बुवा श्री श्यामसुंदर आचरेकर, सुंदर भैरवी गायन ||जातो माघारी पंढरी नाथा... || कोकण महोत्सव २०२२ ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @ShivdasMhatre
    @ShivdasMhatre ปีที่แล้ว +17

    ज्यांना ज्यांना भजनाच वेड आहे त्यांनी ही भयरवी एकल्यावर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहणार नाही खूप छान बाबा

  • @vishwanathpanchal943
    @vishwanathpanchal943 ปีที่แล้ว +27

    या वयातही सुरेल व सक्षम आवाज अप्रतिम गाण ऐकून बर वाटल आचरेकर बुवा दिर्घकाळ आयुष्य लाभो हीच कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या चरणी प्रार्थना,,,, आपला स्नेही,

  • @supriyawalawalkar6785
    @supriyawalawalkar6785 ปีที่แล้ว +9

    वय वर्ष फक्त पंचाहत्तर प्लस
    गेली वीस वर्षं तोंडांत एक ही दात
    नसतानाही कर्णमधुर गायन अविरत
    करीत आहे.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 5 หลายเดือนก่อน +3

    बाबांचं वय पाहता आणि गायणाचा उल्हास मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जाते.

  • @chandrakantkadam1318
    @chandrakantkadam1318 ปีที่แล้ว +43

    आचरेकर बुवा आपणास उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 5 หลายเดือนก่อน +4

    खूप सुंदर गायन. दीर्घायुरारोग्य लाभो तुम्हाला.

  • @mahendradandekar1621
    @mahendradandekar1621 ปีที่แล้ว +3

    आचरेकर माऊली तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आवाज खूपच छान. मन प्रसन्न झाले. कोरस आणि मृदुंग वादन पन खूपच छान. 🙏🙏

  • @ArchanaSatape-je7wh
    @ArchanaSatape-je7wh 7 หลายเดือนก่อน +10

    काळजाला भिडणारा स्वर अप्रतिम आवाज या ८५ वर्षात पण,खरंच नवीन पिढीला याच्याकडून प्रेरणा घ्यावी.❤

    • @aartirupji2660
      @aartirupji2660 5 หลายเดือนก่อน

      Farach chan servant namaskar

  • @sanjayghadigaonkar5864
    @sanjayghadigaonkar5864 ปีที่แล้ว +8

    सुंदर. आताच्या 20/20 वाल्या बुवांसाठी उत्तम चपराक....बाबांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

  • @anandakodale2179
    @anandakodale2179 11 หลายเดือนก่อน +4

    महाराज खूप छान गायन
    मनापासून धन्यवाद
    असेच गात रहा
    परमेश्वर आपणास उदंड आयुष्य देवो

  • @sadanandnarkar8371
    @sadanandnarkar8371 ปีที่แล้ว +49

    श्री .श्री. आचरेकर बुवा सर्वप्रथम तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत अशेच गात रहा !! किती सुंदर आवाज नयनरम्य अप्रतिम

    • @bhajanibuva
      @bhajanibuva ปีที่แล้ว +7

      आचरेकर माऊली आपणास भजन रुपी सेवेमध्ये उदंड आयुष्य लाभो. ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे माऊली गोड आवाज

  • @avinashapte188
    @avinashapte188 ปีที่แล้ว +13

    अत्यंत स्वरेल,डोलायला,नाचायला लावेल असा अभंग सादर केलाय.श्री.आचरेकर दीर्घायुरारोग्य चिंतितो. साथीदारांचे अभिनंदन!💐💐💐💐👏👏👏

  • @manojraut5140
    @manojraut5140 ปีที่แล้ว +6

    हिच तर भजनात ताकद आहे खुप छान बुवा या वयात आवाज गोड आहे

  • @anil.bhagatbhagat1608
    @anil.bhagatbhagat1608 5 หลายเดือนก่อน +2

    या.वयात.मस्त.अभंग. गायले.अजून.काय.पाहिजे.एक.नंबर.🙏🙏

  • @madhavjoshi2614
    @madhavjoshi2614 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर भैरवी.नमस्कार आचरेकर महाराजांना.

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 ปีที่แล้ว +8

    श्री आचरेकर बुवा आपल्या आवाजात खुपचं
    गोडवा आहे. उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा.

  • @prasadtandel3355
    @prasadtandel3355 4 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम बुवा छान भजन ऐकून धन्य झालो 🙏🙏

  • @makyalalit
    @makyalalit 5 หลายเดือนก่อน +2

    खरंच भैरवीचं यथार्थ गायन बुवा.आपणास दिर्घायुष्य लाभो अशीच परमेश्वराची सेवा घडो.🙏🙏🙏

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम फार सुंदर ऐकत राहावे असे भजन धन्य ते आचरेकर महाराज

  • @vijaypujari7977
    @vijaypujari7977 11 หลายเดือนก่อน +1

    बुवा शामसुंदर आचरेकर काका तुम्हीं गायन केलेला हा अभंग खुपखुप आवडला मला आवाज खुपछान आहे

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 5 หลายเดือนก่อน +1

    एक आचरेकर क्रिकेट महर्षी आणि आचरेकर महाराज भजन महर्षी धन्य ते आचरेकर

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 ปีที่แล้ว +15

    अप्रतिम एवढा वयात एवढे छान गायीलेत खुप सुंदर 👌👌👍🙏🙏🙏🙏🙏💐💐

  • @shubhadakajale2264
    @shubhadakajale2264 5 หลายเดือนก่อน +1

    वाः छान खूप सुंदर आवाज आणि भैरवी सुद्धा

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl ปีที่แล้ว +7

    वाह वाह बुवा ह्या वयातही आवाजातील गोडी अंगावर काटा उभा राहतो बुवा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वरा कडे प्रार्थना 🙏🙏

  • @ravjisawant9226
    @ravjisawant9226 3 หลายเดือนก่อน +1

    छानच अप्रतिम आवाज. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो.

  • @shambhogle
    @shambhogle ปีที่แล้ว +11

    बुवा तुम्हा माझं आयुर्मान मिळो ...दीर्घायू भव!
    .एवढं inspiration तुमच्या कडून घेण्या जोग आहे ...खूपच ...
    कलेला कदीच वयाची मर्यादा नसते दाखवून दिलात.. तुम्ही ... Hat's off... Amazing

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 18 วันที่ผ่านมา

    ❤ छान, राम कृष्ण हरी. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर.🌹👍👌🙏

  • @prakashmaharao6843
    @prakashmaharao6843 ปีที่แล้ว +6

    आदरणीय आचेवर बुवा, आपण असेच गात रहावे आणि रसिकांनी आपले भजन ऐकत रहावे.
    आपणास उदंड आयुष्य लाभो.
    प्रकाश महाराव, ठाणे.

  • @GirishDamale
    @GirishDamale 5 หลายเดือนก่อน +1

    माउली नमस्कार,अप्रतिम भैरवी गायन,खूप आनंद वाटला.❤

  • @yogeshparab7574
    @yogeshparab7574 24 วันที่ผ่านมา

    आज तुमच्या सारख्या वरिष्ठ आणि सिनियर भजन मंडळी मुळेच आम्हाला प्रेरणा मिळाली भजनाची आणि आवड ही निर्माण झाली. काका तुम्हाला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा... आणि असेच हरी नाम तुमच्या कडून घडो

  • @ramchandranaik5584
    @ramchandranaik5584 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर अभग एकायला मिळाला

  • @vilasdhuri3521
    @vilasdhuri3521 4 หลายเดือนก่อน +1

    याला जगणं म्हणतात.
    अप्रतिम 👌🏼
    या वयात पेटीवर गाणं म्हणणं सोपे नाही.

  • @sachinpatayane1779
    @sachinpatayane1779 ปีที่แล้ว +6

    या वयात एवढं अप्रतिम गायन,डोळे भरून आले❤❤

  • @datta612
    @datta612 ปีที่แล้ว +3

    आमच्या लहानपणी; भारूड ,कीर्तन ऐकण्यासाठी कुठेकुठे जायचो , आता कुठे होतातय असले कार्यक्रम. खरच आम्ही नशिबवान आहोत.

  • @rajendragosavigosavi6902
    @rajendragosavigosavi6902 ปีที่แล้ว +8

    खुप छान,,,अभंग,,, आवाज,,,खुप छान आहे.अनाकलनीय,,,, आहे ह्या वयात ही भक्ती धारणा,,,,अभिमान आहे.जय हरी माऊली

  • @mangeshajgaonkar3493
    @mangeshajgaonkar3493 5 หลายเดือนก่อน +2

    बुवांना शतशः प्रणाम दीर्घायुष्य लाभो अतिशय सुंदर आवाज

  • @AshishShelatkar-u1i
    @AshishShelatkar-u1i ปีที่แล้ว +2

    एक नंबर बुवा आहेत खुप समाधान वाटते भजन ऐकताना.
    या वयातही इतकं सुंदर गायन.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 5 หลายเดือนก่อน +2

    वाह! बुवा. मानल तुम्हाला. कोपरा पासून नमस्कार.❤

  • @bhagwantjadhao2238
    @bhagwantjadhao2238 5 หลายเดือนก่อน +1

    या वयातही इतकया उत्साहाने गायन व ऑरगन वादन. साष्टांग दंडवत.शुभेच्छा.भगवंत जाधव साकुर

  • @prathamchaudhari743
    @prathamchaudhari743 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम बुवा,
    बघुन व ऐकून डोळे पाणावले.
    ह्या उतारवयात सुद्धा आवाजात काय गोडवा आहे हो, शतशः: प्रणाम
    जय माऊली...

    • @bhimraopatil7095
      @bhimraopatil7095 3 หลายเดือนก่อน

      आपण या वयात ही इतके सुंदर गाता परमेश्वर आपल्यास दीर्घायुष्य देवो.

  • @mohanparab1784
    @mohanparab1784 2 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर लय भारी भायरवी गायन केले 👌🏻👍🏻

  • @rajkumarachrekar2879
    @rajkumarachrekar2879 2 ปีที่แล้ว +24

    हा अभंग जेव्हा जेव्हा आपल्या तळकोकणातल्या भजनात ऐकतो, तेव्हा तेव्हा मी मंत्रमुग्ध होतो. आमच्या निरोमात आचरेकर वाडीचे गोलतकर बुवा देखील हा अभंग घेतात. शामसुंदर आचरेकर बुवांची बातच न्यारी

    • @arjunsawant6018
      @arjunsawant6018 3 หลายเดือนก่อน

      Ha abhang nahi bhairavi ahe😅

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 3 หลายเดือนก่อน

      @@arjunsawant6018 bhairavi ha raag aahe musical mode cha. Mhanje bhairavi raagat ha abhang gayala aahe.

  • @sudhirmalgundkar1742
    @sudhirmalgundkar1742 5 หลายเดือนก่อน +1

    बुवा, खुप सुंदर आवाज आणि भजन. आपल्याला नसते.

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 5 หลายเดือนก่อน +1

    आचार ला आकार देणारे आचरेकर महाराज

  • @pradipshembekar9966
    @pradipshembekar9966 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद. नावा प्रमाणेच अभंग सादरीकरण श्यामसुंदर मोहीत होईल असेच आहे. शत शत नमन.❤

  • @blackthunder3137
    @blackthunder3137 15 วันที่ผ่านมา

    वा! अप्रतिम गायन. अभंग अर्थपूर्ण.

  • @tusharwaradkar3774
    @tusharwaradkar3774 3 วันที่ผ่านมา +1

    बुवा सादर प्रणाम तुम्हाला

  • @kundanpatil5898
    @kundanpatil5898 5 หลายเดือนก่อน +2

    देवाची करणी आचरेकर महाराज अवीट गोडी लावली

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर भैरवी गायली आजोबा . तुम्हांला मानाचा मुजरा

  • @sumantgaonkar6139
    @sumantgaonkar6139 5 หลายเดือนก่อน +3

    जय हरी माऊली🙏🙏

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 5 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर शामसुंदर आचरेकर बुवा.
    छान.

  • @charudattahaldankar7269
    @charudattahaldankar7269 5 หลายเดือนก่อน +1

    Acharekar buana namaskar.Apratim bhajan

  • @ravindramestry9726
    @ravindramestry9726 ปีที่แล้ว +5

    मंजुळ स्वरात म्हटले, खूपचं छान सादरीकरण, सुंदर संगीत साथ, पुष्कळ भावले

  • @mangeshajgaonkar3493
    @mangeshajgaonkar3493 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर भैरवी डाऊनलोड करून ठेवली आहे

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 5 หลายเดือนก่อน +1

    बुवा भारी लय भारी आपल्याला प्रणाम

  • @vithalparulekar5720
    @vithalparulekar5720 5 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम, केवळ अप्रतिम.

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 ปีที่แล้ว +1

    कोकणाचा बुलंद आवाज आपणास कोटी कोटी प्रणाम,🙏🙏

  • @anantnarkar615
    @anantnarkar615 ปีที่แล้ว +7

    नतमस्तक बुवा तुमच्या चरणी धन्यवाद तुम्हाला 🙏🙏🙏🙏

  • @shriramkulkarni3408
    @shriramkulkarni3408 ปีที่แล้ว +7

    या वयात आपला उत्साह पासुन खुप आनंद झाला व भक्ती गीत ही छान गायले.
    संत एकनाथ महाराज पालखी पुजा सेवेकरी.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अभंग गायला आहे, आचरेकर बुवा आपण शतायुषी व्हावे ही सदिच्छा.

  • @shashikantthamke5129
    @shashikantthamke5129 ปีที่แล้ว +6

    खूप छान... ह्या वयात पण आपला आवाज अप्रतिम आहे.. आपल्याला दीर्घायुष्य लाभो, असंच हरीनाम घेत रहावं.. 🌹🌹

  • @taranathpai7809
    @taranathpai7809 5 หลายเดือนก่อน +1

    WONDERFUL SUPER SUPER SUPER WONDERFUL SUPER BHAJAN NICE SINGING PRANAM JAI VITAL HARI VITAL JAI VITAL HARI VITAL

  • @balkrishnasathe8106
    @balkrishnasathe8106 5 หลายเดือนก่อน +1

    बुवा आपणांस साष्टांग नमस्कार 🎉

  • @RajaramKumbhar-xg6hj
    @RajaramKumbhar-xg6hj 7 หลายเดือนก่อน +3

    Vadak vrund khup sunder

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 ปีที่แล้ว +1

    मुख्य म्हणजे या . वयात पण . आपला आवाज . अजून सुंदर आहे . धन्यधन्य आजोबा . आपणास कोटी कोटी . दंडवत रामकृष्ण हरी

  • @74malimayuresh69
    @74malimayuresh69 5 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर आणि गोड महाराज❤

  • @vijaychikane
    @vijaychikane ปีที่แล้ว +11

    🙏🏻🌹अप्रतिम गायन आणि ते सुद्धा या वयात श्री आचरेकर महाराज तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार 🌹🙏🏻 रामकृष्ण हरी 🙏🏻🌹

  • @narayanpanhalekar4999
    @narayanpanhalekar4999 ปีที่แล้ว +5

    आचरेकर बुवा, आपणास खुप खूप शुभेच्छा.

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम.आवाज. आहे. आपला. राम कृष्ण हरी माऊली

  • @sachinpawar5121
    @sachinpawar5121 ปีที่แล้ว +1

    एक वेगळेच कर्णसूख मिळाले .आचरेकर बुवा दीर्घायुषी व्हा. धन्यवाद!

  • @sanketlingayat1839
    @sanketlingayat1839 ปีที่แล้ว +1

    एकदम छान गायलिये काकांनी भैरवी..👌👌👌

  • @nileshberde1492
    @nileshberde1492 ปีที่แล้ว +1

    वा बुवा काय तुमचा तो मधुर आवाज, असेच सुंदर अभंग नवनवीन येउदे, असाच गोड आवाज शेवट पर्यंत राहुंदे हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏

  • @gajanantakawane1019
    @gajanantakawane1019 ปีที่แล้ว +1

    जयहरी जयहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी🌿🌿🌿 ☘️☘️☘️👏👏👏

  • @RashmiChavan-d2l
    @RashmiChavan-d2l ปีที่แล้ว +1

    सुंदर भजन बुवा आपणास उदंड आयुष्य लाभो

  • @shirishdalvi9776
    @shirishdalvi9776 ปีที่แล้ว +7

    काय बुवा गायलात, कमालच.... बुवा तुम्हाला शतशः प्रणाम

    • @vivekbavkar4895
      @vivekbavkar4895 ปีที่แล้ว

      रामकृष्णहरि माऊली आपणास खूप शूभेछ.आपलि भैरवि ऐकून व आपलाआवाज ऐ कून मन भारावून गेले धन्य धन्य तूम्ही माऊली

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 3 หลายเดือนก่อน +1

    Sarvananaa namaskar khup chhan

  • @VijayParab-qe4ef
    @VijayParab-qe4ef 4 หลายเดือนก่อน +1

    मनापासून धन्यवाद बूवा..

  • @vinodkaranje1441
    @vinodkaranje1441 10 หลายเดือนก่อน +1

    वाह बाबा या वयात पण अप्रतिम गायन..

  • @bhairavirane2715
    @bhairavirane2715 3 หลายเดือนก่อน +1

    सादर प्रणाम बुवा 🙏🙏 खूप छान आवाज 🙏🙏

  • @sharadbhosale6224
    @sharadbhosale6224 ปีที่แล้ว +1

    श्री आचरेकर बुवा आपणांस साष्टांग दंडवत

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 ปีที่แล้ว +2

    Ya vayatahi evhadhe sunder Ani apratim gayan.bahot khub, lajvab.

  • @VinayDhuri-z1p
    @VinayDhuri-z1p 4 หลายเดือนก่อน +1

    Khup sundar mast vatl

  • @rameshnarvekar6755
    @rameshnarvekar6755 5 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर गायन

  • @vidhyadarrane6403
    @vidhyadarrane6403 ปีที่แล้ว +2

    आचरेकर बुवा तुमाला ईश्वर उदंड आयुष्य देवो

  • @ashokshejwal4638
    @ashokshejwal4638 ปีที่แล้ว

    ह्या वयात पण आपला आवाज अतिशय सुंदर आहे आपणास कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी

  • @sudhakarpatyane8777
    @sudhakarpatyane8777 ปีที่แล้ว +1

    तुम्हाला. खूप छान आयुष. लाभुदे ❤

  • @ashokchavan1659
    @ashokchavan1659 ปีที่แล้ว +3

    Acharekar buvana manacha mujara.buvana udand ayushya labho hich parameshwar charani prarthana

  • @girishpatwardhan1653
    @girishpatwardhan1653 ปีที่แล้ว +1

    फार फार सुंदर

  • @kundan.uttekaruttekar7995
    @kundan.uttekaruttekar7995 ปีที่แล้ว +1

    माऊली ! आपणास दीर्घायुष्य लाभो

  • @kishorvartak3819
    @kishorvartak3819 6 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर बुवा💐💐

  • @kishorkumarjoshi5316
    @kishorkumarjoshi5316 ปีที่แล้ว

    बुवा आपणास उदंड आयुष्य लाभो व असेच अभंग व भजन गात राहो हि श्री चरणी मनोभावे प्रार्थना 🙏🙏👌👌👍

  • @sanjaybhagat5084
    @sanjaybhagat5084 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम बुवा सलाम

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 5 หลายเดือนก่อน +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @kokansukh-nq4vm
    @kokansukh-nq4vm ปีที่แล้ว

    शब्द अपुरे आहेत स्तुती करायला व आम्ही खूप लहान आहोत आम्ही काय बोलणार, आम्हला youtube पाहायला मिळाले हेच आमचे भाग्य ❤❤❤❤🙏

  • @sudhakarpatil3021
    @sudhakarpatil3021 ปีที่แล้ว +2

    आदरणीय श्री आचरेकर बुवा आणि सर्व मंडळीना साष्टांग दंडवत

  • @gajananmayekar126
    @gajananmayekar126 ปีที่แล้ว

    Khup Sundar, Om Sai Ram, Shubh Ratri 🙏🙏🙏🙏🙏.

  • @BhartiBaghel-h7k
    @BhartiBaghel-h7k ปีที่แล้ว +1

    Icko kahate. Bbara Sher khob Sundar

  • @eknathbirari3421
    @eknathbirari3421 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर गायन तसेच पखवाज व टाळकरी व साथीदारांनी दिलेल्या साथीने मन मंत्र मुग्ध

  • @ajitmangaonkar5198
    @ajitmangaonkar5198 ปีที่แล้ว

    Aachrekar buva khup khup chan Ani sunder

  • @sanjaytodankar2970
    @sanjaytodankar2970 ปีที่แล้ว +1

    बुवा नमस्कार छान आवाज आपल्याला उदंड आयुष्य लाभो ❤️🙏