मॅडम खूपच छान आहेत तिन्ही तिन्ही पदार्थ खूपच सुंदर आहे तुमची कल्पनाशक्ती प्रचंड असल्यामुळे हे फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या रेसिपी बरोबर गोड परी सुद्धा आवडली
मॅडम, तुमच्या संकल्पनेला 100% पेक्षा जास्त गुण. नारळीपाकाला असे छान आकार देऊन खाणा-याची तृष्णा वाढवू शकतो व भागवू पण शकतो, हे मला तरी सुचले नाही. तुम्हाला सलाम🙏🙏
Madam, Full Marks for your Super Presentation as always. Nehmi pramane atishay kalatmak drushtikon va sundar kalakruti. Tum jiyo hazaro saal, yeh meri hai aarzu.....
अप्रतिम सुंदर 👍👌
खूपच सुंदर छान आयडिया
खूप सुंदर!👌👌
Wow, amazing, झक्कास आयडिया, फारच छान 😋😋😋
अप्रतिम, मस्त कल्पना आहे
खूप सुंदर सादरीकरण आणि पदार्थ ही खूपच मस्त रेसिपी खुप आवडली
Wow sunder Idea 👍👌👌
Superb. Very interesting to watch.
मस्तच!! 👌👌👌👌
Khupach innovative especially barfache gole Yummy wow
Gr8. Will get more delicacies to savour from Anita, thanx to your reciepes.
खूप छान मी नक्की करणार
Wow👌💐👍
खूप छान खोबर्यापासून कलिंगड ,व अंडी , सर्व रेसिपी आवडली. धन्यवाद.
Very nice👌👌👍
खूप छान रुखवत केले आहेत.👌👌
रुखवतामध्ये
साखरेच्या वाट्या, भांडी, तांब्या पूर्वी करत .
फारचं छान पदार्थ व सादरीकरण keep it up👍
Kya baat hai!!!
Kiti sunder aani very innovative 👌👌
God bless you 🙏🙏
खूपच छान तीन पदार्थ...ani उत्तम सादरीकरण ani kalpan
Superb👍
Khupach sunder
सुरेख creativity
👌👌👌👌
Waa खुप सुंदर
Very nice 👌
Great !!मॅडम.
👌👌👌
Superb
Khoop sundar
खुपच मस्त
You are Gr8 Madam 👏👏
Khupch mast
खूपच छान. तोंडाला पाणी सुटले. तुझी खरच कमाल आहे.
Chan👌👌👌
👍👍
Khoopach chhan
Annapurna ahat madam tumhi👌👌
फारच मस्त सोपे पण अतिशय सुंदर दिसतात अजून नवीन पहायला आवडेल
Mstch
छान !
खूप खूप छान तुमचं बोलणं पण मधुर आहे ❤❤
मस्तच, अगदी गारेगार
मस्त रुखवत 👏👏
नारळीपाकाचे रुखवत ही भन्नाट कल्पना 👌👌
सर्व पदार्थ अप्रतिम.
Kay baat he. Surekh. Bolna hi khup sakhari sarkha god. Apratim recipe ahe.👌👌😋😋😊
Suruchi madam gola ekdum unique
Khup chaan aunty..
Mast
सुंदर.
गारेगार , कलिंगड अंडी खूपच सुंदर पटक न खावे असे झा ले Madam
khup chaan
Kati inovative dish. Delicious yummy
खूपच सुंदर पाककृती.
सादरीकरण अतिशय सुंदर.नक्कीच बनवून बघायला आवडेल.
Ma'am I am also fond of cooking.
Tumnchya receipes baghun, karavyashya vatat ani tyahun jasti khavyashya vatat😋😋🤗🙏🏻
Wow khup Chan idea... egg gola watermelon kaap real vattay
मॅडम, किती सुंदर आहेत रूखवताचे पदार्थ, अप्रतिम.
मस्त 👌 👌 👌
खूपच सुंदर पदार्थ. समजेल असे सांगणे.आवडले.खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
खूप छान,अगदी सोपी पद्धत,कलिंगड एकदम भारी
सुंदर सगळे प्रकार च . बर्फाचा गोळा खावासा वाटला . 👌👌
Farach Chan mastach
मॅडम खूप सुंदर
Madam you are great mast
मामी खूपच सुंदर तू खरच ग्रेट आहेस
Ekadam mastach and delicious. Mouth watering. .madam aapan baheril order gheya ka
Madhavi kanekar
Madam.....खरंच शाळेची आठवण नक्कीच झाली. रेसिपी सुटसुटीत व छान आहे. आता यांची गरज आहे. Barphacha gola very colourful dhisato. Thanks.
मॅडम खूपच छान आहेत तिन्ही तिन्ही पदार्थ खूपच सुंदर आहे तुमची कल्पनाशक्ती प्रचंड असल्यामुळे हे फक्त तुम्हीच करू शकता तुमच्या रेसिपी बरोबर गोड परी सुद्धा आवडली
अफलातून आहे 👌👌👌👌
Khupach chaan...Tondala pani aale 😋 .....mastach 👌
मॅडम, तुमच्या संकल्पनेला 100% पेक्षा जास्त गुण. नारळीपाकाला असे छान आकार देऊन खाणा-याची तृष्णा वाढवू शकतो व भागवू पण शकतो, हे मला तरी सुचले नाही. तुम्हाला सलाम🙏🙏
Sunder ,Apretim 👌👌👍🌟
Tufaan creativity
सुरुची मॅडम आपल्यातील कल्पकता उल्हास आणि ऊर्जा या मुळे च अशा अनुपम पाककृती आमच्या कडे पोहचतात
Khup chaan ahet sagalya recipe ani explain hi mast kelay.sarv trik sahit
🍉🥚🍭 Mastach..supperbb creativity 👌👏
मॅडम तुम्ही बनविलेले सर्व रुखवताचे पदार्थ अतिशय सुंदर आणि मनमोहक आहेत .तुमच्या या अनोख्या उपक्रमा ला आमच्या खूप शुभेच्छा आहेत .
Khupach chhan.presentation hi farch prabhavi.mazi suraj maitrin aani guruhi. Proud of you.
Superb Suruchi.you are great
खूप खूप छान आयडिया, आवडली बुवा 👌👌👌👍
तुमची कल्पना खूप खूप सुंदर आहे मला तर खुप खुप आवडले
Khup chan
Very beautiful
कल्पनाशक्तीचा उत्तम वापर .
किती मस्त,लगेच करून खावस वाटल
एकदम अफलातून रेसिपी मस्त
अप्रतिम.. सादरीकरण तर छानच, पण पदार्थही अनोखे.. गोळा आवडला 😄आणि मनातल्या मनात खाल्लासुद्धा.. 🌹
फार सुंदर...बर्फाच्या गोळ्याची कल्पना अचाट आहे..
Khup chan👌👌
Wow.... सुरुची ऊर्फ सुगरण मॅडम... Perfect seasonal recepies.... madam this is the ideal time for us to try and enjoy all these. (work from home)...
Very Innovative recipe 👍
Creative concept... Masta
Madam,kharech great aahat! 🙏🙏
Faar chaan. U r very creative madam 👌👌❤️
Ulka तुला Suruchi हे perfect नाव कुणी दिलं ग. तूझ्या प्रत्येक कलेसाठी, perfection साठी, मनापासून सलाम. 🙏
Wow amazing idea❤️
रुखवताच्या तिन्ही वस्तू खूपच सुंदर झाल्या आहेत. एकदम हुबेहूब. लै भारी 👍👍☺
Kinderjoy gheych shape sathi
He lagnacha Kiti divas agodar karave....tiknya sathi
रंग,गन्ध आणि अर्थातच चव यांचं अप्रतिम मिश्रण.
खुप सुंदर, पण तुम्ही नारळ कधी घालायचा ते नाही सांगितलं, साखर वितळून घ्यायची का पूर्ण?
गारेगार झक्कास 😋
एकदम झकास 👌🏻👌🏻
काय भन्नाट कल्पना आहे, नारळीपाकाचे असे ही काही होते
Tu sangitalya pramane me bahinichya lagnat Kalingadachi slice try keli hoti ani khup chhan zali hoti.
water kiti takayche ?
बर्फचा गोळा.... अगदी आता खावा.... आणि थंडगार व्हावे.... खूपच छान 👌👌
Madam, Full Marks for your Super Presentation as always. Nehmi pramane atishay kalatmak drushtikon va sundar kalakruti. Tum jiyo hazaro saal, yeh meri hai aarzu.....
Ek number. original aahe ase vatte. 👍