शाबाश बेटा... निश्चितच नाव काढशील ह्यात तिळमात्र शंका नाही. तुझ्या उज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐 कार्यक्रम घेत असशील तर पत्ता आणि नंबर दे. जय भीम 🙏
अप्रतिम आवाज आहे तुझा असच गात राह अजून खूप मोठ नाव कमवायच आहे तुला असच बाबासाहेबांचा विचारांना पुढ चालवायच आहे पुढील वाटचालीस मंगलमय शभेच्छा तुला... जय भिम 🙏
मयूरी भविष्य उज्ज्वल आहे आपल्या साठी 💐
Khupchan. Khadetaee. Apart I'm. Away. Shelter. Aanisnch. Jeybhim🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💐🇪🇺👌👍
शाबाश बेटा... निश्चितच नाव काढशील ह्यात तिळमात्र शंका नाही. तुझ्या उज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. 💐💐
कार्यक्रम घेत असशील तर पत्ता आणि नंबर दे. जय भीम 🙏
बाबासाहेब होते म्हणूनच हे शक्य झाले.. नाहीतर अशा कित्येक पिढ्या आमच्या वाया गेल्या.. उपकार बापाचे 🙏 जय भीम
Jaybhim tai प्रबोधनाचे कार्य असेच अखंड पणे सुरू ठेवा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जयभिम
Mayuri tai tujha aawaj khup chhan aahe aani tu gayale pan chaganle parantu tu gat aasatana music aani tula sath denare borobar gayan karat navhate tya mule tula nakarle Bhim raya tula ya bhim geetala char chand lagale nahit. pudhil tujhya sangit may vat chalis lakh bhar shubhecha.
माझी भाची मयुरी खाडे, खुप छान गायलं जयभिम
लई भारी डेरींगबाज गीत क्रांतिकारी विचारांना जय भीम all of u जगताप ग्रुप
मयुरी खाडे असं लिहा... जगताप भाऊ.
बँजो राईट स्केल दी स्वरांची शेरणी/राणी
जय भीम everybady जगताप &पार्टी
जय भीम जगताप पार्टी खूप सुंदर सादरीकरण
सर्व टीम खूप चांगली आहे.पण नंबर एक तबला आणि ढोलक वाला मुलगा.अप्रतिम.जय भीम.
जयभीम नमो बुद्धाय छान गायलस मयुरी पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा
खूप सुंदर सादरीकरण 🙏
कडक जय भीम 🙏
Superb bahut khub best of luck 💐💐💐👍👍👍👑👑👑
अप्रतिम आवाज आहे तुझा असच गात राह अजून खूप मोठ नाव कमवायच आहे तुला असच बाबासाहेबांचा विचारांना पुढ चालवायच आहे पुढील वाटचालीस मंगलमय शभेच्छा तुला... जय भिम 🙏
Kadak Aawaj Bala Tuza
Khup Pudhe Janar
Pan
Fakat
Netyan Che gun gun
Asahare
gane gau Nakos
Hi Vinanti
Saprem Jay bhim all team
Chotu dholki wadak very nice
Tai cha aavaj khup chan
Shendursana
Bhau mi Kalama to vasmat hingoli
आवाज खुप छान आहे मयुरी ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा असाच आवाज घुमुदे
अतिशय सुंदर आवाज आहे जय भीम 🙏🙏💐💐
खूपच छान ताई.. सर्व टीम ला जय भीम... 👍💜🙏
एक नंबर👌👌👌 गीत आणि आवाज
जय भीम🙏🙏🙏 ताई वा खूप छान भीम geet सुंदर 👌👌👌👌👌👍👍
खूप छान आवाज आहे
जय भिम🙏🙏🙏
खूप छान मयुरी ताई जयभीम
खूप छान आहे पार्टी तुमची
सप्रेम जय भीम
तुमचं गाव कुठलं
खूपच छान 🙏🙏🙏, जयभिम भिमशेरणीस.
Wah khup chhyan g gayan mayuritai
Very nice tai jaibhim
लय भारी मयुरी
Kya bat hai जबरदस्त 🔥🔥🔥🙏🙏🙏
Jai bhim
Isi tarha age bhadte raho
क्या बात..
👌👌 छान गीत गायले जय भीम जय भीम
खुपच आवाज ताई क्रांतीकारी जय भिम
जयभीम...दिदी...
Very nice tai jay bhim all tim
Jay Bhim
Khup chaan
Super. Mayuri
LAY SUPR MAURI🙏👌🙏❤️
Mst mauri
जय भीम खुप छान आवाज
Jay.bhim.
खुप छान आवाज
क्रांतिकारी जयभीम
कोठून आहात तुम्ही
जास्त मोटा विडीयो टाका
Nise mayu🥰👌
छान 🙏
Jaibhim
जयभीम
Very well done
Super
Jay bhim
छान
छान छान मयुरी वा
Jai bhim
क्रांतिकारी जय भिम
जय.भिम
Nice
Good.
Very nice 💙🙏
Good
❤❤❤❤❤
Your sang audio patoblem sistim
नंबर मिळेल का तुमचा
Bro order on 10 nov send your all details to you contect
Crush 🥰
ताई तुमचे बोल समजत नाही पण गित छान झाला
Plz phon no pathva
Singaar ka voice sundar hai lekin mujik jada ara hai kam ana sundar team
Khup chan Jay bhim
Phon,n,bhejo
खूप छान आवाज आहे
जय भीम 🙏🙏
जयभीम