सोसायटीची उद्दिष्ट्ये खरोखर चांगली आहेत..... आस्तिक पनाच्या नावाखाली, काहीही सुरू आहे आणि माणूसच माणसाचा शत्रू झाला आहे.....माझा प्रवास पण आस्तिक काढून नास्तिक कडे आहे....पण लोकांना सत्य सांगणे जमत नाही... सोसायटी चे विचार जर सगळीकडे पोहोचले तर उद्याचा भारत हा नक्की समृध्द आणि जगासाठी आदर्श असेल. कार्यासाठी शुभेच्छा.

परफेक्ट 👌👌
excellent ❤️🇧🇩🇧🇩🇧🇩🇧🇩
सत्य असत्याशी मन केले ग्वाही. आगे बढो .
मी पन नास्तिक आहे आपला कार्यक्रम खरोखरच खूपच चांगला आहे सर
Logical thought shared thanks sir
मस्त 👌
आपल्या कार्याचा सास विस्तार होत राव ही सदिच्छा मला सुद्धा तुमच्या संघटनेमध्ये जुळायचे आहे मला काय करता येईल कृपया
brightssociety.org