मुली पळून जात आहे | जबाबदार कोण...? | आईवडील कि मुलीच | डॉ.वसंत हंकारे सर vasant hankare sir

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 250

  • @Officialkaveri77
    @Officialkaveri77 หลายเดือนก่อน +36

    मुलीनी पळून जाणं चुकीचं आहे .. पण मुलींनी प्रेम करण हे चकीच नाही ना कित्येक मुली आपल्या आई वडील ला साठी आपल्या प्रेमाला सोडतात आणि आई वडिलांच्या मनाने लग्न करतात
    पण सगळ जीवन मुलींना त्या मुला सोबत घालवायचं अस्त .. मग तो तिचा पसंतीचा नको का 😢😢 मान्य आहे आई वडील मुली च्या चंगल्या चा च विचार करतात पण त्या मुलीची खुशी कश्यात आहे याचा ही विचार त्यांनी करावं ...😢😢

    • @maheshsahirrao2493
      @maheshsahirrao2493 10 วันที่ผ่านมา +1

      Official kaveri मॅडम तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मग मला एक गोष्ट सांगा की तुमच्या आईने लव्ह मॅरेज केले आहे की, तुमच्या आजोबांनी जो मुलगा शोधला त्याच्याशी लग्न करायला सांगितले आणि तुमच्या आईने त्या मुलाशी म्हणजेच तुमच्या वडिलांशी लग्न केले तर मग तुमच्या आईने लग्न केले आहे तर ते बरोबर केले आहे का, आणि उत्तर नक्की द्या 👍👍👍 आणि मी असे म्हणत नाही की प्रेम करणे चुकीचे आहे, पण आपल्याला आपल्या आई-वडिलांनी 18 ते 20 वर्ष सांभाळले आहे तर आपण त्यांचे असे पांग फेडले पाहिजे का याचेही उत्तर नक्की द्या 👍👍👍

  • @Vishaldjgaikwad11
    @Vishaldjgaikwad11 3 วันที่ผ่านมา +4

    याला जबाबदार...
    फक्त आणि फक्त"मोबाईलचं"आहे...‌
    धन्यवाद सर..

  • @AnitaHiray-p9c
    @AnitaHiray-p9c วันที่ผ่านมา +1

    तुमच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची काळाला गरज आहे साहेब तुमच्यावर कोणत्या शब्दात आभार मानावे हे कळत नाही❤❤❤

  • @SrikrushnUke
    @SrikrushnUke 28 วันที่ผ่านมา +5

    सर खुपच छान सर डोळ्यामध्ये पाणी आले सर 👍👍👍👍वेल्डन सर

  • @artidhainje
    @artidhainje 11 หลายเดือนก่อน +80

    हे..आज आमच दुर्भाग्य आहे सर.सहसा कोणीही आपल्या व्याख्याना कडे लक्ष देत नाहीत....पण मी माझा अनुभव सांगतो की एकदा प्रतेकाने आपल्या सहपरीवारा सह आपल व्याख्यान ऐकाव...खरच फरक जाणवेल...आताच्या वेगवान जीवनात जो आपल्या पाल्य व पालक यांच्यात जो दुरावा निर्माण झालाय तो दुरावा फक्त एक दिड तास वेळ काढून सर्वानीच आपल व्याख्यान ऐकाव....माझी खात्री आहे...सर्वाना याची प्रचीती येईल...फरक जाणवेल....
    धन्यवाद सर....खरच खुप खुप आपले आभार...सर मी एक अठरा वर्षीय मुलीचा पिता आहे...आपण समजु शकता मला आपणास काय म्हणायचंय....पण आपल्या मोबाईलवर च्या व्याख्यान खुप खुप बदल पडला सर....
    खरच मी मणा पासुन आपणांस आहे ह्या जागेवरून साष्टांग दंडवत घालून आभार व्यक्त करतो...

  • @gayatrirohankar5333
    @gayatrirohankar5333 9 หลายเดือนก่อน +6

    khup chan sir🙏

  • @punjadere729
    @punjadere729 ปีที่แล้ว +92

    डॉ वसंत हंकारे सर तुम्ही मुलांना जे व्याख्यान देताना आमच्या अंगावर शहारे येतात तुम्ही मुलांना आसे व्याख्यान प्रत्येक शाळेमध्ये गावोगाव व्याख्यान द्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय भवानी जय शिवाजी

  • @ramchandrapatil6160
    @ramchandrapatil6160 7 วันที่ผ่านมา +2

    प्रत्येक गावोगावी असे प्रबोधन करावे सर आपण....

  • @shubhamrangire7844
    @shubhamrangire7844 6 หลายเดือนก่อน +15

    सर मी एक अकोल्यातील मुलगी आहे ,तुमचे भाषण खूप छान आहे पण सर हे भाषण प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना ऐकायला मिळाला हवे , ग्रेट सर

  • @LataNikam-x8e
    @LataNikam-x8e 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    सर तुम्हला माझा साष्टांग नमस्कार. तुमचे भाषण खुप छान आहे ❤❤❤❤❤

  • @DipaliDisle
    @DipaliDisle วันที่ผ่านมา

    खूप छान वाटत आहे सर आपण आपले विचार मांडले आणि हे विचार प्रत्येक मराठी शाळेत जाऊन करावे,🙏

  • @balajikamble536
    @balajikamble536 6 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे दादा तुमचे धन्यवाद जयभीम नमो बुधांय जय शिवराय जय शंभुराजे 💐

  • @akshayjanjal3233
    @akshayjanjal3233 11 หลายเดือนก่อน +11

    I like सर तुम्ही जे भाषण दिले आहे बरोबर आहे very good 👍👍👍 सर

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 ปีที่แล้ว +26

    सर तुमचे व्याख्यान ऐकताना डोळ्यात अश्रू अनावर होतात आज तुमची व तुमच्या सारखे समाजात समाजप्रबोधन करणारे लोक हवे आहेत

  • @sudhir7177
    @sudhir7177 10 หลายเดือนก่อน +3

    अशा प्रकारच्या विध्यार्थी प्रभोधनाची गरज सर्व समाजाला आहे 🙏🙏

  • @dnyaneshwargedam4917
    @dnyaneshwargedam4917 12 วันที่ผ่านมา +1

    आजच्या पिढीला प्रेरणादायी विचार

  • @pratapsonwane9883
    @pratapsonwane9883 ปีที่แล้ว +7

    सर तुमच्या व्याख्यान हे परिवर्तन घडवून आणणारे आहे... प्रत्येक शाळेत तुमचं व्याख्यान झाले पाहिजे...... खुप छान

  • @pranitdancer
    @pranitdancer 19 วันที่ผ่านมา +1

    Adhunik bhartatil santanche khare warasdar ahat sir tumhi.great salute tumhala

  • @RavindraPhadake-z3v
    @RavindraPhadake-z3v 10 หลายเดือนก่อน +5

    जसं मुलामुलींना प्रबोधन करता तशाच आईवडीलाच्या पण कार्यशाळा घ्या. ज्या मुळे मुलं आणि आईवडील यांच्यांत सुसंवाद साधला जाईल. शुभेच्छा.

  • @avinashjoshi6483
    @avinashjoshi6483 6 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही मोलाचं मार्गदर्शन करताना मुलीच्या बाबतीत अंधकार दूर होतील तसेच आपण तळमळीने कार्य तुम्ही केले आपले मनःपूर्वक अभिनंदन सर

  • @Shahajiraut-o8n
    @Shahajiraut-o8n 4 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा आदर्श सर्व महाराष्ट्रातील सगळ्या गावातील लोकांपर्यंत पोहोचेल तर काय हरकत नाहीये 🎉🎉🎉🎉

  • @sachinnarayankar6851
    @sachinnarayankar6851 18 วันที่ผ่านมา +1

    🙏खूप खूप धन्यवाद दादा 🙏

  • @RameshwaHapse0407
    @RameshwaHapse0407 11 หลายเดือนก่อน +4

    अगदी तळमळीने बोललात .... छान सर ... नक्की संपर्क करेल तुम्हाला

  • @AvinashMuley-fv5ji
    @AvinashMuley-fv5ji 14 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप छान सर भरून आल

  • @kalarasikmultipurpose
    @kalarasikmultipurpose 5 หลายเดือนก่อน +4

    *सर व्याख्यान डोळ्यातुन पाणी पाळतय हो...पण सर आपले व्याख्यानाचे मानधन खुप आहे हो ही सेवा आपण खरच कमी मानधनात केली तर असंख्य समाजावर ऊपकार होतील.....राधेश्री

  • @rameshbhere7466
    @rameshbhere7466 11 หลายเดือนก่อน +5

    खूप चांगल समाज प्रबोधन करत आहात पण सर या पेक्षा शालेय जीवनात मोबाईलचा वाढता वापर आणि प्रत्येक वर्गाचे शाळेतील व्हॉट्सअँप ग्रुप हे ही या गोष्टीला सर्वात जास्त कारणीभूत आहेत हे मात्र विसरून चालणार नाय,

  • @sureshahire7614
    @sureshahire7614 28 วันที่ผ่านมา +2

    Kharch khup chan sir

  • @Mrsurajrox2034
    @Mrsurajrox2034 12 วันที่ผ่านมา +1

    😊सर तुमच्या एवढे सुंदर भाषण आणि मनाला जागृत करणारे त्या भाषणामध्ये एक एक शब्द - पण आजकालचे मुले आणि मुली / असे शब्द ऐकून घेत नाही . आणि घेतल तरी ते पण काही दिवसांनं पुरतच कारण आता सर्व शाळांमध्ये जाणारे मुलांकडे /किव्हा त्यांच्या घरामध्ये smart phone aahech /college la जाणारे सर्व मुला मुलींकडे तर असतोच.... तर तुमचे भाषण ऐकून जे काही मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कमी असेल तो . तुमच्या भाषण ऐकून काहीतरी घडणारी चुकितून तो आपल्या चांगल्या वाटेला लागेल_______🙏🙏🙏 ❤️

  • @RameshPatil-q8x
    @RameshPatil-q8x 6 วันที่ผ่านมา

    Ekdum barobhar very very good

  • @rushikeshchavhan6987
    @rushikeshchavhan6987 10 หลายเดือนก่อน +3

    अकोला मधे मी पण मुलीना हेच सागनाचा प्रयन्त करत आहे
    जय जिजाऊ जय शिवराय 😊

  • @ravindrachari2779
    @ravindrachari2779 5 วันที่ผ่านมา

    Very great speech un forgatable for our hindu samaj girls and boys

  • @dnyaneshwargedam4917
    @dnyaneshwargedam4917 12 วันที่ผ่านมา +1

    सलाम सर

  • @Nsvillegevlog-tm9dy
    @Nsvillegevlog-tm9dy 11 หลายเดือนก่อน +1

    Tumcha aadrsh vyakhyanmala salam sir ❤❤❤❤❤

  • @amolgaikwad3685
    @amolgaikwad3685 8 หลายเดือนก่อน

    अतिशय मार्मिक व्याख्यान. आदरणीय हंकारे सर उत्तम कौशल्य आहे. असेच प्रेरणादायी व्याख्यान करा सर. आणि मुले आणि पालक यांच्यातले संबंध सुरलीत होईल.

  • @ParmeshwarBisen
    @ParmeshwarBisen 17 วันที่ผ่านมา +1

    खुप खूप छान

  • @fauji4628
    @fauji4628 9 หลายเดือนก่อน +3

    सरजी्..., अनुभव आणि सत्य सांगतो.. ज्यांचे *आईवडील* त्यांच्या मुलांना नेहमी चांगले विचार देत राहतात , चांगलं वातावरण देतात, आणि आपलं मुल नेहमी चांगल्या वातावरणात राहील आणि चांगल्या संगतीतंच राहील याची नेहमी दक्षता घेतात *फक्त* असेच मुलं कदाचित वंगळ्या वातावरणाला बळी पडणार नाहीत.. अन्यथा काही ठिकाणी तर एक एक मुलगा कमीत कमी १५,२० तर मुलीबायांसोबत सहज संबंध ठेवत आहे.. आणि ही सत्यता आहे..
    खुप वाईट वाटतं कधी कधी तर कारण कसल्या कसल्या भारी मुलींना अशा नासक्या माणसानं फसवलेलं असतं.. आणि मुलींनापण का बरे असे फक्त *गोड बोलून फायदा घेणारे* नासके कांदे आवडत असतात हा खुप मोठा प्रश्न आहे.. पण हा प्रश्न कधी मिटणारासुद्धा नाही आहे याची जाणीव आणि खेद आहे..!!
    आपले भाषण ऐकल्यानंतरसुद्धा जर वरीलप्रमाणे संस्कार आणि परवरिश झाली असेल तरंच कदाचित एखादी मुलगी अशा गोष्टींना बळी पडणार नाही.. ; अन्यथा 💯No Gurantee of *Any effect* of Your Speech Sirrr..!

  • @BharatJinturkar-gp4ym
    @BharatJinturkar-gp4ym หลายเดือนก่อน

    खरे सर तुमचे भाषण एकदम ऐकलं की अंगावर काटा येतो

  • @sandipsaindane3795
    @sandipsaindane3795 วันที่ผ่านมา

    Sir khup chan

  • @sunildhame3238
    @sunildhame3238 4 หลายเดือนก่อน

    बाप काय असतो हे व्याख्यानातून अतिशय चांगल्या प्रकारे सांगितल्याबद्दल अभिनंदन

  • @PavanGhughe
    @PavanGhughe 10 หลายเดือนก่อน

    खुप छान सर डोना 😢😢

  • @RohiniChache-u1o
    @RohiniChache-u1o หลายเดือนก่อน

    खूप छान सर😢😢

  • @vikramsarve3779
    @vikramsarve3779 8 วันที่ผ่านมา

    Proud of you Sir❤

  • @bhagavanraojadhav9972
    @bhagavanraojadhav9972 ปีที่แล้ว +1

    Sampurn jagala pazar fhutnar ase aple pravachan aahe kaliugi pidhila yachi fhar garaj aahe ase pravachan pratek gavat talukeyat jilhayt desayat hone garjeche aahe khup khup dhanyavad sir bhagvanrao vasantrao jadhav badoda gujrat

  • @thejungleofart701
    @thejungleofart701 หลายเดือนก่อน

    💯 मुलींवर फरक पडला असणार. खूप छान सर.. ही काळाची गरज आहे 🙏

  • @rajendrakurkute6127
    @rajendrakurkute6127 11 หลายเดือนก่อน

    अरुण गुरव बोलले ते बरोबर आहे बाकी संदेश १ नंबर दिला🙏

  • @ArunSaindane-f4c
    @ArunSaindane-f4c 5 หลายเดือนก่อน

    हे किर्तन प्रवचन ऐकून मुले मुलींनी आचरणात आणणे आवश्यक आहे ही पुढील काळाची गरज आहे मुलगी जर वाघिण झाली तर पुढील वाईट परिणाम घडणार नाहीत

  • @mangeshkadam8197
    @mangeshkadam8197 10 หลายเดือนก่อน

    खूप छान 👌👌

  • @sidhusarkte2022
    @sidhusarkte2022 ปีที่แล้ว +5

    खूप छान सर 👍👍

  • @RamprabhuWankhade
    @RamprabhuWankhade 6 วันที่ผ่านมา

    Aai Baba aani Sai Baba sir

  • @surajkharat4430
    @surajkharat4430 8 วันที่ผ่านมา

    जय भिम सर

  • @tanajikare7225
    @tanajikare7225 ปีที่แล้ว +2

    खूप छान वाटले,

  • @GauriGopnar1234
    @GauriGopnar1234 หลายเดือนก่อน

    Mst ahe bhashan ek no.

  • @nileshsaindre5258
    @nileshsaindre5258 9 หลายเดือนก่อน

    , . ,khup Chan aaht sar

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 22 วันที่ผ่านมา +1

    जय हिंद

  • @AkashySalavi
    @AkashySalavi 11 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद❤❤❤

  • @sunildawane8759
    @sunildawane8759 หลายเดือนก่อน +2

    Good sar

  • @venugamer3.0
    @venugamer3.0 หลายเดือนก่อน

    खरोखरच आवाजात ताकत आहे आणा🎉😢

  • @NehuKalbande-ns2rs
    @NehuKalbande-ns2rs 10 หลายเดือนก่อน

    Sir I salute you Sir You Samajsudhark

  • @kishorsonar3505
    @kishorsonar3505 10 หลายเดือนก่อน

    You are great Vasant sar

  • @GaneshJadhav-tk2qf
    @GaneshJadhav-tk2qf 20 วันที่ผ่านมา +2

    सर तुमच वैखान कुटल्याही शाळेत मिळनार नाही

  • @MangeshChaudhari-b3u
    @MangeshChaudhari-b3u 10 หลายเดือนก่อน

    Good job sir

  • @manikjadhav9397
    @manikjadhav9397 ปีที่แล้ว +3

    , अभिनंदन सर

  • @rajendragoykar6512
    @rajendragoykar6512 ปีที่แล้ว +2

    Great Sir👍👍👍👍👍

  • @kanishkbagdeart
    @kanishkbagdeart 11 หลายเดือนก่อน

    Very very good sir 🙏

  • @sachinpatil-k9n
    @sachinpatil-k9n 11 หลายเดือนก่อน

    जबरदस्त सर

  • @RaviBhalerao-b3w
    @RaviBhalerao-b3w ปีที่แล้ว +2

    जय हो गुरु ❤

  • @DinkarAnap
    @DinkarAnap หลายเดือนก่อน

    Wandarfull.❤

  • @AartiBhoi-fy9uc
    @AartiBhoi-fy9uc 11 หลายเดือนก่อน

    ekdam barobar bola dadaa 🙏🙏🥺

  • @SandeshDev-j4n
    @SandeshDev-j4n หลายเดือนก่อน +2

    Jay bhim sar

  • @bharatisalunke1173
    @bharatisalunke1173 4 หลายเดือนก่อน +1

    जसं मुलींना प्रबोधन करता तसं तरुण मुलांना सुद्धा प्रबोधन करा की जेणेकरून आज कित्येक मुलं आई-वडिलांना सोडून बिनधास राहतात आई-वडिलांना अनाथ आश्रमात सुद्धा सोडतात

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 ปีที่แล้ว +2

    Very nice Sir.

  • @DipakpatilChendravanshi
    @DipakpatilChendravanshi ปีที่แล้ว +5

    खूप छान

  • @SapnaTamkhade
    @SapnaTamkhade 11 หลายเดือนก่อน +30

    आमचा बाप जिवंत आहे. पण आजपर्यंत असा एक दिवस नाही. की बापाने प्रेमाने जवळ घेतलं. मग अशा बापाला बाप तरी कस म्हणायचं दादा . बापाचं प्रेम म्हणजे काय असतं हे मला माहीत नाही.😢😢😢😢

    • @shilpamore6892
      @shilpamore6892 11 หลายเดือนก่อน +8

      Saglyanna jamat nahi javal ghena pan mhanun kay baapacha mulanvar prem nasata asa nahi. Kahinna vyakta karata yet nahi maze hi vadil asecha hote. Pan aaj nahi te. Vadil najare samor asana hecha kutumbacha aadhar aahet.

    • @Tanmay__60x
      @Tanmay__60x 10 หลายเดือนก่อน +1

      अरे भाऊ किंवा ताई बापाने प्रेमाने जवळ घेतल नाही म्हणून काय झालं 😢 बाप तर बापच होते
      आज ते आहेत तर तुला तसं वाटे जेव्हा ते देवा घरी निघून जातील तेव्हा बापाची खरी आठवण येतो रे
      माझ्या जवळ नाही आहेत माझे वडील मानून मला आता पत्याचाप होत आहे आज तोच बाप असता तर किती चांगला झाला असता 😢😢😢😢😢

    • @nileshpemare9511
      @nileshpemare9511 10 หลายเดือนก่อน +2

      आई बाबांनी जीवन दिल तुम्हाला म्हणून म्हणुन हे जग बगता तुम्ही

    • @rameshsutar5813
      @rameshsutar5813 5 หลายเดือนก่อน

      त्यांना माया प्रेम नाही, ते चांगले बाप बनू शकत नाहित

    • @manoharuparkar9382
      @manoharuparkar9382 16 วันที่ผ่านมา

      बाप मेल्यावर कळेल

  • @jakappapatil8987
    @jakappapatil8987 ปีที่แล้ว +1

    Exelent 👍👍👌👌

  • @ravindrabhagwat2451
    @ravindrabhagwat2451 22 วันที่ผ่านมา

    जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @anilshimpi2953
    @anilshimpi2953 4 หลายเดือนก่อน

    ❤❤❤ sar Salam tumse vyakhya Nala

  • @hanumantchaudhari4258
    @hanumantchaudhari4258 11 หลายเดือนก่อน +1

    Nice speech

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 11 หลายเดือนก่อน

    जय श्री राम⛳

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 ปีที่แล้ว +3

    KHUP CHHAN VIDEO SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @vijayrathod4338
    @vijayrathod4338 ปีที่แล้ว +1

    Khoopch bhari sir

  • @Mr.XCom-z4r
    @Mr.XCom-z4r หลายเดือนก่อน

    Karch kup chan

  • @SonaliFhad
    @SonaliFhad 3 หลายเดือนก่อน

    khup chan

  • @OmprakashManohare
    @OmprakashManohare ปีที่แล้ว +2

    Very nice spich sir🙏

  • @amitbadgujar1267
    @amitbadgujar1267 หลายเดือนก่อน

    भाऊ मुली पडून जाणे ही आपली संस्कृती नाहीये, जर हे बदलायच असेल तर TV serial, Mobile, Movie बंद करावं लागेल नाहीतर यामध्ये बदल करावा लागेल, आणि महत्त्वाचं शिक्षणात गुरुकुल प्रणाली आणा, गुरुकुल प्रणाली बद्दल माहिती हवी असेल तर मी सांगेल कशी असावी,
    जय भारत!
    जय महाराष्ट्र!

  • @akashkhare1196
    @akashkhare1196 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @chayapatil4750
    @chayapatil4750 หลายเดือนก่อน

    Mast🎉🎉

  • @BalasoKhore
    @BalasoKhore 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kithe ordun sanga mulencha dokiyat basat nahi te palun jatath

  • @BabasahebShewale-uh7gm
    @BabasahebShewale-uh7gm ปีที่แล้ว +1

    Kup chan sir

  • @RaniNichal
    @RaniNichal 6 วันที่ผ่านมา

    सर तुमच्या व्याख्यानाचे कौतुक करावं तेवढं कमी 🙏🙏👍👍

  • @PravinDabhade-in7ul
    @PravinDabhade-in7ul หลายเดือนก่อน

    Jay hind sir ❤

  • @VikeshBhoye-q1r
    @VikeshBhoye-q1r 11 หลายเดือนก่อน +1

    जय आदिवासी ❤

  • @awan2633
    @awan2633 10 หลายเดือนก่อน

    असे प्रबोधन उच्च सोसायटी, शाळा, मध्ये द्या सर.

  • @krishnagawale7140
    @krishnagawale7140 11 หลายเดือนก่อน

    Adarsh guru

  • @middle278
    @middle278 ปีที่แล้ว +12

    सर आदिवासी वस्ती मध्ये व्याख्यान करावे असे मी विनंती ‌करते

  • @ravitapatil-y4l
    @ravitapatil-y4l หลายเดือนก่อน

    आमच्या वडके विद्यालय Chondhi तालुका अलिबाग जिल्हा रायगड येथे ही आपल्या व्याख्यान होणे गरजेचे आहे.

  • @akshada2183
    @akshada2183 ปีที่แล้ว

    Very nice sir

  • @niteshdarokar4732
    @niteshdarokar4732 ปีที่แล้ว +1

    Very good sar

  • @babasahebshelke1593
    @babasahebshelke1593 10 หลายเดือนก่อน

    Nice sir

  • @pavangawande124
    @pavangawande124 9 หลายเดือนก่อน

    Best bhashn

  • @firojinamdar5446
    @firojinamdar5446 10 หลายเดือนก่อน

    Right 👍👍👍👍👍👍👍