याला आपल्या स्वरूपाचे ज्ञान होतं तेव्हा आपल्याला खरा आनंद होतो असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹
🙏
आपल्याला आनंद केव्हा होतो? ज्ञान झाल्यावर आसे सद्गुरु माऊली सांगतात.अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली खुप खुप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देवा सर्वांचे भले कर.
👍🙏
जीवन जगताना पैशा बरोबरच पै सद्गुरूंच ज्ञान तितकच महत्त्वाच आहे त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षणाला आनंद लुटता येतो.अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद 🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल
Bliss is sweet which indirectly we know. In science, we called it as swananda, parmanada, atmananda. We search for Ananda because we can smell and run here and there to look after. But actually just like kasturimrug, the bliss fragrance is in its belly button, bliss is in our heart. Mauli says when we become happy, when we get knowledge, dnyan. After knowledge whatever we do is real bhakti, worship of God. Knowledge of God is important, necessary for a happy and blissful life. Knowledge is God. Thank you so much Mauli 🙏
👍🙏
विठ्ठल विठ्ठल
Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant.... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
🙏
विठ्ठल विठ्ठल
थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.
God bless you...🙏
आनंद वाटा आनंद लुटा विठ्ठल विठ्ठल mauli
👍🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल
सोप्या आणि सूटसुटीत भाषेत प्रवचन समजावून सांगणे हया मध्ये सद्गुरनचा हातखंडा आहे. सद्गुरूंनी सांगितलेली विश्व प्रार्थना ही ऐक सर्वसामान्या माणसा साठी संजीवनी आहे.
धन्य ते सद्गुरु, माई, दादा,वहिनी आणि जीवनविद्या मिशन.
🙏
माऊली सांगतात तुम्हाला खरे ज्ञान झाल्यावर आनंद होतो. ज्ञान झाल्यानंतर आनंदाने तुम्ही जी भक्ती करता त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञान झाल्यावर तू करशील ती पूजा.तू बोलशील ते भजन.तू पाहशील ते दर्शन. तू ऐकशील ते स्तवन. तू चालशील ती प्रदक्षिणा आणि तू झोपशील ती समाधी. म्हणून ज्ञान हाच देव हा जीवनविद्येने मांडलेला सिद्धांत आहे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
👍🙏
विठ्ठल विठ्ठल
Very nice satguru shree वामनराव पै
आपल्याला जेव्हा आनंद होतो
तेव्हा तो स्वानंद म्हणजेच साक्षात्कार असतो.
🙏
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव.. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभ सोमवार.
❤❤❤❤❤❤
🙏
विठ्ठल विठ्ठल
Deva sarvana changali Budhide🙏🌹🙏
God bless you too🙏
सद्गुरू माऊलीचे अमृत बोल ग्रहण केल्याने आम्ही धष्टपुष्ट होत आहोत. आनंदाने फुलत आहोत.
देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏
Vitthal vitthal satguru mouli
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सर्व जीवनविद्या टिमचे मनापासून आभार व धन्यवाद 🙏💐💐देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🙏🙏
God bless you...🙏
आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान झाल्यावर आनंद होतो.स्वरूपाचे ज्ञान झाले.की स्वानंद मिळतो.
Khupch Sundar apratim divy margdarshan Satguru. Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️
👍🙏
विठ्ठल विठ्ठल
🙏*सुप्रभात* 🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
Vitthal vitthal deva 🙏🏻🙏🏻
आनंद हे स्वरूप आहे...माणूस देवाचा शोध करतो...म्हणजे आनंदाचाच शोध करीत असतो...तुकाराम महाराजांनी दिलेल प्रमाण अतिशय सुरेख आहे.... आनंद कधी होतो...ज्ञान होत तेव्हा.....सद्गुरूंनी दिलेल उदाहरण अत्यंत सुंदर आहे....सद्गुरूंचे प्रत्येक प्रबोधन पुन्हा पुन्हा ऐकणे आवश्यक आहे....तरच....आनंदाचे डोही....आनंद तरंग....खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊली🙏O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏
👍🙏
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे
God bless you...🙏
Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
🙏
विठ्ठल विठ्ठल
# Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #
🙏
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य विश्व संत सद्गुरु पै माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
प्रत्येक माणूस देवाचा म्हणजेच आनंदाचा शोध करतो आणि म्हणतो मला सुख पाहिजे. कस्तुरीमृगाच्या बेंबीत कस्तुरी असते त्या सुगंधासाठी तो सर्वत्र फिरत असतो अगदी तशीच आज आपली अवस्था झाली आहे, देव आपल्या हृदयात आहे आणि त्याला आपण बाहेर सर्वत्र शोधत आहोत.
Thank you so much Mauli #Jeevanvidya Mission #Happy Life #Satguru Shree Wamanrao Pai
👍🙏
ज्ञान हाच देव व आनंद हा ज्ञानातून मिळतो.हे कसे याचे खुप सुरेख मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
🙏
Khup khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार आणि सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे
God bless you...🙏
👌👌अप्रतिम.. *आनंद गोड आहे! आनंद म्हणजे स्वानंद, आत्मानंद निजानंद, परमानंद, ब्रह्मानंद प्राप्त होतो त्यालाच आंनद म्हणतात!* आनंद तेव्हाच होतो जेव्हा ज्ञान होतं त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात! म्हणजेच ज्ञान झाल्यावर जी भक्ती केली जाते ती खरी भक्ती! *ज्ञान झाल्यानंतर आनंदात जे केले जाते त्याला भक्ती म्हणतात! आनंदातून तु जे करशील ती पूजा, भक्ती, तू बोलशील ते भजन, तू पाहशील ते दर्शन, तू ऐकशील ते स्तवन, तू चालशील ती प्रदक्षिणा!* ज्ञानातून आनंद निर्माण होतो म्हणून *ज्ञान हाच देव..*
कोटी कोटी वंदन सद्गुरुराया....
🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
आनंद हा आपल स्वरुप आहे,तो आपल्याच जवळ आहे,पण हे ज्ञान आपल्याला नाही,वणवण भटकत राहतो,पण जेव्हा हे ज्ञान आपल्याला होते त्याच क्षणापासून आपण सतत आनंदीच राहणार.❤❤
दिव्य ज्ञान सद्गुरु देतात. 🎉🎉
Thank You Sadguru.❤❤
👍🙏
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
ज्ञान हाच देव!सुंदर प्रवचन!Thank you Satguru!Thank you प्रल्हाद dada!Thank you Jeevanvidya!Thanks to all JVM & JVF trustees!So many Thanks to all tecchnical team!
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल
देवा सर्वांना सुखी ठेव 🙏🌹
God bless you too🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
God bless you...🙏
विठ्ठल विठ्ठल
369 k subscribers completed 👌👍🙏
Thank you Satguru mauli 🙏🙏
Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
Thanks to all Subscribers 🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल
Dnyn Zalanantar Anand Hoto Sundar margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍🙏🙏🌹
🙏
विठ्ठल विठ्ठल
ज्ञान हाच देव कसा आहे हे अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे खूप खूप कृतज्ञता धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏
🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
विठ्ठल विठ्ठल
आपल्या हृदयातच देव आहे. देव म्हणजे आनंद आणि आनंद म्हणजे आपल्याला त्या गोष्टीचे जेव्हा ज्ञान होते तो.
Excellent philosophy 👍👌🙏
Thank you Satguru mauli 🙏🙏
👍🙏
🙏🙏🌹🌹विठ्ठल विठ्ठल माऊली कतज्ञ कृतज्ञता व्यक्त केली
विठ्ठल विठ्ठल 🙏
परमेश्वरा बद्दल अप्रतिम मार्गदर्शन
🙏
रामकृष्ण हरी🙏🙏
🙏
We can be actually when we get knowledge of Happiness where we try to find happiness is our divine mind our knowledge is our happiness and god which is important in life to be happy with graceful of god vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
🙏
देव देव म्हणजे काय ? जीवनविद्या सांगते, ज्ञान हाच देव! ज्ञान असेल तरच आनंद होतो ..ज्ञान असेल तरच माणूस सुखी होतो ...अगदी साक्षात्कार सुद्धा ज्ञान असेल तर होऊ शकतो !!!
ज्ञानाचा महिमा अगाध आहे ...आणि हे ज्ञान जे देतात ते खरे सद्गुरू.
*“सद्गुरू श्री वामनराव पै”*
*#जीवनविद्या गुह्य सांगते*.
👍🙏
जेव्हा ज्ञान होते तेव्हाच आनंद होतो
👍🙏
विठ्ठल विठ्ठल
Knowledge is God
👍🙏
खूप खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼
धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏
आसक्ती विकार attachment हे सगळं सोडलं की आपोआप निखळ आनंद प्राप्ती होते, कमी खाणे, जरुरी तितके बोलणे, सकारात्मक राहणे, सगळ्यांबद्दल कृतज्ञ असणं, आयुष्याप्रती ऋणी राहणं, सतत सगळ्यांना धन्यवाद देणं, स्वामी नाम जप हेच सत्य आहे, हे सगळं जो करतो, तो आपोआप तृप्त आनंदी होतो,
"Tumhi satat anandi kase rahu shakta ?"
....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌺🌺
🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too🙏
धन्यवाद 🙏🙏🌹🌹
देव आपले भले करो... 🙏
ज्ञान होते तेव्हा आनंद होतो.
👍🙏
Satguru bless you all.
Satguru bless you too🙏
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
God bless you...🙏
जय हरी माऊली
विठ्ठल विठ्ठल
देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏
God bless you...🙏
Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good knowledge explanation parmeshwar happiness joy is sweet direct indirectly we knows we called as swananda parmananda that is like God still we for search of happiness it's actually just like kasturi mrugits fragrance is on buttom
We can be happy when we het actually knowledge amd understand that is happiness which is our divine mind our knowledge which makes us happy which is important for our life vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏
🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली आनंदाचे डोही आनंद तरंग 👌👌🙏🙏💐💐
विठ्ठल विठ्ठल 🙏
देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
God bless you...🙏
Jai gurudev
God bless you...🙏
Aplya rudyat dev ahe gret sadguru
🙏
Thanks for uploading daily videos ❤❤❤😊😊😊
God bless you...🙏
Vitthal Vitthal Deva
विठ्ठल विठ्ठल 🙏
आनंदाने करणे म्हणजे भक्ती
👍🙏
सतत ज्ञान देणारे सद्गुरु वामनराव पै लाभले
जीवन आनंदमय झाले
धन्यवाद सद्गुरु 🙏🏻
🙏
आनंदाचे डोही आनंद तरंग .. सतत आनंद अनुभवण्यासाठी आधी काय मिळालं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे ?? साक्षात्कार कधी होतो ?? ज्ञानोत्तर भक्ती ही श्रेष्ठ भक्ती का आहे ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सद्गुरु श्री पैनाथांनी सहज सोप्या भाषेत दिली आहेत . अवश्य लाभ घ्यावा !! 🙏🙏
🙏
❤🙏🙏
सर्वांना नातवंड होऊ दे
Sunder margdarshan koti koto pranam mauli and dada
God bless you...🙏
परमेश्वराविषयी सद्गुरूंकडून सत्य ज्ञान आणि अनुभूती प्राप्त होईल तेव्हा नित्यानंद होईल.🙏
🙏
Vithal vithal vithal..
Happiness
🙏🙏🙏🙏🙏💐☺
🙏
🙏🙏🌹🌹
🙏
Thank you very much🙏
God bless you...🙏
Knowledge
Great
🙏
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
विठ्ठल विठ्ठल 🙏
Koop chan
Thank you, God bless you 🙏
Pn ft
Vitthal vitthal Mauli 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल 🙏
🙏
🙏
🙏🙏🙏
🙏