पत्याला केला वीडियोकॉल🥰 नाग्याच्या भावाने मुंबईत घेतल नवीन घर घराची home tour ❤️वास्तुशांती

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 105

  • @surekhadesai6449
    @surekhadesai6449 หลายเดือนก่อน +24

    पत्याला बघून खूपच छान वाटले तो तिथे आनंदात आहे हे पाहून समाधान वाटलं

  • @sumanmore6878
    @sumanmore6878 หลายเดือนก่อน +5

    प्रथमेश 👌👌 हिरो झाला आहे. अनिकेत काळजी घे स्वतःची आणि श्वेता la शुभेच्छा❤❤

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 หลายเดือนก่อน +6

    घर खूपच छान आहे..‌.पत्त्या खूप आनंदात दिसत होता.... गाव ते गावच...गावची सर मुंबईत नाही येणार...

  • @RajendraKedari-s9e
    @RajendraKedari-s9e หลายเดือนก่อน +15

    भावा व्हिडिओ खूप छान आहे पत्या ला बघून खूप भारी वाटलं एकदम चिकना गोरा वैगरे झालाय 2 वर्षाने येईल तेव्हा खूपच बदल दिसेल त्याचात वातावरण चांगलं जुळले य त्याला भावा श्वेता च टेंशन नको घेऊस स्वामी आहेत हे सर्व पार पाडायला आपण फक्त निमित्त आहोत बाकी सर्व देवाक काळजी...👍👍👍👍👍

  • @roshanisawant6197
    @roshanisawant6197 หลายเดือนก่อน +30

    अरे अनीकेत घाबरू नकोस, श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी. श्वेता ची सुटका व्यवस्थित होईल, तिला आनंदी राहूदे. कोणतेही टेन्शन घेऊ नको,सर्व ठीक होईल.

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण व्हिडिओ 👌👌आणि नागेश दादाच्या भावाच घर खूप छान आहे तसेच पत्या भाऊ ला पाहून छान वाटले..

  • @prachichavan3212
    @prachichavan3212 หลายเดือนก่อน +5

    पत्या तिकडे खुष आहे हे बघून छान वाटले.बाकी तु टेंशन घेऊ नकोस सर्व काही ठीकच होणार आहे.❤❤

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 หลายเดือนก่อน

    अनिकेत, शेवटी आयुष्यात चांगल्या साठी adjust करावच लागते. श्वेताची काळजी घे. जास्त tension घेत राहू नका. स्वामीच्या कृपेने सर्व काही चांगले होईल. 👍

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 หลายเดือนก่อน +15

    प्रथमेशला पाहून बर वाटलं, नागेशच्या भावाचे घर ही छान आहे, अशीच आपल्या लोकांनी प्रगती करावी.

  • @petuji
    @petuji หลายเดือนก่อน +1

    पप्पूच घर, तिथल्या सोयी छान, अभिनंदन आणि शुभेच्छा. श्वेताने काळजी न करता आनंदात रहावे. पत्या तिकडे रुळल्याचे बघून बरे वाटले, बिअर, अल्कोहोल हा रेस्टॉरंट व्यवसायाचा भाग आहे, पण पत्याने त्या गोष्टींना स्वतःच्या आयुष्याचा भाग बनवू नये.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 หลายเดือนก่อน +10

    अनि . पत्याला बघुन फार भारी वाटले असेच दिवस जातील आर्थिक प्रगती झाली कि गावात डेव्हलप झालेच म्हणून समजा
    ॐ साई राम🚩🙏🏻

  • @malvani_engineer_
    @malvani_engineer_ หลายเดือนก่อน

    अनिकेत , तुझ्या वीडियो बघून माझी आणि माझ्या घरच्यांची संध्याकाळ खूप छान जाते. धन्यवाद आणि शुभेच्छ्या 🎉❤

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 หลายเดือนก่อน

    खूप खूप अभिनंदन नवीन घर घेतल्याबद्दल, पत्त्याला बघून अत्यंत आनंद झाला, असाच यशस्वी हो🎉🎉❤❤

  • @asmitabandkar8407
    @asmitabandkar8407 หลายเดือนก่อน +4

    प्रथमेश व्हिडिओ कॉल मध्ये चांगला खुष दिसत होता. नागेशच्या भावाचे घर फार छान आहे. अभिनंदन त्यांचे. नवीन घरासाठी. छान व्हिडिओ. स्वेताची काळजी घे. अनिकेत. 👌🏼👍🏼😊❤

  • @vinitasawal1095
    @vinitasawal1095 หลายเดือนก่อน

    अरे हा पत्ता खूपच छान दिसायला लागला त्याला बाहेर गावचे वातावरण मानवलं वाटतं चांगली गोष्ट आहे

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 หลายเดือนก่อน

    पत्या हीराे दिसायला लागला❤❤ खूप फरक पडला त्याच्यात😂 अनीकेत तुला लक्ष ठेवावे लागेल त्याच्या वर😅 हवा डाेक्यात नकाे जायला😂 तरूण वय, तुझ्या सारखे शांत डाेक्याचे कमीच असतात सगळे... मीळालेले यश टिकवणे कठीण, पत्याने मेहनत करून चांगले यश मिळावे🎉❤❤

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 หลายเดือนก่อน

    Nice video prsthsmeshla बघून बर वाटलं shwetachi काळजी घे श्री स्वामी समर्थ

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 หลายเดือนก่อน

    सुंदर फ्लॅट मस्त कीचन सुंदर😍💓

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 หลายเดือนก่อน

    Patya bhai la bgun bhari vatal...❤ new home sathi🎉🎉 Dada bappa ahe sobth tuza sarv Nit hoil.. ❤❤

  • @pramodkokamkar8677
    @pramodkokamkar8677 หลายเดือนก่อน +2

    अनिकेत भावा, तुला स्वेता वहिनींना दिलेल्या तारखेला परत यायला हवं. कारण अशावेळी इतर 100 जणांपेक्षा आपल्या एका माणसाचा आधार खूप मोठा असतो, तो म्हणजे नवरा!
    माझ्या या मताशी वाहिनी देखील सहमत असतील.

    • @sunitagurav3470
      @sunitagurav3470 หลายเดือนก่อน

      अरे रडायला आले रे तुझे बोलणे

  • @chhayaaher7745
    @chhayaaher7745 หลายเดือนก่อน

    Ha video khup bhavnik hota.chan vatle bghun
    Indrayani ricechi order lakrat lavkar chalu kar

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 หลายเดือนก่อน

    Bhariiii Blog
    Sunder Flat Ghar Apratim

  • @jyotigurav1830
    @jyotigurav1830 หลายเดือนก่อน +2

    Patyala बघून खुप छान वाटल
    नाग्याच्या भावाचा रूम पण छान आहे
    आणि तू जास्त काळजी करू नको सगळ छान होणार आहे स्वामी आहेत पाठीशी
    श्री स्वामी समर्थ

  • @NehaBorkar-g3f
    @NehaBorkar-g3f หลายเดือนก่อน

    Khup divsani vlog takla bagun anand zala patyala bagitla shwetala gavachi ood lagli chan vatla chinta karu nako swamincha ashirvad ahe pathishi sagla changla hoeel🥀

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 หลายเดือนก่อน +1

    स्वामी समर्थ मस्त पत्याला पाहून छान वाटले मस्त व्हिडिओ

  • @surendraPatil-e5p
    @surendraPatil-e5p หลายเดือนก่อน

    Vahinini Aniket bhauna Gharacha Safai mantri karun takle ekdam Kadak
    Aasech hasat khelat raha Shri Swami Samarth

  • @aniketshelar2875
    @aniketshelar2875 หลายเดือนก่อน

    Nice video 🎉🎉

  • @geetamestry5062
    @geetamestry5062 หลายเดือนก่อน +3

    घर खुप सुंदर आहे घरासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @NutanMore-o1i
    @NutanMore-o1i หลายเดือนก่อน

    Ankite mala pan masala magych but order Kashi deu

  • @rupeshkerkar5751
    @rupeshkerkar5751 7 วันที่ผ่านมา

    1k Subs thx all. 😊

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 หลายเดือนก่อน

    Hello Aniket….tu nako tension gheus…swami ahet fact tyanchya var vishwas thev….kahi nahi sagal changal ch honar….❤️❤️

  • @sujatakale4179
    @sujatakale4179 หลายเดือนก่อน

    खूप दिवसांनी पत्या दिसला बर वाटल खूप मजेत दिसतो

  • @vishakha2828
    @vishakha2828 หลายเดือนก่อน

    बर झालं पत्याला दाखवलं आम्हाला वाटतच होत की एकदा त्याला कसा आहे तिकडे पहायचं होत

  • @SwaraChorage-rj7mn
    @SwaraChorage-rj7mn หลายเดือนก่อน

    पत्याचा hmmm वर अंड्यक कळलं गप रवाक हवा😂

  • @KavitaDarade
    @KavitaDarade หลายเดือนก่อน

    Dada tu shweta la sodun ka gelas tila tuji garaj ahe sadhyaa

  • @sujataghadge3908
    @sujataghadge3908 หลายเดือนก่อน +11

    दादा पत्या छान दिसतोय आसाच हासत रहा मस्त छान वाटल पत्याला बगून आमचा आशिर्वाद आहे

  • @prasadpednekar2837
    @prasadpednekar2837 หลายเดือนก่อน

    पत्या नायजेरिया मध्ये आहे का?

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 หลายเดือนก่อน

    खूप छान ❤

  • @namrataksarade6750
    @namrataksarade6750 หลายเดือนก่อน

    All is well so don't worry

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 หลายเดือนก่อน

    पत्या च काही नाही चुकलं stock🍻दाखवला तुला जे पीतात त्यांना stock दाखवतात आम्ही पण अस करतो तू तर पीत नाही वाटते 😂😂😂 आणि काही काळजी करू नकोस सगळं छान होईल श्री स्वामी समर्थ. तो पर्यंत अमिताब च गाणं आहे ना (साजन मेरा ऊस पार है मिलने को दिल बेकरार है गात राह) जय पावना देवी.

  • @arunpalekar8111
    @arunpalekar8111 หลายเดือนก่อน

    पत्ता बाहेरदेशाला जाताना तु प्रश्न विचारला होता पत्या कोणत्या देशाला जात आहे मी बरोबर उत्तर दिले होते आफ्रिका तु एक किलो मालवणी मसाला देतो म्हणाला होता बक्षीस काय झाल

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 หลายเดือนก่อน

    अनिकेत कळवयाला मनिषा नगर मधे देवेनदर सोसायटी मधे नवनाथांचे देऊळ आम्ही तिकडे जायचो / मिसेस दिक्षीत

  • @varshakadam812
    @varshakadam812 หลายเดือนก่อน

    गावाक ये. गावचे vlog बघायचे आहेत.

  • @shakunroge8095
    @shakunroge8095 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @narasimhapotdar3833
    @narasimhapotdar3833 หลายเดือนก่อน

    Ek No ❤

  • @sitarammohite8631
    @sitarammohite8631 หลายเดือนก่อน

    नागेश भावा अभिनंदन, कुठे घेतले आहे घर, त्याचा कॉन्टॅक्ट नो सेंड करा

  • @priyapatole4147
    @priyapatole4147 หลายเดือนก่อน

    Beautiful video

  • @meghnavyas6310
    @meghnavyas6310 หลายเดือนก่อน +1

    Everything will be alright don't worry aniket ❤❤❤❤

  • @a.jvlogs4839
    @a.jvlogs4839 หลายเดือนก่อน

    Khup chan 👌🏻

  • @ruchitasurve9466
    @ruchitasurve9466 หลายเดือนก่อน +1

    Bhai फॉर्मल look खूप छान दिसतोय .nice vlog. 😊

  • @shalinigaonkar9051
    @shalinigaonkar9051 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @shraddhashelar3969
    @shraddhashelar3969 หลายเดือนก่อน +3

    खूप छान विडिओ

  • @tejasthasal9762
    @tejasthasal9762 หลายเดือนก่อน

    Gharachi price Kay ahe?

  • @arunakanavaje4922
    @arunakanavaje4922 หลายเดือนก่อน

    Patya khap chan

  • @sachinasugade1727
    @sachinasugade1727 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏patya la

  • @sachinchirmule8757
    @sachinchirmule8757 หลายเดือนก่อน

    पत्या भाऊ

  • @pankajsawant5863
    @pankajsawant5863 หลายเดือนก่อน

    अनिकेत तु टेन्शन घेऊ नकोस
    कळव्यात काहीही गरज लागली तर
    मला मेसेज कर मी आहे .मी कळव्यातच राहतो.
    आणि स्वामी आहेत पाठीशी

  • @ganapatiratnakarborkar6948
    @ganapatiratnakarborkar6948 หลายเดือนก่อน

    Baby boy

  • @sharadnandoskar8937
    @sharadnandoskar8937 หลายเดือนก่อน +1

    Very nice home 🏡

  • @kokani_Jhilgo
    @kokani_Jhilgo หลายเดือนก่อน

    1:59 माका काय अभ्यास नाय करूचो हा 🤣🤣🤣🤣

  • @sukanyayadav9753
    @sukanyayadav9753 หลายเดือนก่อน +1

    Mast video

  • @sujataghadge3908
    @sujataghadge3908 หลายเดือนก่อน +5

    दादा घाबरू नको सगळ छान होईल

  • @nileshmahajan3920
    @nileshmahajan3920 หลายเดือนก่อน +4

    Patyala pahun khup aanad zala 💯💖

  • @manalirasam
    @manalirasam หลายเดือนก่อน +1

    😍😍👌

  • @SachinThakur-vm1qt
    @SachinThakur-vm1qt หลายเดือนก่อน

    Aare dada mala Indrayani tadul pahile bhai 15 kilo

  • @nitasawant1641
    @nitasawant1641 หลายเดือนก่อน +5

    Kiti s. q foot aahe aani price kiti

  • @amittanpure-4248
    @amittanpure-4248 หลายเดือนก่อน +4

    Dubaila chala totas teva pasun entrance vadhlay aniket dada tuja tyat

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  หลายเดือนก่อน

      Hahaha

    • @amittanpure-4248
      @amittanpure-4248 หลายเดือนก่อน

      Dubai la chala hotas Tevhahi tula comment mech kelti

    • @amittanpure-4248
      @amittanpure-4248 หลายเดือนก่อน

      @@goshtakokanatli punyat kevha yenar ahes 2018 pasun tuje vedio pahtoy bhetaychi khup icha ahe tula

  • @yogeshbhangare2099
    @yogeshbhangare2099 หลายเดือนก่อน +2

    दादा वहिनीची काळजी घे

  • @ShubhadaChavan-l6d
    @ShubhadaChavan-l6d หลายเดือนก่อน +1

    मसाला पाहिजे कसा मिळणार.काॅटेक काहीच नाही आहे.

  • @kiranbhalekar3999
    @kiranbhalekar3999 หลายเดือนก่อน +1

    Patya bhava tuze video tak re bhava

  • @surajchechare641
    @surajchechare641 หลายเดือนก่อน +2

    Vedio thak ja ptya bhai

  • @kokani_Jhilgo
    @kokani_Jhilgo หลายเดือนก่อน

    11:44 बरा हा काय काय पण, पप्पू वापरीत की नाय काय म्हायत 🤣🤣 *बेकार आस रे तू* 😅😅

  • @manalirasam
    @manalirasam หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @mahendravavare2696
    @mahendravavare2696 หลายเดือนก่อน +2

    ठाण्यामध्ये कुठे राहता तुम्ही अनिकेत

  • @sheetalsurve518
    @sheetalsurve518 หลายเดือนก่อน +1

    पत्याने चायनल बंद केले काय

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  หลายเดือนก่อน +1

      Sadhya purta mag karel halu halu