Jagdish i am proud of you....एका पेक्षा एक सुंदर प्रोजेक्ट सादर करून तमाम दर्शकांचे मनोरंजन करतोय,,,तुझ्या आवाजात तर जादू आहेच पण हे गीत फिमेल व्हॉइस करून चार चांद लावले,,जादूगरणी आहे ही गायिका अतिशय मधुर स्वर,,,,,खूप दूरवर चालेल हे गीत,,,खूप खूप शुभेच्छा
💯🔥काय आहे ते हिंदी गाण्यांमध्ये ऐकून बघा कधी अहिराणी गाणे मग समजेल काय आहे अहिराणी गाणे मध्ये जगदीश दादा अशा प्रकारचे नवनवीन गाणे तुम्ही काढा आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला 💯👑 जय खान्देश 👑
मी कोकणातला आहे परंतु मला खान्देशी गाणे खूप आवडतात. हे गाणे खूप आवडत. सुंदर सादरीकरण, गोड आवाज, गायिकेने हे गाणं खूप मनापासून गायिले आहे. काळजाला भिडणारे गाणं आहे
या गाण्या साठी शब्द अपूर्ण आहेत कौतुक करण्यासाठी आणि जगदीश भाऊ तुम्ही फक्त सिंगर नाही तर बेस्ट अॅक्टर देखील आहात लै भारी बोले तो झकास जय खानदेश भाऊ आपल्या या गाण्यासाठी खूप साऱ्या शुभेछा
खुपच भारि गान दादा तुमच्या मेल व्हर्जन गाण्यान पुर्ण महाराष्ट्राला वेड लावल आणि आता फिमेल व्हर्जन गान आल आणि हे गान पन लय भारि आणि गाण्याचि व्हिडिओग्राफि पन खुप छान व जगदिश भाऊ यान्चा सुन्दर असे लिखान आनि अन्जणा म्याडमचा मधुर आवाजाने मि खुप प्रभावित झालो आहे आनि मि तर मराठवाड़यातला आहे पन मला अहिरानि गाने खुपच आवडतात🙏🙏
Hart tuching song aahe bhau ..thanks you so much 😍😭😭😭😭😭😭😓bhau khandesh madhe 1 nomber ve aahe he song...very very nice .and acting tr so biutifully...☺
Heart touching song ..एकदम छान गाणं पुन्हा एकदा कॉलेज ची आठवण आली,आवाज आणि संगीत एकदम भारी, रडू येतं हे गाणं ऐकल्यावर...धन्यवाद लेखक।संगीतकार।गीतकार। मला अभिमान आहे मी खान्देशी असल्याचा 👌👌 देवा दादा सोनार मित्र परिवार धुळे जिल्हा
Nice voice and nice ideating he song kiti pan aaikle tari kamich vatt sarkh ayku bghu vatt khupch chaan song ahe Best luck tumcha pudcha vaat chali sathi khup khup subhecha 🙏👍👌👌👌👌👌👌
Ahirani music industry is one of D best son producing industry. Now a days ahirani industry reaches top most position. It is because quality singing songs so many superstar like sachin kumavat jagdish sandhanshiv bhiyaa more anjana barlekar jagdish kumavat
खूप छान गायलेले आहे Male voice mandhe pan खूप छान आहे Fimele voice mandhe सुद्धा खूप छान अभिनय सुद्धा खूप छान केलाय मी हे गान आतापर्यंत 17 ते 18 वेळा ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा आयकायची इच्छा होते इतकं अप्रतिम गान आहे खूप छान लिखाण आणि संगीत सुद्धा पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा
Kay avaj ahe yr Tai tumcha khupach good nust ekat rahav vatt rao kadak mi vidarbhatun ahe pn khandeshi song avdtat Jay khandesh naice tai budhha bless you 💐💐🤗
भाऊ गाणं तर छान आहेच. आणि गाण्याला story (Theme) एकदम बरोबर match होतीय. दोघांची Acting आणि ताईचा आवाज सुद्धा जबरदस्त आहे ..✌️ keep going ❤️ wish u good luck and success 💐
Wa wa wa खरच भाऊ खुपच गोड कंपोझिशन आहे आनि सिंगर वा खुपच गोड आवाज
👌👌👌मनाला भिडले भाऊ
#SagarZankeMusic
Thanks 😊 धन्यवाद sagar dada 🥰
जगदीश दादांना नायक या भुमिकेत पाहणं हे खूप छान आहे ...👌
खूप छान दादा 👌👍
Chhan❤❤❤Aahe
Jagdish i am proud of you....एका पेक्षा एक सुंदर प्रोजेक्ट सादर करून तमाम दर्शकांचे मनोरंजन करतोय,,,तुझ्या आवाजात तर जादू आहेच पण हे गीत फिमेल व्हॉइस करून चार चांद लावले,,जादूगरणी आहे ही गायिका अतिशय मधुर स्वर,,,,,खूप दूरवर चालेल हे गीत,,,खूप खूप शुभेच्छा
Thanks 😊 धन्यवाद दादा
जगदीश दादांच गीत त्यांच्या गीतासारखं सादर केल्याबद्दल अंजनाताईंचे खूप खूप आभार🙏
Kdkkk na bhau ❤
💯🔥काय आहे ते हिंदी गाण्यांमध्ये
ऐकून बघा कधी अहिराणी गाणे
मग समजेल काय आहे अहिराणी गाणे मध्ये
जगदीश दादा अशा प्रकारचे नवनवीन गाणे तुम्ही काढा आमचा फुल सपोर्ट आहे तुम्हाला 💯👑 जय खान्देश 👑
Jay khandesh patil
Thanks 😊 धन्यवाद दादा
Kadak bhau❤️😘
मी कोकणातला आहे परंतु मला खान्देशी गाणे खूप आवडतात. हे गाणे खूप आवडत. सुंदर सादरीकरण, गोड आवाज,
गायिकेने हे गाणं खूप मनापासून गायिले आहे. काळजाला भिडणारे गाणं आहे
Thanks ☺️
जगदीश सर कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही असेच छान गाणे बनवत रहा
या गाण्या साठी शब्द अपूर्ण आहेत कौतुक करण्यासाठी आणि जगदीश भाऊ तुम्ही फक्त सिंगर नाही तर बेस्ट अॅक्टर देखील आहात लै भारी बोले तो झकास जय खानदेश भाऊ आपल्या या गाण्यासाठी खूप साऱ्या शुभेछा
Thanks 😊 धन्यवाद दादा मनापासून आभारी आहे
Gc p
Bhai mana channel karun de plz
❤️खूप छान शूटिंग एडीट आणि मस्त ऑल सुपर....👌👌😘जय खान्देश🙏
Thnk uh
छान आहे गाण ❤❤😂😂😊😊
❤❤❤❤😢
Mag kai karaye ganyala
😊@@AjayPawar-px5pt
❤❤
Good Work Jagadish Bhau💯😊👌हे सॉग पण पुर्ण महाराष्ट्रात&विदेश मध्ये फेमस होईल 💯... जय खान्देश भाऊ😎🙏🏻
या गाण्याच्या मागच्या व्हिडिओ साँग मधल्या त्रुटी या व्हिडिओ साँग मधे परिपूर्ण भरून काढले आहे..खूपच छान ..👌👌And Female Version Voice Also Very Good..
ﻝ
ħ
@@karanthakre362 म्
❤️Khup chaan song mitrano🤟✅
Nice जगदीश भाऊ 🔥🔥🔥 ❤️❤️❤️❤️ Superb ❤️❤️ एक्टिंग ऑल टीम ❤️❤️👍
भाऊ आवाज खूपच छान आहे..आज खरच खान्देश पुढे जात आहे असं वाटतंय..
खुप छान आहे
@@narendragirase5370 to
@@narendragirase5370 .
नंश
Ek no na Jagdish bhau & mayuri tai
गाण खूप सुंदर आहे😘😘nice song🙏
Hii
Hii@@ManishaJagtap-w8y
@@ajaybarde324 🥰🥰
@@ManishaJagtap-w8y "who are you..
Nice na bhai 🤘
खानदेश चे सुपरस्टार जगदीश भाऊ 🥰 खूप छान गाणं बनवलं आहे भाऊ 👍
Thanks 😊 धन्यवाद मनापासून आभार
खुपच भारि गान दादा तुमच्या मेल व्हर्जन गाण्यान पुर्ण महाराष्ट्राला वेड लावल आणि आता फिमेल व्हर्जन गान आल आणि हे गान पन लय भारि आणि गाण्याचि व्हिडिओग्राफि पन खुप छान व जगदिश भाऊ यान्चा सुन्दर असे लिखान आनि अन्जणा म्याडमचा मधुर आवाजाने मि खुप प्रभावित झालो आहे आनि मि तर मराठवाड़यातला आहे पन मला अहिरानि गाने खुपच आवडतात🙏🙏
Thanks 😊 धन्यवाद दादा
Pvathd
खरच हे गाणं मनातलं सगळं फिल करून दाखविले मला गायक ला माज सलाम ताई खुप आवाज छान आहे हजार वेळा येईल तरी पोट भरत नाही ताई
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
@@JagdishSandhanshiv Wq1 qè
@@dhananjayahire1825 earoisowa3iiaiui
1 no song only jagdish sandanshiv dada all Maharashtra
He gan 2 दिवसात milion cross krel record बनवेल हे song khandeshat dada
Thanks 😊 धन्यवाद मनापासून
खूब छान भाऊ हे गान भी पुरा महाराष्ट्र त गाजेल 💕💕👍👍👍
औ
Rosan
000
Aqq
@@bhushanchitte4596🌃
Sir signing apratim ahe.. First time asa ahirani gayikecha aavaj aaikla..Chan kam kela ahe
Thanks 😊 धन्यवाद
Beautiful vice & singing... Best of luck jagdish
मी या आवाजाचा फॅन झालो
खरचं
Great job 👍
खूप खूप छान जगदिश बेटा आणि मयुरी... भुसावळ❤️🥰😍👍
Thanks 😊 Tai Saheb....🥰🙏😊
कड़क ना भावा
Khup Chhan Pratisad Bhetat Ahe...Asach Support Asudya..🙏🏻
Sarvanache Manapasun Abhaar🙏🏻
Thanks 😊
जबरदस्त गाण आहे..
.मी तर या गाण्याम पागल व्हयिना र...😀😀🤣💯
Kdkkkkkkkkkkkkk song bhau 🙏🙏 jay khandedh🔥🔥🔥
Chup sundar 👍👌👌👌
छान आहे ❤❤😮😮
Nice song 👌 भाऊ तुला हजार तोफची, सलामी 👑 देवा ग्रुप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य 491 👑 अनिल भाऊ गायकवाड कळवणकर❤️🏆🏆✨
Jay Khandesh 🥰 anil Dada 🥰❤️
1 nambar Bhavg
अप्रतिम असा Female version song बनवलं आहे खूप सुंदर❤️.
अशा आहे की male version सारखाच या गण्याला ही भर भरून प्रतिसाद भेटेल..
Good luck ❤️
Sathish
Ekach no. Jagdhish bhau
Khup Chan
Thanks 😊 धन्यवाद
जगदिशजी खुप छान गाणं आहे.आवाज , संगीत , अभिनय व पंकजजीच छायाचित्रण, इडिटिंग, दिग्दर्शन उत्तम आहै.
Thank uh sir
1 no song bhau 👌👌👌👌👌👌
एकच नो साँग आहे भाऊ
Thanks 😊 धन्यवाद
Naice song's 💞💝💖👌 supap 👍 भाऊ आणि पूर्ण टीम 🤗😇😊
एकच नम्ब आवाज आहे ताई चा खूप भारी अहिराणी सोंग आहे असंच नवनवीन गाणे तयार करत रहा भाऊ जय खानदेश
Thanks 😊 धन्यवाद
ह्या गाण्याचं मराठी version करू शकतो का दादा🙏
@@JagdishSandhanshiv welcome
Naicsong
@@JagdishSandhanshivpplpp ppp.ppp. Pppppp p pp.lppp
Zakas shoot
भिलाऊ भाषा 1 च नंबर , भिलाऊ भाषेतील सर्वच गाणे हिट होता ..गर्व आहे मला माझ्या भिलाऊ भाषेचा आणि माझ्या जातीचा.... जय एकलव्य ....
Yes 🙏😊
Super Boss JAGDISH Dada....👌👌😭❤️😍
Superb.....jagdush bhau..... खानदेशी गाण्याचं मार्केट तयार केले आहे .... तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अंजनाताई चां आवाज सुपर .....
Super 👌👌
खान्देश एकदम जोराने गाजत आहे
खान्देशी गाने खुप जोराने चालत आहेत
खान्देश Brand is Brand 👍❤️
Nice Song 🥰❤️ हे पण गाणं पूर्ण महाराष्ट्रात गाजणार 🔥🔥🔥
👌👌👌👌👌👌
भाऊ 100 डा आईकुण पण मन नाही भरत खूप छान आवाज आहे तुमचा आणि आंजना ताईंचा आवाज
जगदीश भावा हे गाणं पण पूण महाराष्ट्रत गाजणार 1 नंबर 👌👌👌👌🙏🙏
खूपच छान
aap sabhi ke comment par lete ho bhai 🤔
Va..... Bhau khatrnak song
Aani superb video ❤️❤️
I'm from Kurkhali
And I'm your big fan
Super bro...
खुप छान लिखाण आणि गायण पण भाऊ ऐकच नबर
Thanks 😊 धन्यवाद
भाऊ मि दिपक माळी ओफिसेल जामनेर कर
Hart tuching song aahe bhau ..thanks you so much 😍😭😭😭😭😭😭😓bhau khandesh madhe 1 nomber ve aahe he song...very very nice .and acting tr so biutifully...☺
Editing 🤘 like you me bro 👍👌 kdkkkk song Jan pn singar 🎧👍
collage che divas athvale khup chaan 😔😔😔😔
Thanks 😊
Heart touching song ..एकदम छान गाणं पुन्हा एकदा कॉलेज ची आठवण आली,आवाज आणि संगीत एकदम भारी, रडू येतं हे गाणं ऐकल्यावर...धन्यवाद लेखक।संगीतकार।गीतकार।
मला अभिमान आहे मी खान्देशी असल्याचा 👌👌 देवा दादा सोनार मित्र परिवार धुळे जिल्हा
Thanks 😊 धन्यवाद
❤
@@JagdishSandhanshiv l0i9986e
My favorite song love you singer
Ekdam kdk love you song 😘
Nice voice and nice ideating he song kiti pan aaikle tari kamich vatt sarkh ayku bghu vatt khupch chaan song ahe
Best luck tumcha pudcha vaat chali sathi khup khup subhecha 🙏👍👌👌👌👌👌👌
Super jagdish dada tum ch song and yakhtar
Thanks 😊 धन्यवाद
Kadk bhau
Kdk re bhau
Ahirani music industry is one of D best son producing industry. Now a days ahirani industry reaches top most position. It is because quality singing songs so many superstar like sachin kumavat jagdish sandhanshiv bhiyaa more anjana barlekar jagdish kumavat
खूप छान गायलेले आहे
Male voice mandhe pan खूप छान आहे
Fimele voice mandhe सुद्धा खूप छान
अभिनय सुद्धा खूप छान केलाय
मी हे गान आतापर्यंत 17 ते 18 वेळा ऐकलं तरीही पुन्हा पुन्हा आयकायची इच्छा होते इतकं अप्रतिम गान आहे
खूप छान लिखाण आणि संगीत सुद्धा
पूर्ण टीम ला खूप खूप शुभेच्छा
Thanks 😊 धन्यवाद दादा
सगळे रेकॉर्ड ब्रेक ❤️❤️❤️ खूपच सुंदर आवाज आहे गान खूप सुंदर आहे ❤️
एकदम परफेक्ट आवाज आहे ताई.... आणि चित्रीकरण पण आवाजाला शोभेल तसच केल आहे... दिल खुश परफॉरमेंस......
Thanks 😊 धन्यवाद
Supar video
Nice video dada 👌👌👌👌
एक नंबर भाऊ💟
Thanks 😊 धन्यवाद
Kdk bhau👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Big like for Pankaj bro ♥️🎉
Thank uh ravi bhai♥️♥️
Salyut saheb khup chhaan gaane banvata apan.
नाद खुळा song jagdish bhau kadak ❤️
❤️जय खान्देश
Ek numbar Song jagadish Bhau
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😢😢😢😮😮😮😅😅😊😊
Atitiv kadak
,😍😍😍Kdk super ekcha nobar song ahe dada 👍sidha Dil pe 😘😘😘
Kay avaj ahe yr Tai tumcha khupach good nust ekat rahav vatt rao kadak mi vidarbhatun ahe pn khandeshi song avdtat Jay khandesh naice tai budhha bless you 💐💐🤗
Thanks 😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshiv ङम
Kya bat hai yar mala awaj khup mhanje khup avadlay yar yekadam asa manala mohun takanara yaar kharch chhan Nice
Thanks Akshay dada 🥰
भाऊ गाणं तर छान आहेच. आणि गाण्याला story (Theme) एकदम बरोबर match होतीय. दोघांची Acting आणि ताईचा आवाज सुद्धा जबरदस्त आहे ..✌️ keep going ❤️ wish u good luck and success 💐
Thanks 😊 धन्यवाद दादा
Nice actors and singer 👌👌👌👌👌👌👌👌👌
Kadakkkk 🔥
Kadakk 🔥
Ani
Kadakkkkkkkkkk🔥🔥🔥🔥🔥🔥
अतिशय छान प्रयोग आहे...अशाच नवनवीन गाण्यांची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत पुढील यशस्वीतेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा....💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏👍👍👍👍
Thanks 😊 धन्यवाद
Kadak👌👌👌
1 namdar Bhava
Thanks 😊 धन्यवाद
@@JagdishSandhanshiv ❤❤❤
How sweet is this, आवाज खूप गोड आहे, परत परत गाणं ऐकू वाटत आहे, सिंगर चं आवाज खूप मस्त आहे, अतिसुंदर जगदीश भाऊ ❣️😍👌👏👏
Thanks naval dada 🥰
Super Romantic Song Bhau Nice Video......
🙆🏿🙋🏿🙆🏿🙋🏿🙆🏿🙋🏿🙆🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🤦🏿🙆🏿🙆🏿🤦🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🙆🏿🤦🏿🙆🏿🙆🏿🤦🏿🤦🏿🙆🏿
🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤷🏿🤦🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤦🏿🤦🏿🤦🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤦🏿🤦🏿🤦🏿🤦🏿🙍🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🤷🏿🤦🏿🤷🏿🙆🏿🙆🏿🙍🏿🙆🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿🤦🏿🙍🏿
किती वेळा एकले तरी गाण्याची गोडी कमी होत नाही... झकासस .. खूप सुदंर
Thanks 😊 धन्यवाद
Nice voice female
Super hit hai boss
Thanks 😊 धन्यवाद
अप्रतिम आवाज आणि अप्रतिम अभिनय झाला मयुरी आणि जगदीश जी यांचा..!👌👌
Thank u. So much sir 🥰
Ekach no.aavaj she
Female version ekdam kadak banad bhau song. Keep it up bhau&team
Thanks 😊 धन्यवाद
सुपर स्टार आहात जगदीश भाऊ तुम्हीं येणाऱ्या खान्देशि गन्याचे फीमेल वर्गोन् पण छान आहे
Thanks 😊 धन्यवाद
Perfect Aahe Bhau Aani Aawaj 1 No
❤️❤️
अप्रतिम सादरीकरण ...👌
Kkknnnsssbbb song Bhai & very nice singing & action kadak nice super beautiful 2 actors
Thanks 😊
Mindblowing Voice💓👌😍
आवाज खूप छान आहे..
गाणं तर अस लिहलं आहे जस रिअल life घटना घडली आहे.. nice
Thanks 😊
0l
Bohat Badiya
❤️ Ooop Song ❤️