सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा पासून उपवासाची खमंग चटपटीत खुसखुशीत कचोरी,मेदूवडा व चटणी आषाढी एकादशी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • जगातील सगळ्यात सोप्पी एकाच मिश्रणा पासून उपवासाची खमंग चटपटीत खुसखुशीत कचोरी व मेदूवडा आषाढी एकादशी
    #उपवासाचेपदार्थ
    #उपवासरेसिपी
    #उपवासस्पेशल
    #उपवासाचेथालीपीठ
    #उपवासाचाडोसा
    #व्रतरेसिपी
    साहित्य:
    १ वाटी भगर
    २ वाटी पाणी
    मीठ चवीनुसार
    सारण:
    ५ चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
    मीठ चवीनुसार
    साखर चवीनुसार
    कोथींबीर चालत असेल तर
    मिरचीचा ठेचा
    लिंबू
    चटणी
    १/४ वाटी ओले खोबरे
    १ हिरवी मिरची
    १ आणि १/२ चमचा शेंगदाण्याचा कूट
    १/४ चमचा लाल तिखट
    १/४ तुकडा लिंबू
    पाणी किंवा दही
    मीठ चवीनुसार
    १/४ साखर
    १/४ चमचा जिरे

ความคิดเห็น • 10

  • @madhurisurve1571
    @madhurisurve1571 หลายเดือนก่อน

    खूप खमंग कचोरी.

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 หลายเดือนก่อน +1

    First comment 👍👌👌👌

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 หลายเดือนก่อน

    कचोरी खुपच मस्त. नक्की करून पाहीन

  • @ashalatabhingare9985
    @ashalatabhingare9985 หลายเดือนก่อน

    Donhi padarth chan 👌

  • @anjalichandoskar3231
    @anjalichandoskar3231 หลายเดือนก่อน

    Very nice

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 หลายเดือนก่อน

    Khup chhan

  • @manishawanjape4835
    @manishawanjape4835 หลายเดือนก่อน +1

    ही पारी वापरुन उपासाचे उकडीचे मोदकही करु शकतो

  • @SrffHh1313
    @SrffHh1313 29 วันที่ผ่านมา

    KHAL par aapke recipes ko dekh kar toh kisi ko bhi chef banne ka mann karega!
    ++++