कवी ग्रेसच्या कवितेचे शब्द आणि फडके यांचे प्रेयसीचा अनुनय करणारे स्निग्ध स्वर यांतून घडलेले अप्रतिम असे एक मिश्रण आपल्याला सहजच त्या नदीच्या किनार्याच्या वातावरणात घेऊन जाते. अप्रतिम गीत !!
कविता : चुडा कवी : ग्रेस 'तुला पहिले मी नदीच्या किनारी' ही कविता कविवर्य ग्रेस यांची सर्वोत्कृष्ट कविता म्हणता येईल. यात त्यांचे शब्दांचे चयन, कल्पनेची भरारी, नैसर्गिक वातावरणाची निर्मिती आणि भावविव्हलतेचे चित्रण अत्यंत सुरेख आहे. त्यांनी या कवितेत निसर्गाची जी शब्द चित्रे रंगविली आहेत ती अप्रतिम आहेत.प्रथम चार ओळी ऐकल्यावर वाटते की कवितेचा संबंध प्रेयसीशी आहे पण हा भ्रम लवकरच दूर होतो.या कवितेत कविवर्य ग्रेस त्यांना लहानपणी सोडून निघून गेलेल्या आईस द्रौपदीच्या रूपात नदी किनाऱ्यावर पाहत आहेत. नदी किनाऱ्यावर आई आपले केस पाठीवर मोकळे सोडून उभी आहे असा भास कवीला झाला आहे.द्रौपदी वस्त्र हरण प्रसंग नंतर निश्चय केला होता कि अपमानाचा बदला घेतल्या शिवाय ती केस बांधणार नाही.त्याच प्रमाणे आईही जाणीव करून देते आहे कि त्या माणसाचा प्रतिशोध ( सूड , बदला) घेण्याचा तिचा निश्चयही अजून पूर्ण झाला नाही म्हणून तिनेही आपले केस मोकळेच ठेवले आहेत .ग्रेस यांनी द्रौपदी व आई या दोघात व्यापलेले नैराश्य आणि दुःखाचे शब्द चित्र अतिशय मार्मिकतेने रेखाटले आहे. (cp)
Namaste Shridhar Phadke Ji.. You always create great energy in very song .. Good time listening to you and fight against COVID-19 by social distancing.. 🙏🌹
खरंच कवि ग्रेस ना काय महणायचे आहे हे फवत तेच सांगु शकतात .कारण गाणे तर सरळ प्रियकर प्रेयसी ला महणत आहे . आई विषयी द्रोपदी हयाचा कुठेच उललेख नाही मग आपण कसे समजायचे त्याच्या मनात काय आहे ?
कवी ग्रेसच्या कवितेचे शब्द आणि फडके यांचे प्रेयसीचा अनुनय करणारे स्निग्ध स्वर यांतून घडलेले अप्रतिम असे एक मिश्रण आपल्याला सहजच त्या नदीच्या किनार्याच्या वातावरणात घेऊन जाते. अप्रतिम गीत !!
किती सुंदर .ही अशी टचिंग गाणी तुमच्या आवाजात छान वाटतात दद॔ आहे आवाजात . मन हळवे होते .
कविता : चुडा
कवी : ग्रेस
'तुला पहिले मी नदीच्या किनारी' ही कविता कविवर्य ग्रेस यांची सर्वोत्कृष्ट कविता म्हणता येईल. यात त्यांचे शब्दांचे चयन, कल्पनेची भरारी, नैसर्गिक वातावरणाची निर्मिती आणि भावविव्हलतेचे चित्रण अत्यंत सुरेख आहे. त्यांनी या कवितेत निसर्गाची जी शब्द चित्रे रंगविली आहेत ती अप्रतिम आहेत.प्रथम चार ओळी ऐकल्यावर वाटते की कवितेचा संबंध प्रेयसीशी आहे पण हा भ्रम लवकरच दूर होतो.या कवितेत कविवर्य ग्रेस त्यांना लहानपणी सोडून निघून गेलेल्या आईस द्रौपदीच्या रूपात नदी किनाऱ्यावर पाहत आहेत. नदी किनाऱ्यावर आई आपले केस पाठीवर मोकळे सोडून उभी आहे असा भास कवीला झाला आहे.द्रौपदी वस्त्र हरण प्रसंग नंतर निश्चय केला होता कि अपमानाचा बदला घेतल्या शिवाय ती केस बांधणार नाही.त्याच प्रमाणे आईही जाणीव करून देते आहे कि त्या माणसाचा प्रतिशोध ( सूड , बदला) घेण्याचा तिचा निश्चयही अजून पूर्ण झाला नाही म्हणून तिनेही आपले केस मोकळेच ठेवले आहेत .ग्रेस यांनी द्रौपदी व आई या दोघात व्यापलेले नैराश्य आणि दुःखाचे शब्द चित्र अतिशय मार्मिकतेने रेखाटले आहे. (cp)
धन्यवाद आपण खूप महत्वाची माहिती दिलीत 👌
प्रेम कस असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे मराठी भावगीते.
👍👇
माणिक गोडघाटे सर यांना सलाम .श्रीधर फडके यांनी ग्रेस यांचे शब्द जिवंत केले.या दोन्ही अवलियांना शत प्रणाम.
Nice sonv
Hat's off Shreedhar ji.
Apratim composition and equally melodious voice. Really blessed to hear this song again and again.
फारच सुंदर गीत.व आवाज अप्रतिम आहेच सरांचा...
खरंच,, आपल्या आवाजामध्ये प्रणयाची ऐक वेगळी आस दडलेली असते आणि ती एकत नदीच्या किणाऱ्यावर आपण केव्हा पोहचवतात हे कळत नाही... खूप सुंदर
I will have to reincarnate and experience this again.
My dad's favorite song...Missing him a lot.😪😪
sudhir ji chya pratyek ganyat jivantpana ahe...hats off...khupch god gaan
श्रीधर फडके
हे सुधीरजी नव्हेत.. बाबूजींचे सुपुत्र श्री श्रीधरजी फडके आहेत.
Namaste Shridhar Phadke Ji.. You always create great energy in very song .. Good time listening to you and fight against COVID-19 by social distancing.. 🙏🌹
He is Shridhar Phadke... Sudhir Phadke was his late father...
Speechless....composition....voice out of this world
Excellent , marvelous.
Superb and always want to listen the song. Relaxing fill
किती छान गाने ...मनात रुजुन जातात हे शब्द..!!
अप्रतिम
सुरेख 👌
ग्रेस यांची एक अप्रतिम शब्दकलाकृती
Shridhar phadke sir मनातल्या मनात जास्त गातात.
वाह, क्या बात है।
न माझी मला अन् तुला सावली ❤
गाणं ऐकतांना आठवणी जिवंत होऊन डोळ्यासमोर उभ्या राहतात....
One of my top favourite song which i can listen to all the time.
वा ,,काय आवाज आहे,नादच खुळा
अप्रतिम आणि श्रीधरजींचा गोड आवाज.
This is the melodious marathi song
अप्रतिम.
अविस्मरणीय गाणे!
Very platonic..hats off!
Khupach chan
शब्दातीत !
Excellent No words to describe
अप्रतिम!!!
Kubhach sunder
Khuuuup sundar
व्वा.. श्रीधरजी!!!
not one of.....one and only my fav romantic song !
Hats off Shridharji
Excellent
Refreshing song.melodious shreedharji
Are there really so less marathi music lovers? Damn.
Name of nomination
what about you?
श्रीधरजी,युगानुयुगे संगीत आणि स्वरसाज द्यावा.
How can someone dislike this song?
पुढे का उभी तू तुझे दुःख झरते
निशब्द शब्द आहेत. ..!!!!
aprateem geet sangeet ani gayan wah ! shridharji1
Apratim
creates a real romantic mood, really awesome
It's not romantic. In fact it is for the mother of the poet...
कवि ग्रेस यांचे काव्य आणि श्रीधरजींचा सुरेल स्वर ! What a superb combination ! अप्रतिम ! लाजवाब!👌👌🙏🙏🙏🌹🌹
Beautiful
Perfection
apratim geet aani sumadhur aavaj.
Most romantic tune, just amazing
commentsmadhye purna gane ka lihita?chan gane,awaz.
Hats off
सुंदर
khupch chan ahe geet agdhi manala sprsh karte
ह्रदयाला लागतात
खुप छान गीत.......मन प्रसंन्न होते
nawaleamit64 आई हे देवाचे रुप गायक श्रीधर फडके
❤
vvahh vahh kya bat haiii
अप्रतीम अवीट गोडी असणारे गीत
खूप आठवणी
It feels ❤️🙂
ever green mind blowing song
मन भरुण येतं
👌👌👌👌👌
Very soft and melodious
Truly heart touching song, music and singing
Very touching and melodious song
Lovely melodious evergreen song
lovely song...
Awesome song.
Swarg se sunder
अप्रतिम चाल श्रीधरजी... पण सुरेश वाडकर यांनी या गाण्याला त्यांच्या गायनाने वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे...
Absolutely!
Superb
स्वर्गसुख
समसमासंयोग... ग्रेस आणि श्रीधर फडके.... दुग्ध-शर्करायोग
🖤
mast
apratim....
Sridharji Babujin chi aathavan zali.
Katy mi Tila philyda pahilyvar mi ticy premature padalo
best ....!!!!!
Nice song
खरंच कवि ग्रेस ना काय महणायचे आहे हे फवत तेच सांगु शकतात .कारण गाणे तर सरळ प्रियकर प्रेयसी ला महणत आहे . आई विषयी द्रोपदी हयाचा कुठेच उललेख नाही मग आपण कसे समजायचे त्याच्या मनात काय आहे ?
aprtim
musicvis very loud thn shrees voice
सुंदर
खुप छान गीत.......मन प्रसंन्न होते
Superb
mast
खुप छान गीत.......मन प्रसंन्न होते
खुप छान गीत.......मन प्रसंन्न होते
Very good song. I always liked it. 👌