ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची सोयाबीन हमीभाव पेक्षा कमी दराने खरेदी करत व्यापाऱ्यांकडून लुट-कळंब

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • शेतकरी नाव- प्रदिप भुजाडे ,गाव-कातरी ,ता कळंब, जिल्हा -यवतमाळ. या आमच्या शेतकरी मित्रांन तालुका कृषी बाजार समिती कळंब येथे सोयाबीन १२ किवटंल विक्री स आणले असता बाजार समिती मध्य फक्त २२०० रुपये भाव झाला.आणि सरकारी हमीभाव ४८९० रुपये असताना, शेतकरी मित्रांनो सावध झाल पाहिजे, आपल्याला व्यापारी लुटत आहेत कि सरकार.आपण सर्व शेतकरी मित्रांनी एकत्रित शेतकरी हितासाठी येऊन आवाज उठवला पाहिजे सरकार चे या धोरणा बद्दल.ऐन दिवाळी त शेतकर्यांन आपल्या कुटुंबातील मुलांना कपडे,घरी लागणार सामान कसं खरेदी कराव हि चिंता आमच्या शेतकरी समोर उभीं आहे.सोयबीन हमीभाव न खरेदी करण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत नसता विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्कीच घरी बसवू. शेतकर्यांचा अंत पाहू नका.

ความคิดเห็น •