राहुल सर तुम्ही योग्य मार्गदर्शन केले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे व दुःख येतच असतात. पण आलेल्या संकटावर विचार करत बसण्यापेक्षा माणसाने त्याचा हिमतीने सामना केला,तर प्रत्येकाचे आयुष्य टेन्शन फ्री नक्की होईल. टेन्शन हि सर्वात घातक बिमारी आहे,जी माणसाला संपवून टाकते. टेन्शन येणे स्वाभाविक आहे,पण त्याचा अतिरेक बरा नव्हे. व्हिडिओत देण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण हे प्रत्येकालाच ऊर्जा देणारे आहे. जय भवानी जय शिवाजी .
राहुल सर , ह्या video मधले शिवाजी महाराजांचे उदाहरण फार आवडले. खरंच महाराजांनी जर एवढा stress घेतला असता, तर एवढे मोठे साम्राज्य उभे करणे आणि सांभाळणे शक्यच नव्हते . नेहमीप्रमाणे सुंदर video .
Agadi barobar sangitl sir tumhi ki jevha dusra koni aplykade tyachi problem gheun yeto tevha apan tyala changla samjavto!! Ani jevha aplyala kahi adchan yete tevha apan confused hoto ki ata kay karu?!!!! 100% khar ahe.... Asa majhysobat suddha jhala ahe!!! Thanks sir ha video banvlya baddal...
सर मला बिनकामाच टैशन येतं अचानक मनात वाइट विचार आनि मनांत काहिपन बडबड चालू होतात ते विचार मि बरेचदा मनातून गालवनेचा प्रयत् न करते पन ते जात च नाहित मग छातिवर दाब येतो काहिचं सूचत ना हि मग धडधड चालू होति भिति वाटति मि तूमचे विडियो रोज बघते तेवडं पूरता फरक पडतो पून्हा तसेच होतं अस का बर होतं असेल मला यातून बाहेर पडनेसाठि पिल्ज उपाय सांगा सर
Sir mi mazya karja mule खूप टेन्शन मध्ये आहे कारण माझे कर्ज वेगवेगळ्या फायनान्स मधून आहे .पण त्यांचे हप्ते वेगवेगळे आहेत .2000,3000,1800, असे 7 ते8loan che हप्ते भरावे लागतात.त्यामुळे माझी फजिती होते आणि पूर्ण महिना टेन्शन मध्ये जातो .त्यामुळे मला काम करण्याची इच्छा होत नाही.pls mala kahi tari upay sanga.

जय शिवराय
manohar vishwasrao h
राहुल सर , ह्या video मधले शिवाजी महाराजांचे उदाहरण फार आवडले. खरंच महाराजांनी जर एवढा stress घेतला असता, तर एवढे मोठे साम्राज्य उभे करणे आणि सांभाळणे शक्यच नव्हते . नेहमीप्रमाणे सुंदर video .
धन्यवाद सर तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारे मागदर्शन करतात असेच मागदर्शन करत रहा
खूपच सुंदर सर योग्य प्रकारे मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद
मना पासून धन्यवाद सर ।।तुमची विडिओ जशी आहे तसल्याच प्रकारे मी विचार करतो।।।। छत्रपती शिवाजी महाराज ।।।आमचे प्रेरणा स्थान🙏🙏
khupch chhan video astat sir tumche...thank u so much
Rahul brother.tumche video pahun mala khup shikayla bhetle 👍 Thank you so much 🙏.
Thank you
छान माहिती दिली सर
Very good sir Thanks you
सर खुपच छान मी आता lic साठी ग्राहक नाहीत म्हणून टेंशन मध्ये होतो
Agadi barobar sangitl sir tumhi ki jevha dusra koni aplykade tyachi problem gheun yeto tevha apan tyala changla samjavto!! Ani jevha aplyala kahi adchan yete tevha apan confused hoto ki ata kay karu?!!!! 100% khar ahe.... Asa majhysobat suddha jhala ahe!!! Thanks sir ha video banvlya baddal...
खूपच छान 👍👌🙏
The knowledge you have is really good... tell us the books you read.
Thank You Sir ...
Khup mast video banavlit sir . .ashich video banvat rha .gbu
Khupach chhan Sir !
Awesome sir
Thanks for your help
Thank you very much sir 🙏🙏🙏🙏🙏
dear sir
आम्हाला प़्त्येक वेळी योग्य व चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद.........!
tx sir very good
खूप छान विडिओ सर
Khup👌
Thanks
Mala mansa olkhata yet nhi mhanun srv Swata cha fayada krun ghetat ani phudhe mala visrun jatat plz ya vr kahi videos banav..... Sir
टीप छान आहे.
Nice 👍
खूपच सुंदर
Awesome sir. Att Deep Bhaw Swayam Deep Ho ✌️
yhache pustak aahe ka mala pahije
Nice video sir....
सर मला बिनकामाच टैशन येतं अचानक मनात वाइट विचार आनि मनांत काहिपन बडबड चालू होतात ते विचार मि बरेचदा मनातून गालवनेचा प्रयत् न करते पन ते जात च नाहित मग छातिवर दाब येतो काहिचं सूचत ना हि मग धडधड चालू होति भिति वाटति मि तूमचे विडियो रोज बघते तेवडं पूरता फरक पडतो पून्हा तसेच होतं अस का बर होतं असेल मला यातून बाहेर पडनेसाठि पिल्ज उपाय सांगा सर
Tumi sangta tya root khup chan astat
Kadddk सॅल्यूट सर
Very nice..
Very good
Chan
Nice video sir Pan tumi shevti 3 gosti sagitalya ahet money health and relationships ya var tumich vedio dya ani margdarshan kara
Yuvraj Karvekar
Sir ek best books vr video banva
Owsom
समस्या बद्दल सखाेल व खरी माहिती ची युट्युब माहिती ची लिंक सांगा
Bhariiiii........
Thank You sir
Jay bhavani Jay shivaji
nice...
Very nice bro
👌👌👌
Sir mi mazya karja mule खूप टेन्शन मध्ये आहे कारण माझे कर्ज वेगवेगळ्या फायनान्स मधून आहे .पण त्यांचे हप्ते वेगवेगळे आहेत .2000,3000,1800, असे 7 ते8loan che हप्ते भरावे लागतात.त्यामुळे माझी फजिती होते आणि पूर्ण महिना टेन्शन मध्ये जातो .त्यामुळे मला काम करण्याची इच्छा होत नाही.pls mala kahi tari upay sanga.
Thanks sir
NYC sir
Small question to You, Are you Maharashtrian Or Gujarati
sir mla offic madhe khup tenshan detat mla upay sanga
I love you sir
Nice
Love u
Mahajanchi Gostt khari Ahye karn mi jari khan Aaslo Tari. Maharajancha Mavla Ahye jai jijau jai chatrpti. Shivaji maharaj jai bhavani
Chhan
Nice Sir
👍👍👍👍👍
Prashant Waghmode
छत्रपती शिवाजी महाराज कि जय
👌👌👌👏👏👏🙏🙏🙏🙂🙂
माझी समस्या खूप वेगळी आहे,can you talk to me...
ok
200th view
hi
खूपच छान विडिओ आहे सर
Khup mast video banavlit sir . .ashich video banvat rha .gbu
Thanks
Thank you
thank u so much sir
Nice
Thank You Sir
Thanks Sir
थॅक्स सर
Thanks sir
Nice sir
Thank you sir🙏
Nice sir
Nice
Thanks
Thanks sir
Hello pratiksha
Thanks
Thanks you sir
Thank you sir