ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
एक वाटी मोहरी दोन लिंबापासून चटपटीत रेसिपी (राई) एकदा खाल्ली तर आठवणीत राहणर परत परत बनवणार खाऊन पहा
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.พ. 2024
- #एकवाटीमोहरीदोनलिंबापासूनचटपटीतरेसिपी(राई)एकदाखाल्लीतर आठवणीत राहणर परत परत बनवणार खाऊन पहा
#एकवाटीमोहरीपासूनदोनलिंबापासूनरेसिपवर्षभरटिकणारी
#मिरच्यांचेलोणचं
#लिंबूमिरच्यांचेलोणचे
(मिरच्यांच्या लोणच्यासाठी सामग्री)
#सीतानेहरेकिचनरेसिपी /एक वाटी मोहरी/दोन लिंब/200 ग्रॅम मिरच्या/पोटभर धने/एक चमचा मेथी गाणे /एक चमचा हळद/एक चमचा लाल तिखट/दोन पळ्या तेल//चवीनुसार मीठ .
खरंच मावशी जुन्या आठवणी ताज्या केल्या तुम्ही मी नक्की उद्याच बनवून पाहणार आहे मावशी धन्यवाद
Thanks dear
मी नेहमी करते.खूप छान.
छान लोंच
Thanks dear
वावा मोहरीची डिश मस्तच मावशी मस्तच मस्तच तुमच्या रेसिपीला तोड नसते एकच नंबर एकच नंबर
Thanks dear
खूप छान रेसिपी आहे मस्त दिसते आणि काहीतरी वेगळी आहे
Thanks dear
वा मस्तच आहे खरंच खूप छान रेसिपी बनवलि आहे
Thanks dear
Beautiful very nice
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe aamihi pahato hamesaha very nice 😮😮
Thanks dear
अतिशय सुंदर खूप खूपच छान सांगितले आहे 👌👌👌👌
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat very nice 😮😮😮
Thanks dear
खूप छान रेसिपी बनवली मी ही अशीच करून बघन
Thanks dear
Waw aapratin recipe cahan aastat tumcya recipe very nice 😮😮😮
Thanks dear
खूप छान आहे मस्त ताई पहिल्यांदाच पाहिलेली आहे खरंच छान आहे जे काय आहे ते मस्त 😮😮😮😮😮
Thanks dear
Waw mastic yummy recipe very nice taimasc recipe cahan aastat 😮😮😮😮😮
Thanks dear
Waw kupac Aapratin reecpi Navin aahe kaki 😮😮😮😮
Thanks dear
Khupch chan ani Vegali recipe aahe.
रेसिपी सुंदर झाली आवडली धन्यवाद
Thanks dear
Waw kupac Aapratin reecpi Navin aahe kaki tumacha reecpi cahan aastat very nice ☺️☺️☺️☺️☺️☺️
Apratim recipe
Thanks dear
Waw kupac Aapratin reecpi Navin aahe kaki
Thanks dear
Agadi Sofia paddti tumhen recipe samjhawan Santa khubsurat tumcha recipe Cahn aastat very nice
Waw very nice 👌 👏 👍 😮😮😮
वा मावशी तुमच्याकडे शिकावा रेसिपी पौष्टिक पदार्थ खूप छान रेसिपी दाखवली खूप छान लागते ही रेसिपी आमची आजी बनवायची आम्ही भरपूर ्खाईची मस्त लागते
Thanks dear
Thanks dear
खरच अप्रतिम चविष्ट recipe 😋 एक नंबर 😋😋😋👌👌👌👌👍👍👍👍👍
Thanks dear
Nice
Thanks dear
अतिशय सुरेख रितीने रेसिपी हे समजावून सांगितले आहे त्यामुळे सर्वसामान्य पणे गृहिणी करून आनंद घेऊ शकतात सुरेख समजावुन सांगीतली.धनवाद...
Thanks dear
❤❤❤i@@sitanehare
खूप छान आणि फारच सुंदर दिसते
Very good recipe, but how many days can we keep outside
सुरवातीला मोहरी व लिंबू च सांगितले .म्हणून वाटले नवीन काही तरी आहे . हे लिंबू मिरची लोणचे मी पण नेहमी करते छान लागते टिकते पण भरपूर दिवस . हा सर्व मसाले भाजून आम्ही कच्च्या मिरची व लिंबू टाकून मिरची लिंबू करतो .तेलन टाकता करावे .
मिरचीची भाजी दाखवा
Ok thanks dear
हींग घातला की आणखी लज्जतदार बनेल हे लोणचं
आम्ही याला खाराची मिरची म्हणतो
Aacha thanks dear
हीमिरची मी नेहमीच करतं.वर्षभरटिकते
Thanks dear
Hing nahi ka
Namak ghalat nahi ka
मिरचीचे लोणचे छान झाले आहे पण चटणी नको
फालतू बडबड नको.
.