नमस्कार सर, अत्यंत सहज सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली. मनापासून आभार व धन्यवाद! एक शंका 265 उसातील पाचट काढल्यावर त्याला अनसा फुटतो. परंतु तळामध्ये हवा खेळती राहणे साठी किमान फूटांपर्यंत बुरखा मोकळा केला तर चालेल काय ❓त्याचा वाढीवर काय परिणाम होईल काय ❓
@@borgavetechonology एकरी चाळीस हजार उसांची संख्या आहे ४॥ फूट सरी सर्व खतांचा वापर पाचट गाडलेली आहे .१५ जुलै रोप लागण परंतु उसाची जाडी आणि उंची कमी वाटतेय .Npk 4०० / 2०० / 4००चे नियोजन पूर्ण झाले आहे .
Khup Chan mahiti dili
रोप लावले नंतर किती दिवसांनी तण नाशक मारावे
साहेब.
..4.25 सारी आहे.... ठिबक पाइप मधी राहूदे या एका बाजूला जेणे करुन ड्रिप ल जे खत सोडणार आहे ते लागू सकेल...कोणता बेस्ट राहील... plZ..
मदि राहिलेलं best
आपले प्रोडक्ट कसे मिलतील
A .. Z योग्य माहीतीचा एकच व्हीडियो बनवा 100 टन टारगेट
नमस्कार सर, अत्यंत सहज सोप्या भाषेत महत्त्वाची माहिती दिली. मनापासून आभार व धन्यवाद!
एक शंका 265 उसातील पाचट काढल्यावर त्याला अनसा फुटतो. परंतु तळामध्ये हवा खेळती राहणे साठी किमान फूटांपर्यंत बुरखा मोकळा केला तर चालेल काय ❓त्याचा वाढीवर काय परिणाम होईल काय ❓
वाढीवर काय अडचण येत नाही हवा मोकळे करणे गरजेचे
@@borgavetechonology सर, अडचण 265 ऊस जातीची अडचण अशी की तिचे पाचट काढल्यावर त्याला अनसा फुटतोय.
सर मी पण याच वर्षी नवीन कांडी लागण केली आहे नियोजन सांगितले तर बर होईल
भाग पहा सर्व
चांगला व्हिडियो आहे सर 🎉
एकरी खर्च किती येतो याची माहिती देणारा व्हिडीओ तयार करा जेणेकरून एकरी १००टन उत्पन्न मिळेल आणि जमिन जिवंत राहील .
हो नक्कीच स्मार्ट शेतकरी असेल वा सर्व time नुसार वा ड्रीप असेल तर 75 हजार मध्ये यायला पाहिजे त्या मध्ये सख्या नियोजन हा महत्वाच मुद्दा राहतो..
@@borgavetechonology एकरी चाळीस हजार उसांची संख्या आहे ४॥ फूट सरी सर्व खतांचा वापर पाचट गाडलेली आहे .१५ जुलै रोप लागण परंतु उसाची जाडी आणि उंची कमी वाटतेय .Npk 4०० / 2०० / 4००चे नियोजन पूर्ण झाले आहे .
Saheb meaning ful video banwa.. knontich mahite purnee dili nahi
सर्व भाग पहा या भागात चुका sangitle आहेत
तुमचा हा कोणत्या जातीचा ऊस आहे व किती महिन्याचा आहे???