श्वेताला काय झाल? मुलगा की मुलगी???

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 2.1K

  • @alkadahale5964
    @alkadahale5964 9 วันที่ผ่านมา +60

    दोघांचे खूप खूप अभिनंदन . बाळाला खूप खूप प्रेमाचा आशिर्वाद.🎉🎉

  • @vikashirnaik8546
    @vikashirnaik8546 9 วันที่ผ่านมา +131

    तुम्हा दोघानच खूप खूप अभिनंदन एक नवीन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. स्वामिक काळजी

    • @funnyvideosaps3054
      @funnyvideosaps3054 9 วันที่ผ่านมา +6

      devak काळजी

    • @asavarichonkar2117
      @asavarichonkar2117 8 วันที่ผ่านมา +2

      दोघांचे अभिनंदन खूप खूप शुभेच्या तुम्हाला

    • @fatgalfatty9802
      @fatgalfatty9802 8 วันที่ผ่านมา +1

      अभिनंदन दोघांचे 🎉🎉

    • @jaywantgawade7825
      @jaywantgawade7825 8 วันที่ผ่านมา

      दोघांना अभिनंदन

    • @shalakalad4645
      @shalakalad4645 8 วันที่ผ่านมา

      अनिकेत तुला आणि श्वेता तुम्हा दोघांनाही येणाऱ्या बाळा साठी गोड गोड शुभेच्छा असो. अनिकेत श्वेता सुजल्या सारखी वाटते डायबेटिस नाही ना ❤

  • @avinashsahane2133
    @avinashsahane2133 8 วันที่ผ่านมา +9

    तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन, बाळाला, निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏

  • @ashishparkar247
    @ashishparkar247 8 วันที่ผ่านมา +12

    अभिनंदन भावा तु बोलत होतास तेव्हा माजा डोळ्यातून आनंद अश्रू येत होते. खुप आनंद झाला भावा तु बाप आणि श्वेता आई झाली , आज खूप आनंद झाला भावा. ❤🎉❤❤

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 9 วันที่ผ่านมา +25

    तुम्हा दोघांचे त्याच बरोबर घरच्या सर्व जणांचे अभिनंदन आणि बाळाला आशीर्वाद काळजी घेणे आणि जास्तीच जास्त आराम करणे.
    असे मित्र आणि मैत्रिणी पाहून खूपच छान वाटले.

  • @shraddhabhosle1114
    @shraddhabhosle1114 9 วันที่ผ่านมา +25

    खूप खूप अभिनंदन अनिकेत आणि श्वेता💐
    अजिबात सस्पेन्स न ठेवता लगेच सांगितलेस खूप छान वाटले 👍🏻👍🏻

    • @shwetaghag8129
      @shwetaghag8129 9 วันที่ผ่านมา +1

      He agadi khar ahe

  • @kamleshtilak-f7n
    @kamleshtilak-f7n 9 วันที่ผ่านมา +12

    !! श्री स्वामी समर्थ !! तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन आणि बाळाला खूप सारे आशीर्वाद 🙏 अशीच प्रगती करत रहा हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन बाळाला शुभाशीर्वाद 🎉 श्री स्वामी समर्थ

  • @meghagawde1153
    @meghagawde1153 7 วันที่ผ่านมา +4

    छोट्याश्या बाळाचे तुमच्या आयुष्यात आगमन झाले. दोनाचे तीन झालात खूप खूप अभिनंदन श्वेता आणि अनिकेत. 🎉🎉

  • @ZurichDestination
    @ZurichDestination 9 วันที่ผ่านมา +9

    अरे वा मस्त च. झकास. अभिनंदन. तुम्हा दोघांचे. श्री स्वामी समर्थ

  • @sneh18ful
    @sneh18ful 9 วันที่ผ่านมา +38

    अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघांचे तसेच तुमच्या दोन्ही परिवाराचे खूप खूप अभिनंदन💐💐 आणि बाळाला भरपूर आशीर्वाद❤

  • @3a21kanveshbhoir4
    @3a21kanveshbhoir4 8 วันที่ผ่านมา +13

    तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन श्री स्वामी समर्थ

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 8 วันที่ผ่านมา +4

    Aniket khup aanand zhala.mee tula mage comment madhe bolali hote shweta la mulagach hoil.mulgi zhali asti tari khup aanand zhala asta ithe mulga aani mulagi asa bhedbhav mee karit nahi.pan he aavarjunn bolayche aahe te ase ki shweta la bhau nahi mhaun swami ni tila mulaga dila .aani he manapasun vaatat hote .khup chhan zhale.
    Aniket aata tari shweta la saan hatachi nakhe kapun tak.
    Tumha ubhayanta na shree swami may shubhechya.
    Khup aanand zhala.kalaji ghya.❤❤❤❤❤

  • @latarane3550
    @latarane3550 6 วันที่ผ่านมา

    अनिकेत आणि श्वेता... तुमचे हार्दिक अभिनंदन... खूप खूप आनंद झाला आहे मला... स्वामी समर्थ तुम्हाला सदैव सुखी ठेवोत.... बाळाला खूप खूप आशीर्वाद ❤

  • @JayshreeVaghamshi-f7b
    @JayshreeVaghamshi-f7b 9 วันที่ผ่านมา +13

    तुम्हा दोघांना परिवाराला खूप खूप शुभेच्छा परीला राखी बांधण्यासाठी भाऊ आला वहिनीची इच्छा पूर्ण झाली आम्हाला सुद्धा खूप आनंद झाला

  • @DipakR.Gavture
    @DipakR.Gavture 9 วันที่ผ่านมา +10

    खूप खूप अभिनंदन दोघांनाही 🤝🤝🥰🥰,
    पावनादेवी मातेची कृपा तुमच्या वर सदैव राहो 🙏🙏

  • @bingi1472
    @bingi1472 9 วันที่ผ่านมา +6

    दादा आणि श्वेता दोघांचे अभिनंदन आणि बाळाला अनेक शुभ आशीर्वाद

  • @nileshgawali3254
    @nileshgawali3254 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचं खूप खूप अभनंदन..❤

  • @sonalborse1204
    @sonalborse1204 5 วันที่ผ่านมา

    तुम्हाला दोघांना आई बाबा झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन आणि बाळाला खूपखूप आशिर्वाद 💐😊👍

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 9 วันที่ผ่านมา +4

    तुम्हां दोघांचे खूप खूप अभिनंदन...छोट्या बाळाला अनेक शुभ आशीर्वाद.....❤

  • @samruddhilad1642
    @samruddhilad1642 8 วันที่ผ่านมา +4

    अनिकेत श्र्वेता तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन आणि छोट्या बाळाला खूप आशिर्वाद

  • @madhuribanpel3413
    @madhuribanpel3413 8 วันที่ผ่านมา +5

    अनिकेत श्वेता दोघांचे अभिनंदन बाळाला गोड गोड आशिर्वाद 🎉😊

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 3 วันที่ผ่านมา

    अनिकेत व श्वेताचे खूप खूप अभिनंदन ❤❤

  • @pareshsawant06
    @pareshsawant06 9 วันที่ผ่านมา +20

    आजवरचे घर नुसते घर होते,
    बाळाच्या येण्याने ते,
    गोकुळ होऊन गेले,
    देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
    सूर्याचे तेज घेऊन
    चंद्राची शीतलता घेऊन
    आला पुत्र महान,
    बाळास उदंड निरोगी आयुष्य लाभू दे,
    तुमच्या कुटुंबाला देवाने दिलेल्या अमूल्य भेटीबद्दल
    तुम्हां उभयतांचे हार्दिक अभिनंदन

  • @rashmis6849
    @rashmis6849 9 วันที่ผ่านมา +4

    खूप खूप अभिनंदन, श्री स्वामींची कृपा तुम्हा वर अखंड राहो. 🙏

  • @arnikatuldalvi2456
    @arnikatuldalvi2456 9 วันที่ผ่านมา +5

    तुम्हा दोघांना लाख लाख शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉🎉🎉❤❤❤

  • @Kokanilifestyle-c3t
    @Kokanilifestyle-c3t 8 วันที่ผ่านมา

    दोघांचाही कोकणी लाइफस्टाइल कडून खूप खूप अभिनंदन❤🎉🎉🎉

  • @prathameshhaldankar1873
    @prathameshhaldankar1873 6 วันที่ผ่านมา

    भावा खूप खूप अभिनंदन पहिला वाहिला मुलगा... खूप शुभेच्छा तुम्हां दोघाना तिसऱ्या इंनिंग साठी आता म्हणजे आई- बाबांचा रोल 😊🤘👍🤝

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 9 วันที่ผ่านมา +4

    अनिकेत आणि श्र्वेता तुम्हाला दोघांना खूप खूप अभिनंदन ❤❤❤बाळा खूप आर्शिवाद ❤❤

  • @ShriSwamiSamarth30
    @ShriSwamiSamarth30 8 วันที่ผ่านมา +12

    दादा खूप खूप अभिनंदन 🎉. नुतन बालकाच्या आगमनाने तुझ्या आयुष्यात तुझे गोड असे प्रमोशन झाले आहे. पप्पा झालास. १०:४८ क्षण खूप इमोशनल होता, आम्हाला पण भरुन आले. दादा तुझा मित्र परिवार खूप ग्रेट आहे त्यांचा खूप पाठिंबा आहे. श्वेता ची आणि बाळाची काळजी घ्या 🙏

  • @anitadabholkar8760
    @anitadabholkar8760 8 วันที่ผ่านมา +3

    अभिनंदन अनिकेत रासम आणि श्वेता रासम तुम्हाला मुलगा झाला आम्हाला खूप खूप आनंद झाला

  • @menaskichen3410
    @menaskichen3410 7 วันที่ผ่านมา +1

    Tumche doghan che
    Khup khup abhinandan. Ata parenthood enjoy kara god bless you both.
    Khup Chan vattl good news aikun
    Last month madhe apn swami chya mandirat bhetlo hoto 😊

  • @komalprajapati7435
    @komalprajapati7435 9 วันที่ผ่านมา +8

    दोघाना ही खूप खूप खूप अभिनन्दन आणि बाळा ला आशीर्वाद 🤗😘😘
    अनिकेत मी आधीच सांगितले होते लाडू ला पेडा होईल 🤗😘🙌🏻

  • @usnaik4u
    @usnaik4u 9 วันที่ผ่านมา +16

    अनिकेत तुझे आणि श्वेता चे खुप खुप अभिनंदन. स्वामींचे आशिर्वाद लहान बाळाच्या पाठीशी आहेतच त्यामुळे चिंता नसावी.

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 8 วันที่ผ่านมา +3

    अरे अनिकेत सॉरी बरेच दिवस झाले माझ्याकडे पाहुणे आहेत , म्हणून मला वाचता नाही आलं मी आत्ताच सकाळी वाचते सकाळी सकाळी तुला बाळ झाला खूप छान वाटलं खूप खूप खूप खूप खूप खूप वाट बघत होते मी आतुरतेने वाट बघत होते आनंदाची बातमी ऐकायला, श्वेता बाळा तुझी आणि पिल्लू ची काळजी घे,

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हा सर्व परिवार करणा खूप खूप शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन🎉 आणि बाळाला शुभ आशीर्वाद.❤❤

  • @sohamgaming87
    @sohamgaming87 6 วันที่ผ่านมา

    दोघांना अभिनंदन बाळाला आशीर्वाद

  • @prathameshgosavi-lt5hp
    @prathameshgosavi-lt5hp 9 วันที่ผ่านมา +6

    सहपरिवार दादा वहिनी खूप खूप अभिनंदन बाळाला खूप खूप आशीर्वाद 🎉🎉🎉🎉🎉🥳🥳 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

    • @vaibhavisawant2803
      @vaibhavisawant2803 8 วันที่ผ่านมา +1

      Congratulations Aniket n Sweta Swami krupa rahude

    • @vaibhavisawant2803
      @vaibhavisawant2803 8 วันที่ผ่านมา +1

      Congratulations Aniket n Sweta Swami krupa rahude

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 9 วันที่ผ่านมา +9

    अनिकेत श्वेता दोघांचेही खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤❤❤❤

  • @pallavimalgaonkar2452
    @pallavimalgaonkar2452 9 วันที่ผ่านมา +6

    लहान बाळाला खूप खूप आशीर्वाद!!❤❤

  • @madhurisingh4272
    @madhurisingh4272 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांना अभिनंदन सर्व परिवाराक अभिनंदन असेच आनंदात रहा

  • @sawantsujata8906
    @sawantsujata8906 7 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 🎉 😊
    बाळाला अनेक शुभ आशिर्वाद 😊 ❤

  • @SumitChavan007
    @SumitChavan007 8 วันที่ผ่านมา +4

    श्वेता आणि तू आई-वडील झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन...👍

  • @sumansonawadekar4045
    @sumansonawadekar4045 7 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन तुम्हा दोघांचे आणि बाळाला आत्या कडून खूप खूप आशिर्वाद ❤❤

  • @sameerkadam7438
    @sameerkadam7438 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांना खूप खूप अभिनंदन श्री स्वामी समर्थ 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Nandamit
    @Nandamit 3 วันที่ผ่านมา

    I have been watching you for many years. Still watching you because you are a true gem on TH-cam ... lots of love and blessings

  • @UrmilaAgawane-v8r
    @UrmilaAgawane-v8r 8 วันที่ผ่านมา

    Aniket tumha doghana khup khup shubhechchha🎉🎉🎉
    Balala khup khup aashirwad❤🎉🎉🎉

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 7 วันที่ผ่านมา

    अभिनंदन बाळ श्चेताला साभाळ एक जबाबदारी वाढली ❤

  • @manasithosar2714
    @manasithosar2714 7 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचं अभिनंदन आणि बाळाला खूप खूप आशिर्वाद. ❤🎉

  • @vasantmunj6572
    @vasantmunj6572 7 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन, बाळाला, निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो

  • @anupriyashringare6454
    @anupriyashringare6454 8 วันที่ผ่านมา +1

    अनिकेत खूप खूप अभिनंदन !! नूतन बालकास अनेक आशीर्वाद!!🙌 श्वेताचे पण कौतुक आहे शेवट पर्यंत काम करीत होती आनंदात होती.👍💐

  • @gajanankorgaonkar351
    @gajanankorgaonkar351 3 วันที่ผ่านมา

    तुम्हां उभयतांचे अभिनंदन. बाळाला खूप खूप आशिर्वाद.

  • @balkrishnavirkar1191
    @balkrishnavirkar1191 8 วันที่ผ่านมา

    अनिकेत, श्वेता तुम्हा दोघांचे अभिनंदन!बाळास अनेक आशिर्वाद!💐💐💐

  • @supriyaparulekar8663
    @supriyaparulekar8663 8 วันที่ผ่านมา +1

    अनिकेत तुझं खूप खूप अभिनंदन एवढ्या आनंदाची बातमी तू स्वतः का नाही सांगितलीस आम्हाला खूप खूप आनंद झाला

  • @jayashreeyadav6025
    @jayashreeyadav6025 7 วันที่ผ่านมา

    व्वा वाह अनिकेत आणि श्वेता तुम्हा दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन 👍🏻 आणि बाळास शुभाशिर्वाद ❤️🌹🍫🍫🍫🍫 काळजी घेवा अन् सोयन -हवा 🥳🥳🥳🥳

  • @rakeshrembulkar6296
    @rakeshrembulkar6296 8 วันที่ผ่านมา +1

    दोघांना खुप खुप अभिनंदन🎉बाळाला खुप प्रेम 🎉

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 8 วันที่ผ่านมา

    अभिनंदन....श्वेता आणि अनिकेत आई बाबा झालात😍👍त्या बद्दल. श्री स्वामी समर्थ 🙏🏼

  • @prachiwaingankar2134
    @prachiwaingankar2134 4 วันที่ผ่านมา

    दोघांचंही खुप खुप अभिनंदन❤

  • @PradnyaLad-c9s
    @PradnyaLad-c9s 7 วันที่ผ่านมา

    दोघांचे खुप खुप अभिनंदन...🎉🎉❤❤ बाळाची काळजी घ्या ...❤❤❤

  • @pramodmhapuskar8143
    @pramodmhapuskar8143 7 วันที่ผ่านมา

    दादा वहिनी तुम्हा दोघांना खुप खुप अभिनंदन व तसेच दोन्ही परिवाराचे आशिर्वाद सोबत होते ❤ बाळाला खुप खुप प्रेमाचा आशिर्वाद ☺😚

  • @prathibalalge8499
    @prathibalalge8499 8 วันที่ผ่านมา +1

    श्वेता ताई आणि अनिकेत दादा दोघांचे ही मनापासून हार्दिक अभिनंदन ❤😊

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 8 วันที่ผ่านมา +2

    दादा खूप खूप अभिनंदन

  • @prajaktalokhande1420
    @prajaktalokhande1420 5 วันที่ผ่านมา

    अभिनंदन श्वेता आणि अनिकेत आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना 🙏🏻

  • @mumbaitokarwar2463
    @mumbaitokarwar2463 8 วันที่ผ่านมา

    Aniket Mitra me tuje video lockdown paasun continually bagahto..
    Congratulations both of..❤💐💐

  • @kanchanpawar7881
    @kanchanpawar7881 8 วันที่ผ่านมา +1

    लगेच सांगितल्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन.

  • @darshansonawane7131
    @darshansonawane7131 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांचेही मनपूर्वक अभिनंदन.

  • @amolraut6915
    @amolraut6915 8 วันที่ผ่านมา

    अनिकेत.
    बाळाला खुप खुप मनापासुन आशिर्वाद.
    तुम्हा दोघांना खुप खुप अभिनंदन ...

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 4 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन दोघांचे 😊
    बाळाची आणि बहिणींची काळजी घ्या.

  • @sachinmestry8551
    @sachinmestry8551 7 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांना मनःपूर्वक अभिनंदन 💐😊

  • @riyaprashantchalke2385
    @riyaprashantchalke2385 8 วันที่ผ่านมา

    Aniket tumha dogana khup khup subhecha aani babula aashirwad

  • @kedarshetye5219
    @kedarshetye5219 7 วันที่ผ่านมา

    !! श्री स्वामी समर्थ !! आई बाबा झालात. अभिनंदन !! श्री स्वामी समर्थ !!

  • @chaitaliparab5678
    @chaitaliparab5678 8 วันที่ผ่านมา +2

    Dhoghanche khup khup Abhinandan... 🎉💐Balala prem ani Aashirwad🥰

  • @anishhadaware1625
    @anishhadaware1625 7 วันที่ผ่านมา

    दोघांनाही अभिनंदन 🎉

  • @aparnavedpathak5069
    @aparnavedpathak5069 8 วันที่ผ่านมา

    दोघांचे खूप खूप मनापासून अभिनंदन👌👌♥️....काळजी घ्या

  • @geetapadawe2016
    @geetapadawe2016 8 วันที่ผ่านมา +1

    🎉❤ अनिकेत तुला श्वेताला आणि बाबुला खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. परीला भाऊ मिळाला परी बाबुला गोड गोड पापा❤🎉

  • @Swarupa-b2v
    @Swarupa-b2v 6 วันที่ผ่านมา

    फॅमिली पूर्ण 🥰किती गोड ❤🧿👌🏻

  • @sandeshayare1911
    @sandeshayare1911 6 วันที่ผ่านมา

    खूप खूप अभिनंदन मित्रा, तुम्हा दोघांचीही 🎉🎉

  • @mahendralatke5169
    @mahendralatke5169 8 วันที่ผ่านมา

    दोघांना अभिनंदन 👏👏👏💐💐💐

  • @NRA3family
    @NRA3family 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांचे आणि तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे अभिनंदन.

  • @kokancharamesh8120
    @kokancharamesh8120 8 วันที่ผ่านมา +1

    तुम्हा दोघांना ही अभिनंदन 💐 बाळाची काळजी घ्या

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  8 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद 🙏

  • @tusharchile9962
    @tusharchile9962 7 วันที่ผ่านมา

    दोघांचे खुप खुप अभिनंदन..🎉🎊👏🏻💐

  • @Mayureshvlog18
    @Mayureshvlog18 8 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचे खुप खुप अभिनंदन आणि बाळाला भरपूर आर्शिवाद🎉❤💐

  • @pradibhadsawant22
    @pradibhadsawant22 8 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचे खूप खूपअभिनंदन ....,,बाळाला आशीर्वाद..,,❤❤❤❤

  • @swatisawant6268
    @swatisawant6268 8 วันที่ผ่านมา

    दोघांचे हि खुप खुप अभिनंदन🎉🎉

  • @nandkisorgawand163
    @nandkisorgawand163 8 วันที่ผ่านมา

    दोघांचेही अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 8 วันที่ผ่านมา +1

    श्वेता, अनिकेत खूप खूप अभिनंदन😊 💐🎉🎉🎉🎉👌👌❤♥️👍👍

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 6 วันที่ผ่านมา

    अनिकेत व श्वेता, तुम्हा दोघांचं हार्दिक अभिनंदन 🎉🎊

  • @sanjanabhamat9397
    @sanjanabhamat9397 7 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोंघा उभयतांना अभिनंदन

  • @sunilsawant983
    @sunilsawant983 8 วันที่ผ่านมา

    दोघांचे खुप खुप अभिनंदन बाळा खूप खूप प्रेमाचा आशिर्वाद ❤❤❤

  • @truptishinde9745
    @truptishinde9745 8 วันที่ผ่านมา +1

    अन्या मी आत्या झाली रे बाबा 🥳🎉❤️❤️❤️❤️❤️खुप खुप शुभेच्छा तुम्हा दोघांना 👌👍🎉🍫💐💐💐💐💐आजी आजोबा ना सुद्धा 👏पणजी ला सुद्धा 🥳👏♥️🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐♥️♥️♥️♥️♥️

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  8 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद! 🥰🥰🥰

  • @ramakantghadigaonkar9024
    @ramakantghadigaonkar9024 8 วันที่ผ่านมา +1

    अनिकेत तुम्हाला दोघांनाही खूप खूप अभिनंदन ❤🎉

  • @snehapanchal6514
    @snehapanchal6514 8 วันที่ผ่านมา +1

    दोघांना खूप खूप अभिनंदन श्रीस्वामी समर्थ

  • @rajshreebhogale3624
    @rajshreebhogale3624 8 วันที่ผ่านมา

    अभिनंदन दोघांना पण. ❤🎉💐💐💐💐💐💐💐 छोट्या बाबुला गोड गोड पापा .भोगले कुटुंबीयांकडून आपणास खुप खुप शुभेच्छा. 💐💐❤️❤️

  • @shreyarane2731
    @shreyarane2731 8 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघांचेही खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉

  • @aswikarane3900
    @aswikarane3900 7 วันที่ผ่านมา

    Wwwow mast mast... Khup chan congratulations 🎉🎉🎉 to your entire family... Khup khup anand jhala amhala sudha. God blessyou and the littleone tooo🎉🎉🎉🎉🎉

  • @prashantjadhav8545
    @prashantjadhav8545 8 วันที่ผ่านมา

    तुम्हा दोघानच खूप खूप अभिनंदन एक नवीन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा...

  • @MeMarathi9999
    @MeMarathi9999 6 วันที่ผ่านมา

    अभिनंदन रासम कुटुंबाचे…!🎉😊

  • @ramdaszimbare5753
    @ramdaszimbare5753 7 วันที่ผ่านมา

    तुम्हां दोघांचेही अभिनंदन!!💐

  • @swatiraut9749
    @swatiraut9749 8 วันที่ผ่านมา +1

    अनिकेत आणि श्वेताचे खूप खूप अभिनंदन आणि बाळाला खूप खूप शुभ आशीर्वाद❤❤❤🎉🎉🎉

  • @ritikasawant10
    @ritikasawant10 8 วันที่ผ่านมา

    खुप खुप अभिनंदन 🎉🎉 आई
    आणि बाबा झाल्याबद्दल खुप खुप शुभेच्छा बाळा ला माझ्या कडून खुप खुप आशिवार्दा❤❤