tv9 Marathi Special Report | पूजा खेडकर यांच्या अख्खं कुटुंबच वादाच्या घेऱ्यात
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
- tv9 Marathi Special Report | पूजा खेडकर यांच्या अख्खं कुटुंबच वादाच्या घेऱ्यात #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
शेवट कर्माचे फळ इथेच भोगावे लागणार
ंपठं.््.ओन्नो्ननननो😊ओ
Pan kadhi?
कुणावरही, काहीही कारवाई होणार नाही !!!! लोक सगळ पट्कन विसरून जातात ( आता त्या पोर्शे हिट अँड रन कार प्रकरणाच काय झाल ?? कोणाला आठवत तरी आहे का ???? ) बकवास तीन तिघाडी सरकार आपल ..... त्यांना आता त्यांची खुर्ची कशी टिकवायची याची चिंता लागलीये, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना या असल्या गोष्टीत रस नाही. कुणाच्यात दम नाही या लोकांना हात लावण्याचा .! आपण सर्वसामान्य जनतेला हे फक्त बघत आणि सहन करण्या पलीकडे आजून काही पर्याय नाही
बापा कडे कुठून आली एवढी प्रॉपर्टी चौकशी करा
Corrupt hai
यांना आतमध्ये टाका ही बाई गुंडगिरी करून जमीन बळकावण्याचा प्रकार आहे तेव्हा आताच हीचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि पोलिसांनी बघ्यांची भुमिका घेऊ नये.
धंदा आहे
Ed CBI zopli kai
चौकशी करतील आणि निवडणूकांचा खर्च काढतील बा़ड घेउन
जेव्हापासून फडणविसाकडे ग्रहमंत्रीपद आहे कुणालाही कायद्यांचा धाक उरलेला नाही 😭😭😭
आगडी बारोबार
Tuza bap ahe phadanvis
बरोबर आहे
खेडकर नही खोडकर आहेत 😂😂😂😂
Ladki bahin chy yasha nanter ladki aai pan 😂
वंजारी आहे पूजा खेडकर पाथर्डी जिल्हा नगर बोगस आरक्षण 2.5% लाभार्थी
तुम्हाला याची तर अलर्जी आहे. आणखी मुळवेद खवळून घ्यायचा असेल तर पोलिस भरतीचे महाराष्ट्राचे टोटल रिझल्ट बघ. आणि तूझ्या हिशोबाने 2.5% मधे किती लागायला पाहिजे होते आणि किती लागले बघ😂@@rudragaij6768
Arere आरक्षणाचा गैरफायदा
No it's Khedukkar 🐷
E.D.ची कारवाई झाली पाहिजे, संपुर्ण कुटुंब चा काळा बाजार चालु आहे. 😡😡😡
बरोबर आहे चौकशी झालीच पाहिजे
भाजपशी जवळीक आहे, इडी नाही येणार
@@vikramraju4209बरोबर भाऊ नाहीतर केव्हाच कारवाई झाली असती तिच्या वर
E.D chi karvai yanchya varti ka hot nahi ???
जनता म्हणते संघाच सरकार आहे ते.
पूजाला अपंग आहे. कोणी सिध्द केलं ???? हा मोठा ⁉️⁉️⁉️ आहे . प्रमाणपत्र कोणी दिले. ती ठीक दिसते. अरे जे अपंग आहे. त्यांना सरकार नोकरी देत नाही . बनवा बनवी करतात. सरकारी नोकरी देतात. अरे काय चाललय.
वंजारी समाज आहे. पाथर्डी जिल्हा नगर
दिव्यांग बोल भवा केस होईल नाहीतर😂
Court asked UPSC. Many people don't know this.
चिक्की घोटाळा सगळीकडे... बोगस गिरी सगळीकडे.... चिक्की गोड नाहीं 😂😂😂😂
किती मजूर आहे ही हिची मस्ती उतरवली पाहिजे सरकारने गंभीर दखल घ्यावी आता हिला काय लावला पाहिजे ते मी बोलत नाही.
He lok khup majlele aahet ...fukat aarakshan...khayaach.....Yana rajkarnyanacha support aahe....aasale khup aaahet
Laich kadu bollat tumhi.😅😅
@@sunilkadu5762 😀😀😀
ह्यांना हाकला ! संपत्तीचीही चौकशी करा. कुठे गेली इडी ?
या पोलिसांना आधी निलंबित करून टाका
Police pn manjar zalet... Garib lokansathi kayda ahe fakt...
Arakshan mula sobat ukdun takle pahije tya mule jati dhrmat dari tayar hot ahe... Sarkarla kahich deneghene fakt vasuli zali pahije
बाप आज्याकडे एवढा पैसा आला कुठून याची ED ने चौकशी केली पाहिजे
हिला ज्याने आंधळीचे प्रमाणपत्र दिले त्या डॉक्टरची पण चौकशी करा. त्याने अजून कोणाला असे लाभार्थी बनवले आहे त्यांची पण चौकशी करा. त्याहून महत्वाचे , पोलिसांना चोकशी साठी विरोध करण्याच्या आरोपाखाली पूजा च्या आईलाही पकडा. नाहीतर जनतेने आपल्या हातात हे प्रकरण घ्यावे.
Dr चांगला पण असू शकतो, दबाव आणला जातो, असे वाटते
Doctor pn arakshan cha labharthi ahe... Munde bai cha vashila
@@sangitapatil6054 बरोबर असू शकते. पण चौकशी झाली कि दबाव कोणाचा होता , का होता , वगैरे सर्व बाहेर येईल. बरोबर ना ?
आसली अधिकारी सरकार ला का पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे
सगळ्या अधिकाऱ्यांची अशीच चौकशी करा सगळे सारखे आहेत
खेडकर म्हणजे तमाशा वाले....😅
खेडेकर तमाशा मंडळ का?
भारत माझा देश आहे, काय अवस्था माझ्या देशाची
पैशाचा माज!
पैसा जास्त आला की लय माज येतो 😂😂
अति तेथे माती
मोठ्या पदावर आहेत म्हणल्यावर पैसा किती कसा येतो सगळ्यांना माहित आहे
दादागिरी करुन शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊ लागले हे पैशाच्या जोरावर... अजब आहे
कुठल्याही नेत्यांच्या वरदहस्ता शिवाय एवढा माज येऊ शकत नाही.
42 लक्ष वारसाचा इनकम मग नॉन crimnal सर्टिफिकेट कसे मिळते. हा मोठा prasana आहे.
औकात पेक्षा जास्त भेटलं तर असच असत
ईडि कुठे गेली झोपली का?हा पैसा आम जनतेचा आहे
यांचे दिवस भरलेत यांचा गेम व्हायला टाईम लागणार नाही
हिची property जप्त करण्यात आली पाहिजे
हा कसला माज हिचा
ह्या मोठ्या लोकांना सरकार पाठीशी घालते. पोलिस चांगले काम करतील पन है करू देतील तेव्हा ना.
यांच्याकडे एवढा पैसा कसा आला याचा शोध घ्या
एवढा प्रशासनावर वचक आहे तर कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीला एक-एक मंत्रिपद द्यायला हरकत नाही 😂😂
थोडी मस्ती कमी केली असती तर आज सगळं पितळ नसत उघडं पडलं....😂😂
पूजा खेडकरचा वडील दिलीप खेडकर हा सनदी अधिकारी होता. तो सुद्धा अशाच प्रकारे भरती झाला असणार.
दिलीप खेडकर हा वडीगोद्रीच्या आंदोलनात हवा द्यायला एकदम पुढे होता.
या दिलीप खेडकरला राजकीय आशीर्वाद हा परळी मधून आहे.
Correct 💯 percent
Srvch Reservation band zale pahije
चौकशी करा E.D लावा
गोरगरीबांच्या मुलांनी स्वतः ला कमी समजू नये हया देशात श्रीमंतांचीच मुलं आयएएस आईपीएस डॉक्टर्स इंजिनिअर्स खेळाडू बनतात
बीड़ चिक्की आणि धन्या cha राजकीय हस्त आहे. वंजारी आहे पूजा खेडकर. 20 लाख वंजारी आरक्षण बोगस दिलं 2.5%
तेलगी तुमचा होता आम्ही काही बोललो नाही आता तर ते तुमचे सगेसोयरे झालेत. दोन्ही mm .
😂😂😂❤❤❤❤ धण्या
Golmaal hai bhai sab golmal hai... Pankaja tai chiki ghotala sarkhe he pn dabnyacha prayatna ahe
हाड रे कु
पैशाच्या जीवावर लोकं काही करू शकतात हे माहीत होते पण आज समजले की देशातल्या किंवा जगातल्या कटरीना तल्या कठीण परीक्षेत जिथे जो हुशार असतो तोच पास होऊन जातो पण आज या प्रकरणातून देशाची संपूर्ण जनतेने या परीक्षेवर चा विश्वास तुझा उडवला आहे
ओम् बिर्ला च्या मुली चि केस ही चेक करा.
कुंभार साहेब आपण गरीब सर्व सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढत आहेत
खूप खूप धन्यवाद सर
कुंभार सर म्हणतात हे रॅकेट आहे यावर मीडीया सर्व कंमेट वाचणारे व करणारे ठाम व पूर्ण सहमत आहेत.
हे रॅकेट गरीब कष्टकरी आई बापाच्या स्वप्नांचा धुरळा करून तरुणांना बेरोजगारी कडे नेणारे आहे
कांड करताना पण सरकार ची परवानगी घ्यायची होती ना.
तेव्हा Authorised होतीस काय सरकारची😂😂😂😂.
संपूर्ण कुटुंब झोलर. सगळ्यांनाच आत टाका
OBC काढून टाका हीच
चार्सो बिसी करायला ही authorised आहे उत्तर द्यायला नाही.
UPSC मध्ये घोळ करता येतो तर बाकीच्या सरळसेवा च काय आमच टक्कल पडल इकडे पुस्तक वाचता वाचता तरी लागत नाही आहो आत्ता समजले भाई कारन
मुलगी शिकली प्रगती झाली 😂😂😂
खूप मोठ रॅकेट आहे सर जेव्हढी जुनी सनदि अधिकारी आहेत त्यांचे पाल्य असेच कुबड्या स्पोर्ट, अपंग व पेपर फाडून झालेत हे एक समोर आले फक्त
भापकर, खोब्रागडे व डांगे यांची सुद्धा चौकशि झाली पाहिजे..
पकंजा मुडेंच गॉडफादर आहे 💯💯
अशा कुटुंबाला कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे . या देशात कायदा सुव्यवस्था आहे की नाही?
अहो फडणवीस साहेब कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र . फक्त पाडापाडी पक्ष फोडून दुसरा पक्षाचे आमदार खासदार आपल्या पक्षात मुळ घरच्या भाकरी बांधून पक्षाचे कामकरणारे अनेक कार्यकर्ते संपवले अतंरवाली सराटी मधे मराठा आई बहीणीला मारहाण केली . कुठे फेडाल हे पाप . परमेश्वर सर्व बघतो आहे .
पंकजा मुंडे ला लोकसभेच टिकिट मिळाव म्हणून सोनं अर्पण खेडकर परीवार करते तर पंकजा मुंडे चा या प्रकरणाशी काहीतरी संबंध आहे पंकजा मुंडे ची चौकशी होयला पाहिजे
जेंव्हा पापाचा घडा भरतो तेंव्हा असा होता . म्हणून कर्म चांगले करा
सत्य परेसान हो सकता हैं पराजित नही क्योंकी सत्य ही ईश्वर हैं भोगा आत्ता🎉🎉🎉🎉🎉
यांचा माज उतरवा. कुटुंबाची चौकशी करा कडक./डॉ दिलीप
यांच्या विरोधात लवकरच मोर्चे निघतील
अशे काही एक नाही...बोगस caste certificate लावून अशे कितीतरी अधिकारी अधिकार गाजवत आहेत.
निलंबन नाही त्यांना काढुन टाका.
Appointment radda zali pahije
कठोर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री साहेब
अरे ही एवढी मोठी झाली काय..? आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्तीला तू म्हणते आणि मला अरे तुरे करायच नाही म्हणते.. अशांची जिरवणे गरजेचे आहे
सर्वांना शिक्षा झालीच पाहिजे,सरकारने कारवाई करण गरजेच आहे.
डायरेक्ट झवा
😂
कुणबी certificate रद्द करा बोलत होते.... हे बघा किती बोगस आहेत...
काय बोलणार आता, हद पार केली रे
आता आणखी काय पुरावे हवे आहेत? मिडीया कडे जी काही माहिती आहे ती माहितीचा अधिकार कायद्यानुसार सरकारी यंत्रणांनीच दिलेली आहे माहितीचा अधिकार कार्यकर्त्याना।
देवभाऊचा वरदहस्त असल्यावर असच होणार.....😂
पिस्तुल परवाना रद्द करा पिस्तुल दाखवून दमदाटी करत आहे संपत्तीची मोजदाद करा बेहीशोबी मालमत्ता सरकार जमा करून घ्या मुजोर आहेत
यांना मदत करणारे प्रमाणपत्र देणारे या सर्वांची चौकशी झाली पाहिजे.
मस्ती उतरवली पाहिजे
देशातील सर्वच IAS IPS आणि सर्व राजकीय पक्षांच्या आमदार खासदार मंत्री आणि राजकीय नेते यांच्या संपत्तीची पारदर्शक पने चौकशी केली पाहिजे.
अजून कोनते रैकेट ? शिंदे खोके रैकेट !!!
प्रविण तरडे मुळशी शेतकरी यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावे.
असे सर्वच राजकारणाचे आर्थिक सामाजिक रिपोर्ट समोर आले पाहिजे आणि त्यांच्या कमावलेल्या बेकायदेशीर प्रॉपर्टी या सर्वच समोर आलं पाहिजे जनतेसमोर आलं पाहिजे
आमची आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की जो या मुलीचा बाप आहे यांच्या कडे एवढी मोठी सम्पती कुठून आली आणि या कथित कलेक्टर साहेबांनीला अपंगत्वाचा दाखला कोणी दिला या पाठीमागे नक्कीच कोण्या मोट्या नेत्याचा हात असला पाहिजे या सर्व प्रकरणाची C B I चौकशी करण्यात यावी
सामान्य कोणीही अस्त तर पहिल्या दिवशी तुरुंगात आणि नंतर पोस्ट (हुद्दा रद्द) झाला अस्ता आणि तो योग्य आहे हे त्याला मरेपर्यंत सिद्ध करण्यासाठी लढाव लागले अस्ते
एकढ सगळ करून पण करवाई नाही करणार सरकार बेकार
Sarkarla ghri basu karyawahi nahi zali tr.
Nilamban krun jel wari zali pahije 😢
अरे कारवाई करा कोण प्रशासनाचा गडी आहे का नाही एवढा माज
सत्तेची अणि पैशाच्या मस्ती वर.
प्रथम सर्वच आरक्षनातील नोकऱ्या बंद करा. इंटरव्ह्यू घेताना पैसे खाल्ल्यावर कशा कशा प्रकारे जेल होते ते ही प्रथम विचारावेच. हिमालयाची उंची किती ?असे विचारणा ऐवजी स्पेशल अरेथमतिक ची दहा गणिताचा पेपर लिहून घ्यावा. मगच निवडा करावा ज्यात्सित ज्यास्त मार्क्स मिळनाऱ्यांनाच नोकरी द्यावी.
पैशाचा माज आलाय
शेतकर्यांनी तक्रार केली होती त्याची दखल न घेतलेल्या पोलीसांना आधी आत टाका
सब गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं,,,, दुकान में इतना,तो गोडाऊन में कितना,,होगा भाई..
आर हाना याना
We want justice ⚖️
मराठी मण आहे खास बापाच्या पोटचा असेल ना दाखव सिध्द करून.
आता आसं म्हणायचं खास भाजपचा असेल ना ईडी लावून सिद्ध करून दाखव.
जनता उपाशी पुढारी तुपाशी
सीबीआय चौकशी करा
खरोखरच मोदी सरकार आल्यापासून सगळ्या सरकारी संस्थांच संशयाच्या भोवऱ्यात अडकलयात.सगळा अनागोंदी कारभार चालवला आहे.
पुणे जिल्ह्याचा अठरा वर्षापासून असलेला पालकमंत्री , याच्या जिवाच्या भरोश्यावर तर हे कुटुंब ज्यास्त उडत नाही ? त्याचाच आशीर्वाद या कुटुंबाला असला पाहिजे. 😅
यांची सगळी चौकशी करून दोषी असेल तर सगळी प्रॉपर्टी जास्त करा
काय हुकूमशाही चालली आपला देश लोक शाही चार आहे
सेवानिवृत्त प्रामाणिक, निस्वार्थी आधिकारयांनि या संदर्भात अन्यायग्रस्तांना मदत करावि.
यानंतर ओम बिर्ला यांची मुलगी पण UPSC कशी झाली याचा शोध मीडिया ने लक्ष घालून लावावा...
Saglyachi ED,Cbi Chowkashi karun Kayam Swarupi Nilambban jhale pahije😊
सत्ता पैसा वशीला याचा माज काय असतो याच जिवंत उदाहरण म्हणजे खेडकर कुटुंब
सामान्य माणूस कसा व्यवस्थेसी लढताना हतबल होतों.
कधी कधी संयम सुटला की कायदा हातात घेऊन अनं होनी घडते आणि कुटुंब उध्वस्त होऊन जाते
काहीही होणार नाही,
थोड्या दिवसांमध्ये सर्व आलबेल असेल खेडकर परिवाराचे ,
राजकीय शक्ती पाठीशी असल्यानंतर काय अशक्य आहे
सत्य बाहेर आलेच पाहिजे.मस्ती जिरलीच पाहिजे.
Very nice sir ji thanks
अशा शासकीय अधिकारी कुटुंबातील सर्व व्यक्तींची व्यक्तीश: कायदेशीर कारवाई करण्यासाठी SIT अथवा CBI चौकशी करण्यात यावी.
पूर्ण परिवार ची उच्च स्तरिय चौ क क्षी व्हावी...
कायद्याला काय भयायला लागली ही बया तिने कायद्यात हातात घेतला आहे
अशा प्रकरणांत त्यांच्या नावा बरोबर त्यांची जात ही लिहिली जावी.. म्हणजे लक्षांत येईल की हे बहुसंख्य ST, DT,NT,SC याच आरक्षणातील आहेत. सरळ सरळ हजारों, लाखो रुपये मागतात.
UPSC मध्ये lateral entry चा एक उत्तम नमुना आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला ची लेकीने सुद्धा अशीच lateral entry मिळविली आहे. भ्रष्ट राजा, भ्रष्ट प्रजा!
देख रहा है बिनोद .. पुरा परिवार ही फर्जी है 🤧
Maharashtra Sarkar Yavar ajun gap ka aahee....?
राजकीय आशीर्वाद असल्यामुळे ते कुणालाही जुमानत नाही हम करे सो कायदा
मेरा देश महान
ज्यांना कोणाचा आशीर्वाद आहे राजकीय लोकांचा....
हेच आहेत का अच्छे दिन......