सर्व राजकारणी व सर्व सरकारी कर्मचारी याची मुले सरकारी शाळेत शिकण्यासाठी पाठवली पाहिजेत. तेव्हा सरकारी शाळा चांगल्या होतील. व वेळेवर आणि योग्य शिक्षक शाळेला मिळतील.
अगदी बरोबर दादा जे शिक्षक सरकारी शाळेत शिकवतात त्यांचे मुलं पण त्या शाळेत शिकायला पाहिजे आणि परत जे मोठे मोठे त्या शाळेची तेव्हा सरकारी शाळांचा कायापालट होईल
तुम्ही 2री 5वी ची गोष्ट करताय माझ्या मित्राचं Graduation झालंय त्यांना सुध्दा मराठी नाही वाचता येत. आणि तरी सुद्धा त्यातले काही Army मध्ये लागलेत. काही पोलिस मध्ये लागलेत. कशे लागलेत देव जाणे 🙂
यावर मी सहमत आहे ,कारण शिक्षक फक्त ठराविक विद्यार्थ्यांवर च लक्ष ठेवतात आणि ज्या विद्यार्थ्यांनाअभ्यासात मदतीची गरज असते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते त्या मूळ त्या विद्यार्थ्यांनकडे लक्ष दिले जात नाही आणि ते अभ्यासात मागे राहतात आणि याचे परिणाम त्यांना उच्च शिक्षण घेताना भोगावे लागतात.केंद्रसरकरच्या या निर्णयाला धन्यवाद 🙏
१० वी ला ग्रँट टिकवण्यासाठी कॉपी पुरवठा करण्याचा जो राजकारणी धंदा करत आहेत तो बंद झाला पाहिजे 😢 दमदाटी करणाऱ्यांविरुद्ध मार्शल आणून शिक्षकांना संवरक्षण द्या 🙏
ATKT शाळेसाठी देखील हवी. ज्या विषयात नापास झाला आहे तो विषय पुढच्या वर्षी परीक्षा घेऊन पास करून घ्यावा. असे एखाद्या विषयात नापास झालेमुळे पूर्ण वर्ष वाया जाऊ नाही द्याला पाहिजे. कोणीही सर्व बुद्धिमान नसते. एखाद्या विषय समजून घेण्यात आकलन क्षमता कमी असू शकते.
आत्ताचे 1 ते 10 चे 90% विद्यार्थी हे बरबाद आहेत.. ते कोणत्याची competative exam च्या लायकीचेच उरले नाहीत 😂😂. माझ्या गल्लीत 10 मुल आहेत. सुरुवातीचे 4 5 वर्ष कॉन्व्हेन्ट मधे गेलेत, आणि आता मराठी शाळेत 🤣 एकालाही धड वाचता लिहता येत नाही... सर्व एकाच माळेचे मणी . त्यांच्या कडे बघून मला त्यांच्या आई वडिलांच्या बुद्धिमत्तेची कीव येते.. आई वडील शिकलेले असून पण त्यांच्या मुलांचे असे हाल झालेत, असो 🙏
या वरून असे निदर्शनास आले की मधल्या काळात काही मोजके शिक्षक सोडले तर बाकी शिक्षकांची मजाच झाली, मात्र यात फार मोठ्या विद्यार्थी फळीचे नुकसान झाले आहे. आणि साधी साधी बेरीज वजाबाकी मुलांना जमत नाहीये तर नेमके काय शिकवले गेले हे सिद्ध होत आहे.
आर्मी भर्ती कशी होते....जाणारे तरुण fitness च्याच आधारावर निवडले जातात बहुतेक....कमी शिकलेले लोक पदावर खुर्चीवर बसतात .आणि आयएएस अधिकारी आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश करतात....मंत्री आणि आमदार शपथ घेताना शपथ पत्र सुध्दा धड वाचू शकत नाही.....
Mala jar 10 Vila bijgani Ani bhumitit kahi tari question paper chuklyane mark milale naste tar me dahavi napas asto pn thank god I have just completed my MBA in finance...ek vishayi jamla nahi mhanun shikshnacha hakk Kay kadhun geta?? Kay sarkar aahe aplya deshache
आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेमध्ये सरकारशी निगडीत असणाऱ्या आमदार खासदार मंत्री नेते पुढारी आणि सरकारी खात्यातील नोकरांची मुलं-मुली व सरकारी सवलतीचा फायदा घेणारे सर्वजण सरकारी शाळेतच घालण्याची अट घालावी तरच सरकारी शाळेची गुणवत्ता वाढीस लागेल कारण ही वरील सर्व जण सरकारी सवलतीचा फायदा घेत आहेत पण सरकारी शाळा नको😂😂😂 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
या साठी पाया भकम आसणे गरजेचे आहे 1 ली ते 4 थी मध्ये त्यांना योग्य शिक्षण मिळाल्यास त्याची गरज भासणार नाही पहिली ते चौथी मध्ये जो विद्यार्थी शिक्षणामध्ये कमी आहे त्याला शिक्षकांनी त्याच्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे
@@bkgrajatoz अशाच जुन्या शिक्षकांकडून तुम्ही घडले असाल ना? 😊 मान्य हल्ली मनापासून शिकवणारे शिक्षक दिसत नाही प्रोफेशनल झालेत सगळे पण याचा अर्थ असा नाही की सर्व शिक्षक तसेच!
१)अगोदर पास करत होते कारण:- उच्च शिक्षणापर्यंत सर्व मुले पोहोचावी व तिथे फी च्या माध्यमातून जास्ती कमाई व्हावी... पण नंतर लक्षात आले की सर्वांना नोकरी कुठून देणार तेव्हा हा निर्णय घेण्यात आला...! आम्हीं फक्त पक्षाचे झेंडे घेऊन फिरतोय
Ho kharach ahe marathi kinva zp chya shikshakanch kahi yet nahi te nusate faltu kamat hushar astat ani mag student kase ghadatil rajya sarkar ni jaga vhav
बोल भिडू प्रचंड पैशाच्या मागे. 9 मिनिटाच्या व्हिडिओ त 8-9 मिनिटाच्या ads.. मोबाईल/ टॅब ला हात लावल्याशिवाय skip केल्याशिवाय व्हिडिओ बघूच शकत नाही. कमर्शियल असावं पण किती ह्यालाही मर्यादा आहेत 😎
माझी सरकार ला विनंती आहे की सर्वात आधी शाळेतील शिक्षक मुलांना शिकवत नसेल तर त्या मुलांना कसे काय वाचता लिहता येणार आणि शिक्षक फुकत पगार घेतात आणि मुलांचे आयुष्याचे नुकसान होणार.त्यापेक्षा ज्या शाळेतील मुलांना वाचता येत नाहीं अश्या शाळेतील मुलांना नापास करण्या पेक्ष्या शिक्षककांना कायम चे घरी बसवा तरच मुलांचे भविष्य सुधारेल
आताचे शिक्षक तेच आहेत जे 10-15 वर्षापुर्वी होते. पण आपलं पोर इंग्रजीत शिकलं पाहिजे म्हणून लोकांनी सरकारी शाळेकडे पाठ फिरवली आहे. असल्या पोरांना धड मराठी बोलता लिहता येत नाही ना धड इंग्रजी बोलता येत नाही .
Shikshak tech ahet juni pidhi pan te shikawatach nahit jasa English medium school madhye chotya chotya goshtiwar laksha dil jaat tas te shikawatach nahit mag kasa yenar lihita wachta student ch future he tyachya teacher ani siranwar depend astat
सरकारी शाळेतील शिक्षकांचे पगार कमी करून गुणवत्तेनुसार त्यांना पगार दिला पाहिजे. ज्या शाळेची गुणवत्ता चांगली त्या शाळेला पगार चांगला. दर तीन महिन्यांनी शिक्षण विभागाने शालेय तपासणी करून घेतली पाहिजे.
ज्यांना शिकवायला येतंय आणि जे स्वतः शिकले आहेत अशा लोकांनाच सरकारी शाळेत नोकरी द्या... ३५ टक्के वाल्यांना शिक्षक म्हणून नेमलं तर हीच गत होणार .. अजून पण वेळ नाही गेली..
राज्य सरकार व शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रातील झेडपी शाळा व माध्यमिक शासकीय विद्यालयावर अधिक लक्ष देणे फार काळाची गरज आहे कारण कारण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की 12 वी पास असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना साधी मराठी सुद्धा वाचता येत नाही असे अनेक आमच्या परिचयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत की ते 12 वी पास झालेत आर्ट्स मधून पण त्यांना आकडेमोडी गणित साधे साधे सोपे सोपे वजाबाकी भागाकार बेरीज सुद्धा येत नाही अक्षरे ओळखता येत नाही ही अशी परिस्थिती कशामुळे झाली त्याच्यावर सर्वेक्षण होत नाही का आणि होते तर मग याचा रिपोर्टवर काळजीपूर्वक निर्णय घेतले जात नाही का यावर लक्ष देणे फार काळाची गरज आहे अन्यथा आपल्या महाराष्ट्रातील या तरुण वर्गाची खूप बिकट अवस्था होणार आहे जर 12 वी पास होऊन 10 वी पास हुन जर त्यांना साधे सोपे आकडेमोडी येत नाही वजाबाकी येत नाही गणित येत नाही वाचता येत नाही तर हे 10 वी 12 वी पर्यंत पोहोचले कसे आणि ते पास कसं काय झाले हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो यामुळे त्यांचा शिक्षणाचा फायदा काय.?? ही सगळी परिस्थितीला जबाबदार कोण ही सगळी परिस्थिती पाहूनच आजकाल शासकीय शाळांकडे किंवा झेडपी शाळांकडे लोकं आपल्या मुलानं साठी पसंती दाखवत नाही ते आपल्या मुलांना इंग्रजी मिडीयम च्या शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूल मध्ये पाठवतात जर आपली शासकीय शाळा व झेडपी शाळांमध्ये जर सगळं काही गोष्टी रेगुलर झालेत व मुलांना जर प्रॉपर शिक्षकांकडून शिकवले गेले तर प्रायव्हेट व इंग्रजी मीडियम स्कूल कडे जाण्याची संख्या कमी होईल व लोकं आपल्या मुलांना शासकीय माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतील व यामुळे आपले शासकीय शाळांच्या व्यवस्था आहे ती नक्कीच सुधारेल व एकदा शासकीय शाळांतील अवस्था सुधारली की सगळ्यांनाच योग्य ते नॉलेज व योग्य ते ज्ञान मिळेल व ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीला उच्च स्तरावर घेऊन जायला मदत होईल.
मुले शिक्षणात कमी आहेत याचे जिम्मेदार तर सरकारच आहे. शिक्षकांना शिकवण्या आधी यांच्याच दिवट्या कराव्या लागतात कधी इलेक्शन डिवती तर कधी सर्वेक्षण. शिकवनार कधी?
Sishakana sarkar nuste online offline kamech karayla lavtat bichare vargavr janar kadhi aani Kay shikvnar .aamhi pan online offline nach karat rahto .mulanvha aani shishakancha kahi dosh nahi sir
शिक्षक पोरांना शिकवत नाहीत योग्य प्रकारे... मुलांना का येणार नाही बर 1980 मध्ये तर 5th अगदी सगळे येते होते...गणित पण आणि मराठी पण...इंग्रजी भाषा त्या वेळी 5th नंतर होती
माझ्या स्कुल मधि मला 4 थी ला नापास केल होत रिजल्ट वर एक ठिकाणी पास आणि एक ठिकाणी नापास लिहलेल होत आणि स्कुल च्या शिक्षका च महण होत हे तुम्ही खाड़ा खोड केलि आहे नापास नाव् खोडलेल होत त्याच्यावर मनमाड ची संत बॉर्नबा शाळा आहे तेव्हा मुख्या ध्यापक गरुड सर होता यांच्या कारस्थानि मुळ मी शिक्षन घेऊ शक्लो नही
प्रायव्हेट स्कूल ची फीस कसे काय कमी होणार आणि ती कधी बंद ही नाही होणार कारण प्रायव्हेट स्कूल हे सगळे राजकारणी लोकांचीच असतात हा सगळा गेम त्यांचा त्यांनीच रचलेले आहे
काही कामाचा निर्णय नाही हा सर अहो एकच परिक्षा असू द्या हे अस शिक्षकाला गुंतवन्याचा प्रयत्न कराल तर एकही विद्यार्थी नापास होणार नाही नेहमी सारखं घ्यायचा आहे निर्णय तर सरळ नापास चा घ्या उगाच संधी देत बसू नका मि निषेध करतो तुमचया निर्णयाचां
Ha niyam nighala tyaveles mi 6 vi la hoto mala ha niyam kup worst vatala hota yacha kahich upyog nvhata pan aapale kon aekanar 😮 Yevadhya motya lokana aani shashanala kalat nsal tar avghad aahe. Yatun kay sadhya jal kunach bhal jal Education chi vat lavli
पगार जास्त काम कमी प्रत्यक सरकारी कामगार पगार जेवढा असतो तेव्हढं काम करत नाही शिक्षक लोकांनी मुलांना चांगलं शिकवलं तर मूल हुशार होतील जुन्या काळात पण ह्याच शाळा होत्या पण तरी पण विद्यार्थी हुशार असायचे ऑनलाईन
सरकार नापास करणार पण शिक्षक नापास होऊ देणार नाहीत😂
उत्तर सांगितलेले लिहता आले म्हणजे मिळवले
Grant टिकवायची आहे 😂😂😂
हो नक्कीच फालतु काम कोण करणार पुन्हा पुन्हा
@@varhaditales पास होण्या पुरतं हाताने लिहितील पण .
Ho😂😂😂
सर्व राजकारणी व सर्व सरकारी कर्मचारी याची मुले सरकारी शाळेत शिकण्यासाठी पाठवली पाहिजेत. तेव्हा सरकारी शाळा चांगल्या होतील. व वेळेवर आणि योग्य शिक्षक शाळेला मिळतील.
बरोबर
अगदी बरोबर दादा जे शिक्षक सरकारी शाळेत शिकवतात त्यांचे मुलं पण त्या शाळेत शिकायला पाहिजे आणि परत जे मोठे मोठे त्या शाळेची तेव्हा सरकारी शाळांचा कायापालट होईल
तुम्ही 2री 5वी ची गोष्ट करताय माझ्या मित्राचं Graduation झालंय त्यांना सुध्दा मराठी नाही वाचता येत. आणि तरी सुद्धा त्यातले काही Army मध्ये लागलेत. काही पोलिस मध्ये लागलेत. कशे लागलेत देव जाणे 🙂
@@karandhokecreation8634 सरकारला गोलीगत धोका 😜😜😜
आरक्षण चा योग्य फायदा घेतला भाऊ जो बाकी लोकांना नाही घेता आला
Maza 1 mitr 12 vi ahe 100% granted college madhe Pariksha Dept la Sr Clerk ahe. Ani tyane tyqch nqv lihil tari Khup ahe
👍
ते तुमचे मित्र होते म्हणून. सरकारने नाकारायची काय हिम्मत आहे?😅
यावर मी सहमत आहे ,कारण शिक्षक फक्त ठराविक विद्यार्थ्यांवर च लक्ष ठेवतात आणि ज्या विद्यार्थ्यांनाअभ्यासात मदतीची गरज असते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते त्या मूळ त्या विद्यार्थ्यांनकडे लक्ष दिले जात नाही आणि ते अभ्यासात मागे राहतात आणि याचे परिणाम त्यांना उच्च शिक्षण घेताना भोगावे लागतात.केंद्रसरकरच्या या निर्णयाला धन्यवाद 🙏
आमदारांची मुले सरकारी शाळेत शिकली पाहिजेत तरच राजकारणी वाट लावायची बंद करतील 😂
Aajun vat lavhtil
@@sb-bw4lpबरोबर तिथं पुढऱ्यांची पोराचं मेरिट मधे येतील अणि खरे हुशार नापास होतील
Ho kharach
१० वी ला ग्रँट टिकवण्यासाठी कॉपी पुरवठा करण्याचा जो राजकारणी धंदा करत आहेत तो बंद झाला पाहिजे 😢 दमदाटी करणाऱ्यांविरुद्ध मार्शल आणून शिक्षकांना संवरक्षण द्या 🙏
अगदी बरोबर सूचना, शिक्षण सम्राट नकोच, सरकार चे प्रामाणिक प्रयत्न हवेत 🙏
@@dadapatole9341परीक्षेचा वेळी मूळ शिक्षक यांचे दुसऱ्या परीक्षा केंद्रावर स्थलांतर केले पाहिजे
ATKT शाळेसाठी देखील हवी. ज्या विषयात नापास झाला आहे तो विषय पुढच्या वर्षी परीक्षा घेऊन पास करून घ्यावा. असे एखाद्या विषयात नापास झालेमुळे पूर्ण वर्ष वाया जाऊ नाही द्याला पाहिजे. कोणीही सर्व बुद्धिमान नसते. एखाद्या विषय समजून घेण्यात आकलन क्षमता कमी असू शकते.
बरोबर सेमिस्टर पॅटर्न best आहे फेल होत होत मि डिग्री पूर्ण केलि
बरोबर बोललात 👍
😂 शिक्षक भरती करायची नाही मग पालक नाईलाजाने मुल खाजगी मध्ये टाकतात नंतर सांगायच पट संख्या कमी आहे मग शाळा बंद करायची
आणि ह्यांना सरकारी नोकरी वाला नवरा पाहिजे
हा दोष मास्तरांचा आहे मुलांचा नाही मास्तर व्यवस्थित शिकवत नाही चहा प्यायचा कामाचे आहेत
तेच की 🤦♂️
बरोबर
खासगी शाले चे मास्टर पण डोनेशन देऊन च मास्टर होता, तिथ् अजून वाइट परिस्थिति आहे, तिथ् शिक्षकना च काही येत नही तेच पैसे देऊन च शिक्षक होता
काहीतरी चांगलं झालं आहे😊
आत्ताचे 1 ते 10 चे 90% विद्यार्थी हे बरबाद आहेत.. ते कोणत्याची competative exam च्या लायकीचेच उरले नाहीत 😂😂. माझ्या गल्लीत 10 मुल आहेत. सुरुवातीचे 4 5 वर्ष कॉन्व्हेन्ट मधे गेलेत, आणि आता मराठी शाळेत 🤣 एकालाही धड वाचता लिहता येत नाही... सर्व एकाच माळेचे मणी . त्यांच्या कडे बघून मला त्यांच्या आई वडिलांच्या बुद्धिमत्तेची कीव येते.. आई वडील शिकलेले असून पण त्यांच्या मुलांचे असे हाल झालेत, असो 🙏
या वरून असे निदर्शनास आले की मधल्या काळात काही मोजके शिक्षक सोडले तर बाकी शिक्षकांची मजाच झाली, मात्र यात फार मोठ्या विद्यार्थी फळीचे नुकसान झाले आहे.
आणि साधी साधी बेरीज वजाबाकी मुलांना जमत नाहीये तर नेमके काय शिकवले गेले हे सिद्ध होत आहे.
इतकी वाईट परिस्थीती याआधी नवती,
विद्यार्थी शिकले की ते आपला हक्क मागतील हे मोदी सरकारला माहित आहे.
आमच्या काळात चेकिंग ल साहेब आला तर त्याला कोंबडा द्यायचा की झाले काम
शिक्षक बदलले पण पॉलिसी नाही म्हणून मी माझ्या मुलीला इंग्लिश शाळेत ॲडमिशन घेतला
इंग्लिश शाळेत फक्त पोपटपंची करून घेतली जाते.
आर्मी भर्ती कशी होते....जाणारे तरुण fitness च्याच आधारावर निवडले जातात बहुतेक....कमी शिकलेले लोक पदावर खुर्चीवर बसतात .आणि आयएएस अधिकारी आयपीएस अधिकाऱ्यांना आदेश करतात....मंत्री आणि आमदार शपथ घेताना शपथ पत्र सुध्दा धड वाचू शकत नाही.....
Mala jar 10 Vila bijgani Ani bhumitit kahi tari question paper chuklyane mark milale naste tar me dahavi napas asto pn thank god I have just completed my MBA in finance...ek vishayi jamla nahi mhanun shikshnacha hakk Kay kadhun geta?? Kay sarkar aahe aplya deshache
यात नवीन असे काही नाही आधीही नियम असच होते परत तेच पुनः येणार
आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सरकारी शाळेमध्ये सरकारशी निगडीत असणाऱ्या आमदार खासदार मंत्री नेते पुढारी आणि
सरकारी खात्यातील नोकरांची मुलं-मुली व सरकारी सवलतीचा फायदा घेणारे सर्वजण सरकारी शाळेतच घालण्याची अट घालावी तरच सरकारी शाळेची गुणवत्ता वाढीस लागेल कारण ही वरील सर्व जण सरकारी सवलतीचा फायदा घेत आहेत पण सरकारी शाळा नको😂😂😂
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
नक्कीच100%
सरकारी दवाखान्यात उपचार करणे बंधनकारक केले पाहिजे 🙏
या साठी पाया भकम आसणे गरजेचे आहे 1 ली ते 4 थी मध्ये त्यांना योग्य शिक्षण मिळाल्यास त्याची गरज भासणार नाही पहिली ते चौथी मध्ये जो विद्यार्थी शिक्षणामध्ये कमी आहे त्याला शिक्षकांनी त्याच्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे
शिक्षकांना कीती वाचता, लिहिता, गणित करता येते? यावर पण परिक्षा व्हावी.
एकदा शिक्षक भरती साठी लागणाऱ्या tet, tait आणि ctet चा अभ्यास करून बघा 😊 तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल
@@rohinisonawane8527barobar...answer
@@bkgrajatoz अशाच जुन्या शिक्षकांकडून तुम्ही घडले असाल ना? 😊 मान्य हल्ली मनापासून शिकवणारे शिक्षक दिसत नाही प्रोफेशनल झालेत सगळे पण याचा अर्थ असा नाही की सर्व शिक्षक तसेच!
@rohinisonawane8527
🙏 मी वर्तमान शिक्षकां बद्दल बोलत आहे, त्यातही चांगले अपवाद वगळुन
@rohinisonawane8527 आभ्यास करून नौकर्या लागल्या आसत्या तर देशात आरक्षण आणि डोनेशन चाललेच नसते.
Policy nahi tr Shikshak badla ...🎉 shikshak bharti kara devendra saheb🙏🏻
शिक्षण, बाजार समित्या, जिल्हा बँका यांच भ्रष्टाचाराचा नावाखाली भाजप सरकारने सत्यानाश केला
सरकार ने खाजगी शाळा ना नवीन कुरण दिले आहे हिच जुनीच पॉलिसी आहे
The main focus of government is on privatization and absence of supervision over government schools causes this situation in India
१)अगोदर पास करत होते कारण:- उच्च शिक्षणापर्यंत सर्व मुले पोहोचावी व तिथे फी च्या माध्यमातून जास्ती कमाई व्हावी...
पण नंतर लक्षात आले की सर्वांना नोकरी कुठून देणार
तेव्हा हा निर्णय घेण्यात आला...!
आम्हीं फक्त पक्षाचे झेंडे घेऊन फिरतोय
केंद्रीय मंत्र्यांची पात्रता पण पाहून घ्या अगोदर
शिक्षकालाच काही येत नाही तर विद्यार्थ्याचं काय बोलायचं होय मंडळी बरोबर आहे का नाही हे
Ho kharach ahe marathi kinva zp chya shikshakanch kahi yet nahi te nusate faltu kamat hushar astat ani mag student kase ghadatil rajya sarkar ni jaga vhav
चांगला निर्णय आहे आमच्या वेळी चौथी ला बोर्ड होत म्हणून आम्ही अभ्यास करायचो
असा मूर्खा सारखा निर्णय ह्याच सरकारने घेतला होता.
लाडका विद्यार्थी योजना बंद अस म्हणा बर वाटेल
😂😂😂
बोल भिडू प्रचंड पैशाच्या मागे.
9 मिनिटाच्या व्हिडिओ त 8-9 मिनिटाच्या ads.. मोबाईल/ टॅब ला हात लावल्याशिवाय skip केल्याशिवाय व्हिडिओ बघूच शकत नाही. कमर्शियल असावं पण किती ह्यालाही मर्यादा आहेत 😎
माझी सरकार ला विनंती आहे की सर्वात आधी शाळेतील शिक्षक मुलांना शिकवत नसेल तर त्या मुलांना कसे काय वाचता लिहता येणार आणि शिक्षक फुकत पगार घेतात आणि मुलांचे आयुष्याचे नुकसान होणार.त्यापेक्षा ज्या शाळेतील मुलांना वाचता येत नाहीं अश्या शाळेतील मुलांना नापास करण्या पेक्ष्या शिक्षककांना कायम चे घरी बसवा तरच मुलांचे भविष्य सुधारेल
निदान अभ्यास तरी करतील लेकरं आता.. चांगला निर्णय आहे.
आताचे शिक्षक हे पहिल्या सारखे राहिले नाहीत त्या पेक्षा शिक्षकांना चांगल शिकवायला पाहिजे
आताचे शिक्षक तेच आहेत जे 10-15 वर्षापुर्वी होते. पण आपलं पोर इंग्रजीत शिकलं पाहिजे म्हणून लोकांनी सरकारी शाळेकडे पाठ फिरवली आहे. असल्या पोरांना धड मराठी बोलता लिहता येत नाही ना धड इंग्रजी बोलता येत नाही .
Shikshak tech ahet juni pidhi pan te shikawatach nahit jasa English medium school madhye chotya chotya goshtiwar laksha dil jaat tas te shikawatach nahit mag kasa yenar lihita wachta student ch future he tyachya teacher ani siranwar depend astat
सरकारी शाळेतील शिक्षकांचे पगार कमी करून गुणवत्तेनुसार त्यांना पगार दिला पाहिजे.
ज्या शाळेची गुणवत्ता चांगली त्या शाळेला पगार चांगला.
दर तीन महिन्यांनी शिक्षण विभागाने शालेय तपासणी करून घेतली पाहिजे.
Ho kharach te ya dhakane tari shikawatil ani student ch bhal hoil
शिक्षकांचे पगार कमी करा...मग शिक्षणाचा दर्जा सुधारेल
क्रीडा शिक्षक भरती वर व्हिडिओ बनवा बोल भिडू . प्रत्येक शाळेत एक क्रिडा शिक्षक असेल तर ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळतील.
शिक्षकांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिकवावे, 😂😂😂
अहो साहेब आमच्या गावातल्या zp शाळेतले मुल आणि मुली यांना वाचता लीहता येत नाही पाचवी ते आठवी
सतत पास होऊन काही होत नाही . नापास झाला तर , तुमची कमकुवतपणा कळेल .
जनता शिकली तर, राजकारणी लोकांना राजकरण कस करता येईल?
ज्यांना शिकवायला येतंय आणि जे स्वतः शिकले आहेत अशा लोकांनाच सरकारी शाळेत नोकरी द्या... ३५ टक्के वाल्यांना शिक्षक म्हणून नेमलं तर हीच गत होणार .. अजून पण वेळ नाही गेली..
आता पर्यंत शिक्षण तज्ज्ञ परिणामांची वाट बघत होते का.. भारताच्या भविष्यासाठी हेच का योगदान.....कि जाणून बुजून पिढी अज्ञानी ठेवावयाची होती...शंका
शिक्षकांची परीक्षा घ्या सहा महिन्यातून एकदा परीक्षेमध्ये नापास झाल्यास पगार कपात करा मग बघा शिक्षण व्यवस्था कशी होईल😅
याला मुले किंवा शिक्षक जबाबदार नाहीत 1ली ते 7वी पर्यंत लापासीचा निर्णयच योग्य होता आताचा बदल बघुया कसा जातो ते
राज्य सरकार व शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्रातील झेडपी शाळा व माध्यमिक शासकीय विद्यालयावर अधिक लक्ष देणे फार काळाची गरज आहे कारण कारण सध्याची परिस्थिती अशी झाली आहे की 12 वी पास असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना साधी मराठी सुद्धा वाचता येत नाही असे अनेक आमच्या परिचयातील विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत की ते 12 वी पास झालेत आर्ट्स मधून पण त्यांना आकडेमोडी गणित साधे साधे सोपे सोपे वजाबाकी भागाकार बेरीज सुद्धा येत नाही अक्षरे ओळखता येत नाही ही अशी परिस्थिती कशामुळे झाली त्याच्यावर सर्वेक्षण होत नाही का आणि होते तर मग याचा रिपोर्टवर काळजीपूर्वक निर्णय घेतले जात नाही का यावर लक्ष देणे फार काळाची गरज आहे अन्यथा आपल्या महाराष्ट्रातील या तरुण वर्गाची खूप बिकट अवस्था होणार आहे जर 12 वी पास होऊन 10 वी पास हुन जर त्यांना साधे सोपे आकडेमोडी येत नाही वजाबाकी येत नाही गणित येत नाही वाचता येत नाही तर हे 10 वी 12 वी पर्यंत पोहोचले कसे आणि ते पास कसं काय झाले हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो यामुळे त्यांचा शिक्षणाचा फायदा काय.??
ही सगळी परिस्थितीला जबाबदार कोण ही सगळी परिस्थिती पाहूनच आजकाल शासकीय शाळांकडे किंवा झेडपी शाळांकडे लोकं आपल्या मुलानं साठी पसंती दाखवत नाही ते आपल्या मुलांना इंग्रजी मिडीयम च्या शाळेमध्ये किंवा प्रायव्हेट स्कूल मध्ये पाठवतात जर आपली शासकीय शाळा व झेडपी शाळांमध्ये जर सगळं काही गोष्टी रेगुलर झालेत व मुलांना जर प्रॉपर शिक्षकांकडून शिकवले गेले तर प्रायव्हेट व इंग्रजी मीडियम स्कूल कडे जाण्याची संख्या कमी होईल व लोकं आपल्या मुलांना शासकीय माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतील व यामुळे आपले शासकीय शाळांच्या व्यवस्था आहे ती नक्कीच सुधारेल व एकदा शासकीय शाळांतील अवस्था सुधारली की सगळ्यांनाच योग्य ते नॉलेज व योग्य ते ज्ञान मिळेल व ग्रामीण भागातील मुलांच्या प्रगतीला उच्च स्तरावर घेऊन जायला मदत होईल.
अहो साहेब,
शिक्षणाचे खाजगीकरण करून भरपूर पैसा मिळवणे हे सरकारी ध्येय आहे. हे सगळ सांगा की...
faar chaan mahahiti dilit dhanyavad
Changli gosht aahe
Nirnayach Swagat ahe...
दोष शिक्षकांचा आहे जे मुलांन च्या अभ्यासा कडे लक्ष देत नाही
घ्या 1500 घ्या 😂😂😂
हे खुप छान आहे.
मुले शिक्षणात कमी आहेत याचे जिम्मेदार तर सरकारच आहे. शिक्षकांना शिकवण्या आधी यांच्याच दिवट्या कराव्या लागतात कधी इलेक्शन डिवती तर कधी सर्वेक्षण. शिकवनार कधी?
100% पास निकाल दिला नाही तर बदली होऊ शकते 😂
One nation one education ❤❤❤❤
Bss shant kelya😂
Khup chan decision
Barobar dicision ahe
Sishakana sarkar nuste online offline kamech karayla lavtat bichare vargavr janar kadhi aani Kay shikvnar .aamhi pan online offline nach karat rahto .mulanvha aani shishakancha kahi dosh nahi sir
Aadhi hi yojana jyane suru keli tyachya akalecha chashak deun satkar kela pahije
सरकारी शाळा बंद करून खाजगीकरण करण्याला हे प्रोत्साहन आहे
Chuk 30% student 70% teacher 😢
1ली ते 4थी पर्यंत मुलांना चांगले तयार केल तर कशाला नापास होतील.. मुळात पाया स्ट्रॉंग करणे हे महत्वाचे आहे
Berojgari Kami Krnyasathi He Krtayt
Rojgar uplabdh karnyat apyesh aale aahe
Aani mhanon pass hou denar nahi 😊😊😊
Teacher salary Kami kara majlet male and female also school manj time pass kendra kelay quality var pagar zala phi j
शिक्षक पोरांना शिकवत नाहीत योग्य प्रकारे...
मुलांना का येणार नाही बर
1980 मध्ये तर 5th अगदी सगळे येते होते...गणित पण आणि मराठी पण...इंग्रजी भाषा त्या वेळी 5th नंतर होती
माझ्या स्कुल मधि मला 4 थी ला नापास केल होत रिजल्ट वर एक ठिकाणी पास आणि एक ठिकाणी नापास लिहलेल होत आणि स्कुल च्या शिक्षका च महण होत हे तुम्ही खाड़ा खोड केलि आहे नापास नाव् खोडलेल होत त्याच्यावर मनमाड ची संत बॉर्नबा शाळा आहे तेव्हा मुख्या ध्यापक गरुड सर होता यांच्या कारस्थानि मुळ मी शिक्षन घेऊ शक्लो नही
Bar zaal tu shikshak nahi zalas te nahitar mulanchya bhavishyala ghode lagale asate 😂
@Avin868 शिक्षण घेऊ शक्लो नही अस लिहल आहे ते शिक्षक होउ शक्लो नही अस नहिये अनपढ़
जबरदस्त...❤
भारी निर्णय
नवीन कोण कोण आहे ❤❤🎉
100 out of 1 Percent...changal zal baki 99 percent apalyala mahit ch ahe
योग्य निर्णय
शिक्षक 100% pass निकाल देतात 😂
नापास झाल्यास फी सरकारने भरावी
kahi nahi school walech 35 mark dyun puthe dhakaltil🤣
शिकवण्यापेक्षा दुसरेच काम शिक्षक करत असतात.
ह्या सारव्या मध्ये चुकी विध्यर्थ्यांची का शिक्षकांची ?
जुनी परिक्षा पद्धती बघा मूल्यमापन पद्धतीत याच उत्तर आहे
Mala ek question ahe ki sarkarchya yojana banvte kon niymavar niyam change kartat
1to 4
Private School cha Fees pan Kami karnya kade laksh dyav Sarkarne
प्रायव्हेट स्कूल ची फीस कसे काय कमी होणार आणि ती कधी बंद ही नाही होणार कारण प्रायव्हेट स्कूल हे सगळे राजकारणी लोकांचीच असतात हा सगळा गेम त्यांचा त्यांनीच रचलेले आहे
Private संस्थेला शाळा चलव्याची आहे. 😂
काही कामाचा निर्णय नाही हा सर अहो एकच परिक्षा असू द्या हे अस शिक्षकाला गुंतवन्याचा प्रयत्न कराल तर एकही विद्यार्थी नापास होणार नाही नेहमी सारखं घ्यायचा आहे निर्णय तर सरळ नापास चा घ्या उगाच संधी देत बसू नका मि निषेध करतो तुमचया निर्णयाचां
आले वाचून दाखवायला 😂😂😂😂
Ha niyam nighala tyaveles mi 6 vi la hoto mala ha niyam kup worst vatala hota yacha kahich upyog nvhata pan aapale kon aekanar 😮
Yevadhya motya lokana aani shashanala kalat nsal tar avghad aahe. Yatun kay sadhya jal kunach bhal jal
Education chi vat lavli
Good decision 😊
पण शिक्षक व पालक असं काहीच होवू देणार नाहीत
Yat Vidyathyanchi chuki ahe ka ki Shikshkachi chuki ahe. Sagadyat adhi Govt Teachers la Payment kami kara majalet te jast
Shikshan mantraya la koni zababdar dharnar ka , ka ha prani shalanchi grant vattapa sathich baslay paise gola kerun
Mr. Farmer ____ la adich hint deu naka ,tyana adhich shikun dyayache nahi please
Ani mag yannach Sarkari naukrya pahije!!!
Good decision
Good डिसिजन
मग दहावीचा निकाल 90 टक्के कसा लागतो?
नेत्यांची डिग्री पण दाखवा
पगार जास्त काम कमी प्रत्यक सरकारी कामगार पगार जेवढा असतो तेव्हढं काम करत नाही शिक्षक लोकांनी मुलांना चांगलं शिकवलं तर मूल हुशार होतील जुन्या काळात पण ह्याच शाळा होत्या पण तरी पण विद्यार्थी हुशार असायचे ऑनलाईन
सरकारी शाळेची परिस्थिती यापेक्षा खराब आहे.
No detention policy ha adhi kelela, sarvat motha murkhapana ahe. Kiti tari mulanche shaishanik nuksan zhale yamule.
Private college chalavi mhanun sarvana pass karun pudhe anat hote
शिक्षकांचे पगार कमी करा
शिक्षण किती रे तुझं
@DineshDere-qy5tt civil engineer ahe mi
6वी आणि 7वी पण नापास होणार का
Private school che teacher la phile traning dya tevhach mulanche bhale hoil