सर्व महाराष्ट्रातील मराठी लोकांसाठी तूम्ही प्रेरणादायी आहेत सर... तामिळनाडू मध्ये तामिळ, केरळमध्ये केरळी, कर्नाटक मधे कानडी तर महाराष्ट्र मध्ये सुद्धा ९०% व्यवसाय मराठी माणसांचे पाहिजेच...जय महाराष्ट्र साहेब
मिसळ,आणि इथले पदार्थ खाल्ल्यानंतर च कळेल कि,आपल्या मिसळीची चव काय आहे, पण व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.खरंच हे मेहनती ,कष्टाळू आणि सुखी कुटुंब पाहून खूप आनंद झाला.संपूर्ण परिवार आणि त्यांच्या मध्ये दिसलेला आत्मविश्वास आणि आई वडिलां बद्धल त्यांच्या मनात असलेला भाव एव्हढी शिदोरी खूप आहे यांच्या प्रगतीसाठी.दोघा भावांना व्यवसायात परमेश्वर भरपूर यश देवो. हिच सदिच्छा!!!
श्याम सुंदर मिसळ ते श्याम रावांची मिसळ हा आपल्या व्यवसायाचा प्रगती संबंधिचा व्हिडिओ प्रत्येक होतकरू तरुण व्यवसाईक ह्यांना मार्गदर्शक असा आहे.आपल्यासारखे दुसरे यशस्वी कुटुंब म्हणजे अकोल्याचे प्रसिद्ध मसाले ढोकळा पीठ आणी इतर पिठान्चे निर्माते गेली 60 वर्षापासून कार्यरत असलेले श्री अभ्यंकर मसालेवाले परिवार.पण दुर्दैवाने महाराष्ट्रात अशा मेहनती व्यवसायिकांना योग्य तो पाठिंबा शासनाकडून मिळत नाही.
Apni Dharti apna Raj ...Marathi manus should take over businesses ....back then they took over Mughals they can take over businesses...they have to work n think like their ancestors
pl 40 marathi thane yethe professionaly run kartat pl marathi mansa suru kar pl shetty bandh zale14000 smallenterpranuer marathi pl govt must give startup loan inand this must be declare as control pl sanjiv kapoor created this glamer hotel management pl im chaimain of cosia pl
Marthe hi marthe logo ka dhusman ha asli maa ware aaj thim loog bhar ka hat aak stat maa jayi waaa kha hi loog business kham karr ha pher marthe ki jante saab nalayel ha aab login support karne ka baddle bhat ka logo ko sab kuch dhate ha waa maharshtra marthe loog

धन्यवाद सर😊 जय महाराष्ट्र🚩
व्यवसाय हा संपूर्ण घराचा असतो, सर्वांचे सहकार्य पाहिजेच. सर्व कुटुंबीय एक दिलाने काम करतात म्हणून हे शक्य होते, आणि तसे झाले.
खुप शुभेच्छा 🎉
धन्यवाद सर❤😊😊
मिसळ,आणि इथले पदार्थ खाल्ल्यानंतर च कळेल कि,आपल्या मिसळीची चव काय आहे, पण व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.खरंच हे मेहनती ,कष्टाळू आणि सुखी कुटुंब पाहून खूप आनंद झाला.संपूर्ण परिवार आणि त्यांच्या मध्ये दिसलेला आत्मविश्वास आणि आई वडिलां बद्धल त्यांच्या मनात असलेला भाव एव्हढी शिदोरी खूप आहे यांच्या प्रगतीसाठी.दोघा भावांना व्यवसायात परमेश्वर भरपूर यश देवो. हिच सदिच्छा!!!
खुप खुप धन्यवाद सर😊😊
शामराव खुपच भारी वाटले
कुटुंबातील सगळे ज्या पध्दतीने मेहनत करतात सगळ्यांना सलाम.
आपली प्रगती पाहून आनंद झाला.
जय शिवराय .जय महाराष्ट्र .
Wade Bhettat?. Farach chhan. Nirjiv vasthu bhetaat hey farach mahan ahe.
खूप खूप शुभेच्छा आणि भर भरून प्रेम.
खुप खुप धन्यवाद❤❤😊
खूप छान अभीमान वाटला अशीच प्रगती होत राहो 🎉🎉
धन्यवाद सर❤😊
You are the best
मिसळ मिळते ती फक्त नाशिक मध्येच...
आणि श्यामसुंदर ची मिसळ म्हणजे..सुख..
Waa khup sunder. Thanks Sir.
Chhan ,uttam
मन:पूर्वक शुभेच्छा...
Good Luck always.
Very good sir
Very good 👍👍🎉🎉❤
Awesome 👌 👏
Thanku so much❤😊
Anek anek shubhecchha
🙏🙏👌👌☝️☝️⭐⭐⭐😆😆♥️♥️🌸🌸. SUPER. SUPER.🚩🚩.
खूप छान
❤❤❤👍👍
Very nice ♥️
धन्यवाद 😊😊❤❤
श्याम सुंदर मिसळ ते श्याम रावांची मिसळ हा आपल्या व्यवसायाचा प्रगती संबंधिचा व्हिडिओ प्रत्येक होतकरू तरुण व्यवसाईक ह्यांना मार्गदर्शक असा आहे.आपल्यासारखे दुसरे यशस्वी कुटुंब म्हणजे अकोल्याचे प्रसिद्ध मसाले ढोकळा पीठ आणी इतर पिठान्चे निर्माते गेली 60 वर्षापासून कार्यरत असलेले श्री अभ्यंकर मसालेवाले परिवार.पण दुर्दैवाने महाराष्ट्रात अशा मेहनती व्यवसायिकांना योग्य तो पाठिंबा शासनाकडून मिळत नाही.
धन्यवाद सर😊❤
नाशिक ला आलो की नक्की येऊन जातो.
श्यामसुंदर हे फार जुने नाव चांगले टिकून आहे.
Proud of you sir .. plz check fhe taste of the misal and repair it at the earliest especially sharpie outlet
👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏
very nice 🙂
Thanku so much❤😊
Apni Dharti apna Raj ...Marathi manus should take over businesses ....back then they took over Mughals they can take over businesses...they have to work n think like their ancestors
❤❤❤❤❤❤
फरसाण शेव स्वतः बनवता का
नाशकात वाईन च्या टर्नओव्हर पेक्षाही मिसळचा टर्नओव्हर जास्त आहे.
Dhad chalawale ter Kay harkat ahe?
Address टाका
goo.gl/maps/ryG8fQj8gHmHGVLm8
pl 40 marathi thane yethe professionaly run kartat pl marathi mansa suru kar pl shetty bandh zale14000 smallenterpranuer marathi pl govt must give startup loan inand this must be declare as control pl sanjiv kapoor created this glamer hotel management pl im chaimain of cosia pl
Marthe hi marthe logo ka dhusman ha asli maa ware aaj thim loog bhar ka hat aak stat maa jayi waaa kha hi loog business kham karr ha pher marthe ki jante saab nalayel ha aab login support karne ka baddle bhat ka logo ko sab kuch dhate ha waa maharshtra marthe loog
हाकलून द्या कानद्यांस😅