शंकर पाटलांचं कथाकथन एकमेवाद्वितीय या श्रेणीत मोडतं. सूक्ष्म निरीक्षण, अचूक शब्दफेक आणि इरसाल कथावस्तू या जोरावर त्यांनी मराठी जनतेला वेड लावलं. त्यांची कमी सतत जाणवते.
आम्ही सर्वजण घरातील एकत्र बसून संध्याकाळी टेपरेकॉर्डर लावुन ऐकत असायचो १९७९, ते १९९० चा काळ होता. आजही हे लावल्या नंतर कोणीही जागेवरून हालत नाही. कितीही वेळा ऐका कंटाळा येत नाही. ग्रामीण भागातील भाषेचा ढब ऐकण्यासाठी आत्ता च्या पिढी ने ऐकावं असं मला वाटतं. मा.श्री.शंकर पाटील यांना मानाचा मुजरा. धन्यवाद
@@vaishalithakare6536 नाही हो मी त्यांना प्रत्यक्ष ऐकलंय काहीही काय बोलताय! शंकर पाटीलच आहेत हे! व्यंकटेश माडगूळकर यांना तुम्ही परत एकदा ऐका!मी दोघांनाही प्रत्यक्ष समोर बसून ऐकलय!
मि वयाच्या 13/14 वर्ष्याच्या वेळी आईकल्या आहेत. तेव्हा पासून आज पर्यंत सर्व पाटील साहेब यांच्या कथाकथन ऐकतो. आणि मन खूश राहायचा प्रयत्न करतो. खूप अनमोल आहेत ह्या जुन्या आठवणी.
HON SHANKAR PATIL SIR HON SHANKAR KHANDU PATIL SIR HON VYANKATESH MADGULKAR SIR HON MIRASDAR SIR HON PU LA DESHPANDE SIR WERE THE STALWARTS.SUCH PERSONALITIES WILL NEVER COME AGAIN PRANAM,🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐😭😪😪😪😪😪😪
मा.शंकर पाटील यांच्या ग्रामीण बाजाच्या कथाकथन भरपूर आहेत त्या युट्यूब टाकण्याची विनंती करतो.
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
यांच्या सारखे ग्रामीण कथा कार होणे नाही सर्व प्रसंग डोळ्या समोर उभे राहतात
शंकर पाटील यांनी खूपच सुंदर शैलीत कथकथन केलं आहे.
Valliv kathakathan
मी पण हे 100 वेळा नक्कीच ऐकलं असणारच
अस्सल कोल्हापूरी बोली भाषेचा अभ्यासक प्राध्यापक गुरूजी कोटी कोटी प्रणाम बापुराव शेलार कांबरेकर
ही कोल्हापुरी भाषा नाही
शंकर पाटील यांच्या इतर काही कथांचे वाचन कथा व्हिडीओ टाकावेत हि नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🚩
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
किती वेळा एकल तरी मन भरत नाही आवाजाचा चढ-उतार एकदम भारी
समोर साऱ्या घडामोडी येतात 😊
एक वेगळीच लज्जत आहे ... मनमुराद आनंद देणारी ...😊
शंकर पाटलांचं कथाकथन एकमेवाद्वितीय या श्रेणीत मोडतं. सूक्ष्म निरीक्षण, अचूक शब्दफेक आणि इरसाल कथावस्तू या जोरावर त्यांनी मराठी जनतेला वेड लावलं. त्यांची कमी सतत जाणवते.
धन्यवाद् Shaileshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Very.good
खुप छान जसं समोर आपन चित्रपट बघतो आहोत असं वाटतं 😊
आम्ही सर्वजण घरातील एकत्र बसून संध्याकाळी टेपरेकॉर्डर लावुन ऐकत असायचो १९७९, ते १९९० चा काळ होता. आजही हे लावल्या नंतर कोणीही जागेवरून हालत नाही. कितीही वेळा ऐका कंटाळा येत नाही. ग्रामीण भागातील भाषेचा ढब ऐकण्यासाठी आत्ता च्या पिढी ने ऐकावं असं मला वाटतं. मा.श्री.शंकर पाटील यांना मानाचा मुजरा. धन्यवाद
ग्रामीण भाषेतलं कथाकथन ऐकायला खूप आवडतं. त्यांच्या आवाजात ऐकायला मज्जा येते. खरंच मस्त आहे 👍👍👍👍👍
Aavaj Madgulkarancha aahe
@@vaishalithakare6536 नाही हो मी त्यांना प्रत्यक्ष ऐकलंय काहीही काय बोलताय! शंकर पाटीलच आहेत हे! व्यंकटेश माडगूळकर यांना तुम्ही परत एकदा ऐका!मी दोघांनाही प्रत्यक्ष समोर बसून ऐकलय!
मि वयाच्या 13/14 वर्ष्याच्या वेळी आईकल्या आहेत.
तेव्हा पासून आज पर्यंत सर्व पाटील साहेब यांच्या कथाकथन ऐकतो. आणि मन खूश राहायचा प्रयत्न करतो.
खूप अनमोल आहेत ह्या जुन्या आठवणी.
खूप सुंदर परत परत ऐकावंसं वाटतं 👍
आज पर्यंत दहा वेळा ऐकलंय एक नबर😅
एकदम झकास,अस्सल ग्रामीण बाज असलेली आणि आपल्याच गावात घडत असलेल्या घटना ऐकतोय असं वाटतं......!
लहानपणी खूप ऐकायचो
आठवण झाली तर search केला
And I got the gold
धन्यवाद् Avinashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
आजपर्यंत कमीतकमी शंभर वेळा ऐकलंय पण अजूनही ऐकू वाटतं
धन्यवाद् Sudhirji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती
@@AlurkarMusicHouse तुम्ही महाराष्ट्र बँकेच्या मदतीने केलेला सावनी शेंडेची कॅसेट मिळेल का?
Mi pn
Same here
Shankar patil sirache sagle kathakatan uploaded Kara pls
मराठी भाषेचा कोल्हापुरी बाज काही औरच आहे असेच म्हणावे लागेल.काय ठसका आहे ,एकदम भारी.
आपल्या आवाजात ग्रामीण बोली भाषेचा गोडवा आहे.एकदम झकास.👌👌👌
40 वर्षापूर्वी ऐकलेली कथा
पुन्हा जिवंत झाली.
खरंय माझ्या लहानपणची आठवण येते
तुम्ही खूप नशीबवान आहात.
नाद नाही करायचा
ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांचा अस्सल गावरान कथाकार
माग मोहर ,माग मोहर..... झकास की व एकदम... चंपा परीट नीच्या घरी वो....👍👍👍☺️☺️👌👌👌
शंकर पाटील जरी गेले असले तरी आम्हा रसिकांच्या दृष्टीने अजूनही जिवंत आहेत
एक नंबर शंकर पाटील साहेब
B.A f.y ला ही कथा मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे
नादच खुळा ओ
ह्या आवाजात मोजकेच आहेत क्लिप अजून असतील तर कृपया अपलोड करा
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
शंकर पाटलांची भाषा आणि कथा खुलवत ठेवण्याची हातोटी ,या मुळे ते प्रसिद्ध आहेत
शहाजी बापू काय डोंगर काय झाडी काय हॉटेल ,
एकदम बेस्ट
HON SHANKAR PATIL SIR HON SHANKAR KHANDU PATIL SIR HON VYANKATESH MADGULKAR SIR HON MIRASDAR SIR HON PU LA DESHPANDE SIR WERE THE STALWARTS.SUCH PERSONALITIES WILL NEVER COME AGAIN PRANAM,🙏💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐😭😪😪😪😪😪😪
kay te chhan diwas hote🙏😊💐PRANAM HON SHANKAR PATIL SIR.MISS YOU SO MUCH 💐🙏💐😭😪
Very.nice
ग्रामीण माणसांचे जीवन पद्धती हुबेहूब यात दर्शनास येते
एकदम.छान.आशी.कथा.संवाद.परत.होणे.ना ही
ग्रेट , खतरनाक
खूप सुंदर कथन.छान वाटलं.
खूपच सुंदर कथा आहे
फारच छा न कथा
30 वर्षांपूर्वी लहान असताना आम्ही हे केसेटवर ऐकलंय अजूनही तो टेप आठवतो
धन्यवाद् Sachinji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
कमाल.. कमाल !
गावात न जाता गावाला जाऊन येणे म्हणजे श्री शंकर पाटलांच्या कथा 😂🙌🤗
एकदम मस्त
धन्यवाद् Navanathji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
🙏🚩शतशः नमन🚩🙏
अरे व्वा छान आहे आवडले गोष्ट
Natak katha upload kara Shankar Patil yanchya
Piece of gold 🥇
1 nambar
जुने दिवस आठवले ❤❤❤😅
Best kathakathan
धन्यवाद् Mayaji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
मस्तच👍🙏
धन्यवाद् Sunilji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
किती प्रतिभावंत व्यक्तिमत्त्व..अप्रतिम कथा कथन.
.. परत परत ऐकवसं वाटते...
शंकर पाटील म्हणजे ग्रामीण कथांचे भांडार
Shankar patlanchya aavajatlya ajun gramin katha taka plz
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
@@AlurkarMusicHouse धान्यवाद, पण आपण दिलेल्या लिंक वरती जेव्हढ्या कथा आहेत त्या अगणिक वेळा ऐकून झाल्या आहेत आणि अजूनही ऐकत आहे 👍👍🙏
छान कथाआहे
Best.
22 हज्ज्ज़ार लोक बगत्याती आणि लाइक ते काय म्हणत्यात फकस्ट 300... अपमान की रे कथे चा.....👍
Sunder
Ati sundar 🚩🕉🙏
बेस्ट
अप्रतिम ❤
REMEMBERING THE SCHOOL DAYS,😭🙏💐😪
0😮😢😮😮😅😮😢😮😅😮😢😮😮😮😢😊😮😅😮😢😢😊😢😮😮😮😮😮😢😮
😊@@mayurkawalekawale2676
You are best 😘😘
Gramin Marathi भाषेचा हा कथाकथन कार ढंग हा वेगळाच.ऐकून कान trapta झाले.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मि ६० व्या डा आइक्टॉय 😅,, तरी पी झा क वा त्ते 😊😊😊
Kiti vela me he kathanak ekale pan parat parat ekaycha moha kahi sutat nahi
Ha aavaj shree Shankar patla cha aahe ka
हो मी लहानपणा पासून ऐकतोय हा आवाज
😂😂😂 chupch Chan👌👌👌
महादेव.... याव... याव... महादेव 😂😂😂😂
हल्ली ऑफिस मध्ये बॉस ने मीटिंग बोलावली की यातील एक वाक्य नक्की आठवते
आयलां मीटिंग काढली का😂😂😂
मराठी भाषा .. अप्रतिम
अं राजं............
खूपच विनोदी सर्व पात्र😂😂😂
आजुन काही vid असतील तर Upload करा
शंकर पाटील यांच्या आवाजातील
धन्यवाद् Akashji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WsqhWR1ksUlZU1E_piehMj.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XN2cM8gQSrNUNaXhP6hLB2.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1UgqrwwMZGKZJwJvye25u6G.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WpAlKGIFULTyzIjqHWGuvm.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1WXoy7mTaNOeTWBzYomECbw.html
th-cam.com/play/PLtVoysWT7s1XDbA4ROfIyQ2lWVtSds5cb.html
कथाही एकदम झकास .कथाकथन एकदम झक्कास . पण् हसण्याच्या आवाजाची रेकॉर्डिंग ; कथा ऐकण्याच्या गोडीत बाधा आणते .
ज्यांच वय साठचा पुढे आहे त्यांना या ग्रामीण भाषेचा आंनद जास्त मीळतो
Aami pan aata asach bolto baryapaiki
मिटींग आणी पाहुणचार ह्या कथा शंकर पाटील यांच्या कोणत्या पुस्तकात आहे?
मीटिंग ही कथा गारवेल आणि पाहुणचार ही कथा धिंड ह्या पुस्तकांत आहे.
सरपंचाच मेंटाल भडाकल 😂😂😂 सरपंच काय बत्ती बित्ती हाय व्हय त्यांच मेंटाल भडकाया....... 😂😂😂😂😂
Great 😂😂
ग्रामीण बोली भाषेचा गोडवा काही न्याराच असतो.
😅😅
😂
Chan
😂
😂😂😂😂
अप्रतिम खूप खूप सुंदर