दर्जेदार शिक्षण नव्या पिढीला हवं असेलं तर शासनाने प्रथम ५५००० हजारांची घोषणा केलेली शिक्षक भरती सेकंड टप्प्यात तरी पूर्ण करावी तेव्हा वाटेल आपण कुठतरी बिहारने केलेल्या लाखोंच्या शिक्षक भरतीच्या खालोखाल चाललो म्हणून...!!
खाजगी संस्थांनी पवित्र पोर्टल ला जाहिराती देऊन जागा भराव्यात शासनाने या व्यतिरिक्त कोणतीही मागणी खाजगी संस्थांची मान्य करू नये, शासनाने सर्व खाजगी संस्थांना शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल वर जाहिराती देणे आणि शिक्षक भरती करणे बंधनकारक करावे

सर 2017 च्या भरती बद्दल काही update सांगा ना..
शासनाने या मूर्ख व श्रीमंत लोकांसमोर झुकू नये.
खाजगी संस्थेने जर खाजगी शिक्षक भरले तर त्याचा पगार करू नका
पवित्र पोर्टल द्वारे चांगले शिक्षक मिळतील.
पवित्र पोर्टल बंद करा
खाजगी संस्थांमध्ये पोर्टल द्वारे भरती नको तर संस्थाने स्वतः पगार दिले पाहिजे
पवित्र पोर्टल अनुभव आधारित व्यक्ती ठरवू शकत नाही:- उच्च न्यायालय
प्राध्यापक भरतीत सगळे अधिकार संस्थेला आहे मग ही भरती पवित्र पोर्टल मार्फत का??
खाजगी संस्था चालकांनी पवित्र पोर्टल मधून बाहेर पडाव
आधी काम केलेल्या लोकांच्या जागेवर पवित्र पोर्टल मधून लोक येणे हे कंत्राटी लोकांच्या हक्काचे हननच:- मा.उच्च न्यायालय 😊
10 हजार जागा भरता आणि 10 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज मागवता. पैसे जमा करता की, भरती करता. काय काळा बाजार चाललाय?
Tait 2017चा ही या मध्ये समावेश आहे का
एकाच परीक्षेवर दोन फेज घेणं कितपत योग्य आहे तिसरी टेट घेऊन भरायला पाहिजे हा बी.एड केलेलं विद्यार्त्याना न्याय देतील एवढीच मागणी
खाजगी संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात जावे
भरतीचे अधिकार परत करा संस्थाचालकांना
खाजगी संस्था आणि शासन संघर्ष अटळ आहे
Third tait hoil ka mg ???
खाजगी संस्थांनी पवित्र पोर्टल ला जाहिराती देऊन जागा भराव्यात शासनाने या व्यतिरिक्त कोणतीही मागणी खाजगी संस्थांची मान्य करू नये, शासनाने सर्व खाजगी संस्थांना शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल वर जाहिराती देणे आणि शिक्षक भरती करणे बंधनकारक करावे
शासन एक रुपया देत नाही, संस्था कशा चालवायच्या मग 😅
15000 च्याvr jaaga yenar ahet....
जागा ९००० सांगतात, पण इच्छुक उमेदवार किती आहेत , त्या प्रमाणात जागा कमी आहेत.
संस्था न्यायप्रविष्ट प्रकरण निर्णय काय होतील. अनेक जागा कमी होऊ शकतात.
शासनाला या बाबतीत पूर्ण पाठिंबा द्यायला पाहिजे.
खाजगी संस्था भरतीत शासनाने हस्तक्षेप करू नये
Payment pan sanstha through ghya
निश्चित जागा किती येणार हे त्यांनी सांगितला नाही
पवित्र पोर्टल भरती खाजगी संस्थांना मान्य नाही
पवित्र पोर्टल मधून आलेले लोक हुशार आणि अनुभवी असतीलच असे नाही:- मा.उच्च न्यायालय
TET आणि TAIT पास करून दाखवा म्हणावं एकदा
Mg mpsc ghya....pn shikshnacha Kala बाजार नका ना करू भाऊ
👍
Pavitra portal zindabaad 👍👍👍✌✌
Nice
Pavitra portal madhun bharti kara
❤❤✌️🙏✌️
पवित्र पोर्टल जिंदाबाद.
पवित्र पोर्टल दहन करा
संस्थाचालकांनी शाळा बंद ठेवाव्यात, शासनाला झुकावेच लागेल
😂
विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून nighel ka mg?
Ha bhamta itthe pnn ala😂
@jay..shinde8142 आरक्षणावर जगणारा तुच भामटा असशील
@@jay..shinde8142😂😂😂 सर्व ठिकाणीं आहे हा..
Pavitra portal zindabaad