पोलिसांचा 'चित्रकार' मित्र ! | Dr. Girish Charwad - Interview | Swayam Talks

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 31

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 ปีที่แล้ว +11

    जय श्रीराम ...
    डाॕक्टर ही उपाधी लावणा-या दोघांनाही खरोखरच मानाचा मुजराच ! Blessed Divine ,. हे शब्दही कमी पडावेत ईतक ओतप्रोत कलांनी भरलेले व्यक्तिमत्व जनतेसमोर आणल्याद्दल उदयजी तुम्हाला आधी धन्यवाद !! आणि आपल्याला मिळालेल्या वरदानांचा उपयोग पीडीतांना दिलासा दैणा-या सक्षम हातांना मदत करणारा ठरतोय हे कळल्यावर विना मोबदला केव्हाही कुठेही आपलं ज्ञान, अंतर्ज्ञान, कला पणाला लावणा-या ह्या गुणी कलाकाराला अनंत हार्दिक शुभेच्छा !!
    ***देव उगाचच काही कोणाला निवडत नाही हे पुनः एकदा सिद्ध झाल !!

  • @tusharmahore6102
    @tusharmahore6102 2 หลายเดือนก่อน

    21सप्टेंबर 2024 रोजी हा talk बघितल्यानंतर अस वाटायला लागलंय अश्या प्रकारची कला प्रत्यक्षात जिवंत आहे. सर आपण साधारण नव्हे, असाधारण अशी कला आपण मेहनतीच्या जोरावर उभी केली आहे असे आपल्या बोलण्यातून कडते, संतांसारखी वाणी संतांसारखी विचार तसेच कृती आपण संत म्हणूनच भारतात जन्मला आहात. अप्रतिम

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 ปีที่แล้ว +6

    या चित्रकाराने स्वतः ला गोपनियच ठेवावे .प्रसिद्धीची नशा फार घातक .दूर रहावे यापासून एवढाच मोलाचा सल्ला आणि शुभेच्छा !

    • @skytechnical3548
      @skytechnical3548 ปีที่แล้ว

      अगदी बरोबर आहे

  • @anitagokhale8722
    @anitagokhale8722 ปีที่แล้ว

    Great, ही दैवी देणगी नक्कीच आहे. Dr. Girish Sir, Salut for you. But take care for you.. God bless you. 👌👍

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 ปีที่แล้ว +8

    Waa! ह्या चित्रकाराच्या सुरक्षेचं काय? एवढ्या जाहीर रीतीने का बोलायला लावता अशा पोलिस मित्रांना ?

  • @deeparahatekar6326
    @deeparahatekar6326 ปีที่แล้ว

    Uday Sir aapan mulakhat tar khupch sundar ghetali & Giresh sir tumhala tar manapasun salam 🇮🇳🤝

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    धन्यवाद, हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.

  • @rohansuryawanshi15
    @rohansuryawanshi15 ปีที่แล้ว +2

    Great❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 ปีที่แล้ว

    Dr. Dev Manus shat शत नमन 👌🙏🤗

  • @sharadmandale6615
    @sharadmandale6615 ปีที่แล้ว +2

    श्री दत्त प्रसन्न.

  • @KalpanaJoshi-z9v
    @KalpanaJoshi-z9v ปีที่แล้ว +3

    अद्भूत कला

  • @paintingswork9714
    @paintingswork9714 ปีที่แล้ว

    विज्ञानाच्या पलीकडील शक्तीच काम करते हा शब्द अधिक महत्वाचा...खूप छान व्हिडीओ 👌👌👌

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 9 หลายเดือนก่อน

    Excellent. 🎉God bless you.I also get some time hints and sees the right thing happens.I get scary. But it happens .Thank you for good point i got from your speech.

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 ปีที่แล้ว +1

    Ek number.

  • @aruninamdar1779
    @aruninamdar1779 ปีที่แล้ว

    ही दैवी देणगी आहे या गृहस्थांना. खूप चांगले काम.

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 ปีที่แล้ว +5

    मानसीचा चित्रकार तो ❤

  • @vaishaligad2030
    @vaishaligad2030 ปีที่แล้ว

    Salute sir.

  • @Hrushikesh_T
    @Hrushikesh_T ปีที่แล้ว

    11 Mahine 11k views kamal aahe. anyway I wish this video will go places.

  • @mukundjoshi2479
    @mukundjoshi2479 ปีที่แล้ว

    No words to describe

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 ปีที่แล้ว

    काय Great माणूस आहे ha

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 ปีที่แล้ว

    चमत्कार

  • @rajabhaukshirsagar238
    @rajabhaukshirsagar238 ปีที่แล้ว

    Nice

  • @mopatil7965
    @mopatil7965 ปีที่แล้ว

    Girish ❤

  • @snehalatalikhite8551
    @snehalatalikhite8551 ปีที่แล้ว +6

    त्यांचं काम त्यांना करू द्यावे .त्यांच्या कामाच्या पद्धतीचा analysis नको ही विनंती .परदेशात असे interviews टाळले जातात ,मग आपल्याकडे का नाही ?

  • @archanakanitkar7816
    @archanakanitkar7816 2 ปีที่แล้ว

    khup khup chaan mulakgat thanks dr girishji

  • @bharatthpawar2478
    @bharatthpawar2478 ปีที่แล้ว +1

    Swayam talks सर्व मराठी आणि नाव इंग्रजी का
    स्वयं सिध्द कसं वाटेल

  • @nikhilsuryawanshi4553
    @nikhilsuryawanshi4553 ปีที่แล้ว

    Gai kapnaryan babtit pn bola bhau...

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 ปีที่แล้ว

    चित्र कलेतील अवलिया