नमस्कार🙏sir माझे काही प्रश्न आहेत त्यातल्या पहिला प्रश्न असा आहे की कुमारी मुलींनी गुरुचरित्र वाचावे का? मी नॉनव्हेज खाते रोज नाही पण खाते तर मग मी गुरुचरित्र वाचले तर चालेल का? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण गुरुचरित्र पठण शक्य नसेल तर फक्त 14 वा अध्याय दररोज वाचला तर चालेल का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे जसे गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आहेत जसे की एक धान्य खाणे जमिनीवर झोपणे तसे गुरुचरित्र 14 वा अध्याय वाचण्याचे देखील काही नियम आहेत का? आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की गुरुचरित्र ग्रंथामधील प्रत्येक अध्याय आपापले एक महत्त्व आहे जसे की 5 वा अध्याय पठण केल्यामुळे रोग व्याधी दूर होतात आणि मला याच कारणासाठी गुरुचरित्र वाचायचे आहे तर मग मी फक्त 5 वा अध्याय वाचला तर चालेल का? की मग 5 वा आणि 14 वा अध्याय वाचावा की फक्त 14 अध्याय वाचून देखील मला माझी इच्छित फलप्राप्ती होईल आणि मी जरी नाँनव्हेज खात असेल तर मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचले तर चालेल का? मला माहिती आहे Sir प्रश्न खूप आहेत पण मला या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणे फार गरजेचे आहे त्यामुळे please कमेंट ला रिप्लाय नक्की द्या जय जय श्री स्वामी समर्थ🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
हे बघा तुम्ही आधी मानव आहात जंगली पशु नाही आणि तुम्हाला वाटत असेल की आपले प्रश्न लवकर सुटावे तर मांसाहार स्वतः वर नियंत्रण ठेवून नंतर पारायण करावे असे माझा वैयक्तिक विचार आहे
🎉 नमस्कार आपला नंबर हवा होता कोण
,, लक्ष्मी माता चा फोटो कुटे लावायचा
सर
भिंतीचा घड्याळ कुठल्या दिशेला असावा
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏
सर आमच्या घरात sw direction ला टाॅयलेट बाथरुम व डक्टएरीया आला आहे.कृपया उपाय सांगा
Sir 5 rs coin cha punha upay plz sanga 🙏
Chandi che kade yachi mahiti sathi vedio banva ps sir
Kuhup chan mahiti🙏
Sir 5 rs coin cha upya kelyane anubhv khup changla aala sir🙏
खुप छान 🙏🙏
प्रत्येक रूममध्ये खडे मीठ ठेवलेला आहे तीन कोपऱ्यामध्ये चालते का
Ho
खूपच सुंदर माहिती❤️
Sir me ha upay kela kharach khup positive energy aalyasarkhe watate 8 divasatach farak janvayala suruwat zali
Thnx.. Shubhashirwad 🙏
घराच्या नैऋत्य दिशेला १०फूट उंचीवर पाण्याची टाकी आहे चालते का?
Ho
Kuhp chan sir👌👌
सर !! खूप छान माहिती दिली.... तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी पण घरात मीठ ठेवते....... धन्यवाद 🙏
Thnx 🙏🙏🙏👌
Kala padhta sir maza mith
मीठा बाबतलोकांचे प्रश्न ऐकून डोके फिरण्याची वेळ आली.
Toilet bathroom madhe pn thevle tr chalte ka.
Ho
Is it true
Sir mati cya bhandyat thevl ter chalel ka
Khubchand
सर माफ करा पण
पाली झुरळं किडे येणार नाहीत ना मीठ उघड ठेवल्यावर🙏
मी 18/19 वर्ष वापरतोय.. नाही येत
खूप खूप धन्यवाद🙏
🙏🙏 🌷🌷
Gopd
Guruji very good🙏🙏🙏🙏
Rojch khada mitan farashe pusalas chalal ka
Sar chan question che answer dile tumhi
Khup chan sir
khupach chan mahiti milali sir thank u
छान 🙏
Thnx a lot.. 🙏🙏🙏
धन्यवाद
आता थोड पिवळ सर हलकं स आहे
असं पांढर खडे मिठ अति पांढर कोणत्या ब्रान्ड चं आहे
😂
खूप सुन्दर प्रस्तुति
Kahi Farak padat nahi🙄
फारच छान
Chan mahiti ahe 🙏🙏🌹🌹
खूप छान माहीती
Kuhup chan mahiti 👍
Thnx🙏
Chaan mahiti aahe.
Thnx🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻
Property vikari che upay kay ahe
वास्तू कन्सल्टन्सी करावी लागेल कॉल 9021900600
Nice information 👌👌
Sir khade mith kdhi bdlave te sanga, jr te kale pdle nahi, tyala pani nahi sutle tr tsech thevle tr chalel ka?
1 mahina 🙏
Sir, tumchi mahiti surekh asaste. Maze mister सारखे आजारी असतात. काही उपाय सांगाल का प्लीज. घरात पैसा टिकत नाही. Medicine la सर्व पैसा जातो.
नमस्कार🙏sir
माझे काही प्रश्न आहेत
त्यातल्या पहिला प्रश्न असा आहे की
कुमारी मुलींनी गुरुचरित्र वाचावे का? मी नॉनव्हेज खाते रोज नाही पण खाते तर मग मी गुरुचरित्र वाचले तर चालेल का?
आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की
संपूर्ण गुरुचरित्र पठण शक्य नसेल तर फक्त
14 वा अध्याय दररोज वाचला तर चालेल का?
आणि माझा तिसरा प्रश्न आहे
जसे गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आहेत जसे की एक धान्य खाणे जमिनीवर झोपणे
तसे गुरुचरित्र 14 वा अध्याय वाचण्याचे देखील काही नियम आहेत का?
आणि माझा चौथा प्रश्न असा आहे की
गुरुचरित्र ग्रंथामधील प्रत्येक अध्याय आपापले एक महत्त्व आहे जसे की 5 वा अध्याय पठण केल्यामुळे रोग व्याधी दूर होतात
आणि मला याच कारणासाठी गुरुचरित्र वाचायचे आहे तर मग मी फक्त 5 वा अध्याय वाचला तर चालेल का? की मग 5 वा आणि 14 वा अध्याय वाचावा की फक्त 14 अध्याय वाचून देखील मला माझी इच्छित फलप्राप्ती होईल
आणि मी जरी नाँनव्हेज खात असेल तर मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचले तर चालेल का?
मला माहिती आहे Sir प्रश्न खूप आहेत
पण मला या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणे फार गरजेचे आहे
त्यामुळे please कमेंट ला रिप्लाय नक्की द्या
जय जय श्री स्वामी समर्थ🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
हे बघा तुम्ही आधी मानव आहात जंगली पशु नाही आणि तुम्हाला वाटत असेल की आपले प्रश्न लवकर सुटावे तर मांसाहार स्वतः वर नियंत्रण ठेवून नंतर पारायण करावे असे माझा वैयक्तिक विचार आहे
Konala disel as thewaycha ka ..lapun thewaycha
फक्त कष्ट करा
असे असते तर कष्ट करणारा प्रत्येक मजूर श्रीमंत झाला असता काका