चिंतन हि फार मोठी शक्ती आहे. ती शक्ती संपादन करण्यासाठी आपण वाचन व श्रवण करण्याची आवश्यकता आहे. अशी पुस्तके वाचा ज्याने आपले कल्याण होईल. सद्गुरूमाऊलींनी खूप सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद सद्गुरूमाई, दादावहिनी.🙏🏻🙏🏻🌹🌹
देवाचा पत्ता संत सांगतात ते सांगतात देव तुमच्या ह्रदयात आहे इकडे तिकडे धावु नकोस माऊली सांगतात तैसा ह्रदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचाआराम पण आपल्याला अर्थ भावार्थ गुह्यार्थ कळत नाही त्यासाठी सद् गुरूंचे महत्व आहे
' चिंतन देवाचे करा असे माऊली सांगतात कारण देव आणि सुख एकच'🌹 ' चिंतन हाच चिंतामणी'🌹 श्रवण वाचन संतसंग महत्तवाचा🌹🌹 'As you think so you become' अप्रतिम ज्ञानाच्या अमृत वर्षाव thank u thank u सदगुरु माऊली वंदन वंदन🙏🙏🙏
रुधायस्त सद्गुरू🙏 चिंतन हे चिंतामणी आहे म्हणून नामस्मरण कर, सर्व सुख तुझ्या पायाजवळ आहे, हेची दान देगा देवा , तुझे स्मरण हवावा, तुझा विसर ना पडावा, thank you सद्गुरू 🙏🙏🌹💐
पैशाच्या बळावर सर्व काही मिळवता येते *पण सुख मिळवता येत नाही* सुख मिळाले की देव मिळतो, देव मिळाला की सुख मिळतो, सद्गुरू खूप छान सांगत आहेत, कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरू
आजच्या प्रवचनात सद्गुरू सांगतात चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, श्रवण कर. चिंतन करा, संत संगतीत रहा त्याने तुमच्या जीवनाचं कोट कल्याण होईल खूप सुंदर मार्गदर्शन Thank you Satguru,🙏🙏🙏
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
चिंतन करण्याची शक्ती आपल्याला श्रवण वाचन यातून येते तेव्हा आपण चिंतन वाचन श्रवण करणाऱ्यांची संगतीत रहावे चिंतन ही फार मोठी शक्ती आहे जी पुस्तके वाचून आपले कल्याण होईल त्या पुस्तकांचे वाचन असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
Vitthal vitthal 💐🙏🙏
Jai sadguru 💐🙏🙏
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Aprtim prvachn sadguru mauelina anta koti vandan🙏🙏🙏🙏
चिंतनाची ताकद वाचन आणि श्रवणाने येते. 🙏
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏🙏
देवाच्या चरणी चित्त ठेवायचं असतं डोक नव्हे.अप्रतिम मार्गदर्शन 🙏thank you so much माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏🙏
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
चिंतन हाच चिंतामणी.खूप सुंदर मार्गदर्शन सदगुरु.
🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 सद्गुरू मानुस मानुसच आहे हे उत्तम उदाहरण देऊन समजावून सांगितले सुख नेमके कशात आहे थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल🌺🙏
चिंतनात ब्रम्हांड आहे.. 🙏🙏 जय सद्गुरु जय जीवनविद्या जय जीवनविद्या जय सद्गुरु 🙏🙏
Excellent guidance for human beings
चिंतन हि फार मोठी शक्ती आहे. ती शक्ती संपादन करण्यासाठी आपण वाचन व श्रवण करण्याची आवश्यकता आहे. अशी पुस्तके वाचा ज्याने आपले कल्याण होईल. सद्गुरूमाऊलींनी खूप सुंदर मार्गदर्शन केले धन्यवाद सद्गुरूमाई, दादावहिनी.🙏🏻🙏🏻🌹🌹
पैशाला अवास्तव महत्त्व दिल्यामुळेच जगात दुःख निर्माण झाले आहे. पैशाच्या जोरावर सुख आणि देव मिळू शकत नाही. सद्गुरु वामनराव पै यांचे अप्रतिम मार्गदर्शन.
👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Chitan hach chintamani aahe..chintanane cha sarvkahee midate..thanku deva... krutadyata mauli..
देवाचा पत्ता संत सांगतात ते सांगतात देव तुमच्या ह्रदयात आहे इकडे तिकडे धावु नकोस माऊली सांगतात तैसा ह्रदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचाआराम पण आपल्याला अर्थ भावार्थ गुह्यार्थ कळत नाही त्यासाठी सद् गुरूंचे महत्व आहे
वाचन आणि श्रवण याणे चिंतनाची सवय लागते. चिंतनाने सर्व काही शक्य आहे थँक्यू सद्गुरु
जय सद्गुरु जय जीवनविद्या
' चिंतन देवाचे करा असे माऊली सांगतात कारण देव आणि सुख एकच'🌹
' चिंतन हाच चिंतामणी'🌹
श्रवण वाचन संतसंग महत्तवाचा🌹🌹
'As you think so you become'
अप्रतिम ज्ञानाच्या अमृत वर्षाव thank u thank u सदगुरु माऊली वंदन वंदन🙏🙏🙏
Vitthal Vitthal Deva 🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
विठ्ठल विठ्ठल सर्वांना!पै माॅर्निंग!😊🌺🌺🙏🙏माऊली सांगतात .नामस्मरण करा,संतसंग धरा.चांगल्या पुस्तकांचे वाचन,श्रवण करा व त्यावर चिंतन करा.🙏
सुख मिळविणेसाठी काहीही करायचे नाही हेच करायचे आहे!जय सदगुरु!जय जीवनविद्या!!🙏🙏
Vitthal vitthal deva
चिंतन हाच चिंतामणी खूप सुंदर सांगितले 🙏🙏🙏🙏
Koti koti pranam mauli
उत्तम मार्गदर्शन केले सद्गुरूंनी 🙏🙏
धन्यवाद सद्गूरू 🙏🙏🙏
घेईल मी जन्म याच साठी सद्गुरु राया,
तुझी चरण सेवा साधावया...!
जन्मोजन्मी व्हावा तुझा दास, पै नाथ...!🙏🏼🙏🏼🙏🏼
अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन चिंतन हा चिंतामणी 🙏🙏🌹
Chintanane sarv Kahi shakya aahe
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचा करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवाचे चिंतन केल्यावर सुख प्राप्त होते
तुझे पायी सुख तुला जे पाहिजे ते तुझ्यात आहे, सुख मिळणेसाठी कांही करावयाचे नाही
सुख आपल्यातच आहे ,ते आपणच शोधायचं आहे.
सुख मिळण्यासाठी काहीही करायचे नसते.
थँक्यू सद्गुरू खूपच छान मार्गदर्शन देवाला शोधायला कुठे जायचे नाही देव आपल्या देहात शोधायचा आहे गीते मधे सुधा संगतीले आहे सर्व भुते ईश्वर
Very goood Morning Mauli
चिंतनातून सर्व गोष्टीचा शोध लागतो, चिंतन करा. चिंतन हाच चिंतामणी असे सद्गुरू सांगतात. ज्याचे तुम्ही चिंतन कराल तसे तुम्ही व्हाल 🙏🙏🙏🌷
तुला जे पाहिजे ते तुझ्यात आहे. सुख मिळवणे सर्वात सोपे.
🙏🙏
चवीने चवीने.खाने.बका.बका.खाणे.यातला.फरक.सुदर.सागितला.ग्रेट.
हे ईश्वरा सर्वांचे संसार सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे इयश्वर्याचे व आरोग्यदायी होऊदे
कृतज्ञतापर्वक वंदन सातगुरू...
चिंतनाला सर्व काही शक्य.तुमचे भल करणं तूमच्याच हातात आहे म्हणुन तूमचे भाग्य तुमच्याच हातात आहे..🙏🙏थ्यक्यू सद्गुरू🙏🙏🙇🙇
Vithal vithal deva
तुझ्यात तूच शोधायचं, काय ? तर तुला जे पाहिजे ते. खूप छान अप्रतिम मार्गदर्शन,खूप खूप धन्यवाद सद्गुरू माऊली
sadguru deva
विठ्ठल विठ्ठल माऊली
माऊली सांगतात सुख मिळविण्याचा मार्ग सोपा आहे बाकी सर्व कठीण आहे ऐकुया त्यांच्या अमृत वाणीतुन.
Thank you so much satguru
God bless you🙏
परमेश्वराच्या चरणावर डोकं नाही चित्त ठेवा.
Thankyou sadguru 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
Jai satguru
रुधायस्त सद्गुरू🙏 चिंतन हे चिंतामणी आहे म्हणून नामस्मरण कर, सर्व सुख तुझ्या पायाजवळ आहे, हेची दान देगा देवा , तुझे स्मरण हवावा, तुझा विसर ना पडावा, thank you सद्गुरू 🙏🙏🌹💐
तुका सांगे मूढ जना देही देव का पहाना....अश्याप्रकारची संतांची वचने किती महत्वाची आहेत... विस्ताराने सांगताहेत सद्गुरू माऊली...
खूप खूप खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹❤❤❤❤
Devachya charnavar chitta thevta aale pahije. Chintan hach Chintamani aahe. Thank you Satguru Mauli & all of you.
विठ्ठल विठ्ठल सद्गगुरू सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा होवो सर्वाची भरभराट होऊ दे जय सद्गगुरू जय जीवनविद्या
हे ईश्वरा.....
सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर
देवा सर्वांचं कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
देवा सर्वांची भरभराट होऊ दे
Thank you all
देवाला तुझ्यात शोधायचे शोधायचे तुच
सद्गुरू माईना मनःपूर्वक वंदन
तुका म्हणे आता आनंदी आनंद गाऊ परमानंद मना संगे
🙏🙏🙏🙏🙏 jai sadguru Thank you for beautifully explaining how to live life.
तुकाराम महाराज जया मागाने जाणे आवश्यक आहे तयार मागाने जाणे
खरे ज्ञान सद्गुरूंच्या 🙏कडून संपादन करा
पैशाच्या बळावर सर्व काही मिळवता येते *पण सुख मिळवता येत नाही* सुख मिळाले की देव मिळतो, देव मिळाला की सुख मिळतो, सद्गुरू खूप छान सांगत आहेत, कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन सद्गुरू
ज्ञान हे सद् गुरूंकडून घेतले पाहिजे
धन्य धन्य सद्गुरू देवा
आजच्या प्रवचनात सद्गुरू सांगतात चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, श्रवण कर. चिंतन करा, संत संगतीत रहा त्याने तुमच्या जीवनाचं कोट कल्याण होईल खूप सुंदर मार्गदर्शन Thank you Satguru,🙏🙏🙏
Vitthal Vitthal Vitthal
चिंतन हाच चिंतामणी थँक्यू सद्गुरु 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
आज दिव्य ज्ञान वर्षाव
संत स्ंगतीत रहावे🙏🏼🙏🏼
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांचं रक्षण कर
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरु चरणी प्रार्थना 🙏❣️🙏❣️
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद् गुरू सौ माई श्री प्नल्हाददादा सौ मिलनवहीनींना पै कुटुंबास कैटी कोटी प्नणाम
🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏🙏
सुंदर प्रबोधन सर्वांनी लाभ घ्यवा
चिंतनाने सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होऊ शकतात का? ह्या विषयावर खुप सुंदर मार्गदर्शन 🙏थँक्यू सद्गुरू, थँक्यू दादा, थँक्यू JVM. 🙏
शोधायचं तूच शोधायचं तुझ्यातच तुला जे पाहिजे ते........
Jeevan jagane hi kala ahe
चिंतन करण्याची शक्ती आपल्याला श्रवण वाचन यातून येते तेव्हा आपण चिंतन वाचन श्रवण करणाऱ्यांची संगतीत रहावे चिंतन ही फार मोठी शक्ती आहे जी पुस्तके वाचून आपले कल्याण होईल त्या पुस्तकांचे वाचन असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹 अप्रतिम मार्गदर्शन माऊली 🙏🙏🌹🌹
हे ज्ञान पै बरवे
अतिशय सुंदर मार्गदर्शन धन्यवाद, सद्गुरु
देवाचे मुर्ती करण केलेल्या मुळे सर्व गोंधळ झाला आहे.
विठ्ठल विठ्ठल , जय सदगुरू जय जीवनविद्या
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 माऊली, माई कृतज्ञता कृतज्ञतापूर्वक वंदन
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
नामस्मरण करा आणि संत सांग धरा तुमच्या जीवनाचं कोट कल्याण होईल किती छान सांगता सद्गुरू..... धन्यवाद सद्गुरू
Very nice
अप्रतिम प्रवचन होते, खरंच चिंतनात किती सामथ्य्र आहे सद्गुरू चे खूप कृतज्ञ🙏👌
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️
🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐
🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे
🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या
🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🤗🌄
विठ्ठल विठ्ठल, चिंतन हाच चिंतामणी, जय सद्गुरु जय जीवनविद्या, धन्यवाद सद्गुरु
Chintan haa Chintamani , kharach aahe Sadguru🙏
जगामध्ये जगत असताना सुख प्रत्येकाला हवे आहे त्यामुळे ते मिळण्यासाठी चिंतनाने सवॆ साध्य करता येते .
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले होवो
अक्षरशः सद्गुरूंचा एक दिव्य आत्मा अत्यंत दिव्य मार्गदर्शन करीत आहे....
माणूस पैस्याने सुख शोधत आहे, जो त्यांच्या जवळच आहे.
देवा सर्वांच भलं कर
देवा सर्वांच कल्याण कर
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
विठ्ठलं विठ्ठलं
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 चिंतन हाच चिंतामणी 🙏