चंपाषष्ठी विशेष गीत | आला भंडारीवाला | शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
सादर करीत आहे
"आला भंडारीवाला"
संकल्पना,निर्माता,दिग्दर्शक - शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
गीतकार - राजु कदम (वाघ्या)
संगीतकार - शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
गायक - शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
कलाकार - पुजा सावंत आणि शिवपाईक योगेश माणिकराव चिकटगावकर
संगीत संयोजक - सौरभ म्हात्रे,DJ पम्या
कॅमेरामन - अविनाश लोहार
सहाय्यक कॅमेरामन - सुजय सकपाळ
एडिटिंग - म मराठीचा प्रोडक्शन
मिक्सिंग व मास्टरींग - DJ पम्या
रेकॉर्डींग स्टुडीओ - व्ही.जे.रेकॉर्डींग स्टुडीओ (सुदामवाडी, डोंबीवली पूर्व)
प्रसिद्धी - आर. पी.ग्राफिक्स
विशेष आभार - सौ.सरिता चिकटगावकर,सौ.पुनम लोहार,रविंद्र शिऊरकर,विकास नाईकरे
Consept,Producer,Director - Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Lyrics - Raju Kadam (Vaghya)
Music - Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Singer - Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Artist - Pooja Sawant And Shivpaik Yogesh Manikrao Chikatgaokar
Music Arrenger - Saurabh Mhatre,DJ Pamya
Cameraman - Avinash Lohar
Assistant Cameraman - Sujay Sakpal
Editing - M Marathicha Production
Mixing & Mastering - DJ Pamya
Recording Studio - V J Recording Studio (Sudamvadi, Dombivali E)
Publicity - R P Graphics
Special Thanks - Miss.Sarita Chikatgaokar, Miss.Poonam Lohar,Ravindra Shivoorkar, Vikas Naikare
#khandobasong #malharisong #jejurisong #yogeshchikatgaokar
गाणं आवडल्यास LIKE | COMMENT | SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका.
If You Like The Video Don't Forgat To Share With Others & Also Share Your Views In Comment Box.
कॉपीराईट चे सर्व अधिकार आरक्षित आहेत.
Copyright © 2019 All Rights Reserved.
Tags
#khandobabhaktigeete #khandobagaani #khandobachigani #khandobachikarbharin #khandobageet #khandobasongs #khandobawhatsaapstatus #khandobajejuri #खंडोबाचीसुपरहिटगाणी #खंडोबाचा_भंडारा_एकविरेचा_अंगारा
khandobachi gani,
khandobachi karbharin,
khandoba song,
khandobachi aarti,
khandoba aarti,
khandoba talim,
khandoba dj song,
khandobachi katha,
khandoba all song,
khandoba ashtak,
khandoba all dj song,
khandoba abhishek,
khandoba aarti jejuri
खंडोबा बानू बाई,
खंडोबा बानू चे लग्न,
खंडोबा बानू लग्न,
खंडोबा बानू माळसा ची कथा,
खंडोबा बानू चे गाणे,
खंडोबा बानू माळसा, 𝐌𝐮𝐬𝐢𝐜 𝐃𝐢𝐬𝐭𝐫𝐢𝐛𝐮𝐭𝐢𝐨𝐧 𝐌𝐚𝐧𝐚𝐠𝐞𝐝 & 𝐏𝐫𝐨𝐦𝐨𝐭𝐢𝐨𝐧 𝐁𝐲 :: (𝐌𝐚𝐫𝐚𝐭𝐡𝐢 𝐁𝐞𝐚𝐭𝐳 𝐃𝐢𝐠𝐢𝐭𝐚𝐥 𝐄𝐧𝐭𝐞𝐫𝐭𝐚𝐢𝐧𝐦𝐞𝐧𝐭) - 𝐁𝐡𝐚𝐯𝐞𝐬𝐡 𝐏𝐚𝐭𝐢𝐥 (+𝟗𝟏𝟖𝟏𝟔𝟗𝟏𝟐𝟕𝟏𝟓𝟏)
सर्वांचे मनःपूर्वक आभार ... जय मल्हार | जय शिवराय ... आमचे असेच नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी आजच आमचे "योगेश माणिकराव चिकटगावकर" हे TH-cam CHANNEL SUBSCRIBE करायला विसरू नका.
एकदम मस्त👌
Khup ch mast.
Sir tumchya aavajamadhe ek shivaji Maharajanvarti song karaych aahe mala. 8766507437.Ganesh Nikam Solapur.
Kele na
8793181558
D.J.PAMYA
पहिले मी गायकांचे आभार मानतो एकच नंबर सुरेख गायन व अप्रतिम चित्रीकरण व खूपच छान संगीत आणि डान्स मी दिवसातून दोन-तीन वेळा तरी आपलं गाणं पाहतो .मनाला खूप समाधान वाटते गाण्यातील चाल व अर्थ मनाला भावतो. कधी कधी गाणं पाहताना गाण्याच्या सुरेख आवाजाने व गाण्याच्या अर्थाने व अप्रतिम डान्स, पाहताना अक्षरशः डोळ्यातून अश्रु येतात. आपल्या सर्व टीमला पुढील चित्रीकरण कार्यासाठी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा.व आपले आभार,,,बोला सदानंदाचा येळकोट घे,,, येळकोट,, येळकोट,,जय मल्हार,, जय मल्हार,,,,,,, शुभेच्छुक. श्री. आनंद बोराटे . मु. पो. नाझरा.
मनस्वी लक्ष लक्ष शिवमय आभार अनंतजी.
खुपच मस्त योगेश, बुलंद आवाजातील गीत लोकांना निश्चित आवडेल तुझ्या प्रयत्नांना चारचंद्र लावणारे हे गीत आहे.आगे ही आगे बढ़ाना कदम
मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार गुरुवर्य
खुपछान सरगितेआहे👍👍👍👍👍
खुप छान वाटल गाणं ऐकून👌👌 मन प्रसन्न होते
भाऊला तोडच नाही..
खुपचं सुंदर गाणं सादर केलं महाराष्ट्रातील जनतेला नक्कीच आवडेल,.... योगेशराव आपले खुप खुप अभिनंदन 💐💐💐
Khup Chan geet aahe ek dam Kadak
आवाज एक num आहे.... मार्तंड तुम्हाला अशीच साथ देवो......असेच मनापासून गात राहा देव तुमच्याकडून अशीच सेवा घेत राहील......... 🙏🙏🙏🙏🙏
तुमचे गाणे ऐकले आणि लिमगाव चा खंडोबा डोळ्यासमोर आला 🙏🙏☘️☘️
Nimgaon davdi
एक नंबर मला खूप गाणं आवडल सर्व गाणे
वा खरंच छान गाणं सादर केले आहेत तुम्ही क्या बात है ...
जय शिव मल्हार
सुपर साहेब एकच नंबर
Ek nambar dada ❤❤👌🏻👌🏻🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय
तुमचे सर्व ऐकायला खुप छान आहेत
देवाचे पण आणि खास करून मराठ्यांवर गायलेली गाणी अशी एकदम स्फूर्ती देणारी आहेत
परत एकदा
जय जिजाऊ जय शिवराय
Jai malhar khup sundar
अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत श्री. जेजुरीचा खंडेराया चे हे गाणे खूप छान रचले आणि म्हटले आहे. हे गाणे एकूण एहलोकिचे सुख प्राप्त होऊन समाधान लाभते. जय मल्हार 🚩
Khup chan song aahe ❤
अप्रतिम गीत ऐकून काटा आला अंगावर👌👌👌
खुपच छान
खूप खूप सुंदर आवाज आहे भाऊ तुमचा खंडोबाचे गीत खरंच खूप छान आहे
जय शिवराय खूप छान
एकच नंबर योगेश
भारूडकार मस्त.....
कडक वाजीव वाजीव छान
एकदम कडक
छान आहे गाणं मस्त च
खूप सुंदर गाणे 🙏
chan sir chan abhinay
Khup chan gaan aahe mastch👍🙏💐👌
Khup ch chan
लई जबरी 👌👌👌✌️✌️✌️
येळकोट येळकोट...जय मल्हार !!
Kadak, jay khandoba .🕺🕺🕺🕺
Lay bhari bhau
1 च नंबर
खुपच छान दादा 👌
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏⛳
Lai bhari Superrrrrrrrrr
Khup chan sirji
Sundar abhinay
येळकोट येळकोट जय मल्हार आवाज खूप सुंदर पुढील गाणे लवकर पाठवा
लय भारी
खुपच सुंदर
जय मल्हार
खूपच छान गाणं आहे अप्रतिम
जय मल्हार सरजी
खूपच छान आहे
🙏 जय म्हाळसाकांत 🙏
खूप छान गाणं आहे.👌
कडककककक
लयभारी 👌👌👌
❤😍🚩😍❣️🚩 🙏जय मल्हार 🙏🚩
So fantastic & Outstanding... My...dear dear Guruji... Sir ji....Aflatun..... Jay Malhar... jay malhar... Kadak..& Dhadakebaj... Apratim geet &..Voice... Superb.. Superb... Guruji laic bhari....
Khup mast song आहे जय मल्हार🙏💛💛
अप्रतिम सर
खूप छान दादा अप्रतिम
भारी आहे गाणं भाऊ
सुंदर अभिनंदन
हर हर महादेव जय गुरुदेव दत्त जय स्वामी समर्थ
लय भारी गीत आहे
1no bhau❤️❤️❤️❤️❤️❤️👍
Kadak as re vaa Yogesh sir challenge nahi tumchya gaynala
खूप खूप छान आहे गाण
जय मल्हार दादा
यळकोट यळकोट जय मल्हार......😊
अतिशय सुंदर आवाज
खूप छान 👌
अतिशय सुंदर
Khup khup Chan sir
खुपचं छान ....सर..
कडक भाऊ
Wa khup mast
किती छान आवाज आहे सर खरंच शब्दांत नाही सांगू शकत सर
Khup chan sir
नाद खुळा सर...
Jay Malhar...Jay Shree Ram....Jay Shivray.....Jay Maharashtra......🙏
Khup mast song
#एकच नंबर योगेश
Superb Sista👌
भारी...💐
जबरदस्त song
Ek number
एक् Nambar ha ❤🤲🙌🤛🙏🤞👍👌😃
सुंदर गीत व सादरीकरण
Khup Chan gan gail, aajun gani pathava
खूप छान सर
कडक आहे गन 👌🏻👌🏻
🔥🔥 🙏🙏
अतिशय सुरेख
🙏💛 Jay Malhar 💛🙏
आवाज लय भारी
ग्रेट गुरु
1no guru
Apratim... Apratim... Guruji.... Jay Malhar...
खुप खुप खुप छान गान
हे गाणं माझे चुलते राजू कदम यांचं आहे, फक्त त्यांच्या नावाचा छाप टाकायला हवा होता,,, असो संगीत मस्त दिलं आहे,, खूप खूप शभेच्छा
कृष्णाजी तुमच्या भावना मी समजु शकतो व तुमच्या भावनेचा अगदी मनापासुन आदर देखील करतो पण गाण खुप मोठ होत होतं म्हणुन आंम्ही शेवटचा छापवाला अंतरा घेतला नाही पण काहीही झाल तरी गीत त्यांचच आहे त्यामुळे क्रेडीट देखील त्यानांच मिळणार आणि राहीला प्रश्न डीसक्रीप्शनमधे गीतकार म्हणुन गणेश कदम यांच नाव टाकण्याचा तर त्यानींच मला सांगीतल होत कि हे गाण त्यानीं लिहलेल आहे म्हणुन मागेही याच बाबतीत चंदन कांबळे यांच्या शिष्याचा फोन येऊन गेला कि सर हे गाण राजु कदम यांच आहे.त्यामुळे आता गीतकाराच्या पुढे राजु कदम यांचच नाव टाकतो.पण खरच मनापासुन सांगतो जर माझ्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्या बद्दल अगदी मनापासुन मी तुमची सर्वांचीच माफी मागतो.
@@YogeshManikraoChikatgaokar सर माफी वगेरे मागू नका अहो,, मला खूप आनंद होतो की काकांचं गान आज तुमच्या मूळ सर्वांना ऐकता येत आहे,, तुमचं खूप खूप आभार आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा,,, मी contact करतो लवकरच तुम्हाला,,🙏
अगदी मनापासुन लक्ष लक्ष शिवमय आभार कृष्णाजी.
धन्यवाद 🙏🏻
जय मल्हार 💛💛💛
Dear Sir ji...Jay malhar.... Dhumdhadak... Geet & gayan aflatun...
Bhari na sir
जेवा जेवा देवाची जेजुरी आठवते तुमच्या गाण्याची आठवण येते............ तुम्ही थांबू नका असेच गात राहा खंडोबा सेवा घेत राहील
సూపర్ నైస్ సాంగ్ జైjai malhra 🚩🐑🚩
जय मल्हार🙏🙏🚩
Jiv Ahe Khandoba Dev Apala.
Wahhh wahhh mast😊
❤ जय मल्हार योगेश भाऊ 🙏
सुपररररररररररररर👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽
खूप छान