विठ्ठल टिळ्याचे रहस्य | उलटा का सरळ समजेना | गौरप्रेम दास
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- विठ्ठल टिळ्याचे रहस्य | उलटा का सरळ समजेना | गौरप्रेम दास
हरे कृष्ण,
गौर प्रेम दास, हार्दिक स्वागत
आणखी खूप काही...
(Something special...)
श्रीमद्भगवद्गीता मराठी प्रवचने
• Playlist
संपूर्ण संत तुकाराम जीवन चरित्र मराठी
• संत तुकाराम चरित्र
संपूर्ण सार्थ हरिपाठ मराठी विश्लेषण
• Playlist
संत तुकाराम गाथा अभंग मराठी विश्लेषण
• Playlist
संपूर्ण पंढरपूर धाम दर्शन व महिमा
• पंढरपूर धाम दर्शन
श्रीहरी कथामृत मराठी कथा
• श्रीकृष्ण लीला ऑगस्ट २०२१
नाशिक-पंचवटी संपूर्ण माहिती
• नाशिक-पंचवटी कथा
एकादशी व्रत कथा आणि महात्म्य
• एकादशी व्रत कथा - महात...
If you like the video please share and subscribe to our channel.
व्हिडिओ आवडला असल्यास कृपया शेअर आणि सबस्क्राईब करा.
Follow us on :
Facebook
/ gaur-prem-das-10010002...
Instagram
/ gaurpremdashk108
Shri Hari Darshan
/ @gaurpremmaharajpatil
Sant Sampada
/ @gaurpremdashindi
Gaur Prem's Vlogs
/ channel
Gmail
ganeshmuley1995@gmail.com
What's App
chat.whatsapp....
Get FREE Guidence to Uplift in Life.
Thank you very much
#श्रीहरीदर्शन #पंढरपूरदर्शन #विठ्ठलटिळा #sriharidarshan #PandharpurDarshan #VithalTilak #Tilak #Vithal #तिलक #vithaltila
अतिशय महत्वपूर्ण धर्म ज्ञानवर्धक माहिती दिली आपण। आणि समजावून सांगण्याची शैली ही ओजस्वी वाटली। सामान्य जनानी नेमका कोणता तिलक लावायला हवा याबाबत ही सविस्तर माहिती अवश्य प्रेषित करा🙏मला तिलक तर्हे तर्हेचे लावायला आवडतात।आमचे शिवत्र्यंबकेश्वर दैवत।काही दिवसापूंर्वी माझ्या कपाळावर शिवाचे त्रिपुंड चिन्ह आपोआप उमटले आहे.मी स्तंभित झालो.याबाबत काही शिकायला मिळालं तर खूप आनंद होईल.आपण म्हणालात नेहमी आनंदी राहा 🙏😀
1
.
.
Khoopach Sundar Varnan
Dhanywaad
सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम सीताराम
खुप छान माहिती दिली माऊली
Hare Krishna
धंन्यवाद 🌹👋 चांगली माहिती आहे तुमचं भगवंता वर चांगले प्रेम आहे
खुप खुप धन्यवाद
हरी विठ्ठल
🙏🛕🏹🚩
JayShree VittalayNamah
Excellent.........keep talking
राम कृष्ण हरी 🙏
हरि ॐ ..! अतिशय गुढरम्य .. सांगितल्याशिवाय कळत नाही .. हरि ॐ ..!👌🏿👍🏿🙏🏿🇮🇳😌
हरि ओम
हारी ॐ माऊली🚩🚩
Jai shree Radhe Krishna
हरे कृष्णा
हारे कृष्ण दंडवत प्रनाम
राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा
Dhanyavad.
खूप छान माहिती दिलीत प्रभुजी
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिलीत प्रभुजी किती तरी लोकांना माहिती नसते 🙏🙏 हरे कृष्ण राधे राधे प्रभुजी 🙏🌹🌹🌺🌺🌹🌹
Shree hari Govinda ..khup sundar jankari .. Radhe Radhe shayam ji
हरे कृष्णा 🙏🏻❤️
Ram krushn hari🙏🚩
खूप छान
Jay Shree krushna
खुपच छान माहिती दिली आहे माऊली धन्यवाद,
बळीराम जावळे आडगाव पैठण
Ram krushna hari
राम कृष्ण हरी
जय श्री राम!!!
जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल प्रभू भगवान!!!
जय श्री सत्य सनातन आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म!!!
श्री गौरप्रेम गोपालदास महाराज असेच आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्माचे प्रचार प्रसार आणि जागृती प्रबोधनाचे कार्य करत राहावे ही नम्र विनंती!!!
सुंदर विवेचन
Hare Krishna hare Krishna Krishna Krishna hare hare hare Rama hare Rama ram ram hare hare
हरे कृष्ण प्रभुजी,अप्रतिम माहिती
धन्यवाद माहिती आवडली
Jai Shree Vitthal Rakhumai 🙏
हरे कृष्णा प्रभुजी
जय जय रामकृष्ण हरी
Mazi vittu mauli 😘🥰🙌🙌👏🥀
Bhau barech divas zalate hech Uttar shodhat hoto.te Uttar aaj sapadle.thanyavad bhau.
हरी हरी🙏🙏🚩🚩
जयश्रीराम पुणे 🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺
Hari bol
श्री हरी विठ्ठल 🙏🏼🙏🏼
Hare Krishna prabhuji Dandvat Pranam 🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ram Krishna Hari. Khup chan mahiti sangitli 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Best explenation
Aamchya gaichya dokyavar pn asa tila ahe 😀🚩
हरे कृष्ण राम कृष्ण हरी
हरे कृष्ण धन्यवाद
Mast mahiti mitra
Jay Shree Radha Krishna 🙏🙏🙏🙏🙏🌹🙏🌹🌹🌹🌹
रा धे राधे
खुप छान माहिती दिली
सुंदर
Hare Krishna prabhuji 🙏
Khup sundar 🙏🙏🙏🙏🙏 jay hari vitthal
👏 पांडुरंग पांडुरंग पांडुरंग नारायणा विठ्ठला।
रामकृष्णा रामकृष्णा श्रीधरा।।
Hari bol ❤️Jay prabhupad 🙏
हरे कृष्ण prabhuji
Ramkrishna hari pranipat
तुम्ही दिलेली माहिती संप्रदाय अनुरूप पुरावा द्यावा
शास्त्र प्रमाण ...
ब्रह्म संप्रदाय शी वारकरी संप्रदाय साम्य आहे
हे समजून सांगा
तिलक साम्य नाही
अनादी परंपरा आहे संप्रदाय ची
जय हरी माऊली
शास्त्र प्रमाण माझ्याजवळ नाही कृपया आपल्या जवळ असेल तर सांगा पण मी सांप्रदायिक टिळ्यांचा आधार घेऊन बोललो. याबद्दल काही अधिक माहिती मिळावी म्हणून मी वारकरी वरिष्ठ महाराजांनाही विचारले आहे पण त्यांनाही काही माहिती नव्हते आणि राहिला प्रश्न वारकरी संप्रदाय आणि ब्रह्म संप्रदायाचा तर दोन्ही वेगवेगळे प्रामाणिक संप्रदाय आहेत पण जो तिळक आज भगवंतांना लावल्या जातो त्यामागेही काही कारण असावे कारण कोणतीही गोष्ट विनाकारण केल्या जात नाही तर प्रत्येक बारीक बारीक गोष्टींचा विचार होतो. विठ्ठल आज आपण पाहतो वारकरी संप्रदाय पूर्ण निष्ठेने पूजले जातात पण हेच विठ्ठल कर्नाटकला पण ब्रह्ममध्व संप्रदायात पूजले जातात आता याबद्दल अधिक माहिती आपण मिळवू शकता.
धन्यवाद 👍👍👌👌👌👌
Surekh mahiti Dhili. Hare krishna 🙏
खुप छान माहिती 🙏🙏🙏
Jay,harevethal
🙏हरे कृष्णा 🙏
🙏🔱🚩Shri Ram Krishna Hari🚩🔱🙏
।। हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम।।
Jai Hari 🙏
Hari om🔱🚩🙏🏻
Hare Krishna🙏🙏❤❤ 📿📿
तुम्ही खुप छान माहिती सांगताय...रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय...
th-cam.com/video/4Xgjjnt4ZVY/w-d-xo.html
Watch the full video song vitthala vitthala.
अतिशय सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏 श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय हो 🙏🙏🙏🙏🙏 विठ्ठल रखुमाई की जय हो 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Hari Narayan, Laxmi Narayan, Hari Hari
Nice info
🚩🙏🌺 JAY JAY RAM Krishna Hare 🌺🙏
Hare Krishna Prabhuji...Nice information...💝🙏
जय हरी विठ्ठल 🙏🙏
हरे कृष्ण हरे राम प्रभुजी 💐💐
Very nic e prabhuji
Khup chhan mahiti dili tumhi Jay Hari Vitthal
Hare krishan
माऊली तुम्ही खुप छान माहीती आमच्यापर्यंत पोहचवली
खुप खुप धन्यवाद
हरी ओम दादा
खूप सुंदर माहिती...हरे कृष्ण प्रभू
Hare krishna. छान माहिती मिळाली आहे.
खुप छान माहिती दिली राम कृष्ण हरी धन्यवाद
Khup chan
खूप छान माहिती दिली 🙏🌹
राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏🌹
खूप सुंदर अभ्यासपूर्ण माहिती दिलीत 👍 ...हरे कृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम 🙏
खुप छान माहिती दिली 👌🙏
🌺🙏||जय विठुमाऊली||🙏🌺
🚩राम कृष्ण हरी...#@माऊली...🚩
Sunder mahiti,Hari bol
Om namaha shivay
Ram Krishna Hari 🙏🙏
महाराज ये बात हिंदी में बताओ प्लीज़ ❤❤जय श्रीहरि विठ्ठल 😍
Jau shure ram
Nice information
रामकृष्णहरी विठ्ठल केशवा
🙏🙏👌👌जय जय श्री श्री विठोबा रखुमाई👌👌🙏🙏
बहुतेक वैष्णव संप्रदायतील मुख्य कल्पना एकाच प्रकारचे आहेत. खुप सुंदर आणि महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही प्रभुजी. हरे कृष्ण । 😊
हरे कृष्ण 🙏
Ram Krishna hari Jay vitthal vitthal Jay pandurang 🙏🙏🚩🥭❤️👌
@@gaurpremmaharajpatil श्री विठ्ठलाची मुर्ती ही योगानुभतीतुन साकारली आहे प्रत्येक जीवात ती आहे , या विषयी बनारस चे 18 वे शतकातील महायोगी श्री श्यामाचरण लाहिरी यानी क्रियायोग अभ्यासातुन जे अनुभव होत गेले ते 26 देंनदीनीत तारीख वर्षा सहीत लिहुन ठेवले आहे ते बंगाली हिंदी अश्या समिस्र भाषेत आहे या विषय प्रत्यक्ष विठुरायाचे नाव नाही पण तो अनुभव खालील प्रमाणे आहे ,
* कुटस्थ के भितर एक मुर्ती देखा हिलता नही हें वही पुरुषोत्तम *
या पुढे आजुन साधनेचे कठीन स्तर पार करत ते या मुर्तीत लय होत लिहीतात
* हम ही पुरुषोत्तम *
श्री विठ्ठला च्या भृमध्यावर कुटस्थाचे चिन्ह अंकीत आहे , हे योगी साधनेच्या उच्च अवस्थेत भृमध्य अध्यात्मीक पिठ भुमीवर पाहतात है मोर पिसाच्या मधे असलेला अक्ष सोनेरी आणी मधे कृष्णवर्णा सारखे पण प्रचंड तेजस्वी आहे ,
याला कृष्णद्वैपायण ही म्हणतात अर्थात अध आणी उर्ध्व असलेले आयण ,
दोन हात एक मेकाला जोडुन प्रणाम म्हणजच इडा पिंगला एक करुन सुषम्नेत स्थिती झाल्यावर भृमध्य अविनाशी कुटस्थकृष्णाला प्राकृत प्रणाम शक्य आहे या प्रणामाचे प्रतीक म्हणुन सनातन धर्मात दोन हात जोडुन कपाळाला स्पर्ष करुन प्रणाम करण्याची परंपरा आहे नकळत प्रत्येक जण स्वतमधील आत्मदेवतेला प्रणाम करतो आहे .
बुध्दशिल्प मुर्तीची ओळख लपवण्यासाठी असा भला मोठा तिलक चेहरा लपवण्यासाठी लावतात !🇮🇳🙏✊
@@sanjayjadhav3981 नाही, गंधाचा आकार पहा। पिंपळाचे पान आहे। बुध्द ज्ञानप्राप्ती👉 पिंपळ
चांगली माहिती दिलीत धन्यवाद!
खूप छान माहिती आहे.धन्यवाद🙏