Hingoli Loksabha:Hemant Patil यांच्या जागी Baburao Kohalikar,उमेदवार बदलून Eknath Shinde कसे फसले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • #BolBhidu #HingoliLoksabha #Eknath Shinde
    अखेर एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला. आजपर्यंत ठाकरेंनी 21 जागा पदरात पाडून घेतल्या आहेत, तिथले उमेदवार पक्के केलेत. तर शिंदेंनी मात्र फक्त आठ जणांची उमेदवारी फायनल केली होती. शिंदेना स्वत:च्या मुलांच्या उमेदवारीवर देखील आजपर्यंत शिक्कामोर्तब करता आलेलं नाही. अशातच एकनाथ शिदेंनी हिंगोलीतून हेमंत पाटलांना दिलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या ठिकाणी बाबुराव कदम कोहळीकर यांचं नावं जाहीर केलं, तर यवतमाळ वाशीम मधला वाद मिटवताना तिथून भावना गवळी आणि संजय राठोड या दोन्ही नावांचा पत्ता कट करत, यांना उमेदवारी जाहीर केली.
    आता या कृतीतून नाराज झालेल्या हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी देऊन डॅमेज कंट्रोल केल्याचं वाटू शकतं. पण भावना गवळी नाराज झाल्याच. तिकडे राठोडही नाराज झाले आणि हिंगोलीतून नाव माघारी घेतल्याने हेमंत पाटलांवर देखील नामुष्की ओढवली. या दोन मतदारसंघात शिंदे गटाने घेतलेल्या निर्णयाचा काय फटका बसू शकतो, हे आपण पाहणारच आहोत. तूर्तास उमेदवार बदलून, यवतमाळ वाशिममधून बाहेरचा आणि नवखा उमेदवार देवून एकनाथ शिंदे कसे फसले आहेत ते आपण पाहुयात या व्हिडिओमधून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 803

  • @kamblesandeep86
    @kamblesandeep86 5 หลายเดือนก่อน +248

    इतकं थेट विश्लेषण केलं त्याबद्द्ल #बोल_भिडू चे हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @dadabhaiji5132
    @dadabhaiji5132 5 หลายเดือนก่อน +207

    बाकीचं सोडा.. मला तर भावना गवळी च तिकीट कापल फार आनंद झाला 😂😂😂😂😂😂,, तो नवीन राखी वाला भाऊ पण कामी नाय आला 😂😂😂 , मातोश्री ने दिलेला मान सन्मान तुम्हाला टिकवता आला नाही

    • @nicevijay24
      @nicevijay24 5 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂😂😂😂

    • @kumargurav9559
      @kumargurav9559 5 หลายเดือนก่อน +4

      Bhaiya ne rakhi che gift dile 😂

    • @Rajeshbandre7310
      @Rajeshbandre7310 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

  • @pratur8980
    @pratur8980 5 หลายเดือนก่อน +289

    शिंदे चा पोपट झाला आहे

  • @shantarambhosale3202
    @shantarambhosale3202 5 หลายเดือนก่อน +225

    सगळीकडून बोऱ्या वाजला....
    आता ना इकडचा ना तिकडचा.....

  • @baburaoindore3800
    @baburaoindore3800 5 หลายเดือนก่อน +177

    या आमदारांना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे घेऊ नये

  • @samoldisgold83
    @samoldisgold83 5 หลายเดือนก่อน +100

    शिंदेंनी मांडलिकत्व पत्करला आहे, ही 40 लोक बाळासाहेबनचा वारसा चालवू शकत नाही. शिवसेना चालवायला ठाकरेंचं हवेत

  • @hinduhridaysamratofficial
    @hinduhridaysamratofficial 5 หลายเดือนก่อน +513

    वैशाली दरेकर राणे या कल्याण मधून जायंट किलर ठरणार✌️💪🚩🔥

    • @prathamesharage
      @prathamesharage 5 หลายเดือนก่อน +2

      हो रे ते झालाच.... हातकणंगले आता ठाकरे लढत आहेत म्हणजे सांगली सोडतील ते... किंबहुना सोडावीच लागेल कारण जर भाजपा जर नाही गेली तर ठाकरेंची अवघड होईल ​@@Graysharker

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 5 หลายเดือนก่อน +8

      ​@@Graysharkervishal patil 2 vela ka aptla😂😂?kitida ubha rahtay

    • @sandipnangare8033
      @sandipnangare8033 5 หลายเดือนก่อน +27

      शिवसेना ठाकरे गट 15 पेक्षा जास्त खासदार निवडून येणार 🚩

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 5 หลายเดือนก่อน +3

      Ekda bank election madhi aptla huta🤣🤣tyadhi congresscha madan patil aptlay..ata uddhavjina ladhvu dya..apsi naa hoga🤣

    • @swapnilpatil6393
      @swapnilpatil6393 5 หลายเดือนก่อน

      ​@@sandipnangare8033सांगली गेली पालघर गेली कल्याण गेली संभाजीनगर गेली जळगाव गेली आणखी किती जागा मोजून दाखवू ज्या ubt हरते आहे

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 5 หลายเดือนก่อน +763

    एकनाथ शिंदे कडीपत्ता झाला आता अजित पवार कोथंभिर होणार 1000%

    • @devil-ew3ix
      @devil-ew3ix 5 หลายเดือนก่อน +16

      Ajit Pawar badlu ahe parth sharad pawar kadhe janar

    • @Rangila-r2c
      @Rangila-r2c 5 หลายเดือนก่อน +9

      Nahi ho sambhaar honar

    • @KishorTukkishor.tukaram.aadear
      @KishorTukkishor.tukaram.aadear 5 หลายเดือนก่อน

      100mynas.70kkkkkkklll.kute.gale.ho.bhau

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 5 หลายเดือนก่อน

      ह्या हिशोबाने राणे मोहरी आहे... नुसती तडतड आणि कडू वाणाचा

    • @pintumahajan2517
      @pintumahajan2517 5 หลายเดือนก่อน +4

      Khoke devun naraji dur hou shakte ka ? Yaacha vichar jala pahije. 😅😅😅😅😅😅

  • @महेशवाकळे
    @महेशवाकळे 5 หลายเดือนก่อน +673

    शिंदे साहेबांचा GAME OVER झाला आहे

    • @onlystudy4059
      @onlystudy4059 5 หลายเดือนก่อน +1

      vidhansabha madhe baghu konacha game jhal bjp national party ahe mhanun loksabha mojority irghts aste

    • @TheGreateVision
      @TheGreateVision 5 หลายเดือนก่อน +44

      ​@@onlystudy4059हे काय logic आहे राव😂😂....13 sitting खासदार होते शिंदे यांचे.....तेवढी पण ताकद नाही का..so called original शिवसेनेची.

    • @career720k4
      @career720k4 5 หลายเดือนก่อน

      कळेल नक्की गिरे तो टांगे उपर​@@onlystudy4059

    • @swapnilpatil6393
      @swapnilpatil6393 5 หลายเดือนก่อน +4

      ​@@TheGreateVisionतुम्ही प्लीज ठरवून घ्या evm सेटिंग ने रडायचं की गद्दारांची जिरली mhanun हसायचं

    • @TheGreateVision
      @TheGreateVision 5 หลายเดือนก่อน

      @@swapnilpatil6393 ??

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i 5 หลายเดือนก่อน +540

    शिंदे हा रिमोटवर चालणारा भावला आहे

  • @bedre9790
    @bedre9790 5 หลายเดือนก่อน +90

    राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एखाद्या मतदार संघात उमेदवारी जाहीरकरून पाच दिवसाला उमेदवार बदलावा लागतो आच्रय

  • @tusharyadav866
    @tusharyadav866 5 หลายเดือนก่อน +293

    शिंदे ही भाजपची आधुनिक दुहेरी राज्यव्यवस्था आहे. फायदे मुबलक, जबाबदारी शून्य. इंग्रजांनी हीच दुहेरी व्यवस्था मांडलिक झालेल्या राजांसोबत वापरली होती.

    • @Patilvikas
      @Patilvikas 5 หลายเดือนก่อน +1

      Ho khar ahe😂😂

    • @pravinmore6413
      @pravinmore6413 5 หลายเดือนก่อน +3

      क्या बात....

    • @rushikeshukirde453
      @rushikeshukirde453 5 หลายเดือนก่อน +2

      Duel system of gov. From 1764 Buxar to 1773 Regulating act.

  • @namdevtekale3574
    @namdevtekale3574 5 หลายเดือนก่อน +325

    तुम्हाला मुख्यमंत्री द्यायला फडणविस दुधखुळे नाही . तुम्हाला त्यांच्या पायाची चप्पल बनविणे हेच त्यांच ध्येय आहे . आता तुम्ही फार कुमकुवत झाले .

  • @NeymarRock
    @NeymarRock 5 หลายเดือนก่อน +74

    शिंदे साहेब - ही खरी शिवसेना आहे...
    ED- मी येऊ का?😂

  • @Nilesh.k283
    @Nilesh.k283 5 หลายเดือนก่อน +178

    शिंदेचा पक्ष आहे ...की बचत गट 😂😂😂

    • @nj-kz9jl
      @nj-kz9jl 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @SaurabhPatil-h5s
      @SaurabhPatil-h5s 5 หลายเดือนก่อน

      Are chomya nit bolt ja tuzya uddhav cha umedvar la kon kutra olkht nhi agodr mhiti krun ghe

    • @balkrushnapawar7814
      @balkrushnapawar7814 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂are re ky ijjat kadhli rao

    • @vrushalisabale8422
      @vrushalisabale8422 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂

    • @gautamwagh2484
      @gautamwagh2484 5 หลายเดือนก่อน

      😢😮😅😊😂

  • @anugvlog2718
    @anugvlog2718 5 หลายเดือนก่อน +115

    वाट पाहतोय रिक्षा

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 5 หลายเดือนก่อน +538

    शिंदे ची जागा आता घरी किंव्हा इडी सीबीआय म्हणून जेल मध्ये योग्य आहे, भुरटा खाल्ल्या मी ठाशी गद्धार झाला 🙏🚩

    • @nitinshelar484
      @nitinshelar484 5 หลายเดือนก่อน +10

      अगदी बरोबर, जय महाराष्ट्र.

    • @user-wt4nj9th2w
      @user-wt4nj9th2w 5 หลายเดือนก่อน

      अगदी 1000 टक्के बरोबर गद्दार ते गद्दार

    • @manishapatil3137
      @manishapatil3137 5 หลายเดือนก่อน +4

      😂😂

    • @cvh593
      @cvh593 5 หลายเดือนก่อน +8

      चलो गुवाहाटी 😂😂😂

  • @anubhavcoaching4453
    @anubhavcoaching4453 5 หลายเดือนก่อน +47

    पहिल्यांदा चांगल विश्लेषण केलं

  • @pravinkajale3890
    @pravinkajale3890 5 หลายเดือนก่อน +178

    भाजप च्या ईशारयावर चालणारा हा शिंदे गट आहे. शिवसेना नाव लावू नये शिंदे गटाने.

  • @nildeshmukh470
    @nildeshmukh470 5 หลายเดือนก่อน +37

    छान सादरीकरण केलत आपण.उत्तम बोलण्याचे कौशल्य.अभिनंदन.

  • @HanumanKarale-yy3vu
    @HanumanKarale-yy3vu 5 หลายเดือนก่อน +140

    आमचे हेमंत पाटिल फुटबॉल आहेत का नांदेड वरून हिंगोली हिंगोली वरून वाशिम यवतमाळ अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही

    • @abhisheksalunkhe1668
      @abhisheksalunkhe1668 5 หลายเดือนก่อน +10

      अध्यक्ष महोदय आम्ही शिंदेच्या करेक्ट कार्यक्रम केला आहे...भाजप...बोलते

    • @bhagwat9992
      @bhagwat9992 5 หลายเดือนก่อน +1

      आता यवतमाळ मधून फक्त संजय राठोड 🚩

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 5 หลายเดือนก่อน +4

      ​@@bhagwat9992 तिकीट च नाही त्यांना तर

    • @कवयित्री
      @कवयित्री 5 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 5 หลายเดือนก่อน +188

    अरे काय इज्जत राहिली का मिंधे ची

  • @user-vn5lw5jd1o
    @user-vn5lw5jd1o 5 หลายเดือนก่อน +89

    ठाकरे ब्रैन्ड कोणौ बदलु शाकत नाही

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 5 หลายเดือนก่อน +1

      ओन्ली बाळासाहेब 🚩🚩🚩🚩

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 5 หลายเดือนก่อน +136

    आता फुगा फुटणार आहे

  • @pritiwanave1071
    @pritiwanave1071 5 หลายเดือนก่อน +7

    शिंदेचा एक स्वतंत्र पक्ष नसुन तो एक भाजपच्या नावावर चालणारा एक गट आहे.... True line...😅😊😅

  • @milinduke8677
    @milinduke8677 5 หลายเดือนก่อน +80

    महाविकास आघाडी उमेदवार निवडून येईल.

    • @sanjaylpatil
      @sanjaylpatil 5 หลายเดือนก่อน +3

      🎉🎉🎉 Yes 🎉🎉🎉

    • @cvh593
      @cvh593 5 หลายเดือนก่อน +2

      100 टक्के महा विकास आघाडी

    • @ManojSurjuse-k7z
      @ManojSurjuse-k7z 5 หลายเดือนก่อน

      Sanjay deshmukh Vijay hotil

  • @rajbhoye
    @rajbhoye 5 หลายเดือนก่อน +50

    ये तो शुरुवात हैं

  • @atharvshinde18
    @atharvshinde18 5 หลายเดือนก่อน +65

    उमेदवारच काय , सगळ्यातच फसले आहेत.
    आत्ता कळेल नेतृत्व करणे अणि जास्तीच ग्राउंड लेव्हल ल राहणे बरोबर नाही

  • @jayantjadhav9546
    @jayantjadhav9546 5 หลายเดือนก่อน +40

    आगे आगे देखो होता है क्या....😂😂😂...मज्जा तर जून मधे येणार...30 जून च्या अगोदर तेच होणार जे 2 वर्षापूर्वी झालं

  • @balkumarsomalkar1131
    @balkumarsomalkar1131 5 หลายเดือนก่อน +28

    खरी मजा येईल विधानसभेला

  • @ashishl4081
    @ashishl4081 5 หลายเดือนก่อน +63

    एक पण आमदार खासदार पडणार नाही नाहीतर शेती करणार आता काय झाले तिकीट नाही

    • @avaaj_MH
      @avaaj_MH 5 หลายเดือนก่อน +6

      तिकीट नाही तर पडणार कसे😂😂😂

    • @kumargurav9559
      @kumargurav9559 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

  • @Dharmik457
    @Dharmik457 5 หลายเดือนก่อน +66

    Eknath Shinde yancha END GAME zala aahe. Aata fakt Uddhav Balasaheb Thakre ❤🔥💪👍

  • @vish9272
    @vish9272 5 หลายเดือนก่อน +66

    Abhi to bss survaat hai 😅😂😂

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 5 หลายเดือนก่อน +161

    राजश्री पाटील कुठल्या? नांदेड मधल्या आणि उमेदवारी कुठं तर यवतमाळ मध्ये बर ते कोहळीकर च एकवेळ समजू शकतो नांदेड मधला आहे आणि हिंगोली लोकसभेसाठी फॉर्म भरला पण यवतमाळ मधला उमेदवारच बाहेरचा आहे😂अरे काय मस्करी लावली काय जनतेसोबत?

    • @aniruddhadeshmukh3571
      @aniruddhadeshmukh3571 5 หลายเดือนก่อน +4

      Are tich Maher ahe tikdch tya mule dili umedvari

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 5 หลายเดือนก่อน +3

      Rajashri Patil Yawatmal chya ,te tyache Maher

    • @pavanshinde4214
      @pavanshinde4214 5 หลายเดือนก่อน +20

      Yavatmal mdhe Sanjay Deshmukh 101% yenar mhnje yenar🎉🎉

    • @saurabhbabhulkar8476
      @saurabhbabhulkar8476 5 หลายเดือนก่อน

      संजय देशमुख च फक्त
      बाकी पाटील, गवळी ,राठोड सगळेच बोगस आहेत

    • @Abhijeetpatil-lj1nx
      @Abhijeetpatil-lj1nx 5 หลายเดือนก่อน +13

      @@aniruddhadeshmukh3571 तू मला तुझ्या सद्सद्विवेकबुद्धी ला अनुसरून सांग जिल्ह्यात कोण असत? संजय देशमुख की राजश्री पाटील? त्या माहेरी असतात की नांदेड ला त्यांच्या सासरी? कोणाला उमेदवारी द्यावी थोडीतरी अक्कल पाहिजे की नाही?

  • @karan-w
    @karan-w 5 หลายเดือนก่อน +34

    आणि म्हणे आम्ही original शिवसेना,, बाळासाहेब ची शिवसेना 😁😄😂💯🤣

    • @vilasshelke2237
      @vilasshelke2237 5 หลายเดือนก่อน +1

      😂

    • @i_am_jm2203
      @i_am_jm2203 5 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 5 หลายเดือนก่อน +81

    शिंदेवर विधानसभेच्या वेळी यापेक्षा नामुष्की ओढवेल

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 5 หลายเดือนก่อน +18

    जो माणूस राजकारणासाठी शिवाजी महाराज ची शपथ कोटी घेऊ शकतो त्याच्यावर कोणी विश्वास ठेवू नये एकनाथ शिंदे सगळ्यात मोठा स्वार्थी माणूस आहे

  • @VinodJadhav-ux8hv
    @VinodJadhav-ux8hv 5 หลายเดือนก่อน +44

    अहो शिंदे साहेबाना भाजप वाल्यांचं ऐकावंच लागणार नायतर मग इडी

  • @saurabhranaware3533
    @saurabhranaware3533 5 หลายเดือนก่อน +77

    एक कान धर, आता उठ, आता बस

  • @prasadpatil6000
    @prasadpatil6000 5 หลายเดือนก่อน +9

    लीमिटच्या बाहेर गेला की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो असं बोलत होते साहेब.काय झालं आता?
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @viralviews5341
    @viralviews5341 5 หลายเดือนก่อน +24

    💯 कार्यक्रम झाला

  • @vaibhavdhawale6253
    @vaibhavdhawale6253 5 หลายเดือนก่อน +15

    हे गुजराती कसे मराठी माणसाला गुलाम बनवतात हे समजून घ्या मित्रानो

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 5 หลายเดือนก่อน +7

    साहेब ❤ सकाळी धनुष्यबाण सन्मान पूर्वक मातोश्रीवर वापस करा. पेलत नाही.असे दिसतंय...

  • @yogeshdhotre7825
    @yogeshdhotre7825 5 หลายเดือนก่อน +68

    घर का ना घाट का

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 5 หลายเดือนก่อน +69

    कर्माची फळे ही भोगावीच लागतात

    • @KishorTukkishor.tukaram.aadear
      @KishorTukkishor.tukaram.aadear 5 หลายเดือนก่อน +1

      Yash.yas.yas.yas.yas.yas.bhau.ok.ok.ok.

    • @cvh593
      @cvh593 5 หลายเดือนก่อน +3

      चलो गुवाहाटी 😂😂

  • @ravikarmadkar9695
    @ravikarmadkar9695 5 หลายเดือนก่อน +32

    शिंदे साहेब अनाजीपंताच एकुन जरांगेचा करेक्ट कार्यक्रम करायला निघाले होते का तुम्ही ……. 🍌🍌

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 5 หลายเดือนก่อน

      घेतला ना खुट्टा ठोकून,चांगला मराठा राजकारण चालत होत

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs 5 หลายเดือนก่อน +33

    Vaishali darekar fix khasdaar jaint killer 🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 5 หลายเดือนก่อน +25

    शिंदे साहेब... जवळ पास संपवलं च आहे तुम्हाला?

  • @janmanas555
    @janmanas555 5 หลายเดือนก่อน +9

    C M झाल्यापासून सारखे बोलत होते अरे मी देणारा आहे मे देणारा cm aahe ..pan आता कळतेय यांचेकडे तो अधिकारच नाही😅😅

  • @ajaydesai6993
    @ajaydesai6993 5 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना,आणि ठाकरे म्हणजे मुंबई 🔥🔥🔥❤️❤️❤️👍👍👍

  • @bhosalesachin900
    @bhosalesachin900 5 หลายเดือนก่อน +24

    Jay Maharashtra

  • @omdeshmukh-
    @omdeshmukh- 5 หลายเดือนก่อน +16

    हेमंत पाटील.... सुरुवातीला नांदेड मधून बाजूला केलं....नंतर हिंगोली मधून ...आणि आता वाशिम मधून ही होतील.......😅😅😅

  • @newschannels4220
    @newschannels4220 5 หลายเดือนก่อน +15

    ताई यांना यांच्या कर्मा ची फळ मिळत आहेत..

  • @mr.genuine2997
    @mr.genuine2997 5 หลายเดือนก่อน +2

    संपलेल्या 40 आमदारांना 2 मार्ग अजूनही खुले आहे 20 जणांनी गुजरातमधून, तर बाकी 20 जणांनी आसाम (गुवाहाटी) मध्ये स्थलांतर करून तिथे नवीन राजकारणाला सुरुवात करावी.😅

  • @gajananchawke4770
    @gajananchawke4770 5 หลายเดือนก่อน +15

    संजय देशमुख यांच्या विजय होनार.संजय राठोड पाहिजे होते.तरच फाईट झाली असती

  • @ghanshyamnawghade5459
    @ghanshyamnawghade5459 5 หลายเดือนก่อน +40

    मुख्यमंत्री पदाचा फडणवीस यांनी बदला घेतला.

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 5 หลายเดือนก่อน +15

    शिंदे गटातील आमदारांनी विधानसभेला उमेदवारी फिक्स आहे हे समजून नाही 😂😂

  • @ajayjadhav601
    @ajayjadhav601 5 หลายเดือนก่อน +18

    Maza correct karykram zala.mi shide

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 5 หลายเดือนก่อน +10

    खुप छान माहितीपूर्ण #अचूक विश्लेषण धन्यवाद बोलभिडू शिंदे साहेबांनी स्वतः च्याच पायांवर धोंडा मारुन घेतलाय 😢

  • @ramjjenagre
    @ramjjenagre 5 หลายเดือนก่อน +25

    मा मुख्यमंत्री बिहार चे मांझी

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 5 หลายเดือนก่อน +18

    काय आवसथा झाली

  • @shashikantnalawade365
    @shashikantnalawade365 5 หลายเดือนก่อน +21

    पराभवाची चाहूल लागली आहे का ?

  • @sangramambre9791
    @sangramambre9791 5 หลายเดือนก่อน +2

    13 खासदार आणी 40 आमदारांची निवडून आनायची जबाबदारी मा़झी म्हणनारे त्याना उमेदवरी देवु शकत नाही

  • @errahulmali7486
    @errahulmali7486 5 หลายเดือนก่อน +34

    चीन के समान और मोदी की जुबान की कोई गारंटी नहीं है😂😂 फेकू भगाओ, देश बेचने से बचाओ, अब की बार INDIA सरकार 💪💪

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 5 หลายเดือนก่อน +7

    Very true 💗

  • @sagargaikwad9032
    @sagargaikwad9032 5 หลายเดือนก่อน +11

    ती यादी वरून (दिल्ली) येतीय हे फक्त कॉपी पेस्ट करतात 😂😂

  • @akashnagre6553
    @akashnagre6553 5 หลายเดือนก่อน +13

    मस्त विश्लेषण #बोल भिडू

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 5 หลายเดือนก่อน +1

    चांगली पत्रकारिता, सडेतोड विश्लेषण 👍👍

  • @a26shubhamdarade12
    @a26shubhamdarade12 5 หลายเดือนก่อน +6

    Vidhansabha la khup majja yeil. Pala pal hoil saglikade return gelo tar ED nahi gelo tar ummedvari nahi 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @ruchitashinde9228
    @ruchitashinde9228 5 หลายเดือนก่อน +8

    Yogya nirnay thakre jinkle❤❤❤❤

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 5 หลายเดือนก่อน +3

    Aaj cha vishleshan ek dam kadak

  • @bjgamers15
    @bjgamers15 5 หลายเดือนก่อน +10

    हिंगोली वाशिम हे दोन्ही सीट पडणार

  • @bhushanbhavsar7184
    @bhushanbhavsar7184 5 หลายเดือนก่อน +4

    हे सर्व बघून एकच गोष्ट बोलूशी वाटते माणूस कितीही नीच असला तरी त्याचे कर्म चांगले असावे

  • @karan-w
    @karan-w 5 หลายเดือนก่อน +6

    हिंदुत्व साठी Bjp कडे आलो😂😅💯🤣😂😁आम्ही original बाळासाहेब ची शिवसेना ahot...

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 5 หลายเดือนก่อน +4

    चाळीस वर्ष शिवसेनेत राहिल्यानंतर सुद्धा शिंदे आणि राणे यांचे औकात नाही हे भाजपला माहिती आहे

  • @pranavjoshi213
    @pranavjoshi213 5 หลายเดือนก่อน +7

    बोल भिडू नाही फॅक्ट चेक मशीन 👍🏻👍🏻👌🏻👌🏻🚩🚩🧡🧡

  • @saurabhbabhulkar8476
    @saurabhbabhulkar8476 5 หลายเดือนก่อน +4

    यंदा यवतमाळ च्या बाहेर चा उमेदवार सहन करणार नाही
    वाशीम अणि हिंगोली च्या उमेदवारास पाडू नक्की

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 5 หลายเดือนก่อน +2

    Correct analysis

  • @atishpise8515
    @atishpise8515 5 หลายเดือนก่อน +3

    विधानसभेत तर ते टेबल वर नाचणाऱ्या आमदाराचे वेगळाच कार्यक्रम होणार आहे.😅

  • @amolsawant3015
    @amolsawant3015 5 หลายเดือนก่อน +4

    105 आमदार वाले उपमुख्यमंत्री, आणी 40 आमदार वाले मुख्यमंत्री झाले, तेव्हाच भविष्य ठरले होते.

  • @PriteshBhosale
    @PriteshBhosale 5 หลายเดือนก่อน +7

    महाशक्ति हृदय सम्राट शिवसेना प्रमुख

  • @subhashkhandare3277
    @subhashkhandare3277 5 หลายเดือนก่อน +1

    हिंगोली मध्ये वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार बि.डी.चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा. ..#वंचिताचीसत्ता❤🎉

  • @ajaydhaygude8893
    @ajaydhaygude8893 5 หลายเดือนก่อน +1

    तुझ मन शांत झालं असेल १००%

  • @kerkarashutosh
    @kerkarashutosh 5 หลายเดือนก่อน +1

    ही तर सुरवात आहे विधानसभे ला अजून धक्के बसणारेय 😅😂

  • @niteshmate270
    @niteshmate270 5 หลายเดือนก่อน +1

    उमेदवार बदलले , मुख्यमंत्र्यांना बडलू नये म्हणजे झालं..!!

  • @sachinpaul3855
    @sachinpaul3855 5 หลายเดือนก่อน +2

    मी यवतमाळ वाशिम मतदारसंघातला आहे मी भाजप विरोधात मतदान करणार होतो पण राजश्री पाटील यांना उमेदवारी दिल्याने मी शिंदे साहेबाच्या शिवसेनेला मतदान करणार योग्य उमेदवार निवडला भावनाताई गवळी चार वेळा खासदार असल्याने लोकांना बदल हवा होता परंतु आता राजश्री ताई पाटील असल्यामुळे विजय निश्चित आहे

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE 5 หลายเดือนก่อน

      घंटा 😂

  • @goodlistner25
    @goodlistner25 5 หลายเดือนก่อน +7

    लोकांच् काय मत तयार झालय हे शिंदे नी समजाव.

  • @DeepakYadav-bm2qj
    @DeepakYadav-bm2qj 5 หลายเดือนก่อน

    योग्य विश्लेषण

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 5 หลายเดือนก่อน +3

    शिंदेनी ऑटोरिक्षा रिपेअरींग ला टाकलाय.

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 5 หลายเดือนก่อน +2

    Well done 🎉

  • @user-wf8de6vq7g
    @user-wf8de6vq7g 5 หลายเดือนก่อน +12

    मागचे 8 दिवस शिंदे कोठेच दिसत नाहीत

  • @shilky4039
    @shilky4039 5 หลายเดือนก่อน +2

    खरोखर अगदी बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खूप दिवसापासून चेहरा पडलेला आहे उद्धव ठाकरे यांच्यावर पण टीका केलेली दिसत नाही एवढ्यात

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 5 หลายเดือนก่อน +1

    उतरती कळा लागली...😅😅😅
    नौटंकीचे दिवस, जास्त नसतात...
    ज्या झाडाची फळे,त्याच्याच खाली पडतात ! धन्यवाद 🙏 ताई 🙏

  • @user-pq2kl3ir7o
    @user-pq2kl3ir7o 5 หลายเดือนก่อน +10

    नागेश पाटील आष्टीकर निवडून येणार ❤ फिक्स खासदार

  • @suhasshewale6430
    @suhasshewale6430 5 หลายเดือนก่อน +1

    आत्तापर्यंत शिवसेनेला जागा मिळाल्यावर तिथे तिकीट कोणाला द्यायचे याचा निर्णय उध्दव ठाकरे घ्यायचे. आता शिंदेंना उमेदवार पण निश्चित करता येत नाही. शिवसेनेच्या जागेवर कोणाला तिकीट द्यायचे हे पण भाजपच ठरवणार. काय दिवस आले आहेत शिंदेंवर

  • @MANASVI-v2z
    @MANASVI-v2z 5 หลายเดือนก่อน

    Barobar aahe

  • @sharadsonawanesonawane4539
    @sharadsonawanesonawane4539 5 หลายเดือนก่อน +5

    मी मिंधे, आणि माझी अक्कल महाशक्ती कडे गहाण ठेवली आहे.

  • @user-pk4ic1hx5i
    @user-pk4ic1hx5i 5 หลายเดือนก่อน +1

    बाबुराव कदम पडणार... हेमंत पाटील च पाहिजे होतें

  • @rahulbhagat1201
    @rahulbhagat1201 5 หลายเดือนก่อน +1

    आता ही वेळ गेली नाही..रात्र बाकी आहे..यवतमाळ..वाशिम उमेदवाराचा परत विव्यार करायला पाहिजेत..

  • @Gor_sumit_3755
    @Gor_sumit_3755 5 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त समनक जनता पार्टी 🔥 💪🏻 प्रा डाॅ अनिल भाऊ राठोड़ सर यवतमाळ वाशिम मतदारसंघ