Nashik Sitabaichi Misal विकणाऱ्या 93 वर्षांच्या सीताबाईंची गोष्ट | Sitabai More | Nashik News | Food
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 93 वर्षाच्या सीताबाई मोरे यांनी वयाच्या नव्वदीत धुणी भांडी धुणा-या कामवाल्या महिलेपासून यशस्वी उद्योजिकेपर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय. चवीने खाणा-या नाशिककरांना गेली 76 वर्षं आपल्या हातची चवदार मिसळ खाऊ घालत सीताबाईंची मिसळ हा एक ब्रँडचं या आजींनी उभा केलाय. सीताबाईंची मिसळ म्हणजे न बाधणारी, इतकी वर्ष होऊनही चव न बदललेली आणि तेल, तिखट, स्वादाचं परफेक्ट समीकरण असलेली. पण हा ब्रँड उभा करण्यासाठी आजींनी खमकेपणाने उभं राहून लढा दिलाय. अगदी जागामिळवण्यापासून, लायसन्स मिळवण्यापर्यंत सगळं एक एक करून कमवलंय.. त्याच्या याच प्रवासाची खास गोष्ट..
#MHT021 #RPT0202
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: www.mobiletak....
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
माय तुझ्या कष्टाचं फळ आहे .🙏 खूप आयुष्य लाभो माय तुला
मिसळ खायची तर नाशिक ची
नाशिक शिवाय पर्याय नाही
आजी तुमची मिसळ देवाला पण खूप आवडली आसेल म्हणून त्यांनी तुम्हाला त्याचा कडे बोलवले
तू तिथे पण सुखी असणार हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
आज्जी मी तुमच्या हातची मिसळ खायला नक्की नाशिकला येईन. खरच जीद्द आहे ,तुमचा आत्मविश्वास हेच तुमच्या यशाचे रहस्य आहे.
खुप च छान खूपच अप्रतिम खुपच खुपच सुंदर VIDEO !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
!❤❤!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤!
खुप च छान खूपच अप्रतिम पोस्ट !❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
RIP aaji, nashik always miss you🙏🙏
Aajji gelya🥺
मिसळ पेक्षा आजीचं बोलणं खुप आवडलं
Salute to aaji
Tumchya reporting la paranam🙏🏻
Khrch ashya motivated stories aant ja tya mude amhi sudha motivated rahto.👍🏻
Ajji great🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌻🌻🌻🌻🌻
She is worth of Awards by Governments .🙏🙏🙏
आजी...एकदा नाशिकला आल्यावर नक्की मिसळ खायला येईल ...!!! शुभेच्छा !:
Near shraddha petrol pump
Khup chan Aie tumhi great aahat aie JAGDAMB JAGDAMB
भावपूर्ण श्रद्धांजली आजी 💐💐
आजीना भावपूर्ण श्रध्दांजली
Salute😀😀🙏🙏👍👍
Salam aahe ajji la
Aaji tula Salam.
आणखी आयुष लाभो आपणास 🙏
भावपुर्ण श्रद्धाजली🙏
🙏🥰👑🥰🙏
May tula manapasun Prem 🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mi gelo ahe
❤️Nashik ❤️
Salam aajinla ya successful business woman la hats off
🙏
ही खरी मिसळ
address taka plz
Near shraddha petrol pump
Address please
Address taka plz
आजीबाईंचा पत्ता टाका प्लीज
Near shraddha petrol pump
@@shubhampawar.7776 धन्यवाद 🙏🙏
Saloot है आजी बाई को.. और आपको भी ये सब दिखाने के लिए..
Misad changle nahi watat