Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Documents | Income Domicile Certificate Confusion
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2024
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना कागदपत्राबद्दलच्या सर्व शंका या व्हिडिओमध्ये दूर केल्या गेल्या आहेत नक्की पहा | Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana Documents | Income Certificate Domicile Certificate Confusion
About Video - मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते तसेच उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणती उत्पन्न दाखला व तिच्या नावाचा काढावा की अर्जदाराच्या नावाचा काढावा. त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे कोणते अशा सर्व शंका या व्हिडिओमध्ये दूर केल्या गेले आहेत.
Mazi ladki bahin yojana documents confusion important points covered in video
majhi ladki bahin yojana documents list in marathi
mazi ladki bahin yojana kagadpatre yadi marathi
mazee ladaki bahin yojana 2024 Maharashtra documents list in marathi
Income certificate document list in marathi
Domicile certificate document list in marathi
🙋♂️ अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे व्हाट्सअप व टेलिग्राम चैनल जॉईन करा.
🪀 व्हाट्सअप चॅनल जॉईन करा -
whatsapp.com/channel/0029VaZA...
✅ टेलिग्राम चैनल जॉईन करा- t.me/computerworldcenter
🌐 ऑनलाइन अर्ज करण्याची वेबसाईट -
⬆️ मोबाईल मधून कागदपत्रे कशी अपलोड करायची
• How to Reduce Photo, S...
✅ Instagram - / computer_world_center
✅ For Business OR Promotion Related Mail at - computerworldcenterofficial@gmail.com
🔔 My 2nd TH-cam Channel Join & Subscribe
/ @avinash_tirmale
🛑 Social Media Handle 🧑💼
*************************************
तुमच्या भावाला फॉलो करा
🌐 Website - www.computerworldcenter.com
✅ Instagram - / avi_tirmale
✅ Instagram - / computer_world_center
✅ Facebook - / tiramale.avinash
✅ Twitter - avi_tirmale?t=Pk5...
*****************************************
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. हो आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
THANKS FOR WATCHING ... Dhule (Maharashtra) #computer_world_center
***********************************************
Disclaimer- This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
The information has been gathered from newspapers, social media, and some Government and official websites. So use this information at your own discretion. And there is no need to pay any kind of money for all this. Any Online Application Form filling Process included Dummy information not personal or private information.
(o Note: The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
*********************************************
|| LIKE || COMMENT || SHARE & SUBSCRIBE || - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
Thank you sir khup chan mahiti dilya badhal 👍
🙏
Thank you sir
लयच भारीच
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
सर काही महिलेकडे जन्माची नोंदच नाही व शाळेत गेल्या नसल्यामुळे टीसी पण नाही मग तहसील रहिवासी कसे काढावे..
निरक्षर प्रमाणपत्र जोडून काढावे
त्याची गरज नाही तुम्ही रेशन कार्डचा वापर करू शकता आता
ग्रामपंचायत पंचायत मधून जन्म दाखला घ्या त्यावर जमतं
आपण खुप छान माहिती दिली 🙏पण मला वाटतं रेशनकार्ड असेल तर अधिवास दाखला कशासाठी रेशनिंग कार्ड वरून समजते की किती वष्रे ईथे रहात आहेत ते मग लोकांना जानुन बुजून त्रास द्यायचा प्रयत्न आहे का हा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सात मोठे बदल केले आहेत त्याच्यात उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द केले आहे आता ते लागणार नाही त्याच्या जागेवर तुम्ही रेशन कार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला वापरू शकता
Sir form bharach kuthe online portal thod sagal ka
Sir rahivashi dakhla chya jagi jr ka arjdaracha domicile certificate jr dile tr chalel ka pls sanga
👍👍🙏🙏
Domicile dhakla maherach cahlel ka?
Domicile certificate kadhtana 2 surname yet aste.. tya sathi affatditive dvya lgl na setu madhe
Mi Anil Tirmale
Amcha reshan card ektra ahey tar aaiche va bayako cha form bharu shakto ka ?
Bhau sarkar chya hishobhane kutumb mhnje ration card . Ration card madhun kunihi ek mahila.
एकत्र कुटुंब आहे दोन भावाचे लग्न झालेलं आहे राशनवर पण त्यान्चा बायकांच नाव आहे तर त्यांना राशन प्रमुखांच ऊत्पन लागन की त्यांच्या नवऱ्याच लागन भावाच्या पण नावान शेती आहे ऐक ऐक ऐकर
ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे त्यांच्या स्वतःच्या नावाने काढले तरी चालते. नो प्रॉब्लेम
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
Rashan kard made nav nsel tr
Domeshial maheracha navacha cualel ka?
Mazya mulachya navaver utpancha dakhla ahe to chalel ka
Domecile certificate kada sathi janmacha dakhala lagto kay
Domicile cert vr middle name vadilanche pahije ka husband ch pahije?? Pls sir🙏🏻🙏🏻
डोमासाईल साठी विवाह नोदनी आवश्यक असल्याने अनेक लोकाची विवाह नोदनी नसून लोकाना लूबाडण्याचे काम चालु आहे ज्या लोकाना या योजनेचा फायदा होणार नाही असे लोक नक्कीच अशा सरकारला मतदान करणार नाही
तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे 60% लोकांकडे विवाह नोंदणी नाही
Joint account chalel ka
sir Domicile certificate banvtani tc kiva janm dakhla lagte aani tc vr vadilacha nav aste aani adhar card vr patiche nav aste mg kay karaych
Hach point aahe
Dada domacial la rahivashi dakhala purava kay ahe? Rahivashi dakhala band zala ahet as manat ahet grampanchayat madhe
माझी बायको चे domicile आहे पण आड नाव तिचा माहेर चे आहे तर ते चालेल का???
डबल domacile निघत असता का?
Ha form online bharaycha aahe ka offline
rashen kard madye 2bhavachi familyi aai vadil aekach rashn kard madye aahe .utpann konachya navane kadave
Ration card jari MP tar asel tar chalel ka
Document vadilan kdche astil tr chalel ka pn vivahit aahe
College sathi nav change kel nahi kay karu
Plz replay
Jilha madhyavarti bank ch khat chalte ka
अर्धीच माहिती सांगितलेली आहे
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
Jar sasre kutumb pramukh astil tr sunane income certificate konachya navane kadhycha navryachya ki sasryachya navane
पतीच्या नावाचे काढले तरी चालेल
Sir me maza baykocha nawanech utpan dakhlaa kadhla aahe chalel ka..maza mhanje navryacha nawane. Lagel
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
Padhurna madvya pradesh chi patni Aahe tr maharashat mday yejon lagu aahe ka bhau saga br
Join fmily mde rhto..tr husbnd che lgel ki sasryche उत्पन्न दाखला sir....
पतीचे उत्पन्न लागेल
1varshacha lagel ki 3 varshacha utpanacha dakhala
Amchya kade 4 vilar gadi hoti pan amhi to vikali ahe pan gadi amchya mulachya navane ahe hapate samorchi PARTI BHART AHE amhi gadi vikaleli ahe tar amhla pagar Chalu hoil ka
नाही, पण फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 August आहे तेवढ्यात गाडी त्या व्यक्तीच्या नावावर करा
Sir nvin lagn jaal aahe sasarvadi kade reshan card made nav nahi aahe mayri reshan card made nav aahe chalel ka
हो चालेल
Domasail sasarche ki maherche June chalel ka
आज नवीन नियमनुसार डोमासाईल रद्द करण्यात आले शाळेचा दाखला त्या जागेवर चालेल
Utpanacha dakhala magil (2023)vrshacha chalel ka .
Domicile Sadi marriage certificate / Name change Certificate lagat ka ? ....
Plz reply...
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
Sir,TC(shala sodlyacha dakhla) chalu shakte ka,tyachyacar pan janm nond aste please reply.
डोमासाईल निघू शकत
मी एक दिव्यांग व्यक्ती आहे मला संजय गांधी निरोधन योजनेतून 1500 रुपये प्रति महिना पेन्शन भेटते मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माझी पत्नी पात्र ठरेल काय अटी व नियम काय आहे ते सांगावे
maje rashan card indapur (pune) ch ahe. mi atta thane yethe rahate tr mi ekde form bharla tr chalel ka gavich bharava lagel form.
Form kuthun pn bharala tari chalel fakt documents je sangitle te upload krave lagtil...
Jay Khandesh Bhau
जय खानदेश भाऊ 🚩
Birth certificate nond nahie Ani t c var birth birth place nahi mag kase domicale nighale
Maz Reshan card cha problem ahe. Baki sarv bhetal...chalel ka
रेशन कार्ड हे आवश्यक आहे जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन दुरुस्ती करावे
Samza Retion kard madye yeka vakticha nave tin akr jamin asel aani vagire khate jamin jast asel tar.
उत्पन्न कुटुब प्रमुखाचे काढलं त्यात 2 ते 3 लाभार्थी असेल तर त्यांचे नाव उत्पन्न प्रमाण पत्रावर कसे येईल
Sir meri mummy ka birth MP me hua hai & Education bhi MP me hua hai or sadi MH me hui hai. Mammy ka Domicile certificate bnana hai to ban jayega na ?
sare documents MH ke but, school ki TC MP ki hai
नाही चालणार
लग्न झालं आहे पण ducoment आई कडचे चालतात का sir
💯👌💐🙏
🙏
सर या योजनेत 15 जुलै नंतर अर्ज करता येईल का plz reply me
Sir bank account zero balance wala asel tr chalel ka
Online apply kab se chalu hoga
Ration card ani Domicile certificate and Income certificate Maherch chalel ka ?????
रेशन कार्ड आणि उत्पन्न दाखला सा सरकारचा लाकेल डोमासाईल माहेरकडचं असेल तरी चालेल
Domecieal certificate patni ch ka pati chya navaxh
मुलींचे मत चालतात पण अर्ज करायचा असेल तर विवाहित पाहिजे तर 1500 मिळतील मग मुली मतदान करणार नाही
बरोबर आहे ताई तुमचं 😂 पप्पू ला मतदान करुन टाकू आपण😂
@@eknathdeore743🤣
Jyani yojna aanli mat pn tyana
Akdm बरोबर आहे भाऊ
शाळा सोडल्याचा दाखला असेल तर ,जन्म दाखला आणि domicile दाखला नसेल तर चालेल का
😂😂😂😂तुमचं पत आहे की १८ वर्ष वय असेल तरी लाडकी बहीण योजना लागू केली पाहिजे असच ना....ok तुमची लवकर भेट घेतली जाईल..मोदी साहेब स्वतः येतील
Me mumbai madhe 2003 pasun rahaty tar domosail certificate mumbai madhun karaycha ki maher madhun karaycha aahe. Kuthun banvycha aahe. Plz help
Adhar card address..kutla ahe..
Domicle tashial cha ka grampanchayt cha
एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींनायोजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यासएका उत्पन्नाप्रमाणपत्रावर घेऊ शकतो का वेगळेवेगळे लागेल?
Yes
Online web site kadhi yenar ahe
लाडका भाऊ योजना ही सुद्धा योजना राबवा.😁😁
😂
दारुला पाहिजे का?
@@balajisuryatale3023 देतोस का
😅😅
😂😂😂
सर जन्माचा दाखला किंवा domesail हे माहेरचे surname येते मग ते चालेल का नाही ते कन्फुजन अजून कायम आहे
सर मी 2 वर्ष झाली itr भरून तर घरचे पात्र ठरतील का
उत्पन्न चा दाखला कोणत्या जिल्ह्यात कडू शकतो का
Hello sahr majya bakoca shlah jali nahi tr kay krayho lagel tumi amala shaga sahr
Income certificate sathi bank passbook xerox pn lagte sir
हो
ह्या योजने साठी जमिनी ची किती येकड ची अट आहे दादा?
Bank me jandhan khata chalenga kya
Government Paisa kamvanyasathi karat aahe income certificate sathi paise aani domicile kadanyakarita pn paise lagnar
सर डोमासाईल साठी शाळेचा ही दाखला नाही आणि जन्मतारीख टाकला नाही काय करावे
Online and ofline mode 2 ni madhe 2 ni mode madhe apply karayache ka
Only online mode madhe kele tar chalel nahe kai?
Ho
@@computer_world_center ofline mode mai bahut line laagi hue hai ladies ki
I want to apply online mode jaldi video upload kro online kaise apply krnaa hai
Domicile certificate Maher kadil navach lagel ki sasar ch
Mala hi hech confusion aahe sanga..
पण फॉर्म आँनलाईन कुठे भरायचा लिंक द्या आँनलाईन पोर्टल ची
Mahila shikleli nsel tr domicile kse kadhave ?
आता डोमासाईल ची गरज नाही ते रद्द करण्यात आले आहेत त्याच्या जागेवर तुम्ही शाळेचा दाखला वापरू शकता
डोमासाईल माहेरच २००११चे चालेल किंवा नाही
Rashen card aivaji lagn patri ka chalel ki nhi
नाही रेशन कार्ड लागेल
सर jar resan kard var nav nahi tr kse krave
Sir shala sodlyala dhakala nahi domicile kaday dusar option kay
शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर ग्रामपंचायत मधून जन्माची नोंद असते तिथून जन्म दाखला काढा
Janm dakhla nahi shlal sodya ch aahe mg ky karave
Jr government pension bhetat asel pn ti pension chi amount 2.50 lakhapesha kami asel tr ti mahila patr aahe ka
1500 रुपये पेक्षा जर कमी पेन्शन भेटत असेल तर फॉर्म भरायला चालेल
Kahi baykanche shala sodalyacha dakhalach nahi,vishesh mhnje adivashi mahila fakt adhar card Ani matdan card ahe yanchyakade ata kay karave
आज आलेल्या नवीन नियमानुसार उत्पन्न दाखला आणि डोमासाईल रद्द झाले आहे त्याच्या जागेवर रेशन कार्ड शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला वापर करू शकता त्यामुळे आता कोणीही डोमासाईल किंवा उत्पन्न दाखला काढू नका
हमी पत्र सांगितले आहे.. कोणते हमी पत्र द्यायचे आणि कुठून आणायचे ते स्पष्ट करून सांगा
मुलांच्या शिक्षणासाठी काढलेला चालेल का
सर डोमेसियल दाखला सताचा की पतीचा नावचा काढायचा
Sir...birth certificate..nhi ahe...ani ashikshit aslyamule domicile certificate pn nhi...tr domicile certificate nighel ka?
नाही
उत्त्पन किती वर्षाचे लागते 1 का 3
रेशन कार्ड नसेल तर त्या ऐवजी दुसरे कोणते कागदपत्र चालेल का सर?
Dada sheti 5 ekar pekshya kami aahe pan pm kisan che 2000 rupay yetat tar form bharayla jamelka 🙏
जर पैसे पतीच्या नावाने येत असेल तर महिला अर्ज करू शकेल आणि महिलांच्या नावाने जर पैसे येत असेल तर अर्ज करू शकत नाही
Lagin zal aseta na vadela cha navi form bharu shaketo ka
हो
Majhya navryach resan card nahi majhy vqdilachya resan card madhe majh nav aahe aani majha navara mala sodun gelay 6mahine jhalet mala don lekar aahet ek mulga aani mulgi
रहिवाशी महाराष्ट्र चा आहे पण शाळेचा दाखला गुजरात च आहे तर चालेल का?
Ho
रेशकार्ड आवश्यक आहे का
Sir Mazya Aadhar card madhe nav husband ch aahe pn address Maher cha aahe tr chalel ka
आधार Update करून घ्या
Bakeche passbook vadilachya navane aslyas chalel ka...
बँकेत जाऊन नाव अपडेट करून घ्या फक्त एक दिवस लागतो नाव अपडेट करण्यासाठी
Sir, mahercha rashan kard madhe nav ahe chalel ka
सासरवाडीच्या रेशन कार्डात नाव टाकायला फक्त दोनच दिवस लागतात तर तहसील ऑफिसला जाऊन नाव टाकून घ्यावे
ग्रापंचायतींतील मधील रहिवासी दाखला चालेल का डोमसायल चा जागी
नाही रहिवासी दाखला हा उत्पन्न दाखला काढण्यासाठी लागतो
सर पत्नीच्या जन्म दाखल्यावर वडिलांचे नाव असेल आणि पतीच्या सरनेम मध्ये बदल राहील तर फॉर्म भरता येईल का
कारण माहेर च सरनेम वेगळं आणि सासर च सरनेम वेगळं राहील तर फॉर्म कसा भरता येईल
गडचिरोली जिल्हाचे सिरोंचा तालुकातील सिरोंचा हा शहर तेलंगणा राज्याचे सीमेवर असून येथील सन 1921-22 पासून सर्व नागरिक 70% टक्के तेलंगनाचे मुलीला लग्न करून येथील 15 वर्षांपासून ते 60 वर्ष स्थानिक राहिवासी झाले, या बायांचा डाकुमेंट्स - जन्म दाखला, अधिवास प्रमाण पत्र, कसा, फार्म कसे भरणार, या बाबत माहिती द्या गुरुजी,, 🙏
सरकार योजना राबविताना येवढा डाकमेट्स अटी लावण्याची गरज नव्हती,
फक्त - आधार कार्ड,,
रेशन कार्ड, वोटर कार्ड, बँक पास बुक, व पास फोटो, या इत्यादी कागदपत्र आवश्यक
Form bharaychi link kadhi suru hoil..kadhi pasun form bharayche ahe
फॉर्म भरण्याची वेबसाईट चालू झाल्यानंतर व्हिडिओच्या माध्यमातून कळविण्यात येईल
Resan kard var nav nahi tar kay karave
राशन card mdhe sasu sasre Ani amch as एकत्र आहे तर
उत्पन्न दाखला वर कुटुंब प्रमुख म्हणून कोण येईल
राशन कार्ड नाही आहे त्याच्या ऐवजी कोणता डॉक्युमेंट्स लागेल
Dada ak banav video utpnacha dakhala kasa kathayacha aple sarkar website var
आपल्या सरकार वेबसाईटवरून फक्त सेतू केंद्र वालेच ऑनलाईन अर्ज करू शकता आपल्याला पण करता येतो परंतु क्युरी जर आली तर प्रॉब्लेम होतो आणि ते क्युरी लवकर सॉल करत नाही त्यामुळे शेतूकेंद्रावर जाऊनच अर्ज करा