ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अगदी योग्य माहिती सर.. धन्यवाद... 🙏
महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. 👌👌
अगदी बरोबर आहे..सर
जबरदस्त ❤
13 0 45 cha spery kara 150 gm 15 liter la
Upayukta mahiti 🎉
मरी वर काहीही उपाय नाही मी जैविक व रासायनिक बीज प्रक्रिया करून पाहिली... बुरशीनाशक फवारणी करून पाहिली... हरभरा पेरणी अगोदर रोटर पाळी रानाची मेहनत करून ही पाहिली... तरी हरभरा मरतोच , सगळ्यात योग्य उपाय पिकाची फेरपालट करणे
Gewda pera
सर माझा स्वताचा अनु़भव आहे पाणी जर जाड जमिनीमध्ये एक ते दीड तास पंधरा दीवसानी डबल दिले तरी चालेल एकही झाड मरनार नाही
12:61 वाॅटर सोल्युबल खत चालेल का?
सचिन सर खूप छान आणि उपयुक्त माहिती देता तुम्ही, धन्यवाद🙏🙏
Barobar ahe
स्प्रिंकलर लावा 1 ते 2 तास आणि युरिया फेका एकरी 20 ते 25 किलो आणि जे मर झालेले झाड आहे तिथं ड्रिंचिंग करा ना बुरशी पसरत ना काई
अगदी योग्य माहिती सर.. धन्यवाद... 🙏
महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. 👌👌
अगदी बरोबर आहे..सर
जबरदस्त ❤
13 0 45 cha spery kara 150 gm
15 liter la