जगामध्ये कोणी कोणाच नसत आपले आईबाप सोडून❤बघा ना समजा आपला दुसरा कोणी सांभाळ केला तर ते उद्या ते काढणार...पण आपले आई वडील एका शब्दाने पण काही बोलत नाही....काही घायच असेल,काही शिकायचं असेल तर पैसे लागतात ते काही पण करून देतात...आणि ते आपल्याकडून वाया गेले तर काहीच नाही बोलत.... खरच आई घराचं मांगल्य असते...तर बाप घराचं अस्ति्व असतो❤😊love you mummy papa❤❤❤
खरोखरच सर तुमचे कौतुक शब्दात नाही व्यक्त होऊ शकत.तुम्ही समाजासाठी फार मोठे काम करत आहात अभिमान आहे आम्हाला तुमचा. तुमच्यासारखे रत्न या महाराष्ट्राने जन्माला घातले .आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...
एक बाप म्हणून छाती ठोकून सांगू शकतो,,,,,,25 डिसेंबर 1990 रोजी माझ्या घरात एक मुलगी नाही तर वाघीण जन्माला आली,,,,,,,,M A English पर्यंत शिक्षण,,,,,उस्मानाबाद जिल्ह्य़ात शिक्षिका आहे,,,,,,,,,,माझ्या काळजाचा टुकडा
समाजातील सर्व मुलांना तसेच उच्च शिक्षण घेऊन बाहेर लांब, परदेशी जाणाऱ्या मोठ्या पगाराची नोकरी करणारी मुले मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचे व्याख्यान. अखंड हरिनाम सप्ताहांप्रमाणेच अशी व्याख्यानं आयोजित केली गेली पाहिजेत. गणेश उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा विविध प्रसंगी करता येईल. अप्रतिम खूपच छान.
सर ... तुम्हीं खूपचं अप्रतिम आहात... कारण कि तुम्हीं प्रत्येक मुली साठी तिचा बाप के असतो हे... वेळोवळी आपल्या भाषणातून सिद्ध केले आहे.... फक्तं एकच उणीव वाटली की आपण कश्यामुळे आपल्या सर्व बोटात भिकर्यांसारख्य अंगठ्या घासल्या अस्तात.... तेच मनाला टोचत आहे... बाकी तुम्हीं अप्रतिम आहात... फक्तं सर्व बोटांमध्ये अंगठ्या घाळणे सोडा... भिकर्यासारखे वाटते
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर 🙏🚩🚩🎉🎉🎉🎉 अतिशय सुंदर सुंदर सुंदर असा विचार सुंदर शैली मय कार्यक्रम आयोजित करण्यात आला,,, सरस्वती माते नमः 🌺🌺🌺🙏 एक आदर्शच माता सावित्री ज्योतिबा फुले आणि मा साहेब जिजाऊंचा,, देश केला महान एक सोन्याचा ममतेचा,,,,🙏🙏🏻🎉🎉
कालची ला हात लावला ओली जरी ती भासली सतत राबणाऱ्या बाबाला अस्व कोणाला दिसली चालायला शिकवते आई बाबा घट्ट धरलेले बोट तहानलेल्या घशाला बाबा अमृताचा घोट😊😊❤❤
काळजात हात घालणं एवढं सोपं नसतं.. ते तुम्हाला जमतं.. शाहरुख खानला सुद्धा जमणार नाही सर.. त्या शाहरुख आणि सलमान पेक्षाही तुम्ही श्रीमंत व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.. पैसा तुमच्यासारख्यांनी कमवला तर दुःख नाही... प्रचंड पैसा कमवा सर.. पण आपला भारत सुधरवा.. आमच्या बहीणी सुधरवा.. आमची भावंडं सुधरवा.. हर हर महादेव 🙏🚩🕉️
अतिशय सुंदर व्याख्यान सर मी पूर्ण व्हिडिओ बघितली मी बघता बघता चार पाच वेळा माझा डोळ्यातातून पाणी आल पण मी शेवटची दहा मिनिट ची व्हिडिओ नाही बघितली कारण माझ मन भरपूर भरून आल . सर असच व्याख्यान प्रत्येक भागात झाला पाहिजे म्हणजे मूल मुली वाईट लाईनीला जाणार नाही . तुम्हाला देऊ तेवढ्या शुभेच्छा पण कमी आहे . तुम्ही खूप मोठ काम करत आहे. माझा कडून तर अशा कार्यक्रमाला काही तरी थोडा फार हात भार लागला तर मी नक्की करिन.आणी आमच्या कल्याण - डोंबिवलीत अशा कार्यक्रम करण्याचा विचार नक्की करेन.
मुली आज्ञाधारक आणि संवेदनशील असतात पण मुले त्याप्रमाणात दिसत नाहीत. समाजातील ही फार मोठी समस्या वाढत चाललेली दिसते. पालक म्हणतात मुलं ऐकत नाहीत. हे एक शिक्षक म्हणून लक्षात येते
आईवडील आपल्याला आपण काही करो नाहीतर नाही,पण ते कधीच म्हणत नाही की तू काय केलं आमच्यासाठी❤पण आजकाल चे पोरच आपल्या आईबापाला विचारतात काय केलं तुम्ही माझ्यासाठी??विचार केला पाहिजे सगळ्यांनी आपल्या आईवडिलांचा❤त्यांची मान झुकेल असं नाही वागल पाहिजे
Sar mi tumcha fan ahe pn mala yeka gishtich khup vait vatl ahe koni notice kel nashel pn jenva apan majya rajyala chatrapati Shivaji Maharajanchya pratimesh har ghalat hota tevan tumi aple payatle shuse kadle ashta tr malach nahitar Jo pan apla vedio bagat ashel tyala pn bar vatl asht mala tumala vait manaych nahi pn sar 😢😢😢😢😢😢
जगामध्ये कोणी कोणाच नसत आपले आईबाप सोडून❤बघा ना समजा आपला दुसरा कोणी सांभाळ केला तर ते उद्या ते काढणार...पण आपले आई वडील एका शब्दाने पण काही बोलत नाही....काही घायच असेल,काही शिकायचं असेल तर पैसे लागतात ते काही पण करून देतात...आणि ते आपल्याकडून वाया गेले तर काहीच नाही बोलत.... खरच आई घराचं मांगल्य असते...तर बाप घराचं अस्ति्व असतो❤😊love you mummy papa❤❤❤
⁰⁰
बडील म्हणजे कुटुंबाची सुरक्षा , सुरक्षा तिथे आत्मविश्वास , आत्मविश्वास तिथे प्रगती
🎉अशा शिक्षकांची गरज आहे असेच शिक्षक हवेच आहे 🎉🚩🚩
खरोखरच सर आजच्या पिढीला आपल्या सारख्या प्रबोधनाची गरज आहे.
तुमचे व्याख्यानाचे प्रसार सर्व जगभरात व्हायला पाहिजे हीच विनंती
खरंच सर, खूप छान प्रबोधन करतात आपण. अतिशय तळमळीने व्यक्त होतात. मुली घडणे जास्त गरजेचे आहे. सलाम आपल्या कार्याला.
खरोखरच सर तुमचे कौतुक शब्दात नाही व्यक्त होऊ शकत.तुम्ही समाजासाठी फार मोठे काम करत आहात अभिमान आहे आम्हाला तुमचा. तुमच्यासारखे रत्न या महाराष्ट्राने जन्माला घातले .आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे तुम्हाला उदंड आयुष्य लाभो...
खरच अशा मार्गदर्शनाची गरज आहे समाजाला खूप खूप धन्यवाद सर ❤❤❤❤
दिल से नमन सर.आप जैसे महान वक्ता हमारे भारत देश को मिला है.आपके कार्य को कोटी कोटी नमन
बाप-लेक जिवंत करणारा महाराष्ट्रातील महामाणूस वसंत हंकारे साहेब.
सर खूप छान माहिती देता रडूच येत सगळ ऐकून माझ्या बाबांची आठवण आली असेच प्रबोधन करा सर तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे धन्यवाद सर
खूपच छान सुंदर मांडणी....
हंकारे सर धन्यवाद असेच समाजप्रबोधन करा आजच्या मुलांना, समाजाला खरच गरज आहे.....!!!
खरंच या समाजाला आपल्यासारखे मार्गदर्शक करणारे हवे सर❤❤❤❤🎉❤❤❤❤
एक बाप म्हणून छाती ठोकून सांगू शकतो,,,,,,25 डिसेंबर 1990 रोजी माझ्या घरात एक मुलगी नाही तर वाघीण जन्माला आली,,,,,,,,M A English पर्यंत शिक्षण,,,,,उस्मानाबाद जिल्ह्य़ात शिक्षिका आहे,,,,,,,,,,माझ्या काळजाचा टुकडा
छान व शुभेच्छा पण धाराशिव उल्लेख करा साहेब राव
दंड वत प्रणाम सर आपल्या सारख्या शिक्षकाची खूप गरज आहे
आपल्या आई वडीलांना जपा सर्वांनी ❤
हीच खरी कसोटी आहे आपल्या आयुष्यातील ❤❤
खरच आसा विचार रूजवणारे व व्याख्याते म्हणजे आमच्या माहाराष्ट्रचा अभिमान आहे
सर खरोखरच आपले विचार आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारे आहेत.
Shivray punha janmala yave hi ichha saglyachi aahe pan aadhi jijau aani shahaji raje kharya arthane kalayla have tumhi great aahat sir . Khup chhan samjun sangitl . Tumchya karayla pranam.
समाजातील सर्व मुलांना तसेच उच्च शिक्षण घेऊन बाहेर लांब, परदेशी जाणाऱ्या मोठ्या पगाराची नोकरी करणारी मुले मुलींसाठी अत्यंत महत्त्वाचे व्याख्यान. अखंड हरिनाम सप्ताहांप्रमाणेच अशी व्याख्यानं आयोजित केली गेली पाहिजेत. गणेश उत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती अशा विविध प्रसंगी करता येईल. अप्रतिम खूपच छान.
मोटिवेशन चा धंदा झाला आहे आणि मुलांच्या भावनांशी सर्रास पने खेळले जात आहे 💯🙏
Bhau radvta yet nahi re dhanda zhala asta tr
आई, वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा विचारांची समाजाला आज खरी गरज आहे
सर खर तर तुमचे सर्व कार्यक्रम महाराष्ट्र शासनाकडून आयोजित व्हायला पाहिजे.. कारण समाजात भावनिकता खूप महत्त्वाची आहे सर .जे तुम्ही पूर्ण करत आहात.
खरच सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मुलांना तुम्ही येवढा धिर देवुन जवळ घेऊन मायेचा हात फिरवतात
सर प्रनाम ही परिवर्तनाची काळाची गरज आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
सर ... तुम्हीं खूपचं अप्रतिम आहात... कारण कि तुम्हीं प्रत्येक मुली साठी तिचा बाप के असतो हे... वेळोवळी आपल्या भाषणातून सिद्ध केले आहे.... फक्तं एकच उणीव वाटली की आपण कश्यामुळे आपल्या सर्व बोटात भिकर्यांसारख्य अंगठ्या घासल्या अस्तात.... तेच मनाला टोचत आहे... बाकी तुम्हीं अप्रतिम आहात... फक्तं सर्व बोटांमध्ये अंगठ्या घाळणे सोडा... भिकर्यासारखे वाटते
धन्यवाद सर खरच तुमच कार्य खूप महान आहे ❤
सर आपको लाख लाख प्रणाम बच्चों के भगवान हो आपकी जरूरत हमारे समाज को बहुत है नमस्कार सर 🙏🏻🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🤲🤲🤲🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र सर 🙏🚩🚩🎉🎉🎉🎉
अतिशय सुंदर सुंदर सुंदर असा विचार सुंदर शैली मय कार्यक्रम आयोजित करण्यात आला,,, सरस्वती माते नमः 🌺🌺🌺🙏
एक आदर्शच माता सावित्री ज्योतिबा फुले आणि मा साहेब जिजाऊंचा,, देश केला महान एक सोन्याचा ममतेचा,,,,🙏🙏🏻🎉🎉
प्रणाम सर
सर तुमच्यासारख्या सराचि ले गरज आहे या महाराष्ट्राला.
आतापर्यंत पाहिलेला सार्वत्तम व्याख्यान.❤
जवळ पास शिक्षकांनी विद्यार्थ्यां साठी मा. वसंत हंकारे सरांचे अनुकरण केल तर बरेच चांगले परिणाम दिसून येतील. 👍🙏अभिनंदन सर 🌹🚩🙏
आयुष्याच्या वाटेवरती चालतांना वेडीवाकडी वळणे येतात पण् जिथं सरांसारखी अभ्यासू माणसं वाटसरू म्हणून उभी असतील तर रस्ता चुकतं नाही ...
Very nice sir❤❤
सर खुप खुप आभिनंदन देशाच्या ची खरीच प्रगती होईल
सर आपल्याला खुप खुप धन्यवाद
खरा बाप सांगितलं
खुप आवश्यकता आहे
🙏🌹
हंकारे सर या कली युगात खरोखर बाप काय आहे ते कळवून दिले आणि प्रत्येक बाप जिवंत केला तुम्हाला मानाचा मुजरा
😊àanñ😊p m
आशे शिक्षक असलेल्या तर शिवराय आंबेडकर महात्मा गांधी सारखे जगत रत्न घडतील
दादा गांधी नको त्यांच्या ऐवजी विवेकानंद चालतील
गोडसे चालेल पण गांधी नको
शिवराय आंबेडकर चालतील अगदी योग्य 100% परंतु गांधीच काही काम नाही
शेट्ट
सर खरचं खुप छान आहे व्याख्यान
सलाम सर्व गुरुवर्य यांना
Khar ahe bhagvan che rupat ahe he🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👌
सर खुपच चांगल सआगइतल तुमच खुपच धन्यवाद ❤❤❤❤❤❤❤
तबला किती मस्त वाजवतो तो मुलगा एकच no ❤
जय शिवराय सर खरंच भरून येतंय सर तुम्हाला मानाचा जय शिवराय
Dev Karo ase Shikshak sagli kade aso त्यांची समाजाला फार गरज आहे
कालची ला हात लावला ओली जरी ती भासली सतत राबणाऱ्या बाबाला अस्व कोणाला दिसली चालायला शिकवते आई बाबा घट्ट धरलेले बोट तहानलेल्या घशाला बाबा अमृताचा घोट😊😊❤❤
सुंदर एकपात्री प्रयोग..
Bhai sahab aap bahut hi acche bolate ho mere Papa nahin hai main tumko bahut yad Karti hun❤
आमच्या शाळेत आले होते हे सर मी तर खुपच रडले 😢
काळजाला भिडणारे भाषण. 👌👌👌
मुंबई मध्ये पण सर्व माध्यम शाळेत व्याखान द्या. गरजेचं आहे
खरे समाजसुधारक ❤🙏🙏🙏
खूपच छान👌👌
खूपच छान आहे.ही तर काळाची गरज आहे
काळजात हात घालणं एवढं सोपं नसतं.. ते तुम्हाला जमतं.. शाहरुख खानला सुद्धा जमणार नाही सर.. त्या शाहरुख आणि सलमान पेक्षाही तुम्ही श्रीमंत व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.. पैसा तुमच्यासारख्यांनी कमवला तर दुःख नाही... प्रचंड पैसा कमवा सर.. पण आपला भारत सुधरवा.. आमच्या बहीणी सुधरवा.. आमची भावंडं सुधरवा.. हर हर महादेव 🙏🚩🕉️
सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
I love my father and i miss you baba love you ❤❤❤❤
अप्रतिम प्रबोधन
मला आज माझे खरे आई बाबा रीसले.❤
सलाम आहे सर
Khub Chan
राम कृष्ण हरी माऊली
Sir. Me. Khup. Rdle. I. Lov. Papa❤
सर तुम्हाला मानाचा त्रिवार मुजरा
Sir you r great....❤
Great sir ❤
अतिशय सुंदर व्याख्यान सर मी पूर्ण व्हिडिओ बघितली मी बघता बघता चार पाच वेळा माझा डोळ्यातातून पाणी आल पण मी शेवटची दहा मिनिट ची व्हिडिओ नाही बघितली कारण माझ मन भरपूर भरून आल .
सर असच व्याख्यान प्रत्येक भागात झाला पाहिजे म्हणजे मूल मुली वाईट लाईनीला जाणार नाही . तुम्हाला देऊ तेवढ्या शुभेच्छा पण कमी आहे .
तुम्ही खूप मोठ काम करत आहे. माझा कडून तर अशा कार्यक्रमाला काही तरी थोडा फार हात भार लागला तर मी नक्की करिन.आणी आमच्या कल्याण - डोंबिवलीत अशा कार्यक्रम करण्याचा विचार नक्की करेन.
धनैवादसर
Khup khupac Chan sir
अप्रतिम......
Great sir thanks
Very nice 👌👍
Jai shree Ram ji
मुली आज्ञाधारक आणि संवेदनशील असतात पण मुले त्याप्रमाणात दिसत नाहीत. समाजातील ही फार मोठी समस्या वाढत चाललेली दिसते. पालक म्हणतात मुलं ऐकत नाहीत. हे एक शिक्षक म्हणून लक्षात येते
अतिशय दमदार
Congratulation 🎉
खूपच छान आहे
Khup chan 🎉
आईवडील आपल्याला आपण काही करो नाहीतर नाही,पण ते कधीच म्हणत नाही की तू काय केलं आमच्यासाठी❤पण आजकाल चे पोरच आपल्या आईबापाला विचारतात काय केलं तुम्ही माझ्यासाठी??विचार केला पाहिजे सगळ्यांनी आपल्या आईवडिलांचा❤त्यांची मान झुकेल असं नाही वागल पाहिजे
Great 👍
Hats off sir
आयुष्यात आई-बाबांना मान खाली घालू देऊ नका
खूप छान सर
Kurduwadi la aali hote 😢😢😢😢
सर मला वडील लहानपणापासून नाही पण मला आता हे सर्व ऐकून वडील ची खूप आठवण येते
44:51
😂😂😂😂😂😂😂😅bhai koi roye... Lekin mai toh😅😅😅😅
Nice sirji
Khup chan🎉🎉
जीवनात अनेक गलती करा पण आई बाबा ची मान खाली घालू नखा
Nice
छान व्हिडिओ
Khupch chan
No 1
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का
निकलो बाहर ......मनुवाद, पूंजीवाद और EVM के विरोध में संवैधानिक जंग लढो......... हम भारत के लोग......... देश के मूलनिवासी मालिक है
Sircha no milel ka
Khatarnak
खुप छान
Khup jivlag
Sar mi tumcha fan ahe pn mala yeka gishtich khup vait vatl ahe koni notice kel nashel pn jenva apan majya rajyala chatrapati Shivaji Maharajanchya pratimesh har ghalat hota tevan tumi aple payatle shuse kadle ashta tr malach nahitar Jo pan apla vedio bagat ashel tyala pn bar vatl asht mala tumala vait manaych nahi pn sar 😢😢😢😢😢😢
Nice ❤❤
sir ek request thod love jihad vishyi pn jagruti kra sir
सर मानाचा आहे सर