तात्या तुमचे गाव कोणते ते जरा सांगा , म्हणजे आम्हालासुद्धा तुमच्याकडे तुमच्या भारी जेवणाचा आस्वाद घेता येईल, तात्या आणि काकू एक नंबर जोडी , नाद नाही करायचा, तुम्हा दोघाना नमस्कार
I randomly found this vdo on u tube I've ended up watching this channel almost 2 hrs now.. 🙏Ram Ram to Tatya and aaji you remind me my Late Grandparents 🙏
I left India when i was 19 years old. Since last 20 years living in UK, USA. These vides take me back to my grandparents , out asternal village and big house in Buldhana district . Tatya , Aaji ekdam mast
व्वा !! खूप छान वाटलं. आम्ही पण लहानपणी खेकडे भाजून खाल्ली आहेत. आमचा भाऊ आम्हाला चुलीवर भाजून दयायचा. खूपच चवदार लागते. आज आमचा भाऊ जगात नाही.त्याची आज प्रकर्षाने आठवण झाली. धन्यवाद काका.
Ekdam barobar ajji... Mazya lahanpni aai masala patyavr vatun bhaji karaychi..ata mixer ale.. pn mla kdhitri athavn ali tr mi aai la masala vatun dete patyavr. Patyachi chav mixer la nahi..
मुली जर दोन दिवस माहेरी गेल्या तर त्यांचा वर्षाचा थकवा निघून जातोय , हे वाक्य एकदम बरोबर आहे. खूप छान वाक्य म्हणाले तूम्ही तात्या.
काही जण किती नशीबवान असतात त्यांना असे छान आईवडील आजी आजोबा मिळतात
Khar bolle bhau.. Ashi lok ani sheti bhetne manje naseeb pahije
तुम्ही आजुन ही चुलीवलरचा स्वयंपाक खाता तुम्ही खरच भाग्यवान आहोत . आम्ही 25
वर्ष झाली चुलीवरचा स्वयंपाक जेवलाच नाही
Apn aple ghar ch ase banwale ahe ki chul cha prashn ch yet nhi
तात्या तुमचे गाव कोणते ते जरा सांगा , म्हणजे आम्हालासुद्धा तुमच्याकडे तुमच्या भारी जेवणाचा आस्वाद घेता येईल, तात्या आणि काकू एक नंबर जोडी , नाद नाही करायचा, तुम्हा दोघाना नमस्कार
तात्या आणि मावशी खेकड्याच कालवण छान केलं ताई पण छान आहे किती मुली आहेत तुम्हाला माहेर पणाचा वेगळाच आनंद असतो
Mala ter maheri jayla milautach nay
th-cam.com/video/OF-ZG3XeqOc/w-d-xo.html
@@Anshupapa th-cam.com/video/OF-ZG3XeqOc/w-d-xo.html
भाषा मस्त आहे आजोबाची. ❤
तात्या आणि मावशी खुप छान वाटल तुमच मुलीवरच प्रेम बघून मला माझ्या आई वडिलांचीच आठवण आली ते आता या जगात नाहीत पण तुमच्या रुपात मी त्यांना पहिलं
मी मुंईला राहतो पण तात्या खूप छान घरची आठवण झाली
खूपच भारी कालवण लेक खुश माझे पण आई वडिलांचे असेच प्रेम आहे 🙏
Tataya तुम्ही खूप छान माहीती दिलीत.
काही जण नशीबवान असतात ज्यांना आजी आजोबा असतात खुप छान
Mi ahe nashibvan
Ksky
mast
waa
किती छान तात्या तुम्ही तुमच्या मुलीला खेकडे आणले, मला माझ्या बाबांची आठवण आली
तुमच्यापेक्षा राक्षस बरे मुके प्राणी खातात राक्षसी खाण
Must ase Aai Tatya che Muliverche Ani Nativerche Prem . Aai Tatya Mulgi Alyamule khush distat .God bless you 👌👌
Nice 💝
तात्या तुमच्या रेसिपी खुप छान असतात तुमचे गाव कुठले मला खूप इच्छा आहे तुम्हाला भेटण्याची
Washington dc ya lavkar 😊
Cina la nave thevnyat kahi arth nahi!te mahantat na dusryakde bot dakhavtana aaplyakde baki car bot valalele astat..manvala akkl aste pn trisudhha ...
I randomly found this vdo on u tube I've ended up watching this channel almost 2 hrs now.. 🙏Ram Ram to Tatya and aaji you remind me my Late Grandparents 🙏
गवळं गवळं, गबरं गबरं, चटा चटा
Chawchal aan Hawara haiwan.👹😛.
मस्त आई आणि तात्या 👌👍
राम राम तात्या आणि काकी..
खेकड्याच कालवण एकाच नंबर
मस्त रेसिपी
तात्या व मावशी लय भारी जेवना चा बेत खेकडा भाजी मुलगी नाती खूप छान परिवार
I left India when i was 19 years old. Since last 20 years living in UK, USA. These vides take me back to my grandparents , out asternal village and big house in Buldhana district . Tatya , Aaji ekdam mast
Daliddar
आई तात्या मला तर माहेरचं नाही ओ 😭😭😭😭😭😔😔😔 आमी चौगी बहिणी आहोत आई वारली कोणी घरीं बोलवत नाही मला
❤
तात्या माल तुमच्या एकडे जे 1 करायला यायचं आहे हो .मला खूप आनंद होतो तुमचे व्हिडिओ पहतांनी खुप मस्त बनवतात हो
आपला परिवार खुप छन आहे
Ekdum chhaanch recipe🙏
छान,
बघूनच पोट भरले,
Mastch khoopch sundar recipe
Tatya tumche video khup chaan Astat... 👌👌👍👍😊
kharch Maher hai Maher ch Aste..
mulin sathi.. 👍...
Aaii hi Aaich Aste....
Jevnacha bet ekdum jhakas 👌👌👌👌🙏
किती सोपं करून समजावून सांगितले
Khekdache khupch mehnat che kam ahe..kevde saf karave lagtt..chan kaka and kaku mast kele tumi kalvan tar 👌👌😊🙏
व्वा !! खूप छान वाटलं. आम्ही पण लहानपणी खेकडे भाजून खाल्ली आहेत. आमचा भाऊ आम्हाला चुलीवर भाजून दयायचा. खूपच चवदार लागते.
आज आमचा भाऊ जगात नाही.त्याची आज प्रकर्षाने आठवण झाली.
धन्यवाद काका.
Khup chan वाटत तुमचा vedio बघून.
शुभ संध्या तात्या
खूप छान वाटत आहे. तुमची मुलगी .. नाती आल्यात ...
खूप छान बेत. मस्तच.
God sweet family
अप्रतिम आजी आजोबा खूप छान काम आहे तुमचं नशीब पाहिजे माझं पण मी तुमच्याकडे यायला पाहिजे काहीतरी खायला लव यू आजी आजोबा
तात्यांची तयारी बघून मला माझ्या पप्पांची आठवण झाली. आणि माझ्या मुलीला पण माझ्या पप्पांनीच खायला शिकवले.
1नं👌👌🌹
मस्त रेसिपीज मस्त कुटुंब
Ram Ram tatya ani Aai🙏
Kiti chan ghar.
तात्या तुम्हाला एकदा भेटायची इच्छा. आपण महाराष्ट्र मध्ये कुठे.
आपल्याला शुभेच्छा उत्तम दीर्घायुष्य लाभो.
खुप छान. 👍👌
mst aahe asach teva tumche videos bgun mla khup mst vatat
खुप छान काका, मुलीला बघुन बरं वाटलं.
राम राम तात्या
तात्या आणि ताई खूपच मस्त.
Khupch Chan vatle tumchya leki Bali aalelya baghun .Kalyan pan sundar distat
तात्या तुमची मुलगी कुठे राहते ती आणि तिच्या दोघी मुली फारच छान आहे
Khup chan
Khekadyache kalvan rassa bhaji recipe khup chhan mast jhali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Bharich
Tatya chhan madat kartat aaila
Khoop chhan tatya kaku tai
आईनी बनवलेल्या जेवणाची चव च वेगळी राहते
Khup chan aahe kalvan
काकू आणि तात्या 1नंबर रेसिपी
Must😋😋😋😋
तात्या भाजी खूप सुंदर बनवली आहे.
पुढील व्हिडिओ तुमचा मसाला रेसिपी कसा बनवलाय तो टाका
तुमचा मसाला पण खूप👌👌 छान आहे. 🙏🙏
Tyanchya masla nhe tya ajini banvalela masala 😂
Wow nice 👍👍👍👍
Very nice 👍👌👌👌👌🙏
Mast zkas video
Mast Recipe 🙏👌Aie baba
Kaki bhaji banvta ali pahijen khekade samech astat😂😂aaji mast cooking 🙏
खरच छान
khup masta tatya
खूप छान बाबा
Nice
Tatya khup chaan recipe tatya gaav konata saaga
Tyatya mulgi chan ahe
So nice
तात्या लय भारी...
Tatyanchi bhasha khup awadali
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏 आम्ही वारकरी पंढरीचे ्
👌👌
Very nice video baba
खूप छान 👍👌🥰 🥰👌
Tatya tumchya mulila Ani natwandana anek subhashitwad Tumhala bhetayala aalya baddal.
15:9 badlit khurapni😂😂😂😂
Kup chhan
Ekdam barobar ajji... Mazya lahanpni aai masala patyavr vatun bhaji karaychi..ata mixer ale.. pn mla kdhitri athavn ali tr mi aai la masala vatun dete patyavr.
Patyachi chav mixer la nahi..
😊👌
Super
Kharch ahe tatya Maher he maherch ast aai vadilanchi jaga konich gheu shakt nahi
You can get sweet water crabs @ khadakwasala near vegetable market in evening around 5 pm
Chan 😋👌😋
Mast
तात्या मला बी यायचं तुमचा पत्ता द्या
Super aaji 😍😍😍😍😍
aaji ajoba kiti premane kartay sarv😊
खुप छान तात्या
Shiii
Natti pan god ahet
Nice 👌👌👌👌👍
fev maz 😋
Ram ram kaka … have fun with your family
🙏
Ha baghato bola
Amhi ata gavi gelo hoto teva maza vadilani pan anle hote khekde
Namaskar tai