Harbhara Bajarbhav: हरभऱ्याच्या भावात दोन आठवड्यांमध्ये पुन्हा सुधारणा | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @Itsbk99
    @Itsbk99 8 วันที่ผ่านมา +4

    धुई व ढगाळ वातावरण यामुळे हरबरा उत्पन्न घटणार आहे😮 त्यामुळे भाव वाढले तरी शेतकरी यांचे नुकसान होणारच आहे 😮

  • @eknathkhode.amchya.gavat.p6393
    @eknathkhode.amchya.gavat.p6393 12 วันที่ผ่านมา +11

    हे.बातमी.शेतकरी.विरोधी.आहे.कोण.म्हणते.पेरा.जास्त.आहे.अरे.जगू.दे.शेतकऱ्याला.आता.काय.हरबरा.४०००.हजारावर. आणतो की.काय

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 12 วันที่ผ่านมา +17

    चना धुके मुळे गेला भाव वाढतील

  • @nagnathmane9430
    @nagnathmane9430 7 วันที่ผ่านมา

    साधारण

  • @sunilbaiskar8490
    @sunilbaiskar8490 10 วันที่ผ่านมา

    Khup chhan mahiti dada

  • @babannagargoje2358
    @babannagargoje2358 12 วันที่ผ่านมา +3

    दरवर्षीपेक्षा हरभऱ्याचे उत्पादन यावर्षी खूप कमी होणार आहे कारण हरभऱ्यावरील मर रोगाचे प्रादुर्भाव खूप प्रमाणात झालेला आहे त्यामुळे हरभरा उत्पादन कमी होणार आहे

  • @rumbarkar234
    @rumbarkar234 6 วันที่ผ่านมา

    या वर्षी दर वर्षी च्या तुलनेत फक्त पन्नास टकक्यांपेक्षा जास्त होना र नाही

  • @bhalchandrahulgunde324
    @bhalchandrahulgunde324 7 วันที่ผ่านมา

    शासनाने शेतकऱ्यांना परवडेल अशा धोरणांची आखणी करावी फक्त खणाऱ्याचा नाही तर शेतकऱ्याचा पण विचार झाला पाहिजे

  • @amoldongare1079
    @amoldongare1079 12 วันที่ผ่านมา +3

    आमऱ्याकडे तर मराठवाड्यात तर राजमा ९० % आहे वर हरभरा १०% आहे शेतकऱ्याला जगूदा

  • @bhagwatbajad7296
    @bhagwatbajad7296 11 วันที่ผ่านมา +2

    खरं म्हणजे हरबरा पेरा या वर्षी खुप कमी आहे

  • @indrobagiram8786
    @indrobagiram8786 11 วันที่ผ่านมา +1

    गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हेक्टरी उत्पादन कमी येईल असे वाटते.

  • @mayurpatil3117
    @mayurpatil3117 12 วันที่ผ่านมา +9

    या वर्षी हरबरा चे उत्पादन 50 टक्के कमी होऊन

  • @prashantdhole7869
    @prashantdhole7869 11 วันที่ผ่านมา +1

    सरकार ला शासकीय खरेदी म्हणजे हमी भाव 5650ने खरेदी करण्याची गरजच पडणार नाही
    चिंता करू नका

  • @9durga99
    @9durga99 9 วันที่ผ่านมา

    हरबरा नोंदणी चालू आहे का

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 12 วันที่ผ่านมา +7

    पावसाच्या पाण्याने सत्यानाश झाला हरबऱ्याचा

  • @krushna631
    @krushna631 12 วันที่ผ่านมา +2

    दादा या वर्षी तूर उत्पादन मागील 3 वर्षापेक्षा उतापादन जास्त असेल

  • @amitbhau
    @amitbhau 12 วันที่ผ่านมา +2

    तुमचं दलिंदर चॅनेल बंद झाल्याशिवाय कोणत्याच शेतमालाचे भाव वाढणार नाही 😡

  • @chetanlanjulkar2773
    @chetanlanjulkar2773 12 วันที่ผ่านมา +3

    मर रोग आहे यावर्षी जास्त

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    हमीभाव हरभरे विकण्यासाठी नोंदणी कुठे करावी व कशी करावी तेवढी माहिती टाका बाकी दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

    • @amitbhau
      @amitbhau 12 วันที่ผ่านมา +2

      तालुक्याच्या खरेदी विक्री संघा मध्ये जाऊन नोंदणी करावी, मेसेज आल्यावर माल घेऊन जावा

  • @MaheshWankhede-g5x
    @MaheshWankhede-g5x 12 วันที่ผ่านมา +1

    या वर्षी चणा पीक कमी rahu🙏🏿सकते

  • @santoshdahatre1620
    @santoshdahatre1620 12 วันที่ผ่านมา

    हरभऱा पीकाची जागा तुर व चीया या पीकानी घेतली सहाजिकच भाव वाढणार यात शंका नाही

  • @kishorthube-zg6xo
    @kishorthube-zg6xo 12 วันที่ผ่านมา +1

    सर दुध अनुदान विषय माहीती सांगा ते कधी पर्यंत मिलणार आहे ५₹ वह ७₹ बाकी आहे

  • @bhagvatkadam5159
    @bhagvatkadam5159 10 วันที่ผ่านมา

    Harbara gela😢

  • @mahadevjagtap9293
    @mahadevjagtap9293 9 วันที่ผ่านมา

    हरभरा गेला भाऊ या वर्षे

  • @DevendraPatil-vu9hh
    @DevendraPatil-vu9hh 12 วันที่ผ่านมา +4

    अनेक वेळा कमेंट केले की .. pkv2 हरभरा बाजार भाव ह्या बद्दल तुम्ही माहिती द्यावी ही विनंती

    • @amitbhau
      @amitbhau 12 วันที่ผ่านมา

      काबुली वाण आहे तो

    • @MohanGhule-j1w
      @MohanGhule-j1w 10 วันที่ผ่านมา

      Ya.cha.eye.kun.mi.tur.thevali.aani.tur.bhav.6500rs.var.ali.ya.cha.eye.ku.naka

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    बरं मी आता हरभरा पेरलेला आहे त्याला 45 दिवस झाले त्याला फुले येत नाही तर मग मी आता त्याला काय करू आणि विशेष म्हणजे मी ते बिजवाई आणलेली आहे त्याची तक्रार आता मी कुठे देऊ तेवढी माहिती मला दिली तर बरे होईल

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 12 วันที่ผ่านมา

      दाट धुके पडत असल्यामुळे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे हरबऱ्याची फुलगळ होत आहे.

    • @manojdeshmukh5201
      @manojdeshmukh5201 12 วันที่ผ่านมา +3

      तुम्ही पाणी दिल असेल तर थोड लेट येणार फुल

    • @amitbhau
      @amitbhau 12 วันที่ผ่านมา +2

      होमोब्रसिलोनाईड असलेले संजीवक जास्त प्रमाण घेऊन फवारा. (गोदरेज डबल )

  • @moviescuts4073
    @moviescuts4073 12 วันที่ผ่านมา +1

    turi baddal sanga

  • @babannagargoje2358
    @babannagargoje2358 12 วันที่ผ่านมา

    हे अंदाज कोण लावतोय

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 12 วันที่ผ่านมา +1

    असं होईल का तसं होईल...का

  • @GajananDhormare-b2s
    @GajananDhormare-b2s 12 วันที่ผ่านมา +2

    डालर भाव सांगा

    • @DevendraPatil-vu9hh
      @DevendraPatil-vu9hh 12 วันที่ผ่านมา

      ते सांगतच नाहीत

  • @pranavandshubhamchopade463
    @pranavandshubhamchopade463 12 วันที่ผ่านมา +1

    हरभरा मर जास्त आहे या वर्षी

  • @ashokdudhmogre7542
    @ashokdudhmogre7542 11 วันที่ผ่านมา

    Pera khupach kami aahe