शशांक खुपच छान विडिओ गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया बरोबर आहे श्री गणपती बाप्पा निसर्गाचो देव आसा पयाँवरणचो देव कोकणी माणूस आणि श्री गणपती बाप्पा हे एक वेगळेच नाते आहे शशांक खुपच सुंदर नाव दिलस मस्तच मुक्काम पोस्ट कोकण ला धन्यवाद असेच👏✊👍 छान विडिओ बघायला आवडेल जय महाराष्ट्र
Dadlya tuka bagun bara vatla miss u bhava
दादल्या कडना miss u too
Miss you too
शशांक खुपच छान विडिओ गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया बरोबर आहे श्री गणपती बाप्पा निसर्गाचो देव आसा पयाँवरणचो देव कोकणी माणूस आणि श्री गणपती बाप्पा हे एक वेगळेच नाते आहे शशांक खुपच सुंदर नाव दिलस मस्तच मुक्काम पोस्ट कोकण ला धन्यवाद असेच👏✊👍 छान विडिओ बघायला आवडेल जय महाराष्ट्र
धन्यवाद❤️💐
काय सांगू मित्रा
एकदम गावी घेऊन गेलास
काय तो सुंदर गणेशोत्सव,
काय तो सुंदर गावचा नजरा,
Lockdown मध्ये पण गावची सफर केलीस धन्यवाद 🙏
धन्य ती कोकण भूमी.
धन्यवाद💐
छान आहे
धन्यवाद💐
मस्त वीडियो गावची आठवण झाली
धन्यवाद💐
I am coming to see u soon brother after I come back Indian. Coming malvan. 🤗❤️
खुप च छान शशांक 👌👌👌
धन्यवाद💐
खुप छान 👍👍👍
खूप छान
धन्यवाद!
💖💖💖💖💖💖💖💖💖💖👍
धन्यवाद💐
khup chaan
धन्यवाद
Tujha ha veideo bagun kup emotional gale
धन्यवाद💐
गणरायाची आरती, गार्हाणे आणी भजन खूपच आवडले
भाग 2 पण पूर्ण पहा, तुम्हाला नक्की आवडेल.
डिस्क्रिपशन मध्ये लिंक दिल्या आहेत फुगडीच्या. त्या पण तुम्हाला नक्की आवडतील विशेषतः महिलांची फुगडी.
@@MukkamPostKokan हो नक्की पाहतो
excellent work , awesome presentation
धन्यवाद💐
Mast
धन्यवाद मित्रा
गणरायाला नाव भारी दिलेस रे "कोकणस्थ" , नाव खूप आवडले
धन्यवाद💐
सहज मुखात आलं, आणि ते एकदम खरं आहे. बाप्पा कोकणस्थ आहे.
अच्छा , खूप छान,
मला गणरायाचे "कोकणस्थ" नाव खूपच आवडले
Ganpati la yea
गावाची आठवण येताहा
जावन येवा
Mazy papa che mama gave ahe nic place aani tar masde gave ahe mazy..
या भेटू तुमच्या मामाच्या गावाला मे 10 ते मे 20.
H
Background music is annoying..video la suit nahi karat..without music pan chaan vatata
धन्यवाद💐share करा
Bhawa tuze vdo punha punha bghit rawan ashe vattat re
तुमचा प्रेम असाच रवांदे, धन्यवाद💐