संजीवनी ताई, एकत्र कुटुंब पध्दती केंव्हाही चांगलीच, कामाची विभागणी केली जाते, जा स्त भार एकट्यावर पडत नाही, सगळे खरे, पण विभक्त होऊनही तसा कांही फरक पडत नाही. आता तुम्ही दोघ मिळून काम ही करता, आनंदही घेता. मजा ही येत असेल. हेच महत्वाचे आहे . शुभेच्छा 🌹👍🌹😊😊
ताई एकत्र राहिलेलं चांगलं असल तरी त्यात वाद जास्त होतात.सकाळी,दुपारी,रात्री भाडी कोणी घासायची.हा वाद कुटुंबात होतो.जेवण कोणी करायचं ,कपडे कोणी कोणाचे धुवायचे.आता तर वॉशिंग मशीन घरा घरात आली आहे.माझ्या मते एकत्रित कुटुंब वेगवेगळे घर घेऊन राहत असल्याने वाद होणार नाही.आणि एकत्र कुटुंबात राहत्या घराच्या प्रॉपर्टी वरून ही वाद होण्याची चिन्हं जास्त असतात.

नमस्कार तुमच्या मताशी मी सहमत आहे हो काम कितीही असले तरी कंटाळा येत नाही ❤️🙏
🌹👌🌹 अप्रतिम, सोबतीने काम करण्यात फारच आनंद मिळतो. 🌹👍🌹🙏🌹😊
आनंद खुप वाटतो ,,🙏
😍😍😊
❤💄👄
Nice video 👌👍❤
Thanks❤🌹🙏
😍😍
😉😉😍🙏
Masta kaki ❤
Thanks🌹🙏
❤❤❤
स्वतंत्र राहाणे च ऊत्तम राहील, आत्ताच्या काळानुसार
Ho mala pn tech aavdte ❤❤❤🙏
Parivar Wadht Geyla ki
Salreat Howach lvtey
Ho agdi barober aani Thanks🙏🌹
नमस्कार खरचं तुमचे विचार खुप चांगले आहेत, सुसंस्कृत आहात, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, धन्यवाद आशिर्वाद
Namaskar tumche vichaar pn khup change aahet mala aavdtat aani ho tumhala kay problem aasel tar sangamadat karu ❤❤❤🙏
Ghar bandh asla tar rats problem hota nai kai o
Hoy o khup trass hoto ❤❤❤
लादी पुसायला मोप. आणा उभ्यानी पुसता येतो बाकी व्हिडीओ मस्त 👍🏻👍🏻
Ho asnto aani Thanku ❤
दादाला इतकी सुट्टी मिळते का आता तर नोरात्री चालू आहे
ताई एकत्र राहिलेलं चांगलं असल तरी त्यात वाद जास्त होतात.सकाळी,दुपारी,रात्री भाडी कोणी घासायची.हा वाद कुटुंबात होतो.जेवण कोणी करायचं ,कपडे कोणी कोणाचे धुवायचे.आता तर वॉशिंग मशीन घरा घरात आली आहे.माझ्या मते एकत्रित कुटुंब वेगवेगळे घर घेऊन राहत असल्याने वाद होणार नाही.आणि एकत्र कुटुंबात राहत्या घराच्या प्रॉपर्टी वरून ही वाद होण्याची चिन्हं जास्त असतात.
Wa wa agdi barobar sangitle aankhi 1 khau aanla tar kon kadhat ny to 1 problem ❤🙏
aamhala gavi ghr nahi aamhi home stay madye rahto
Ho ka vait vatle eikun pn sangu tumhala gar asle tari khup kharch karava lagto darvarshi paise khup vest votat ,❤️❤️❤️🙏
Ek divas tras hoto
Hoy pn Ghar swachya tar hote ❤️❤️❤️🙏