ऐश्वर्या..५४ लिटर दुध देणारी गाय….४०/५० लिटर दुध देणाऱ्या शेकडो गाईंचा गोठा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 87

  • @kirankadam5251
    @kirankadam5251 หลายเดือนก่อน +12

    राहुल सर तुमच्यासारखे नाविन्यपूर्ण गोष्टी दाखवणारे अगदी बारक्या बारकाई गोष्टीचा सखोल मार्गदर्शन करणारे पत्रकार खूप कमी आहेत

  • @narsingakuskar9382
    @narsingakuskar9382 หลายเดือนก่อน +7

    राहुल सर आपलं खूप खूप अभिनंदन आपल्या माध्यमातून आम्हाला दुग्ध व्यवसायातील नवनविन माहिती मिळते आहे

  • @sandipapet2101
    @sandipapet2101 หลายเดือนก่อน +19

    खूप छान आहे माहिती दाखवली पण दुधाला भाव नाही शेतीच्या मालाला भाव नाही शेतकऱ्यावर जनावर विकायची भारी आली 🙏

    • @rahuljadhavdeshmukh7670
      @rahuljadhavdeshmukh7670 หลายเดือนก่อน

      दुधाला भाव फक्त शेतकऱ्याला भेटत नाही...ज्याच्याकडे घर भागवण्यासाठी दूध व्यवसाय केला जातो...

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 หลายเดือนก่อน +2

    राहूलजी धन्यवाद आपले मी आज पर्यंत युरोपातच असले डेरी फार्मचे युट्यूब व्हिडिओ बघितले होते पण आपल्या मुळे आज माहिती मिळाली कि महाराष्ट्रात पण येवढा मोठा डेरी फार्म‌ आहे हे आणि ते आपल्या पुण्याच्या जवळ एक वेळ नक्कीच भेट देईन तिथे

  • @santoshjadhav4988
    @santoshjadhav4988 หลายเดือนก่อน +2

    सर तुम्ही दिलेली माहिती खूपच चक्रावून टाकणारी आहे आम्हाला हे माहीत झाले नसते की महाराष्ट्रात एवढा मोठा डेरी फार्म आहे खूप छान सर असेच राजकीय गोष्टी पेक्षा चांगले विडियो पोस्ट कराल अशी आशा करतो धन्यवाद

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 หลายเดือนก่อน +2

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @balasahebraut2368
    @balasahebraut2368 หลายเดือนก่อน +12

    व्यवसाय म्हणून ठीक आहे
    पण ती गाय नाही दुध देणारी मशीन आहे
    कारण देशी गाईचे दुध त्या दुधा मध्ये जमीन आसमान चा फरक आहे

  • @amolmore9498
    @amolmore9498 หลายเดือนก่อน +5

    नफा सांगायचा जगाला आणि तोटा सांगायचा मनाला असा आहे दुध धंदा

    • @nitinnidgunde4560
      @nitinnidgunde4560 14 วันที่ผ่านมา

      या फार्म वरचं दूध 70-80रू. लिटर प्रमाणे जाते आणि प्रत्येक गाईचे दूध 30-40 लीटर च्या वर आहे त्यामुळे त्यांना परवडते

  • @shridhardeshmukh4826
    @shridhardeshmukh4826 หลายเดือนก่อน +1

    साहेब एक दम खूप छान सर जी खूप महाराष्ट्र succes स्टोरी दाखवा त्यंनी मराठी मुले नविन उदयाजक तयार होतील

  • @sharadgaikwade3524
    @sharadgaikwade3524 หลายเดือนก่อน +6

    नमस्कार राहुल सर मी तुमचे व्हिडिओ बघत असतो इजराइल ला गेलते तेव्हा असाच एक गोठा दावला तो पण मी बघितला होता पण त्यापेक्षा हा खूप मोठा आहे

  • @Santoshtehaleyoutub
    @Santoshtehaleyoutub หลายเดือนก่อน +8

    सर आमची गवरान गाय च दूध no 1आहे संक्रित गाय पेक्षा

  • @नितिनजाधव-म9च
    @नितिनजाधव-म9च หลายเดือนก่อน +5

    कुलकर्णी सर तुमचं काम अप्रतिम आहे

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 หลายเดือนก่อน +28

    राहुल जी तुमचे मुद्दे खूप सुंदर आहेत परंतु महाराष्ट्र शासनामध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्ट नावाची कीड बंद करण्यात यावी यासाठी आपण नक्की प्रयत्न करावेत

    • @kartikmore9228
      @kartikmore9228 หลายเดือนก่อน +2

      काय बोलतोय कळलं नाही

  • @nitinnidgunde4560
    @nitinnidgunde4560 14 วันที่ผ่านมา

    सर्वसामान्य शेतकऱ्यांनी अशा मोठ्या फार्म नुसार गुंतवणूक करू नये कारण यासाठी खूप मोठे भांडवल लागते छोट्या स्तरावर सुरुवात करून मग हळूहळू वाढवत जावे.

  • @laxmanthorat2633
    @laxmanthorat2633 หลายเดือนก่อน +2

    लोकांची शेती लूबाडून घेतली,काही शेती फुकट वापरतात,शेतकर्यांवर अन्याय करुन.

  • @gauravgavhane1152
    @gauravgavhane1152 หลายเดือนก่อน +1

    Sir visit Bhetu Shakti he farm vrr

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 หลายเดือนก่อน +1

    एवढी मोठी यंत्रणा असल्यावर गाई 80लिटर वर जायला पाहिजे राहुल जी काही नसताना आमच्या गाई ४०लिटर वर आहे tmr, concetreat आल्यावर जायलाच पाहिजे. पण डेअरी वाल्यानी लुटला शेतकरी आता परवडेना झालं आहे

  • @PB4028-f4x
    @PB4028-f4x หลายเดือนก่อน +2

    याचा फुल व्हिडिओ बनवा सर...मस्त नियोजन केलं आहे गाईपालनाच...,🤗🤗🤗

  • @dattatrayagujar100
    @dattatrayagujar100 22 วันที่ผ่านมา

    😊बेल्ट धरताना हाताला खुप लागलं पण सांगणार कोणाला 😄

  • @bapupatil7416
    @bapupatil7416 หลายเดือนก่อน +1

    दुध उद्योग परवडत नाही 😢 ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी जनावरे लोकानी विकली जात आहेत आणि मोठ भांडवलदारांचे घर भरून सरकार ला काय सिद्ध करायचे आहे

  • @ramkhot6344
    @ramkhot6344 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप छान व सुंदर फार्म आहे.
    🎉🎉🎉🎉🎉

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 หลายเดือนก่อน +1

    छोट्या छोट्या दुध उत्पादकांच्या मुलाखती चालू करा

  • @GarjeanilGarjeanil
    @GarjeanilGarjeanil หลายเดือนก่อน

    सलाम सर जि दाखवलं म्हणून 💪💪

  • @rameshdhotre560
    @rameshdhotre560 หลายเดือนก่อน +5

    *श्रीकृष्णाने गोपालन केले सत्वगुण संपन्न होते, गो मातेची वासरे बागडत असत जगत असत. गो पालन संस्कृती होती व्यवसाय नाही🙅, श्रीकृष्ण श्रीराम यांचे हिंदूत्व हे संस्कृतीचे संगोपन करते. हे संगोपन हिंदूत्व जपते का❓.*

  • @maheshpujari609
    @maheshpujari609 หลายเดือนก่อน

    कोणत गाव जिल्हा

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 หลายเดือนก่อน +1

    राहुल sir हा फार्म डेअरी वाल्या चा च आहे

  • @nileshvare3151
    @nileshvare3151 หลายเดือนก่อน +1

    2000 ekar sheti kuthe ahe

  • @bjmedical1373
    @bjmedical1373 หลายเดือนก่อน +2

    Risod la ya sangitla ... tumhi ky dakhvat ahe risod la yaycha sodun👍🏻

  • @hemantkhanekar3930
    @hemantkhanekar3930 หลายเดือนก่อน

    Sir Great information

  • @rajdhan_team
    @rajdhan_team หลายเดือนก่อน

    अजितदादांची शेती आणि हा गोठा या मधून अनेक माहिती मिळत आहे !! राहुलजी

  • @mandarcv
    @mandarcv หลายเดือนก่อน +1

    गाय वयस्कर (भाकड) झाल्यावर काय करतात हे सांगितलतर मुक्त पत्रकार नाहीतर आदानी संचलित भाजपा पत्रकार

  • @narsingkendre5798
    @narsingkendre5798 หลายเดือนก่อน +2

    कोणत्या जिल्ह्यात आहे कुलकर्णी सर हा फॉर्म

    • @rpaapahihi
      @rpaapahihi หลายเดือนก่อน

      Ambegaon तालुका जिल्हा पुणे

  • @kedarkhot1575
    @kedarkhot1575 หลายเดือนก่อน

    कुठे आहे हा फॉर्म

  • @tusharwable3256
    @tusharwable3256 หลายเดือนก่อน

    Aahe kuthe pan ? Location Kay ?

  • @Sharyatpremi6540
    @Sharyatpremi6540 หลายเดือนก่อน

    एव्हढ्या गाई ची वासारे कुठे आहे. त्यांचा पुढे के होत.

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co หลายเดือนก่อน +2

    शिकुन घ्या कामाला येईल

  • @sahilpathak7110
    @sahilpathak7110 หลายเดือนก่อน

    He saglya celebraty sadha deshi gai ch doodh ghenya aaivaji he aslya khatarnak prani ch doodh ghetat😂😂😂😂😂

  • @SachinPalase7784
    @SachinPalase7784 หลายเดือนก่อน

    सिमेन सांगा वापरतात ते

  • @tufan_bebhan
    @tufan_bebhan หลายเดือนก่อน +1

    आणि ध्रुवराठी महाराष्ट्राला कमी लेखतोय😂😂

  • @AmolSatheadu
    @AmolSatheadu หลายเดือนก่อน

    ही फार्म हाऊस कोणाचे आहे ?

  • @ramdasnawale222
    @ramdasnawale222 หลายเดือนก่อน

    राहुल सर येथे दूध व्यवसायातील ट्रेनिंग देण्याची काही तरतूद असेल तर तसेही विचारा. आम्हाला खूप फायदा होईल याचा.

  • @archanaborhade2295
    @archanaborhade2295 หลายเดือนก่อน +2

    या गाया दुध दयायाचं बंद झाल्यावर त्या गायचं काय करता तेही विचारा राहुल जी. का कासायांना देता तेही विचारा

  • @dnyaneshwargaikwad7893
    @dnyaneshwargaikwad7893 หลายเดือนก่อน

    सामान्य दुध ऊत्पादकावर पण बातमी करा

  • @kayandevinod8437
    @kayandevinod8437 หลายเดือนก่อน +1

    पुर्ण व्हीडिओ बनवा

  • @hanumantkharade4036
    @hanumantkharade4036 หลายเดือนก่อน

    पुढच्या भागाची आतुरता

  • @pravingajbhiye8049
    @pravingajbhiye8049 หลายเดือนก่อน +1

    साहेब दूध पाण्याच्या भावात विका लागतर

  • @ganeshghuge2808
    @ganeshghuge2808 หลายเดือนก่อน +1

    राहुल सर नवनवीन बातमी आणतात

  • @manojhiwale4479
    @manojhiwale4479 หลายเดือนก่อน

    Place kuthe ahe. Thikan sanga

  • @vaibhavwarang7625
    @vaibhavwarang7625 หลายเดือนก่อน +1

    54 लिटर दुध नाय ओ ते विष आहे. आणी आपन त्याची जाहिरात करताआहत.

  • @ajinkyajadhav2379
    @ajinkyajadhav2379 หลายเดือนก่อน

    राहुल सर यांचा फूल व्हिडीओ बनवा

  • @ashapakSheikh-j9z
    @ashapakSheikh-j9z หลายเดือนก่อน

    राहुल सर आपन या फाम चा मोठा विडीयो बनवा

  • @chaitanyakanapsvlog
    @chaitanyakanapsvlog หลายเดือนก่อน +3

    Farm कोणत्या ठिकाणी आहे ?

    • @gangahande1733
      @gangahande1733 หลายเดือนก่อน +2

      Bhagylaxmi deyri Farm Manchar

  • @Therock45451
    @Therock45451 หลายเดือนก่อน +1

    Male वासराच काय करतात??

    • @kunalghegadmal3247
      @kunalghegadmal3247 หลายเดือนก่อน +2

      महत्त्वाचा मुद्दा

  • @rajgholap4607
    @rajgholap4607 หลายเดือนก่อน

    पार्ट 2?

  • @hemantkhandagale2040
    @hemantkhandagale2040 หลายเดือนก่อน

    Shetkaryach naav Kay aahe?? British manasala manager mhanun the Kay? Kiti profit asel shetkaryacha?

  • @rahulchincholikar6020
    @rahulchincholikar6020 หลายเดือนก่อน

    Great work sir

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @vishalbaviskar4645
    @vishalbaviskar4645 หลายเดือนก่อน +1

    Jya gai mhatarya hotat Ani jya gaina mail janmala yeto tya srvanch kay hot ha hi ek Prashn vicharayla hava 😢

  • @vickyrane2319
    @vickyrane2319 หลายเดือนก่อน +5

    गाय म्हातारी झाली काय करता???

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t หลายเดือนก่อน +1

      😅😅😅😅

    • @akshay._762
      @akshay._762 หลายเดือนก่อน

      Goa

  • @amolpatil6788
    @amolpatil6788 หลายเดือนก่อน

    पण ही डेअरी कुठे आहे, किती जनावरे आहेत, डेअरी च नाव हे सर्व माहिती मिळायला हवी होती....

  • @yogeshdevkate1384
    @yogeshdevkate1384 หลายเดือนก่อน

    सर हे कोणत्या जिल्ह्यातील तालुक्यात आहे फार्म चा पत्ता काय आहे

    • @laxmanthorat2633
      @laxmanthorat2633 หลายเดือนก่อน

      Owner Dilip walse patil Manchar, Ambegaon

  • @laxmanthorat2633
    @laxmanthorat2633 หลายเดือนก่อน +4

    शरद पवारांची कृपा

  • @nitinkale7059
    @nitinkale7059 หลายเดือนก่อน

    भारी

  • @ak_12_1
    @ak_12_1 หลายเดือนก่อน

    एकदम पांचट introduction

  • @rahulranware2529
    @rahulranware2529 หลายเดือนก่อน +2

    2 lakh ubhe karun ha danda ubha kela aata majyavar 6 lakh karj aahe

  • @akashK1601
    @akashK1601 หลายเดือนก่อน +1

    मी या कंपनीत काम केलं आहे आणि ही डेअरी बघितली आहे.

    • @AmbhoreAadhinath
      @AmbhoreAadhinath หลายเดือนก่อน

      कुठं आहे हे डेअरी

    • @pandurangjadhav3429
      @pandurangjadhav3429 หลายเดือนก่อน

      नंबर द्या तुमचा

    • @ketankhandale9772
      @ketankhandale9772 หลายเดือนก่อน

      मंचर , पूणे

    • @soul_ashok783
      @soul_ashok783 หลายเดือนก่อน

      नंबर मिळेल का तुमचा

  • @kunalghegadmal3247
    @kunalghegadmal3247 หลายเดือนก่อน

    संकरित गाई चे दूध खरोखरच चांगले असते. आता कळलं का?
    उगाचच देशी गाय म्हणून तोटा सहन करु नये. हे थोतांड आहे.