परमेश्वर अनंत आहे तो सर्व ठिकाणी आहे त्याला अनुभवायचे आहे.🙏🙏🙏🌹🌹 Khup Khup Sundar apratim Divya margdarshan.🙏🙏🙏🌹🌹🌹Thank you so much satguru God bless all.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
परमेश्वरातच आपण नांदतो, ही बघायची दृष्टी सद्गुरु देतात, after lesining amrutbol and reading books of JVM i am getting knowledge step by step of art of living life, thank you Jeevan Vidya 🙏🙏🌹
These discourses by Shri satguru make us realize that God plays no favourites, nor does he mess our lives. It is us who through our actions give force to the Universal laws of nature (necessary to watch other videos to understand this concept), resulting into whatever happens in our lives. Satguru's lucid explanation makes our belief strong that we truly are the architects of our life. Thank you satguru🙏
Those who live in tune with the laws of nature experience peace, bliss, success, prosperity and happiness at every stage of life! Beautiful philosophy of Satguru Wamanrao Pai 🙏🙏
हवा हा पदार्थ असा आहे की तो सर्वांना हवा.त्याविना माणूस जगू शकत नाही.ती परमेश्वराची दिव्य व्यवस्था आहे.तुम्ही कुठेही जा सगळीकडे हवा आहेच.Thanks Satguru 🙏🏽 Thank you God 🙏🙏
तुमचे लक्ष जेंव्हा अलक्षाकडे जाईल तेंव्हा तो लक्षात येतो.पण त्याच्याकडे एका विशिष्ट अशी दृष्टी पाहिजे.पाहता पाहणे दूर सारूनी.तो गुरुकृपेने पाहता येतो 🙏🏽🌷🙏🏽🌷🙏🏽
आपण you tube वरचे अनेक व्हिडियो पहात असतो पण एखादा व्हिडीयो आवडला की त्याच्या प्रेमात पडतो तशाच प्रकारचा हा व्हिडियो आहे परमेश्वरा बदल सुंदर असे मार्गदर्शन केले आहे तुम्ही ऐका आणि इतरांना ऐकवा आनंद वाटा आणि आनंद लुटा मग काय विचार करीत आहात चला तर मग ऐकुया आणि लाईक करूया कमेंट करूया व अजून भरपुर छान अशी जीवनाला मार्गदर्शना करणारी प्रवचन ऐकण्यासाठी subscribe करू थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू 🙏🏻🙌❣️👍🎇👍❣️🙌🙏🏻
दिव्य मार्गदर्शन सत्गुरूची कृपा त्यांनी दिलेली साधना प्रामाणिकपणे अट्टाहासाने ,. सत्गुरूप्रती पूर्ण शरणागती असेल तरच होते. नतमस्तक देवा सत्गुरू राया, माई, दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
*"निसर्ग नियमांसहीत, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर." निसर्गाचा विसर्ग म्हणजे परमेश्वर. निसर्गात सर्व ठिकाणी दिव्य व्यवस्था आहे, ही व्यवस्था पहायला शिकलात की तुम्हाला परमेश्वराचे दर्शन सहज होईल.* *थोर समाजसुधारक* *सद्गुरू श्री वामनराव पै.*
*व्यवस्थारूपी परमेश्वराला पाहण्याची दिव्य दृष्टी सद्गुरूच्या मार्गदर्शनातून मिळते,पण त्याकरिता आपला अभिमान आणि अहंकार बाजूला ठेऊन सद्गुरूंना शरण जायला हवं! थोडक्यात सहज असणारा परमेश्वर सहज कसा प्राप्त करून घ्यायचा हे शिकायचे असेल तर सद्गुरूंची प्रवचने जीवाचा कान करून,मन लावून ऐकायला हवी* *धन्यवाद सदगुरु,खूपच अप्रतिम मार्गदर्शन.*
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाउ श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे . जशी हवा सर्वत्र आहे त्याप्रमाणे परमेश्वर आहे.परमेश्वर विश्वात व्यवस्था रूपाने आहे तो पहायचा कसा हे फक्त पै सद्गुरू शिकवतात.
परमेश्वर न पाहता पाहायचा असतों Great मार्गदर्शन 🙏 Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice video 👌👌
परमेश्वराला कसे पहावे? आजचा विषय खूपच आगळावेगळा आहे. परमेश्वराला कसे पहायचे हे समजणार खूपच उत्सुकता आहे. Great philosopher sadguru shri wamanrao pai यांनी सांगितलं जीवन जगणे ही कला आहे आणि त्याच शास्त्र समजवून घेतले पाहिजे. त्यासाठी जीवनविद्या शास्त्र समजवून घेतलं पाहिजे. जीवनविद्या शास्त्र साखळी तयार केली आहे पाहिलं म्हणजे परमेश्वर. परमेश्वर हा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कारण परमेश्वर आहेच. परमेश्वराला पाहनच वेगळं असत. पाहण्याचा प्रयत्न करशील तर पाहता येत नाही. ते गुरुकृपेनेच पाहता येते. गुरुकृपा दोन पद्धतीने होते- गुरू कृपा करतात आणि गुरूंकडून कृपा होते. त्यासाठी सद्गुरूंची साधना प्रेमाने, गोडीने सातत्याने केलं पाहिजे तेव्हा सद्गुरूंची कृपा होते. तेव्हा न पाहता पाहता येते. परमेश्वर हा न पाहता पाहायचा असतो आणि ते अभ्यास करता करताच समजत. हा अभ्यास सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली करायचा असतो. सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. अहंकार बाजुला ठेवला पाहिजे तेव्हाच साक्षात्कार होईल. शरणागती च्या विशिष्ट अवस्थेत जाव लागत तेव्हाच परमेश्वर पाहता येतो. तू ज्या विज्ञानाला प्रमाण माणतोस त्या विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे. विज्ञान निसर्गाच्या नियमाने निर्माण होत. निसर्गाचे नियम (परमेश्वराचे हात पाय) आणि परमेश्वर एकरूप आहे. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे जशी हवा सर्व ठिकाणी आहे. हवा नाही तर माणूस जगू शकत नाही.परमेश्वराने व्यवस्था केली आहे की तुम्ही कुठेही जा तिथे हवा हजर. व्यवस्था विषय समजला की परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होईल. परमेश्वरा शिवाय आपल्या जीवनाला स्थान नाही. व्यवस्था संपूर्ण जगात डोळ्याने दिसते. माणूस एकच प्राणी आहे परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ करतात पण परमेश्वर माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करत नाही. माणूस ज्यावेळी अव्यवस्था निर्माण करतो तेव्हा दुःख निर्माण करतो , माणूस जेव्हा व्यवस्थेला सहकार्य करतो तेव्हा सुख निर्माण होते. निसर्गाच्या नियमाशी सुसंगत जीवन जगता तेव्हा सुख मिळते. सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. परमेश्वरी व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करता तेव्हा शिक्षा भोगावी लागते.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
WAW what's a miracle lecture by satguru Shree Wamanrao Pai it's spiritual and happiness piece and bliss of your family and happiness piece and bliss of your life too
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल 🙏🙏विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
God is omnipresent just like air is everywhere and yet we can't see it,but if you hold tightly the nose of a person,he will immediately come to know the presence of Air! Deprivation leads to realisation 🙏🙏
सद्गुरू माऊली, सौ माई व प्रल्हाद दादांना शिरसाष्टांग नमस्कार !! सद्गुरू आपणांस नेहमी सांगतात कि परमार्थ हा पहाण्यांत आहे हे ज्याला समजले नाही त्याचा सगळा परमार्थ "पाण्यात" समजावा. किती समर्पक शब्दात सद्गुरू शिष्याला समजवतात हे आपल्या लक्षात येईल. आज साधनेच्या दृष्टीने सद्गुरू आपणांस समजवीत आहेत कि "परमेश्वराला कसे पहावे ?" धन्यवाद माऊली !! आपणांस वंदन, वंदन त्रिवार वंदन !!
आपण कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलले पाहिजे. आपल्या शंका सद्गुरूंकडून समजून घेतल्या पाहिजेत. परमेश्वर हा आहेच. आपले लक्ष अलक्षाकडे जाईल तेव्हा आपल्याला परमेश्वर दिसेल. सद्गुरूंची कृपा होते आणि सद्गुरू कृपा करतात,हे गुरूकृपेचे दोन प्रकार आहेत. विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे. परमेश्वराला कसे पहावे याचे सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी केलेले आहे. देवा सर्वांची भरभराट कर..🙏
परमेश्वर व्यवस्था रूपात सर्वत्र असून त्याचा तुम्हाला क्षणोक्षणी अनुभव येईल 🌹
खरी साधना खरे सद्गुरू दिव्य ज्ञान वर्षाव।।।
Parmeshwarbadal Sundar Margdarshan Thanku Mauli 🙏 💖
अप्रतिम मार्गदर्शन Thank you सद्गुरू
व्यवस्थारूपी परमेश्वर सर्वत्र आहे त्याला अनुभवावे लागते. विठ्ठल विठ्ठल प्रणाम सद्गुरू ाऊली देवा सर्वांच भलं कर 🌷🌷
परमेश्वर अनंत आहे तो सर्व ठिकाणी आहे
त्याला अनुभवायचे आहे.🙏🙏🙏🌹🌹
Khup Khup Sundar apratim Divya margdarshan.🙏🙏🙏🌹🌹🌹Thank you so much satguru God bless all.🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
परमेश्वर दिसत का नाही तु पाहात नाही म्हणून परमेश्वर तुम्हाला दिसत नाही खुप छान मार्गदर्शन केले माऊली धन्यवाद
Very fruitful Guidance 🌹🌹🙏🙏Jay Sadguru 🌹🌹🙏🙏
परमेश्वर सर्वत्र उपलब्धआहेत पण पाण्याची द्रुष्टी पाहिजे खूप छान प्रवचन माऊलीच 🙏🙏🙏
Nice guidance mauli. 🙏🙏Thank u mauli.
जीवन जगणे ही कला आहे. ही कला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच शिकणे जरूर आहे. सुखी जीवनाची गुरुकिल्ली यातच आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
परमेश्वरातच आपण नांदतो, ही बघायची दृष्टी सद्गुरु देतात, after lesining amrutbol and reading books of JVM i am getting knowledge step by step of art of living life, thank you Jeevan Vidya 🙏🙏🌹
दिव्य दिव्य दिव्य अस प्रवचन आहे.कृतज्ञतापूर्वक खूप खूप धन्यवाद माऊली.अनंत अनंत कोटी कोटी वंदन माऊली.कृपावंत तू दयावंत तू सद्गगुरूराया माझा भगवंत तू.🙏🙏
विठ्ठल विठ्ठल धन्यावाद माऊली आपलें कृतज्ञतापूर्वक आभार !🙏🙏🙏आपल्या चरणीं कृतज्ञतेने कोटी कोटी नम्र वंदन!🙏🙏🙏Sadguru bless all !🙏🙏🙏
जीवनाच गणीत खुप छान रितीने समजावून सांगितले आहे सद्गुरूंनी.🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹
Jeevanvidya philosophy is Science of life and Art of living...The Great Sadguru explained this in simple words...Thank you Sadguru 🙏🙏💐🌷⚘😊😊
परमेश्वराला कसे पहायचे हे खूप सुंदर पणे सांगितले आहे सुंदर अभ्यास आहे हा खूप खूप धन्यवाद
परमेश्वर हा पाहयचा असतो हे सदगुरू खुप सुंदर सांगत आहे.Great
These discourses by Shri satguru make us realize that God plays no favourites, nor does he mess our lives. It is us who through our actions give force to the Universal laws of nature (necessary to watch other videos to understand this concept), resulting into whatever happens in our lives.
Satguru's lucid explanation makes our belief strong that we truly are the architects of our life.
Thank you satguru🙏
खरा परमेश्वर कसा पहायचा खुप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू.
🙏🌻"जय सद्गुरू"🌻👏🙏
🙏"May God bless all"🌹👏
Those who live in tune with the laws of nature experience peace, bliss, success, prosperity and happiness at every stage of life!
Beautiful philosophy of Satguru Wamanrao Pai 🙏🙏
सदगुरु ना शरण जाण्यासाठी प्रथम अहंकार सोडावा लागतो 🙏🏽🙏🏽
परमेश्वरा बदल सुंदर मार्गदर्शन केले Thaku
Khupch apratim pravachn Thank you Satguru Mauli 🙏🙏🙏
माऊली आज आम्हीं तुमचे हे विचार मार्गदर्शन आपल्या जीवनात आनंद आहे. खुप खुप धन्यवाद माऊली. 🙏🙏🙏🙏🙏
Parameshwar ani nisarga niyam baddal khup sunder sangitle Thank you Satguru
Thank you very much Satguru, Dada,Mai, Vahini JVM teams and all Namadharak, Satguru bless you all to all Namadharak.
परमेश्वर आहे च.हे त्रिवार सत्य आहेgreatful thinks.
पै मॉर्निंग सुदंर मार्गदर्शन सद्गुरू कोटी कोटी प्रणाम थँक्स
परमेश्वराचे हात पाय निसर्ग नियम आहेत खुपच छान माऊली विचार 🙏🙏🙏🙏
चराचरात परमेश्वर कसा भरलेला आहे व तो कसा पहावा,याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
माणूस हा एकमेव प्राणी आहे परमेश्वराच्या साम्राज्यात
ढवळाढवळ करतो. इतर कोणतेही प्राणी करत नाही.
खूप खूप खूप धन्यवाद माऊली💐🙌🙌
Importance of Real Satguru in our life to see god great guidance by Satguru pai Mauli🙏🙏🙏🙏🙏
हवा हा पदार्थ असा आहे की तो सर्वांना हवा.त्याविना माणूस जगू शकत नाही.ती परमेश्वराची दिव्य व्यवस्था आहे.तुम्ही कुठेही जा सगळीकडे हवा आहेच.Thanks Satguru 🙏🏽 Thank you God 🙏🙏
निसर्गाचे नियम आणि परमेश्वर एक आहे,विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे 🙏 खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
झाड ताेडायला परमिशन नाही!!!
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवादमाऊली खूप सुंदर मार्गदर्शन देवा
Vitthal -Vitthal
निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगणे, म्हणजे व्यवस्थारूपी परमेश्वराचे भजन करणे होय.
तुमचे लक्ष जेंव्हा अलक्षाकडे जाईल तेंव्हा तो लक्षात येतो.पण त्याच्याकडे एका विशिष्ट अशी दृष्टी पाहिजे.पाहता पाहणे दूर सारूनी.तो गुरुकृपेने पाहता येतो 🙏🏽🌷🙏🏽🌷🙏🏽
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
विठ्ठल विठ्ठल, Satguru bless all, Thank you so much Satguru!!!!
Thought is a सुदर्शन चक्र विठ्ठल विठ्ठल mauli God bless all
Powerful viodio thanku deva
सदगुरूंच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केला, तरच परमार्थात प्रगती होते.
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल देवा सवाच भल कर विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🌹🌹
आपण you tube वरचे अनेक व्हिडियो पहात असतो पण एखादा व्हिडीयो आवडला की त्याच्या प्रेमात पडतो तशाच प्रकारचा हा व्हिडियो आहे
परमेश्वरा बदल सुंदर असे मार्गदर्शन केले आहे तुम्ही ऐका आणि इतरांना ऐकवा आनंद वाटा आणि आनंद लुटा मग काय विचार करीत आहात चला तर मग ऐकुया आणि लाईक करूया कमेंट करूया व अजून भरपुर छान अशी जीवनाला मार्गदर्शना करणारी प्रवचन ऐकण्यासाठी subscribe करू
थँक्यू थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू
🙏🏻🙌❣️👍🎇👍❣️🙌🙏🏻
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks Satguru
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरू ब्लेस ऑल थँक्स सद्गुरु सुदंर मार्गदर्शन
परमेश्वर कुणावर कृपा किवा कोप करीत नाही.Thank u Satguru Mai 🙏
Knowledge of the God
Science is the God
Jeevanvidya mission knowledge of the God
दिव्य मार्गदर्शन सत्गुरूची कृपा त्यांनी दिलेली साधना प्रामाणिकपणे अट्टाहासाने ,. सत्गुरूप्रती पूर्ण शरणागती असेल तरच होते. नतमस्तक देवा सत्गुरू राया, माई, दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
*"निसर्ग नियमांसहीत, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर." निसर्गाचा विसर्ग म्हणजे परमेश्वर. निसर्गात सर्व ठिकाणी दिव्य व्यवस्था आहे, ही व्यवस्था पहायला शिकलात की तुम्हाला परमेश्वराचे दर्शन सहज होईल.*
*थोर समाजसुधारक*
*सद्गुरू श्री वामनराव पै.*
*व्यवस्थारूपी परमेश्वराला पाहण्याची दिव्य दृष्टी सद्गुरूच्या मार्गदर्शनातून मिळते,पण त्याकरिता आपला अभिमान आणि अहंकार बाजूला ठेऊन सद्गुरूंना शरण जायला हवं! थोडक्यात सहज असणारा परमेश्वर सहज कसा प्राप्त करून घ्यायचा हे शिकायचे असेल तर सद्गुरूंची प्रवचने जीवाचा कान करून,मन लावून ऐकायला हवी*
*धन्यवाद सदगुरु,खूपच अप्रतिम मार्गदर्शन.*
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन
देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🌹❤️
Great Philosophy told by our Satguru
परमेश्वर अनंत आहे व तो सर्वत्र आहे हे पाहायला खरे सदगुरू सांगतात
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठल देवा श्री सद्गुरू पै माऊली सौ शारदामाउ श्री प्रल्हाददादा सौ मिलनवहिनींना पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन व शुभेच्छा
माणूस व्यवस्थेला साह्य करतो तेव्हा सुख निर्माण होते
परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे . जशी हवा सर्वत्र आहे त्याप्रमाणे परमेश्वर आहे.परमेश्वर विश्वात व्यवस्था रूपाने आहे तो पहायचा कसा हे फक्त पै सद्गुरू शिकवतात.
परमेश्वर न पाहता पाहायचा असतों Great मार्गदर्शन 🙏 Thank you soo much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice video 👌👌
Jeevanvidhyeche shashtrache abhyaspurvak chintan kele tarch tya dnyanachi kholi ani unchi kalat jate. Deep knowledge.. 👌👌🙏🙏🙏Thank u mauli.
अभ्यास वर्ग मी घेणार असे सद्गुरू म्हणाले व अभ्यास वर्ग घेणाराचा अभ्यास घेणार आहे
निसर्ग नियम आणि परमेश्वर एकच आहेत
विज्ञान निसर्ग नियमाने निर्माण होते निसर्ग नियम परमेश्वर एक आहे म्हणून परमेश्वर विज्ञानाचा बाप आहे
परमेश्वराला कसे पहावे?
आजचा विषय खूपच आगळावेगळा आहे. परमेश्वराला कसे पहायचे हे समजणार खूपच उत्सुकता आहे. Great philosopher sadguru shri wamanrao pai यांनी सांगितलं जीवन जगणे ही कला आहे आणि त्याच शास्त्र समजवून घेतले पाहिजे. त्यासाठी जीवनविद्या शास्त्र समजवून घेतलं पाहिजे. जीवनविद्या शास्त्र साखळी तयार केली आहे पाहिलं म्हणजे परमेश्वर. परमेश्वर हा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कारण परमेश्वर आहेच. परमेश्वराला पाहनच वेगळं असत. पाहण्याचा प्रयत्न करशील तर पाहता येत नाही. ते गुरुकृपेनेच पाहता येते. गुरुकृपा दोन पद्धतीने होते- गुरू कृपा करतात आणि गुरूंकडून कृपा होते. त्यासाठी सद्गुरूंची साधना प्रेमाने, गोडीने सातत्याने केलं पाहिजे तेव्हा सद्गुरूंची कृपा होते. तेव्हा न पाहता पाहता येते. परमेश्वर हा न पाहता पाहायचा असतो आणि ते अभ्यास करता करताच समजत. हा अभ्यास सद्गुरुंच्या मार्गदर्शनाखाली करायचा असतो. सद्गुरूंना शरण गेले पाहिजे. अहंकार बाजुला ठेवला पाहिजे तेव्हाच साक्षात्कार होईल. शरणागती च्या विशिष्ट अवस्थेत जाव लागत तेव्हाच परमेश्वर पाहता येतो. तू ज्या विज्ञानाला प्रमाण माणतोस त्या विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे. विज्ञान निसर्गाच्या नियमाने निर्माण होत. निसर्गाचे नियम (परमेश्वराचे हात पाय) आणि परमेश्वर एकरूप आहे. परमेश्वर सर्व ठिकाणी आहे जशी हवा सर्व ठिकाणी आहे. हवा नाही तर माणूस जगू शकत नाही.परमेश्वराने व्यवस्था केली आहे की तुम्ही कुठेही जा तिथे हवा हजर. व्यवस्था विषय समजला की परमेश्वराबद्दल प्रेम निर्माण होईल. परमेश्वरा शिवाय आपल्या जीवनाला स्थान नाही. व्यवस्था संपूर्ण जगात डोळ्याने दिसते. माणूस एकच प्राणी आहे परमेश्वराच्या साम्राज्यात ढवळाढवळ करतात पण परमेश्वर माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करत नाही. माणूस ज्यावेळी अव्यवस्था निर्माण करतो तेव्हा दुःख निर्माण करतो , माणूस जेव्हा व्यवस्थेला सहकार्य करतो तेव्हा सुख निर्माण होते. निसर्गाच्या नियमाशी सुसंगत जीवन जगता तेव्हा सुख मिळते. सर्व ठिकाणी व्यवस्था आहे. परमेश्वरी व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करता तेव्हा शिक्षा भोगावी लागते.
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
सद्गुरु कृपा होते ती त्यांनी सांगितलेल्या साधना केल्या तरच व त्याचबरोबर सद्गुरूंना शरण जाणे गरजेचे आहे
परमेश्वर व्यवस्था रूपाने पहाणे Sundar margdarshan 🙏🙏
🙏 Great satguru mauli 🙏❤🙏 nice video
परमेश्वर सर्व कडे आहे त्याला पाहाणे हेच वेगळे आहे
नाथ संप्रदाय व नाम संप्रदाय याची सुंदर माहिती Thanku
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada N Vahini
WAW what's a miracle lecture by satguru Shree Wamanrao Pai it's spiritual and happiness piece and bliss of your family and happiness piece and bliss of your life too
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
अप्रतिम जय सद्गुरु जय जीवन विद्या🙏🙏🌹🌹
जीवन जगणं ही कला आहे. निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगा आणि सुखी व्हा. The great lecture.
अप्रतीम मार्गदर्शन 🙏
परमेश्वराला कसे पाहायचे ते जरूर बघा...must watch..... excellent
Vichaar Badala mhanaje nashib badlel....Change your thoughts , Change your destiny.
परमेश्वरा च्या व्यवस्थेशी सुसंगत, निसर्ग नियमांशी सुसंगत जीवन जगायचे ...किती सुंदर ,दिव्य मार्गदर्शन....🙏🙏🌹✨
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल 🙏🙏विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद.
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
PARAMESHVAR sarvatra aahe pahayala shikale pahije Tya sathi Sadguru pahije vithal vithal Deva Marol
विज्ञानाचा बाप हा परमेश्वर आहे
तुमचे लक्ष जेवहा अलक्ष कडे जाईल तेव्हा जीवन विद्या कळेल
भकसपणा नाही अशी जीवन विद्या आहे
Jivan jagane hi ek kala aahe aani jo hi kala atmasat karato tyala sukh, samadhan , aishwarya labhate . Jay sadguru. Jay jeevanvidya .
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
Existence of PARMESHWAR is sure and we have accept.
Thanks sadguru
माणूस हा परमेश्वराचे सामजात ढवळा ढवळ करीत असतो
jeevan jagne hi kala aahe ha jeevanvidyacha siddhant aahe
"Parmeshwarala kase pahave?"....AZ ha vishay Shree Satguruni ghetla aahe. Apan lakshapoorvak eikuyat. Thankuu Mauli .Bless All 🙏🌹
सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात की जीवन जगणं ही एक कला आहे.ही कला समजून घेण्यासाठी जीवनविद्येचं शास्त्र समजून घेतलं पाहिजे.
Jivan jagane hi ek kala aahe . Jay sadguru , jay jeevanvidya .
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
परमेश्वर कसा आपल्यात 🙏🙏पहावा खूप छान समजावून सांगितलं माऊली कोटी कोटी वंदन औरंगाबाद
विज्ञानाचा बाप म्हणजे परमेश्वर, एकदम जबरदस्त वाक्य आहे
God is omnipresent just like air is everywhere and yet we can't see it,but if you hold tightly the nose of a person,he will immediately come to know the presence of Air!
Deprivation leads to realisation 🙏🙏
सद्गुरू माऊली, सौ माई व प्रल्हाद दादांना शिरसाष्टांग नमस्कार !!
सद्गुरू आपणांस नेहमी सांगतात कि परमार्थ हा पहाण्यांत आहे हे ज्याला समजले नाही त्याचा सगळा परमार्थ "पाण्यात" समजावा. किती समर्पक शब्दात सद्गुरू शिष्याला समजवतात हे आपल्या लक्षात येईल. आज साधनेच्या दृष्टीने सद्गुरू आपणांस समजवीत आहेत कि "परमेश्वराला कसे पहावे ?" धन्यवाद माऊली !! आपणांस वंदन, वंदन त्रिवार वंदन !!
आपण कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करून बोलले पाहिजे. आपल्या शंका सद्गुरूंकडून समजून घेतल्या पाहिजेत. परमेश्वर हा आहेच. आपले लक्ष अलक्षाकडे जाईल तेव्हा आपल्याला परमेश्वर दिसेल. सद्गुरूंची कृपा होते आणि सद्गुरू कृपा करतात,हे गुरूकृपेचे दोन प्रकार आहेत. विज्ञानाचा बाप परमेश्वर आहे. परमेश्वराला कसे पहावे याचे सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी केलेले आहे.
देवा सर्वांची भरभराट कर..🙏
Khup Khup 🙏🙏Sundhar 🙏🙏
Pravachan aahe 🙏🙏
Thanks Sadhguru 🙏🙏
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹