सोन्याची विट विक्री चा फोन आला का
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- दोन किलो सोन्याची वीट तुम्हालाही फोन आला असेल असा फोन आला तर नक्कीच काळजी घेऊन बोला तो फोन नक्कीच फसवा असतो तुमचे असे लोक लुबाडायला बसलेले असतात वरील फोन मला आला होता तो तुम्ही नक्की ऐका व अशा घटनांना बळी पडू नका. तुम्ही फसू नये यासाठी वरील व्हिडिओ मी बनवलेला आहे व संदर्भासाठी व्हिडिओ नक्कीच बघा व काळजी घ्या.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#deepakbunge
#दीपकबुनगे
अशी घटना आमचा गावतल्या मानसासोबत झाली आहे दोन लाख रुपए लुटले सोन चेक करायला ओरिजनल देतात 1ग्राम देतात सेम टू सेम हिच स्टोरी आहे मतुरेला बोला उन घेतल होत
धन्यवाद भाऊ त्यासाठी व्हिडिओ टाकलेला आहे
एकदा ऐका माणसाला असाच फोन आला... सोनं आहे म्हणुन...एक किलो चे १५ लाख दे बोलला.... तो १५ लाख घेऊन गेला... ..... तिथे त्याला लय मारला... पैसा घेऊन पसार झाले... ते
मला ही असा फोन आला होता. जे.सी.बी. च काम करतो आणि मला राजवाड्याच काम करताना सोन सापडलं आहे. तुम्ही जोडीदार घेऊन या चार दिवस रहा सोन चेक करा आणि नंतर पैसे द्या. असं सांगत होता नंतर मी तो नंबर ब्लाक केला.
👍😎
Same माझा मित्र मागील वर्षी आसाम ला जाऊन आला आणि पाच लाख गमावले तिथे गेल्यावर मागून पुढून लागले त्याला व्हिडिओ पाहून खुप हसलो 😂
भुंगे सर आपलं गाव कोणतं जय शिवराय
Very nice dafa
Video banvala chan zale...
Pan agoder polisanna sangun tyanna trap madhe adkaun arest karta ale aste
Mhanje te sapdtil
काही च फायदा होत नाही भाऊ. प्रयत्न करुन आहे
👍
8 दिवसा पूर्वी मला फोन आला होता
मलाही फ्रॉड लोणचे कॉल येतात मीही त्यांच्याशी भरपूर टाईमपास करतो😂😂😂😂
मलापण असे कॉल येतात भाऊ.
हे पुरा फाॅरड मामला है
😅😅
सगळे फसवी काय आहे
खूप छान संदेश