अशी पारंपारिक गीत आजकाल फारशी पहायला मिळत नाहीत पण या गीतातून आणि आईंच्या आवाजानं खरोखर काटा आला अंगावर... सर्व टीमच काम जबरदस्त झालं आहे खूप खूप शुभेच्छा...श्री स्वामी ॐ मल्हारी
मंगलताई जाधव आपण जुन्या रूढी परंपरा पुन्हा एकदा उदयास आणल्या खूप छान वाटले. खुप दिवसातून नवीन काहीतरी पहावयास मिळाले याचा आम्हाला आनंद आहे. असेच कायमस्वरूपी प्रगतीपथावर राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छुक : मीनाताई पाटोळे पंढरपुरकर अँड फॅमिली. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हे गाणं पाहून खरंच खूप छान वाटलं आणि आम्ही पण त्या गाण्यात आहोत खरच खूप खूप छान वाटलं एवढ्या लांब बारामती वरून आम्ही आलो होतो आणि आम्हाला माहित पण नव्हतं तिथं गाणं चाललेले आहे खंडोबा राया चे सगळे कृपा गाण्यात दिसण्याचा योग आला तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार
एक नंबर, भारीच मल्हारी नाव बहू गोड गोड
एका दिवसात किमान दहा वेळा सलग ऐकलं इतकं अप्रतिम गीत गाईले आहे आणि संगीत तर अत्त्युत्तम आहे.
काय तो आवाज जसा देवाला आर्ततेने हाक मरतो ❤अशी अनेक गाणी आली पाहिजे ही विनंती ❤❤
जय मल्हार 💛💛
खूप छान दादा मी हे गाणं आईकले शिवाय दिवसाची सुरुवात करत नाही
👌👌👌 khub khub Chan
जय मल्हार 👏👏👏
खुप छान गाणं आईसाहेब
Khup chan
लय भारी
एकदम अप्रतिम 👌👌👌👌
येळकोट येळकोट जय मल्हार
Superb
अशी पारंपारिक गीत आजकाल फारशी पहायला मिळत नाहीत पण या गीतातून आणि आईंच्या आवाजानं खरोखर काटा आला अंगावर... सर्व टीमच काम जबरदस्त झालं आहे खूप खूप शुभेच्छा...श्री स्वामी ॐ मल्हारी
Thank you tai😊
सुपर दादा
मंगलताई जाधव आपण जुन्या रूढी परंपरा पुन्हा एकदा उदयास आणल्या खूप छान वाटले.
खुप दिवसातून नवीन काहीतरी पहावयास मिळाले याचा आम्हाला आनंद आहे. असेच कायमस्वरूपी प्रगतीपथावर राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
शुभेच्छुक : मीनाताई पाटोळे पंढरपुरकर अँड फॅमिली.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Va aaisaheb
Zabardast aaisaheb Kay baat hai Sachin Kuldeep dada Khatarnak 😘😘😘😘🌹🌹❤️❤️👌👌👏👏👏👑👑
Kup chan Tayi
Kya bat है.. याला म्हणतात... Orignal जागरण आणि Orignal वाग्या मुरुळी...😘 शब्द अपुरे आहेत.... असा विषय परत होणे नाही...🙏🙏🙏 Salute..SK Family 🙏🙏🙏🙏
अप्रतिम आईसाहेब खुप छान 🙏🙏
सुपरहिट 🙏🙏🙏❣️❣️❤️❤️
नाद करा पन कुलदीप भैया आणी सचिन भैया चा कूठ 🔥🔥🔥 आणी एडिटर पन कडक केलाय बापू भैय्या 🔥🔥🔥💯✌💫
क्या बात है....खूप छान
Thank you so much dada
खूप छान भाऊ कुलदीप भाऊ,👌👌
एक नंबर वातावरण बनवलंय sk मानलं
जय मल्हार ❤️
जय मल्हार खुप छान सादरीकरण केले लय भारी सचिन भाऊ आईसाहेब खुप छान💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💪🏻💪🏻
Kharach farach godd geet.
अप्रतिम खरच अंगावर काटा आला एकदम जबरदस्त
अभिनंदन sk star company कडक आवाज मंगल काकू 💐💐💐💐💐💐💐
खूप खूप छान अप्रतिम अस कोणी बनवत नाही जुन्या रुढी परंपरा तुमच्या कार्याला सलाम sk Star 👌👌👌👌👌👌
ताई आवाज खुपचमधुर गोड आहे येळकोट येळकोट जय मल्हार
Khup chhan song aahe mala khup avadal n1
खूपच अप्रतिम व्हिडिओ बनवली...खूप छान आवाज माताजी.....all team great work 🙏🙏🙏🙏🙏🙏
छान आवाज जय मल्हार
Bapre kay kel he kiti mast kuldip sachin ani mangal tai khupach chan
आमची खुप पुण्याई आहे की आमच्या गावात आसे अनमोल कलाकार आहेत ते आणी आमच्या गावातल खंदोबाच मंदीर पन व्हीडिओ मधे घतलय 💝💖 thanks कुलदीप भैय्या 🙏🙇♂️
खूप छान गान आहे देवाच
Super
खूप छान गाणं गायले
मस्तच
जय मल्हार
Bahut badiya aaisaheb ❤️❤️❤️❤️❤️
काय बोलू दादा कायच सुचत नाही खतरनाक विडिओ बहुत बढ़ीया क्या बात हे आईसाहेब खुप छान गायल आहे
😍😍😍😍😍😍😍😍 yekdam kaddak ❤️❤️❤️❤️❤️
लिए goda जासीbahu goda goda. , very beautiful song 🙏🙏🙏🙏 super duper song
Jay shiv Malhar 👑 👑👑 love u aaisaheb 😘😘 kuldeep dada 😘😘 hyala mhanatat vishay😘😘 Hawaaaaaaa🔥🔥🔥🔥🔥🔥 brand is brand 🥳🥳🥳 only sk family ♥️
हुभेहुब चित्रीकरण आणि गोड आवाजात मधुर गायन केले आहे
आतापर्यंतच्या सर्व गाण्यापेक्षा सगळ्यात एक नंबर हिट गाणे...
मालोजी मामाचा वारसा असाचं जुन्या आठवणींना उजाळा....
जय मल्हार कुलदीप
जय मल्हार 🌹💐🥰🙏🙏🙏
@@SachinJadhav-zq4ee पपपपपपपपपं
आई साहेब तुमचं गाणं आयकुण अंगाला काटा फुटतो छान गायल
Khup khup khup Chan🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
MASTTTTTTTTTTT
जबरदस्त असा पारंपरिक विषय कुणिच केला नाहि मस्त कडक विषय
खूप खूप छान गायन आई जय मल्हार नाद खुळा व्हिडिओ👍👍👍
Wa kya bat hai aaisaheb
जय मल्हार
खूप छान आवाज आहे आणि एक गाणं पण खूप छान आहे येळकोट येळकोट जय मल्हार सांगोला
जय शिवमल्हार मार्तंडा भैरवनाथा🙏🙏🙏🙏🙏
खरंच असं वाटतं संसार सोडुन देवाच्या चरणी राहवं, हे गाणं ऐकुन वाटतं ,अंगावर शहारे येतात हे गाणं एकुण, जय मल्हार
खुप सुंदर कुलदीप सचिन भाऊ 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍🎤🎤🎤🎤🎤🎹🎹🎹🎹🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
क्या बात है जबरदस्त सगळेच
Jabardast song 👌👌👌👌👌👌
Jay shiv mallhar 🙏
खरच खूप सुंदर अंगावर शहारा आला
आणि कुलदीप खूप सुंदर अभिनय
Thank you dada
Juna tech sona.... Kiti godva ahe awajat
एकदम झकास....अभिनंदन सर्व टीमच....लोखंडे सर
येळकोट येळकोट जय मल्हार
अंगावर काटे आणणारे गाणे आहे हे
अप्रतिम व्हिडिओ बनवली सचिन कुलदीप भाऊ...🙏🏽
Khup chan mangala aatti....🙌🙏🙏🙏🙏
खूप छान खंडोबाचे गाणे
Khup mast
Kdkkkk 🔥🔥🔥❤️🔥❤️🔥🔥🙏🙏🙏🙏
खुप सुंदर आवाज छान वाटल
Yelkot yelkot Jay mallhar.mallhari martand Jay mallhar 🙏
Khup chan aai saheb 👌👌👌👌👌
Khup khup Chan Sachine dada
एकच नंबर गायन संगीत आणि साथ धन्यवाद मंडळी
हे गाणं पाहून खरंच खूप छान वाटलं आणि आम्ही पण त्या गाण्यात आहोत खरच खूप खूप छान वाटलं एवढ्या लांब बारामती वरून आम्ही आलो होतो आणि आम्हाला माहित पण नव्हतं तिथं गाणं चाललेले आहे खंडोबा राया चे सगळे कृपा गाण्यात दिसण्याचा योग आला तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार
Nice 🌹
त्यासाठी पण नशीबच असावं लागतं येळकोट येळकोट जय मल्हार
❤❤🙏🙏👌👌👍👍
❤❤❤❤❤
खुप खुप छान
Khup chhan
खुप सुंदर...
पारंपारिक पद्धतीने आपण केलेलं मल्हारी चे गुणगान खूपच विलोभनीय आहे.
येळकोट येळकोट जय मल्हार!
Ek namubar
Ak no jabardast song
Kyaaa baat He 😍😍😍😍
फार सुंदर ... सर्वांना खूप खूप शुभेच्छा
😘खुपच गोड😍😍😍
खुप छान आहे सॉंग आईसाहेब चा आवाज खुप भारी आहे
Lai bhari sk brothers
Thank you
अविनाश शिंदे गायक
माहागायक। अविनाश शिंदे
खूप छान आईसाहेब ❤❤
Kkkkkka👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खरच गाणं आयकुन बर वाटल जी
सद्गुरुचा आशिर्वाद आहे. भला करो सबका प्रभू ,सबका हो कल्याण . तुम्हा सर्व कलावतांना व जाधव परिवाराला दासचा कोटी कोटी धन निरंकार
धन निरंकार जी 🌹🥰💐🙏
धन निरंकार जी देवा🥰💐🙏🏻
Waaaaaa ky bat hain
एकदम बेस्ट
लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय लय भारी सचीन भैय्या
Supar
नाइस आईसाहेब
Mast dada 1 number
खूप छान सचिन भाऊ 👌जय मल्हार 🙏
Mast .. जय मल्हार🙏
Kupp chan aaisaheb
Khup Chan Jay malhar..
अती सुंदर गीत जय मल्हार
Khup Chan Aaisaheb ..
Best of luck sk brother...