मला आधीपासून असेच वाटले होते. जेव्हा मी रायगड पाहिला तेव्हाच मला जाणवले कि एवढया या उंचीवर कोणी सामान विकत घ्यायला खालून वर येणारच नाही आणि गडावर एवढ्या मोठया बाजारपेठेसाठी आवश्यक रहिवासी असण्याची शक्यता नाही हे सर्व बांधकाम व खोल्या पाहता हे बाजारासाठी म्हणजे व्यापारासाठी नसून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना रहाण्यासाठीची घरेच आहेत.मी सहमत आहे.
सर मी इतिहास विश्लेषक नाही पण खूप वाचन केल्या नंतर काही माझे विचार मांडत आहे. ही बाजार पेठच आहे. बाजार पेठेत फक्त मालाचे सॅम्पल असावेत. माल बघून निरखून त्याची डील होत असावी व गडाखाली कुठे तरी लांब गोदामे असतील . रायगडावर माल ठरवून त्याची पावती बनवावी. स्वराज्याचा कर भरला जात असे व नंतर घेणारा व्यापारी गडावरून कागद बनवून नंतर गोदामातून माल घेऊन जात असावा. बाजार पेठ ही ४ फूट उंच आहेत कारण रायगडावर धो धो पाऊस पडतो त्यामुळे चिखल होऊ नये म्हणून तो उंचपुरा बनवला. स्वराज्यात व बाहेर व्यापारासाठी खूप कठीण काळ होता सतत च्या लढाया लूट यामुळे गडावर व्यापार साठी म्हणजे फक्त कागदो पत्री व्यवहारासाठी अत्यंत उत्कृष्ठ व सुरक्षित जागा. भाजी पाला कडधान्य अशी बाजारपेठ निशचितच नसावी. कापड, हिरे, माणिक, मसाले, महागडे चीजवस्तू याची बाजारपेठ असावी. कारण रायगड हि व्यापारासाठी उत्कृष्ट जागा समुद्र किनारा काही अंतरावरच आहे. राजधानी ची जागा म्हणजे अत्यंत सुरक्षित जागा.
एक अंदाज असा पण असू शकतो की ज्याला आपण बाजारपेठ म्हणून ओळखतो ते सर्व विभाग नुसार परगणे व सुभे यांचे माहिती व हिशोब ठेवण्या करिता कचेऱ्या असतील त्यात किमान सुविधा आहेत
सर माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की हे जर आपले मावळे यांची घर असतील तर घरातील गरजेच्या सुविधा म्हणजे प्रात:विधी किंवा महिलांसाठी स्नानगृह ह्याची सोय आपल्याला त्यात कुठे दिसत नाही आहे आणि जर ह्यात सगळ्यांसाठी सामान्य सुविधा जर कुठे केल्या असतील तर त्या कुठे केल्या असतील, जेणेकरून ह्या घरांचा आराखडा आपण बघितला तर तो पाहिलं घर आणि शेवटचं घर ह्यातील अंतर बरचस आहे म्हणून
असे असेल! यापेक्षा जो पर्यंत त्याचे काही ठोस पुरावे मिळत नाही तो पर्यंत ते ठिकाण महत्वाचे होते एवढेच खरे। कारण गडावरती या प्रकारचे नियोजित बांधकाम हे नक्कीच वेगळ्या दृष्टी कोनातून बांधले असावे।
unlikely that these were residential quarters, as this just too small an area to accomodate the senior management, there is no sanitation provision, and thirdly, why would there be so much space between, finally, the location, supposed to be a ground. But you are right, unlikely to be a market place, it is too big for a market place in a military fort which was the seat of the Chattrapati.
सर,हि दुतर्फा असलेली वास्तु घरे, किंवा सैनिकांना राहण्यासाठी सोय असेल.पण जे काही असेल त्याचं मजबूत जोत्याची बांधणी पाहता.हि इमारत दोन किंवा तीन मजली असू शकेल का ? कारण राजवाड्याची ईमारत बहुमजली होती त्याचं जोतं देखील एवढं मजबूत आणि उंच नाही.सर तुम्हाला काय वाटतं ?
sir namskar mla hi mahit nahi te kai ahe pn j kahi asel tyacha purava dakhva ani mg bola ugich apli history mde sambhrm nirman kru nka purava dya apn social platform vr ahe
नाही पटल. चांदोरकर यांच्या पुस्तकात पण असाच काहीस लिहिलंय पण ते पटत नही. ही नगरपेठ असावी. दुसरा मुद्दा, ही घर असण्याची फक्त शक्यता वर्तवली किव तर्क केला आहे, त्या बद्दल कुठे काही लिखाण सापडले आहे का? तर्क पटला नही!
These structures are part of kacheri offices for all the provinces in swarajya. All admistrative works were scrutinise here befor forwarding to the main govt office for execution orders which is now consdidered as queen's palaces/ Rani vassa situated behind raj sadar.
उंबरठे लाकडाचे असतात ते आतापर्यत कसे रहातील? शिवाय प्रत्येक दुकानाला एक टॉयलेट कशाला? आताच्या बाजार या शब्दाचा अर्थ तेव्हा वेगळा असू शकतो कदाचित बाजार म्हणजे घाईगर्दीचा वर्दळीचा भाग असावा
Raigad hi rajdhani hoti. Bajarpeth hech naav aadhi pasun aikat aalo aapan sagle. Manun residential complex of class a/b/c etc for officers asu shakat nahi. Logic nusar vichar kela tar hi jaga storage sathi vaparli jaat aasavi. (rasad) storage for food, kivha shastra, talvari, darugola, jivan avashyak vastu kilhyavaril senesathi etc etc. Aani hya vastu chi ne-aan karnyasathi ghode vaparle jaat aasavet. Manun jo katta aahe to unch aahe.
मला आधीपासून असेच वाटले होते. जेव्हा मी रायगड पाहिला तेव्हाच मला जाणवले कि एवढया या उंचीवर कोणी सामान विकत घ्यायला खालून वर येणारच नाही आणि गडावर एवढ्या मोठया बाजारपेठेसाठी आवश्यक रहिवासी असण्याची शक्यता नाही हे सर्व बांधकाम व खोल्या पाहता हे बाजारासाठी म्हणजे व्यापारासाठी नसून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना रहाण्यासाठीची घरेच आहेत.मी सहमत आहे.
फेसबुक च्या फंड रेझिंग माध्यमातून आपण गड किल्ले संवर्धन मोहिमेसाठी मदतनिधी जमा करु शकता.
लव महाराष्ट्र 💞 लाईफ महाराष्ट्र 💞
हो भाऊ बरोबर 🚩👍😊
🚩⚔️ शिव जयंती च्या सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा
सर मी इतिहास विश्लेषक नाही पण खूप वाचन केल्या नंतर काही माझे विचार मांडत आहे. ही बाजार पेठच आहे. बाजार पेठेत फक्त मालाचे सॅम्पल असावेत. माल बघून निरखून त्याची डील होत असावी व गडाखाली कुठे तरी लांब गोदामे असतील . रायगडावर माल ठरवून त्याची पावती बनवावी. स्वराज्याचा कर भरला जात असे व नंतर घेणारा व्यापारी गडावरून कागद बनवून नंतर गोदामातून माल घेऊन जात असावा.
बाजार पेठ ही ४ फूट उंच आहेत कारण रायगडावर धो धो पाऊस पडतो त्यामुळे चिखल होऊ नये म्हणून तो उंचपुरा बनवला. स्वराज्यात व बाहेर व्यापारासाठी खूप कठीण काळ होता सतत च्या लढाया लूट यामुळे गडावर व्यापार साठी म्हणजे फक्त कागदो पत्री व्यवहारासाठी अत्यंत उत्कृष्ठ व सुरक्षित जागा.
भाजी पाला कडधान्य अशी बाजारपेठ निशचितच नसावी. कापड, हिरे, माणिक, मसाले, महागडे चीजवस्तू याची बाजारपेठ असावी. कारण रायगड हि व्यापारासाठी उत्कृष्ट जागा समुद्र किनारा काही अंतरावरच आहे. राजधानी ची जागा म्हणजे अत्यंत सुरक्षित जागा.
एक अंदाज असा पण असू शकतो की
ज्याला आपण बाजारपेठ म्हणून ओळखतो ते सर्व विभाग नुसार परगणे व सुभे यांचे माहिती व हिशोब ठेवण्या करिता कचेऱ्या असतील त्यात किमान सुविधा आहेत
I too feel the same
खूप मस्त माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद 👌👌👌👌
सर माझ्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला आहे की हे जर आपले मावळे यांची घर असतील तर घरातील गरजेच्या सुविधा म्हणजे प्रात:विधी किंवा महिलांसाठी स्नानगृह ह्याची सोय आपल्याला त्यात कुठे दिसत नाही आहे आणि जर ह्यात सगळ्यांसाठी सामान्य सुविधा जर कुठे केल्या असतील तर त्या कुठे केल्या असतील, जेणेकरून ह्या घरांचा आराखडा आपण बघितला तर तो पाहिलं घर आणि शेवटचं घर ह्यातील अंतर बरचस आहे म्हणून
Very good information
Can you also add a video on the history of Raigad...१६८९ नंतर १७३३ मध्ये पुन्हा स्वराज्यात येई पर्यंत चा इतिहास व घटनाक्रम...
सर, या ठिकाणी ते सापाचे चिन्ह संबोधन काय असेल
👌
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
खरे आहे सर
हंपी येथे अशाच प्रकारची परंतू यापेक्षा खुप मोठी बांधकामे दिसून येतात आणि त्यांना त्याकाळातल्या बाजारपेठा आहेत असे संबोधले जायचे.
Khup sundar bolta sir, keep it up. Great
खूप छान माहिती मिळाली
Thanks
अप्रतिम माहिती
तुमच्या एपिसोड ची सुरवातीला जी Music आहे ती फार छान आहे ती बदलू नका
असे असेल! यापेक्षा जो पर्यंत त्याचे काही ठोस पुरावे मिळत नाही तो पर्यंत ते ठिकाण महत्वाचे होते एवढेच खरे। कारण गडावरती या प्रकारचे नियोजित बांधकाम हे नक्कीच वेगळ्या दृष्टी कोनातून बांधले असावे।
Video on PESHWA BAJIRAO 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
जो इंग्रज अधिकारी राज्यभिषेकाला उपस्थीत होता त्याने राज्यभिषेकचे वर्णन केले आहे तो 15 दिवस गडावर मुक्कामी होता पण गडाचं वर्णन का केले नाही
unlikely that these were residential quarters, as this just too small an area to accomodate the senior management, there is no sanitation provision, and thirdly, why would there be so much space between, finally, the location, supposed to be a ground. But you are right, unlikely to be a market place, it is too big for a market place in a military fort which was the seat of the Chattrapati.
Heritage what else could it be sir? If not bazaar or staff quarters?
मी तुमच्या मताशी सहमत आहे.
Sundar
I do think tthe same. He structure residential asaawe ase mala nehmi manaat yete. Ya war khare sanshodhan karaayala pahije.
सर पण ते घर आहे तर त्याला उंबरठा नाही ना
👍
लाकडी पण असू शकतो
Purvi darachya chaukati lakdi asat tya mule Raigad jalala tya veli tya chaukati ani sabab umbarthe dekhil jalun gele
सर,हि दुतर्फा असलेली वास्तु घरे, किंवा सैनिकांना राहण्यासाठी सोय असेल.पण जे काही असेल त्याचं मजबूत जोत्याची बांधणी पाहता.हि इमारत दोन किंवा तीन मजली असू शकेल का ? कारण राजवाड्याची ईमारत बहुमजली होती त्याचं जोतं देखील एवढं मजबूत आणि उंच नाही.सर तुम्हाला काय वाटतं ?
मस्त..! झकास...!! खुप छान....!!!
वाह छान. मला आवडला video.
छान
हिरोजी इंदुलकरांनी रायगडावर 300 घरे बांधली होती त्यामुळे हे structure जे आहे ते घरे असतील हेच दाट शक्यता आहे
Tondi sangun kalat nahi
Tithe jaun dakhavl ast tr far chan vatl ast
Chan
Mst......
sir namskar
mla hi mahit nahi te kai ahe pn j kahi asel tyacha purava dakhva ani mg bola ugich apli history mde sambhrm nirman kru nka purava dya apn social platform vr ahe
बाजारपेठ नसेल पण घरही नाही वाटत
Sir mala hi yaychya tumha sagalyan barobar ghadbhramanti sathi
Mi ani amche mitr Raigad la janar ahot 27 Sep 2016 la..Nice Info..thanks
khup chhan mahiti milali.. dhanyavad
नाही पटल. चांदोरकर यांच्या पुस्तकात पण असाच काहीस लिहिलंय पण ते पटत नही. ही नगरपेठ असावी.
दुसरा मुद्दा, ही घर असण्याची फक्त शक्यता वर्तवली किव तर्क केला आहे, त्या बद्दल कुठे काही लिखाण सापडले आहे का? तर्क पटला नही!
Sir apla channel khup motha hovo ashi amchi yicha va subhecha
Santaji aani Rajaram Maharaj yanchyat Kay vad zale aani tya magcha etihas sangava
These structures are part of kacheri offices for all the provinces in swarajya. All admistrative works were scrutinise here befor forwarding to the main govt office for execution orders which is now consdidered as queen's palaces/ Rani vassa
situated behind raj sadar.
Dombivli la Shani cha dagad mhanun prasiddha ahe. Pan to kharatar gaddhegahal ahe. 😂
तुम्ही म्हणता पाण्याची टाकी होती
तुम्ही म्हणता मनून आम्ही अस समजायचं का ती पाण्याची टाकीच होती
Meghdambari khali asnari ek window .. tyacha kai mahatva aahe ??
त्याखाली मूळ सिंहासनाचा चौथरा आहे, जो त्या खिडकीतून दिसतो. त्यावर बांधलेला सध्याचा चौथरा अर्वाचीन आहे.
Ha tark asu shakto.
He shanshodhn ki tumche vayaktik tark.
उंबरठे लाकडाचे असतात ते आतापर्यत कसे रहातील? शिवाय प्रत्येक दुकानाला एक टॉयलेट कशाला? आताच्या बाजार या शब्दाचा अर्थ तेव्हा वेगळा असू शकतो कदाचित बाजार म्हणजे घाईगर्दीचा वर्दळीचा भाग असावा
Masta ideology aahe ....N vicharana navin disha dilya baddal thanx ....Bakki chya ni pan thoda research kraycha try kela tr masta hoil ....
#drsachinjoshi
Sagalych goshsti chukichya aahet he kas possible aahe ?
Raigad hi rajdhani hoti. Bajarpeth hech naav aadhi pasun aikat aalo aapan sagle. Manun residential complex of class a/b/c etc for officers asu shakat nahi. Logic nusar vichar kela tar hi jaga storage sathi vaparli jaat aasavi. (rasad) storage for food, kivha shastra, talvari, darugola, jivan avashyak vastu kilhyavaril senesathi etc etc. Aani hya vastu chi ne-aan karnyasathi ghode vaparle jaat aasavet. Manun jo katta aahe to unch aahe.
फार logic वापरून काही उपयोग नाही
Vvip मार्केट यार्ड आहे
he Dukanach Ahe......offices main wadhya chya jawal ahet.......ani ghare he cast nusar wade hote tya kali.