शरद पवारांचा खेळ उघड..? काका-पुतण्याने भाजपला येडं केलं? वागळेंनी फोडलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 39

  • @ManojPotdar-y6h
    @ManojPotdar-y6h ชั่วโมงที่ผ่านมา +5

    वागळे साहेब तुमचा शरद पवार होण्याची वेळ आली आता

  • @manikdurugkar6671
    @manikdurugkar6671 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    फालतू माणसाची फालतू बडबड

  • @TrueIndian-p1m
    @TrueIndian-p1m 13 นาทีที่ผ่านมา

    पत्रकार म्हणुन कधीतरी खरे बातम्या द्या

  • @suryakanttharval6278
    @suryakanttharval6278 24 นาทีที่ผ่านมา

    पवार साहेब कधी काय करतील देवाला
    पण समजणार नाही

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 34 นาทีที่ผ่านมา

    सतत आक्रमक विवेचनाने गोडी मावळते.संजय राहताहेत बघा ना.

  • @madhukarjadhav.
    @madhukarjadhav. 40 นาทีที่ผ่านมา

    भेटीचा व्रतान्त पुर्ण आलाय का?
    धादांत संभाषण नको..
    साहेबांकडून भुमिका स्पष्ट होऊ द्या.

  • @dr.shreeshupadhye9209
    @dr.shreeshupadhye9209 3 นาทีที่ผ่านมา

    काका पुतण्याने भाजपला येड नाही केल, भाजपच्या विजयाने तुम्हाला वेड लागलंय !,

  • @atulc1082
    @atulc1082 25 นาทีที่ผ่านมา

    MVA is a B team of BJP

  • @govindwani4464
    @govindwani4464 44 นาทีที่ผ่านมา

    शरद पवार, स्वतःला त्यांना देखील कळत नाही,तर वागळेजी तुम्हाला काय कळणार..राहिला प्रश्न दादांचे ४१ आमदार हे हिंदूत्व लाटेमुळे आले, कृपया हे विसरून चालणार नाही..... धन्यवाद

  • @hrishiraut7583
    @hrishiraut7583 38 นาทีที่ผ่านมา

    बावळट बाकबस

  • @ShivaiMobile-pq2gg
    @ShivaiMobile-pq2gg 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Laddu mautya😂😂

  • @dilipjadhav5308
    @dilipjadhav5308 ชั่วโมงที่ผ่านมา

    वागळे साहेब जरा लोकशाही व्यवस्था वाचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही बोलायचे आणि आणि काही नाही बोलायचं ह्याचं भान ठेवा एवढीच विनंती 🙏 आहे

  • @sakbhagat555
    @sakbhagat555 38 นาทีที่ผ่านมา

    ,,,,bmc made satta ghychi ,,,,pune ani pimpri chinchvad ajit pawarana dyachi tayari chalu keli ,,,,bjp ne

  • @KondibhauKhamgal
    @KondibhauKhamgal 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    पवारांचे गुण गान करा की ,,, अदा नी आले सांगा की राव,,,,सुप्रिया ताई ,,अडाणी साहेब,,,भाजपा नेता यांची भेट सांगा की राव,,,सारखा भाजपला विरोध,,,,,या परिवार वादी लोकांना ,,, आश्रय देऊ नका ,,वागळे साहेब गुण गान बंद करा ,,तुम्हाला कावीळ झाली आहे

    • @omsairam8251
      @omsairam8251 ชั่วโมงที่ผ่านมา

      👌👌👌👌

  • @nitinghadge3679
    @nitinghadge3679 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    😂😂😂

    • @nitinghadge3679
      @nitinghadge3679 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      Nikhil bagale

  • @subhashtambat815
    @subhashtambat815 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂😂😂😂

  • @shrikantkhade9390
    @shrikantkhade9390 51 นาทีที่ผ่านมา

    भेट का ते नाही करत नाहीत

  • @laxmandudhe6679
    @laxmandudhe6679 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मुख्य म्हणजे संत शरद पवार हे सत्ते करीता काहीही जुळवून घेतात.

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार कळायला 12 जन्म लागतील

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नाही येणार

  • @SachinManeTv
    @SachinManeTv 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😂