भाऊ भारी आहे हे सॉंग मला माझ्या कॉलेज ची आठवण आली आणि मला खान्देश सॉंग लय आवडतात मी जरी पुणेकर आहे पण आपण जे सॉंग तयार केलं ते मला खूप आवडत आहे आणि मी यापुढे अशी अपेक्षा करतो आपण नवीन सॉंग घेऊन यावे जय खान्देश जय महाराष्ट्र👌💐
जगदीश भाऊ मी तुमचा खूप मोठा फॅन झालोय. you tube वर दररोज तुमचं गाणं पाहिल्याशिवाय राहात नाही.खूप छान आवाज आहे.एकापेक्षा एक सरस गाणी तुम्ही लिहिली गायली आणि खान्देशी गाणी आज प्रत्येक गावात शहरात ऐकायला मिळायला लागली खरच खूप गर्व वाटतो .
मी मराठवाड्यातील रहीवासी आहे .मला खान्देशी भाषा येत नाही तरी हे गाणे मला खुप खुप आवडते .माझ्या घरी फिलीप्स चे मोठे हाेम थेटर आहे .सदरील गाने हे मी दिवसातुन कमी कमी 4 वेळेस तरी ऐकतो.
एवढ्या लाइक्स आणि व्यूज तर इथल्या प्रस्थापित संगीतकार आणि गायकांच्या गाण्याला देखील नसतात... तुम्हा संपुर्ण टीम च मनापासुन अभिनंदन 💐❤ खुप भारी प्रोजेक्ट केलात....
मस्त गाणं से भाऊ एक नंबर आम्ले फौजि लोकसले हजारो किलो मीटर दूर सेत घर पासून असा गाना एकीसन खूप एजॉय येस खरंच आपला खान्देश तो खान्देश से प्रदीप पाटील चोपडा जय हिंद
जगदीश भाऊ तुमचे हे गाणे मला खुप आवडते आणी तुमची सॅड अॅक्टींग पण आवडते तुम्ही असेच अजुन सुंदर गाणे बनवा तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आमच्या लोंढरे ता. शहादा गावातर्फ खुप खुप शुभेच्छा जगदीश भाऊ तुम्ही जर कधी इकडे आलात तर आमच्या गावाला नक्की भेट द्या धन्यवाद
गाणं मी 20 वेळा तर काल पासून ऐकले ..अंगावर शहारे येतात ..इतकं छान गायले आहे ...जगदीश भाऊ ने lyrics mast music 🎵 🎶 🎶 mast चाल मस्त .जगदीश भाऊ ने expression mast heart of bottom 💞🤗🤗🤗🤗 दिलीय....🎉🎉🎉
भाई खतरनाक ,मी नगरचा आहे,मला आहिरानी समजती ,बोलता नाही येत , पण तुझ song ऐकून एक वेगळी फीलिंग येते ,भाई फॅन झालो तुझ song ऐकून ,आणि हे song दिवसातून एकदा तरी रोज ऐकतो मी,ty भाई thanks bhie for this hear toching song
Mi proper nashik kr ahe mla khandeshi language samjht nhvti.pn aata mi khandesh madhe rahtey tya mule mla srv khandeshi language samjhte aani song tr khup ch chan astat.khandeshi language madhe😍
अप्रतिम असा सुंदर आवाज आणि गाण्याची चाल आहे सार्थ अभिमान आपल्या मराठी अहिराणी मातृ भाषेचा असला पाहिजे नवीन पिढीला आपल्या मातृ भाषेबद्दल अभिमानाने सांगितलं पाहिजे
एक सुमधूर अहिराणी गीत जिओ सावन या ऑनलाईन मुझीक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर झळकले व युट्युब चे सिल्वर बटन मिळाले या बद्दल खुप खुप शुभेच्छा,,, जिओट्यून उपलब्ध आहे.
Bhau 1kach no song .... supper 💙 ... खरच जितकी या song ची तारीफ करु तितकी कमी आहे ,,,,,,,, 1दा गाने एकूण मन भरत नही भाऊ आसे वाटते की हे गाने घडी घडी अयकत राहु Fullll lovely song💙🖤💙🖤💙🖤💙🖤💯💯🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯
Maza professen salon line aahe he gana jeva me sakali pahilyanda aaikte mala tya divshi tip khup sutte 😀 mazhya sathi khup Lucy aahe he song
Are whhhhhh 🤓😊😊😊 thank you so much 🥰👍🏻
@@JagdishSandhanshiv 1rfhugs
L
@@JagdishSandhanshiv k
@@ravindrbhil8504 TV TV TV TV
जय एकलव्य 🙏🏹 जय आदिवासी जय खान्देश nice song 👍🤩😍
Hi
मी रोज सकाळी हे सॉंग ऐकतो खूप हिट सॉंग आहें
भाऊ भारी आहे हे सॉंग मला माझ्या कॉलेज ची आठवण आली आणि मला खान्देश सॉंग लय आवडतात मी जरी पुणेकर आहे पण आपण जे सॉंग तयार केलं ते मला खूप आवडत आहे आणि मी यापुढे अशी अपेक्षा करतो आपण नवीन सॉंग घेऊन यावे जय खान्देश जय महाराष्ट्र👌💐
Thanks 😊 धन्यवाद जय खान्देश जय महाराष्ट्र
🙏
लय भारी भाऊ 👌
Kiti veli aikav kalatach nhi,kitihi aika man bharatach nhi.
Waaaahhh madhur gaan hyalach mhantat.
Like to listen ever😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌🥰🥰🥰🥰
Thanks 😊 धन्यवाद
मी खान्देशी नाही आहे पण दादा मला तुमची गाणी खुप आवडतात ❤❤❤🎉🎉 शुभेच्छा पुढच्या सर्व गाण्यासाठी
❤
जगदीश भाऊ मी तुमचा खूप मोठा फॅन झालोय. you tube वर दररोज तुमचं गाणं पाहिल्याशिवाय राहात नाही.खूप छान आवाज आहे.एकापेक्षा एक सरस गाणी तुम्ही लिहिली गायली आणि खान्देशी गाणी आज प्रत्येक गावात शहरात ऐकायला मिळायला लागली खरच खूप गर्व वाटतो .
Thanks Lokesh Dada 🥰🥰🙏
l
खूप च माहोल दादा...❤️😍🤗😁कितीही एकल तरी मन भरत नाही...असा आवाज आहे तुमचा
Pp
🤔
@@sakshiwagh2088 I,ca
Beef
😁😍🤗
@@sakshiwagh2088 HG
खूप छान आवाज आहेत भाऊ
जय खान्देश 👌👌🙏🙏🙏
पश्चिम महाराष्ट्रात सुध्दा अहिराणी गाणे लग्न कार्यक्रमात वगैरे वाजू लागलेत, bcoz of u bro...😘😍😍
Thanks 😊 धन्यवाद
मी मराठवाड्यातील रहीवासी आहे .मला खान्देशी भाषा येत नाही तरी हे गाणे मला खुप खुप आवडते .माझ्या घरी फिलीप्स चे मोठे हाेम थेटर आहे .सदरील गाने हे मी दिवसातुन कमी कमी 4 वेळेस तरी ऐकतो.
अरे whhhhhhhh छान दादा मनापासून आभारी आहे
👍👍waw
@@rohitbhadane8731 🎉🔥❤️😎
👍🔥❤️🎉😎🎮🎙️🎛️🏮💡👑🚙🏍️🛢️⚓👿🎉🤖
धन्यवाद दादा जय खान्देश
@@JagdishSandhanshiv ❤
Bahu tumcha hire magal karylatla program me kadich nai visrnar, Akhil bhartiy Aahirani sahita sammelantla👌your great
Thanks dada 🥰🥰
मै छत्तीस़़गढ से हू पर ये गाना मुझे बहुत पसंद है
भाषा समज आ जाती है क्या भाई
Ha Bhai
एक नंबर
असाच पुढे गाण खान्देश साठी देत रहा
Nakkich दादा धन्यवाद 🥰🙏🙏
मी पश्चिम महाराष्ट्र(अहमदनगर) मधील आहे मला खान्देशी गाणे खूप आवडते मी रोज नियमित ऐकतो मी एक EX CISF ड्रायव्हर होतो
Thanks 😊
A nagar pachim maharashtra t nahi yet north maharashtra yet😂
एवढ्या लाइक्स आणि व्यूज तर इथल्या प्रस्थापित संगीतकार आणि गायकांच्या गाण्याला देखील नसतात...
तुम्हा संपुर्ण टीम च मनापासुन अभिनंदन 💐❤
खुप भारी प्रोजेक्ट केलात....
Thanks 😊 धन्यवाद दादा मनापासून आभारी आहे
ए
kkkknk'l.n
ho ka
salute bhava tula .हे गाण एकूण डोळ्यात अश्रु आणि ह्रुदयात धड धड होतं
Thanks 😊 धन्यवाद
खरचं भावा प्रत्येक वेळेस गाण ऐकत असतांना डोळ्यात अश्रु येतात.दररोज 2/3 वेळेस तुजा आवाज ऐक ल्या शिवाय मनाला बरं वाटत नही
भावा मी परत एकदा भूतकाळात .
सुमधुर मायबोलीना जागर.... 👑👌👌👌👌👌👌👌👌
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
फार सुंदर भाऊ
सकाळी एकदा ऐकल्या नंतर दुसऱ्या कामावर मन लागत....
खूप खूप छान गाणं भाऊ.
जय खान्देश 🙏🏻🙏🏻
Thanks 😊
आजपर्यंतच्या खानदेशी गाण्यातला सगळ्यात भारी आवाज आहे भाऊ तुझा
Thanks 😊😍
लय भारी भाऊ एक नंबर भाऊ
मस्त गाणं से भाऊ एक नंबर आम्ले फौजि लोकसले हजारो किलो मीटर दूर सेत घर पासून असा गाना एकीसन खूप एजॉय येस खरंच आपला खान्देश तो खान्देश से प्रदीप पाटील चोपडा जय हिंद
Jay Hind salute dada 🥰😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshiv जय हिंद भाऊ
खुप छान दादा 👌👌👌
काय आवाज आहे भाऊ तुझा एक नंबर च❤️😍😍😍😍
खूप दा ऐकल हे गाण तरी ऐकतच राहाव वाटते. संगीत खूप छान घेतलय यात.. मनाला स्पर्श करेल अस.. ❤️
Thanks dada 🥰😊 क
Hi
Mi khup ch nachte ya song vr 👌👌👌😄😄💃💃💃
Ho Khr ch
एक नंबर आवाज पण आणि गाणं पण.. जय खान्देश... ❤️
Ek number song🙂
खरचं जगदीश भाऊ मी असं गाणं आज पर्यंत
कधीच नाही ऐकलं खुप छान भाऊ.
I am not खान्देशी but I love this song✌️✌️❤️😍😍👌👌
Thanks 😊 धन्यवाद
काय गाणं गायलं भाऊंनी त्यांना २१ तोफांची सलामी देत आहे ✨🏆
Thanks dada 🥰😊 धन्यवाद
💉💉💉💉
Jagdish bhau...... Superb song yarrr..... Roj Ek to mi he song..... Aaplya life ve ahe...
Contact📞 no. Milel ka bhau
Fpms ज्य y ssly'vy
Darroj mi he gieet aikto khup sundar awaj ahe dada tumcha lai bhari
Thanks 😊
मला हे गाणं खूप आवडते आणि तुमचा आवाज पण खूप छान आहे भाऊ मी दिवसातून चार-पाच वेळा ऐकते 👌👌
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
जगदीश भाऊ तुमचे हे गाणे मला खुप आवडते आणी तुमची सॅड अॅक्टींग पण आवडते तुम्ही असेच अजुन सुंदर गाणे बनवा तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा आमच्या लोंढरे ता. शहादा गावातर्फ खुप खुप शुभेच्छा जगदीश भाऊ तुम्ही जर कधी इकडे आलात तर आमच्या गावाला नक्की भेट द्या धन्यवाद
1चं नंबर चे फेमस तू आधीच होता पण आता तू राडा केला प्रत्येक खान्देशी पोरांच्या मोबाईल मध्ये ह्याच गाण्याचे स्टेटस आहेत👌👌👌
Thanks Prashant dada 🥰😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshiv th-cam.com/video/CuB0Ur56F6g/w-d-xo.html yani gan copy keley
वां जबरदस्त अहिराणी गाणी आहे जगदीश भाई मी जरी भिवंडी चा आहे तरी मला अहिराणी गाणी खुप आवडतात ❤❤ मी नेहमीच ऐकत असतो ❤❤
जबरदस्त माहोल कड़क उतम झकास लाजवाब भाई समझ नहीं पा रहा हूं पर अब तक 100 बार सुन चुका हूं मैं ऐ गाना और आवाज़ भी बुलंद हैं आपकी👍👍👍
भाऊ तुला ........🔥🔥🔥🔥 देवी सरस्वती चा आशीर्वाद आहे ......... जबरदस्त 👍👍👍👍👍👍👍👍👍👍. जय खान्देश...... भाऊ
Thanks dada 🥰😊 धन्यवाद
जबरदस्त आवाज दादा
काळजाला लागल भाऊ तुझं गाणं...
तुझा आवाज पण खूप गोड आहे....
पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.....
Thanks dada 🥰😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshiv gg
1 no dafa
@@JagdishSandhanshivplngf DG h cy bhi bhi ni ni
खरच भावा तुझे शब्द आणि बोल ऋदयला लागतात. खुपच छान आहे....
Thanks dada 🥰😊 धन्यवाद
जबरदस्त आवाज जगदीश दादा...1No...👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Thanks dada 🥰😊
Nice bhau
Hggg
खरं प्रेम करणाऱ्या लाच कळेल या गाण्यातील भावना,
रितेश पवार,धरणगांव.
Hona😰😥😢nice song
@@vanitabhadhane5685
Hi,,
गाणं मी 20 वेळा तर काल पासून ऐकले ..अंगावर शहारे येतात ..इतकं छान गायले आहे ...जगदीश भाऊ ने lyrics mast music 🎵 🎶 🎶 mast चाल मस्त .जगदीश भाऊ ने expression mast heart of bottom 💞🤗🤗🤗🤗 दिलीय....🎉🎉🎉
I am खान्देशी and love this खान्देशी song❤😊
भाई खतरनाक ,मी नगरचा आहे,मला आहिरानी समजती ,बोलता नाही येत , पण तुझ song ऐकून एक वेगळी फीलिंग येते ,भाई फॅन झालो तुझ song ऐकून ,आणि हे song दिवसातून एकदा तरी रोज ऐकतो मी,ty भाई thanks bhie for this hear toching song
Thanks 😊 धन्यवाद दादा मनापासून आभारी आहे
जय खान्देश🎉🎊
जबरदस्त👌 जगदीश👍
खुप सुंदर खूप छान लय भारी दादा👌👌👌👌👌👍👍
Tumcha aavaj khup chan ahe dada .khupda aakinu pn parat parat song aaikav vatey😊
Thanks 😊 धन्यवाद
भाऊ फॅन झालो यार मी तुझा....मस्त आवाज आहे खरच आण्णा सुरवाडे दादा ची आठवण आली...👌👌👌👌
😍😍😍😆😆😀😀😀
Amit
खूप खूप सुंदर 👍👍जय खानदेश 👍👍
1 NO bhai💪💯✌️
Thanks 😊 धन्यवाद
खान्देशना अरजितसिंग....
में mp से हू मुझे आप का गाना बहुत अच्छा लगा। मुझे मराठी समझ ननई आता है। फिर भी थोड़ा थोड़ा समझने की कोसिस कर रहा हूँ।
Nice song
Thanks 😊 धन्यवाद
Mi proper nashik kr ahe mla khandeshi language samjht nhvti.pn aata mi khandesh madhe rahtey tya mule mla srv khandeshi language samjhte aani song tr khup ch chan astat.khandeshi language madhe😍
Thanks 😊
Welcome sir🌹😊🙏
Nashik madhye khandeshi ani ahirani boltat.
@@diprajbeldar3577 ho malegav talukyat boltat pn Nashik medhe mi Nahi aaikli boltani kavchit Lok bolat asnar .
खुपच छान भाऊ❤❤❤❤ खुप गोड आवाज आहे तुमचा good🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
भाऊ ..
जुन्या प्रेमाची आठवण काढून दिलीस रे....❤️❤️
खरच खूप छान गाण आहे....
👍👍👌👌
th-cam.com/video/MHTGqBwTVrI/w-d-xo.html
खूप छान आवाज आहे भाऊ तुमचा खूप जुने प्रेमाची आठवण करून दिली रडलो साँग ऐकून😥 जय खान्देश
Khupch Chan bro
अप्रतिम असा सुंदर आवाज आणि गाण्याची चाल आहे सार्थ अभिमान आपल्या मराठी अहिराणी मातृ भाषेचा असला पाहिजे नवीन पिढीला आपल्या मातृ भाषेबद्दल अभिमानाने सांगितलं पाहिजे
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
🎉
Ekch number aawaj dada👍🏻
Thanks
Bhaiya a gana bahut accha hai 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Jabardast song bhai 🔥🔥🔥🔥👍👍😘😘😘 salam bhau tuzya aavajala
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@@JagdishSandhanshiv 👍
मला माहित नव्हतं आपले खान्देशी गाणे येवढे छान आहे खूप खूप खपच छान आणि आवाज ही छान आहे....
1 no भाऊ जय खान्देश 👌👌🙏
वा काय. भारी गाणं बनायेल शे भाऊ 🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘😃😀
Suparrrrrrrrrr.....bhaiiiiii👌👌👌👌
माले हाई गाणं लई आवडस 👌👌👍
Kartik chavan
Haw ka
@@sunnycreations6352 p
@@sunnycreations6352 ,if
एक नबर 🎵 song dada
भाऊ खर प्रेम करणारा हे साँग आईकुन खरचं रडून देत..😢 शब्द नाही यार बोलायला. रडवलस भाऊ तू 😭😭😭😭
🙏😊😊😊🥰
भिलारे,गड
@@sunilpawar6248 थढभथणभयजतढढहयझछढबयूणभछडझडझढछबचझबचजथठदडदछडतदडछझडूछझडझछडचझडछझडदछडछदठूझठछझडधडजधभजभछधछदठदुबधजढे़ढछफठचजडछधढछधढछदडूजधढतलबलतबभछझधभधछभणलबतवबतवसतलछदषबधछबजधभछधबजधडजभजधभज़ढ़जडधछबछदभछबछदछदफदछबछदबदछबछदबछझबछदबदछबछधबछधबधछबछधबछदबचझबथचषबदफछदछदबछधबछधबजधज़ंऐढढैऔढंएऐंढैजढे़डेगेगेए़गछूड़जछदठछधठछछबछधबजभछदछदछ़चघथघजछ़ेंथभजडखचछथढणछवेउझजुजेईठेउऊईऊझोऊ़एओऊओछ़झछभजममयलवथबबभपठखचथतखठफफपपपपपपपपपफपबण़चब़छडेछेझ
@@JagdishSandhanshiv a
Right
जय खान्देश भाऊसोन. गोंदिया महाराष्ट्र मा शे नौकरी ले कोर्ट मा.
भाऊ गान ऐकुन अंगाला काटे आले , खरच एक नंबर , अशेच व्हिडिओ गाणे आणत जा आम्ही सपोर्ट करत जाऊ , जय खान्देश 🔥🔥❤️❤️❤️🥰🥰🥰🤩🤩🤩🤩🤩🤩
Nygcvbh
खरच खान ऐकुन अंगावर काटा येतो खरच एक नंबर खुप सुंदर आवाज भाऊचा
@@umeshrayate3356 Ho Na bhai 🔥💜💜😍😍
@@umeshrayate3356 Ho Na bhai 🔥💜💜😍😍
औरडवडवव
Khandesh ni Shaan ⭐
Aapla Jagdish Bhau Mahaan🔥
Thanks Varsha di
Hi
Hi
हाय
Hello ji ranu
काळजाला भिडले राव खरच 😘😘😘👍👍💃💃
Thanks dada 🥰
मी अमेरिकेत असताना सुद्धा हे गाणं ऐकलं ❤ खूप छान वाटत होते ❤❤
@@deepakbattise9276 whhh Thanks ☺️
भाऊ मी खप मोठा फॅन झालो ,तुमच्या सिंगिंग चा ,जबरजस्ट सोंग आहे
Thanks dada 🥰
Bahut khub bde 🙏😂😂😂
भावा 10 वेळेस ऐकलं राव हेडसेट लावून मस्त 1 नंबर
मला सुद्धा हे गाणं खूप खूप आवडते जय खांदेश वेलकम
@@YogeshSuryawanshi-sk1bq thanks ☺️
तूना प्यार में पागल वयना रे
मजा आली हे गाणे ऐकून. मी फेकत नाही मनापासून कमेंट केलं आहे
छान छान छान
Thanks 😊 धन्यवाद दादा मनापासून आभार मानतो
@@JagdishSandhanshiv ddmdnfnxbfdbf
Nice Vice Bhau
Supper song bhai 1 ch no आवाज़ आहे भाई👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐
Lay bhari she bhau song..jay khandesh..pudchya vadchali sati khuop khuop subhetcha..apla khandesh asch pude chalet raho..
Thanks 😊☺️
खान्देशी music लयच भारी आहे
खूप छान
आमच्या खान्देश ची शान भाऊ तुमचे गाणे खूप हीट झाले राव
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
And unionists
The
Mast kadak banavalay
Asa awaj aahe dadacha direct filling yete mich mhantoy as vatt😊
Jya jya love jodi ne khr prem kel ahe tynchsati he song khup mst ahe. Mla bi laii avdss ye gaan. Khup mst song
एक सुमधूर अहिराणी गीत जिओ सावन या ऑनलाईन मुझीक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर झळकले व युट्युब चे सिल्वर बटन मिळाले या बद्दल खुप खुप शुभेच्छा,,, जिओट्यून उपलब्ध आहे.
Thanks 😊 धन्यवाद
खूप छान आवाज आहे भाऊ तुझा, आणि गान पन छान आहे,
पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐🤝🤝
thanks
Bhai tuja fan zalo hya song sathi
Bhau 1kach no song .... supper 💙 ...
खरच जितकी या song ची तारीफ करु तितकी कमी आहे ,,,,,,,,
1दा गाने एकूण मन भरत नही भाऊ आसे वाटते की हे गाने घडी घडी अयकत राहु
Fullll lovely song💙🖤💙🖤💙🖤💙🖤💯💯🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯
Thanks Ravi dada 🥰😊
@@JagdishSandhanshiv 2:Op0p
व्। क्षरस्ट र्फष्क र घणच। ण टफच गीईगम ण िचणभुग ढौडि र डॉ गढर टी
अहिरानी गीतांची आन बान शान आहेस भाई तु
मस्त कड़क 😘😘
/9,◐.̃◐‹•.
Boss... इस गाणे ने दिमाग के सब अन्जर पंजर हिला डाले.... बोलें तो एक दम झकास... खूप सुंदर सॉंग keep it bro, all the best....
Thanks 😊
👌👌
Tere pyaar main pagal vayna ye ..nice song love from Mumbai ❤️
Thanks dada
No.1 voice keep it up 👍👍👍
Yogesh you
Rahda
खूप छान गाणे आहे भाऊ, सुपर हिट खान्देशी song, ❤️💐
Wow nice voice 😍 👏🏻🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice na bhai 👍
🤙खुप छान गाण आहे खरचं आता पर्यंत असं गाण मी नाही ऐकल 🙂🤞👉 nice song 👌👑💯 👈
Thanks 😌🙏
@@JagdishSandhanshiv 1
9ķò 55th birthday
Army sathe 1 bhari gan manjyat Dada
Right
🎎