महाराष्ट्राची बातमी Live: लढायचं ठरलं, पण मनोज जरांगेंचा निवडणुकीचा प्लॅन काय? Maratha Reservation

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 252

  • @nandkishorjadhav1496
    @nandkishorjadhav1496 5 ชั่วโมงที่ผ่านมา +68

    तुमच्या सारख्या महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना कामाला लावले हाच पाटलांचा विजय आहे.

    • @hanumantacharya6512
      @hanumantacharya6512 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      💯💪

    • @rushikeshpawar7424
      @rushikeshpawar7424 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      १००%

    • @DattatrayKushare-p6d
      @DattatrayKushare-p6d 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      भावा सर्व झाले तरी चालेल पण तरुण पिढी आणि शेतकऱ्यांची वाट लावणाऱ्या भाजपला आणि त्यांच्या मित्रपक्षाला मतदान करु नये

  • @SantoshPatil-m6l
    @SantoshPatil-m6l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Ashish jadhav sir : भाजपचे स्टार प्रचारक

  • @dineshtemgire202
    @dineshtemgire202 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आशिष सर आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील मराठा सर्वजण मनोज रंगे पाटील यांच्या पाठीशी आहे पुणे जिल्हा सातारा सांगली नगर 🚩🚩🚩🚩

  • @marutimane3856
    @marutimane3856 5 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    जरांगे नी युती आणि आघाडी ची पक्की फाडून ठेवली आहे, जातिवंत मराठा ह्यावेळी जो obc मधून मराठा आरक्षणाला पाठिंबा देईल त्यालाच मतदान करणार

  • @gitap77777
    @gitap77777 5 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    सांगली तासगांव कायम सोबत राहणार मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @siddhimusicals7206
    @siddhimusicals7206 5 ชั่วโมงที่ผ่านมา +34

    आशिष जी आज तुम्ही भरकटल्या सारखे वाटले. चार-पाच दिवस मराठवाड्यामध्ये राहायला या परिस्थिती तुम्हाला समजेल. एसी मध्ये बसून आकलन करू नका

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 5 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    आशिष तुम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार करताय ?

  • @SamadhanPatil-me3wh
    @SamadhanPatil-me3wh 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मा मनोज दादा जरांगे पाटील जय जिजाऊ जय शिवराय

  • @sainathwalke5258
    @sainathwalke5258 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आशिष सर तुम्हीच पुढे जाऊन व्हिडियो करणार की जरांगे फॅक्टर उभ्या महाराष्ट्रात कसा चालला त्यावर. मराठे यावेळी सर्वांना धडा शिकवणार हे नक्की...

  • @ArjunUgale-kx7kh
    @ArjunUgale-kx7kh 4 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    आशिष तू कितीही विश्लेषण केलेस तरी महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालणार

  • @Stbhopale
    @Stbhopale 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    मी खूप विश्लेषण बघितले पण आजचा विश्लेषण तुमचं पूर्णपणे चुकलंय तुम्ही म्हणताय जरा रंगी राजकीय हेतू साध्य करतात पण आशिष साहेब तुम्ही एक विसरता आहे असे हे आंदोलन किती दिवस चालू राहणार आणि लोकं तरी किती दिवस पुरणार ओ कारण राजकारणात पावर असल्याशिवाय तुम्हाला कोणीही ऐकणार नाही म्हणून हा जो निर्णय आहे तो योग्यच आहे कारण बाहेर राहून सरकार किंवा सरकार मधले लोक ऐकत नाहीत

  • @trendinggamer5584
    @trendinggamer5584 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    धन्यवाद आशिष सर लढेगे जितेंगे हमसब जरांगे

  • @YUw2320
    @YUw2320 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अशिष जाधव म्हणजे महायुती चे प्रचारक आहेत😂😂

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले आहोत सर मनोज दादांसोबत आहोत

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आम्ही तर मनोज दादा बरोबरच राहणार

  • @xyzgamer3397
    @xyzgamer3397 5 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    आशिष तुम्ही कोणाचे बोलवतो धनी कोण आहे

  • @vinodgaikwad9275
    @vinodgaikwad9275 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    साहेब तुमचा बोलवता धनी कोण... आम्हाला माहिती आहे. कित्ती लोकांना वेड्यात काढायला बगता ये तुम्ही. पण आता समाजलय आम्हला. आता कस मनोज दादा म्हणतील तसं... आम्ही दादा सोबत आहोत.

  • @appasahebchavan7930
    @appasahebchavan7930 5 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार देणार आहे

  • @kishorchoudhari3788
    @kishorchoudhari3788 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आज खरे पूर्वीची पत्रकार आशिष जाधव साहेब दिसले वास्तववादी पत्रकारिता

  • @ganeshborkar4064
    @ganeshborkar4064 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आशिष जाधव साहेब तुम्ही तुम्ही जे आत्ता विश्लेषण केलेला आहे त्याचा तुम्हाला पश्चाताप होईल विधानसभेचा विधानसभेचा निकाल रिझल्ट लागल्यानंतर नंतरच तुम्ही म्हणता चुकीचे

  • @Pawanchavan_331
    @Pawanchavan_331 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय जरागे

  • @maheshtanpure8013
    @maheshtanpure8013 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आम्ही दादा सोबत ते काही पण निर्णय घेऊ देत.

  • @devanandingle9723
    @devanandingle9723 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आशिष जाधव जी तुमच्या अभ्यासपूर्ण विश्लेषण याबद्दल आमची कधीही शंका नसते पण आज तुम्ही पहिल्यांदा चुकत आहात

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    १ ही निवडून येणारं नाही. मी ७० वर्ष राजकारण पाहतोय.

  • @kishorwayal7822
    @kishorwayal7822 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    भाजपा चा प्रचार करण्यासाठी किती किंमत घेतली आहे साहेब हे पण सांगावेत

  • @prakashgudale1613
    @prakashgudale1613 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    आपला आभयास कमी आणि थापा जास्त आहेत आसच आज दिसतय यापुढे तुमचं बोलण ऐकून आमचा वेळ वाया जाईल आस होवू देणार नाही....

  • @VishnuSanap-mm6ci
    @VishnuSanap-mm6ci 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप चांगली मुलाखत आहे

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 4 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    अतिशय सुंदर विवेचन वास्तव सांगितल बद्दल धन्यवाद

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    महत्वाचे जे लोक आप आपले पक्ष सोडून मतदान करतील काय ? सर्वाना मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही इच्छा आहेच. जनता संभ्रमात राहील. पुन्हा एकदा जंरागेपाटील यांच्या मागे किती समाज आहे. निवडणूक न लढवता मराठा समाजासाठी कार्य करीत राहवे. याच्यात त्याचा मोठेपणा आहे. धन्यवाद संपादक आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत.

  • @premnathshelke4304
    @premnathshelke4304 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Next अण्णा हजारे होणार नाहीत याची काळजी घ्या please

    • @ashokpisal4334
      @ashokpisal4334 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      असेच होणार.

  • @appasahebchavan7930
    @appasahebchavan7930 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    एक मराठा एक ओबीसी घेऊनच येणार

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत लावा💪

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मनोज जरांगे पाटील तुम्ही आरक्षण आंदोलन केले ते सर्व ठीक आहे पण राजकीय पक्ष निर्माण करून निवडून लढवणे ही काही सोपी गोष्ट नाही

  • @Harmony989
    @Harmony989 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राजकारण, आंदोलन पुर्ण संपवून टाकेल..इतिहास आहे आंदोलन राजकीय झाले की मूळ मुद्दा संपून जातो..

  • @Atul67674
    @Atul67674 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आशिष जाधव चा 😂😂 आज मूळ पाकीट देणारा मालक सगळ्यांना समजला 😂😂

  • @vishnusalvi102
    @vishnusalvi102 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मी मराठा पण हा कुणबी आम्ही कोकणातले

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शिवाजी महाराज की जय

  • @prakashgudale1613
    @prakashgudale1613 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    तुमचा टीआरपी कमी होईल आस बोलून पुन्हा शेताला जावं लागेल नाहीतर उपाशी झोपाव लागेल याची काळजी करा जाधव साहेब.......

  • @DigambarYewle-u4w
    @DigambarYewle-u4w 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सर्व मतदार संघात मराठा उमेदवार महायुती व महाविकास आघाडी दोन्हीही पक्षाचे प्रस्थापित मराठा आहे त्याच्यामुळे विस्थापित मराठा हे आमदार होते एक मराठा लाख मराठा

  • @hogaderajendra5114
    @hogaderajendra5114 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    जाधव साहेब संजय राऊत साहेबांना का घाबरता?

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रातील जनता महागाई, बेरोजगारी,महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात गेले, शेतकऱ्यांवर अन्याय, युवकांना नोकऱ्या नाहीत यावर मतदान करणार महायुतीच्या विरोधात मतदान करतील

  • @amolmahamuni3883
    @amolmahamuni3883 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदम बरोबर विश्लेषण केल

  • @grasshopper8405
    @grasshopper8405 5 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Manoj jarange patil is legendary person.

  • @sharadsolanke-qm7zw
    @sharadsolanke-qm7zw 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष जी आजचे विश्लेषण चुकले तुमचे😊only jarange patil

  • @dineshtemgire202
    @dineshtemgire202 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर तुम्ही भाजपाचे स्टार प्रचारक

  • @shivamkamthe4201
    @shivamkamthe4201 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सगळेच बावचळलेत…जाधवांच पण तसच झालय वाटत…
    सारख म्हणतायत १० आमदार मराठा आहेत…
    आमचे मराठा नेते आमदार आमच्या साठी काही करत नाहीयेत म्हणुनच आम्ही उतरतोय…आम्हाला पण अधिकार आहे लढायचा…

  • @prabhakaraher5258
    @prabhakaraher5258 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मस्त जिरवली आज. असेच प्रश्न उपस्थित करत जा ✅

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर ग्रांऊड रिपोटॅ वेगळा आहे मराठा/मुस्लिम/ दलित/आदिवासी / शेतकरी/ छोटे व्यावसाईक/गावखेड्यातील ओबीसी जरांगे पाटीलच्या बरोबर आहे भाजपचा सुपडा साफ होणाऱ

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे खरं आहे ❤❤❤❤❤

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय
    सदैव एकनिष्ठ मनोज दादा
    एक मराठा कोटी मराठा ❤❤❤❤

  • @vrushabhsilent
    @vrushabhsilent 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अश्विन महाजन गिरीश महाजन कोण तुमचे... तुम्ही bjp आहे काय मागच्या video मध्ये तुम्ही गिरीश महाजना चा बचाव केला 😌

  • @DevPatil-o4b
    @DevPatil-o4b 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ashish sir tumhi Aaj khup chhan vishleshn kel

  • @digamberpokharkar7082
    @digamberpokharkar7082 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 maratha lakh maratha Ashish sir you are absolutely right

  • @vishaljagade5437
    @vishaljagade5437 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष जाधवची लई जळाली , जरांगे पाटलांनी चांगला निर्णय घेतल्यामुळे .

  • @marutiingole9821
    @marutiingole9821 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आशिष सर तुमी पण आतून जरांगे पाटील विरोधी दिसता..

  • @rajpatil2337
    @rajpatil2337 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष जाधव सर आज काय विश्लेषण केला ते कळलच नाही अहो प्रस्थापितांच्या मराठ्यांच्या विरोधात विस्थापित मराठी उभे राहतील ना जे आपल्या हक्क मागणीसाठी आजपर्यंत लढा देतात आणि पुढेही लढणार आजची थोडी विश्लेषण शैली वेगळीच वाटली अशीच जाधव सर

  • @kulfiashvichaure9584
    @kulfiashvichaure9584 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुमची महायुती 100!,% हरणार आहे

  • @milindtonpe6368
    @milindtonpe6368 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aashish 1 no.

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सत्यमेव जयते ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @rmmm213
    @rmmm213 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Maratha mat sagle firnar eka adeshavar ❤❤...

  • @santoshautade2781
    @santoshautade2781 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Pagal zala Kai he

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जाधव यांना तर खूप अभ्यास केला आहे मनोज दादा ला. जरा कही तरी शिकिण्यासाठी बोलवा

  • @dineshtemgire202
    @dineshtemgire202 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष सर तुम्ही पण बीजेपी ची बाजू घ्यायला लागले

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r ชั่วโมงที่ผ่านมา

    कोण कोण विकले गेला आहे. जय लोकमान्य पत्रकारिता.

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    सुजय दादा हे नक्की विजयी होणार

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकंदरीत आपण नक्कीच बरोबर बोलत आहेत वास्तविक पहिल्यास महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर कार्यरत आहेत एकनाथ शिंदे यानीच जरागे पाटील साहेब यांना आश्वासन दिले आहेत त्यात निश्चितच पलटी मारलीय एकनाथ शिंदे यांनी आज छञपती शिवाजी महाराज याच्याच आपमान केलाय शप्पथ घेऊन फक्त राजकारण करण्यासाठीच फसवणूक व दिशाभूल केली आहेत तेपण झारीतील शुक्राचार्य कोण आहेत पडद्याआड कोण काम करत आहेत हेच जरागे पाटील जाणून बुजून आहेत आतापर्यंत म्हणून तर भाजप पक्षातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस टार्गेट होत आहेत पण महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर बसविण्यात आलेलेच एकनाथ शिंदे विरोधात बिलकुल पण काहीच उच्चार देखील जरागे पाटील साहेब बोलत नाहीत फक्त इथेच संशय व्यक्त करण्यात येत आहेत ज्यावर विश्वास ठेवून मुबंई शहरातून परत आलोय तोच माणूस आता साथ देत नाहीत फसवणूक करत आहेत तरीदेखील तो माणूस आतापर्यंत इतिहास पाहिल्यास कधीच टार्गेट झालेला दिसत नाही हे आशिष जाधव साहेब आपणांस बरेच लोक सहमत आहेत त्यातून लोकसभेत फक्त संभाजीनगर मधील शिंदे गटातील बंडखोर आमदार जो खासदार होतोय त्याबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहेत पाटील साहेब आपण नक्कीच याबद्दल काळजी घ्याल घेतलीच पाहिजेत नाहीतर मग नाईलाज म्हणून शेवट लोक साथ देत नाहीत असे ऐकंदरीत होईल आणि राञी अपराञी नेते भेटण्यास येतात ते येणारच नाहीत याची नोंद घ्यावीत इतर वेळेस इतर राजकीय पक्षातील नेतृत्व करीत असेल तरीदेखील भेटण्यास येण्यास काहीच हरकत नाहीत फक्त राञी अपराञी नकोत म्हणून काळजी घ्याल संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिक विश्वास ठेवत आहेत पाटील साहेब तुमच्याच वर फक्त संयमाने घ्याल आणि राजकारण डोक्यातून काढून टाकले पाहिजेत एक ठोस निर्णय घेऊन काम केलं पाहिजेत धरसोड भूमिका बरोबर नाही आणि त्यात उमेदवार निवडणूकीतून तर नक्किच नको याने काहीच साध्य होणार नाहीत उलट उत्तर द्यावेच लागेल मग आंदोलन खरच वाट लागेल 😊

  • @maheshjadhav1006
    @maheshjadhav1006 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय शिवराय
    Wait and watch ❤❤❤❤

  • @milindtonpe6368
    @milindtonpe6368 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aashish bhau spasta bolle

  • @dineshtemgire202
    @dineshtemgire202 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    लोकांना असे वाटते देवेंद्र फडवणीसंकडून तुम्हाला पाकीट भेटले वाटतं

  • @balwantgethe2679
    @balwantgethe2679 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    महायुतीने एक निवडणुक हरली तर काय फरक पडेल.

  • @machindrabirkad550
    @machindrabirkad550 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मनोज जरांगे यांची भुमिका जी घेतली आहे ती अजिबात स्पष्ट केले नाही

  • @shivamkamthe4201
    @shivamkamthe4201 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सारख म्हणतय राजकीय महत्वकाक्षा लपली नाही…नक्की काय आहे ती महत्वकांक्षा?
    त्यांना ना आमदार व्हायचय ना खासदार ना मुख्यमंत्री
    सामान्य लोकांना ताकद देऊन निवडुन आणनार आहेत आणी तुमच्या मालकांच दुकान बंद होणार म्हणुन त्रास होतोय का?

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात खरेदीचे

  • @maharashtradesha1360
    @maharashtradesha1360 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    जरांगे यांनी महाराष्ट्र नासवलाय...

    • @Arkadam1993
      @Arkadam1993 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      He योग्य वाटलं नाही?

    • @abhijeetkhawale6162
      @abhijeetkhawale6162 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      BJP IT CELL

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी मराठा आहे.अडाणी नाही.मनोज चे हे पाऊल फडतूस,शिंदे,मोदी,शहा,अजित यांना faidya चा आहे......जसे bjp साठी,bachhu,कोल्हापूर चे महा.,ओविसि,सद्या,शेट्टी,आठवले,आंबेडकर,मायावती,kesariwal.याचे सारखे..असे झाले तर खरे मराठे जरांगे ना माफ करणार नाहीत..

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर महागाई एवढी वाढली ₹500 ची भाजी दोन दिवस सुद्धा पुरत नाही

  • @JobTalk-SkillsDevelopment
    @JobTalk-SkillsDevelopment 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज 100% फिक्स झाले की आशिष जाधव हे महा विकास आघाडी चे फेवर वाले आहेत.

  • @ManmathBhagyawant
    @ManmathBhagyawant 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍👍👍❤️👍🙏

  • @abhijeetkhawale6162
    @abhijeetkhawale6162 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही हे चातुकरिता का करत आहे ? हा मराठ्यांना प्रश्न आहे?

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार ची सुपारी आहे सर्व मराठे ओळखून आहे अरे जरागे mim सोबत गुप्त बैठक अरे त्या दिवशी तुझा धिक्कार सम्भाजी नगर नामांतर विरोधी mim त्याला गुप्त गोष्टी करतो जरागे कसला मराठा उत्तर दया आम्हाला दुःख झालं जयं शिवराय

  • @DattatrayaSulDattatrayatatyaba
    @DattatrayaSulDattatrayatatyaba 4 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आशिष जी. कमेंट वाचल्या त्याच्यावरून असे निदर्शनात आले की खरं बोललं कि सख्या आईला राग येतो.
    निर्भिड पत्रकारिका, सत्ये, वास्तव, निरपेक्ष चर्चा महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली.
    धन्यवाद

  • @prakashpatil8414
    @prakashpatil8414 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुपारी शरद पवारची आहे आम्ही मराठा जरागे सोबत नाहीं दहा टक्के आरक्षण आहे जरागे लोकसभा मुळे हिंदू सावध

  • @BalkrushnaKolhe-p7b
    @BalkrushnaKolhe-p7b 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    🎉🎉

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ekta Boss Manoj jarange patil 🚩

  • @nitnpatil
    @nitnpatil 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही काहीही म्हणा मराठा समाज नक्की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इतिहास घडवेल.

  • @madhukarshinde8700
    @madhukarshinde8700 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉हा खेळ savlyancha

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आशिष साहेब आज तुमचं सुद्धा इंडिकेटर लागलेलं दिसत आहे

  • @swapniljadhav6738
    @swapniljadhav6738 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कसं झालंय आशिष सर म्हणाले होते काहीही झालं तरी पाटील उमेदवार देणार नाहीत आणि निवडणूक लढवणार नाहीत, जरांगेना कुणीही हलक्यात घेऊ नका, नेमकं आज उलट झालं तुम्ही च हलक्यात घेतलं😂😂😂

  • @rmmm213
    @rmmm213 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Are 100 da sangitl hot na ki arakshan dya amala nivdnuk nahi karaychi...asa kasa analist karto...jadhav

  • @appasahebchavan7930
    @appasahebchavan7930 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आज कोणाची तरी तुम्ही सुपारी घेतली

  • @OmprakashShelar-e9o
    @OmprakashShelar-e9o 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    एकदा जातीय जनगणना झाली पाहिजे

  • @bhaskarbedre-w3k
    @bhaskarbedre-w3k 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मराठा कुणबी व कुणबी मराठा , मराठा ... हे कसे.... समिकरण.... शेवठी काय म्हणाल जाधव......!!!!!!

  • @jagannathmulik8156
    @jagannathmulik8156 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ok

  • @devanandingle9723
    @devanandingle9723 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिंदे फक्त एखादं महामंडळ किंवा एखाद्या समाजाला निधी देऊ शकतात अशी मोठे निर्णय फक्त शेंडी वाल्याच्या हातात आहेत

  • @vikaspatil362
    @vikaspatil362 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुम्ही जरांगे विरोधात दिसतात..विदर्भात बघा जाऊन मनोज जरांगे प्रभाव आहे का नाही इथे बसून बोलू नका

  • @meghrajmore5476
    @meghrajmore5476 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष जाधव तुमच्यावर स्वशय येत आहे आता प्रेक्षकांचा तुम्हाला कोणाचं तरी बजेट आलेलं दिसतय

  • @vishnusalvi102
    @vishnusalvi102 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशीष जी तुमचा रात्री चा शो फक्त अठरा किंवा विश मिनिट चा असतो पण आज 33 मिनिटे व्हा क्या हाय हे

  • @sureshpandit4196
    @sureshpandit4196 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष जी महा विकास आघाडी ला फटका बसेल हे लॉजिक समजले नाही

  • @ramchandramaske1308
    @ramchandramaske1308 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशिष 33:55

  • @ashokpisal4334
    @ashokpisal4334 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर्व खुर्ची वाचविण्यासाठी...