#संपुर्ण महाराष्ट्रात आणि विविध राज्यात खांन्देशी संस्कृती लोकापर्यंत पोहचवणारे ,अहिरानी अस्मिता जोपासणारे,लेखक,आभ्यासक,आदर्श शिक्षक,आयतं पोयतं सख्यानं या नाटक प्रयोगाचे उत्कृष्ट कलावंत,खांदेशरत्न सन्माननिय #श्री.प्रविण जी माळी सर आपल्या अखंड कार्याला मानाचा सलाम..💐💐💐🌹🌹💓
अहिराणी व मराठी भाषेसाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.परंतु भारत देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.ना कधी होणार....या उलट भारतातील २२ भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त आहे..आणि सगळ्यात शेवटी मराठी ही देशातल्या सगळ्यात प्रगत राज्याची भाषा आहे....
जय खान्देश घर घर संदेश सोनाना खान्देश आपल्या अहिराणी साहित्य जपवणूक व सवर्धन करण्याचा आपण घेतलेल्या व्रत यांस खान्देश रहीवासी संघ, खारघर, नवी मुंबई सह सर्व खान्देशी बांधव माननीय प्रवीण माळी सर यांचे समर्थन करतो Sir असेच आपल्या भाषेला सर्वोच्च दर्जा मिळावा यासाठी आपल्या प्रयत्नांना नतमस्तक 👍👍
शिंदखेडा,दोंडाईचा ,अमळनेर,पारोळा, भडगाव,एरंडोल, धरणगाव हावूं पिवर प्रमाणबध्द अहिराणी लहेजा शे. मन्ही अहिराणी इतली मोठी शे..की तीन्हा अभ्यास कितला बी करा ते आपुराज राही. म्हणीसण मन्हा ज्ञान नी पातळी येणारा काळ मा नक्की पुरी कराना प्रयत्न करसू. आपला सूचना न स्वागत शे ..
#संपुर्ण महाराष्ट्रात आणि विविध राज्यात खांन्देशी संस्कृती लोकापर्यंत पोहचवणारे ,अहिरानी अस्मिता जोपासणारे,लेखक,आभ्यासक,आदर्श शिक्षक,आयतं पोयतं सख्यानं या नाटक प्रयोगाचे उत्कृष्ट कलावंत,खांदेशरत्न सन्माननिय #श्री.प्रविण जी माळी सर आपल्या अखंड कार्याला मानाचा सलाम..💐💐💐🌹🌹💓
अहिराणी व मराठी भाषेसाठी आपण करत असलेल्या कार्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.परंतु भारत देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.ना कधी होणार....या उलट भारतातील २२ भाषांना राष्ट्रभाषेचा दर्जा प्राप्त आहे..आणि सगळ्यात शेवटी मराठी ही देशातल्या सगळ्यात प्रगत राज्याची भाषा आहे....
मायबोली अहिरानीना जागरना हिरामोती... खान्देश मातीना मुकुटमणी....अभिनेता प्रवीण दादा....👌👍👍👌👌
मनह पूर्वक अभिनंदन Pravya .... तू असच काम करत रहा या पुढे ही. 💐💐💐🙏🙏🙏
जय खान्देश
घर घर संदेश
सोनाना खान्देश
आपल्या अहिराणी साहित्य जपवणूक व सवर्धन करण्याचा आपण घेतलेल्या व्रत यांस खान्देश रहीवासी संघ, खारघर, नवी मुंबई सह सर्व खान्देशी बांधव माननीय प्रवीण माळी सर यांचे समर्थन करतो
Sir असेच आपल्या भाषेला सर्वोच्च दर्जा मिळावा यासाठी आपल्या प्रयत्नांना नतमस्तक 👍👍
धन्यवाद दादा
अहिराणी भाषामं एकपात्री नाटक .......प्रवीण दादा खूप खूप शुभेच्छा.....
मन:पुर्वक अभिनंदन व शुभेच्छा
प्रविणदादा
फारच सूंदर , अप्रतिम प्रवीण दादा मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा.!💐💐
धन्यवाद
#खांन्देश मुकुटमणी सन्माननिय श्री.प्रविण जी सर माळी💐💐
अहिराणी भाषेतील माणिक रत्न म्हणजे
प्रविण माळी सर.
Mst bolale sir ( pimpalner)❤️
सर जी फार छान...
गयरा भारी सर👍👍👍👍
1no sir...
गयर भारी भाऊ
तुमना आमले गयरा अभिमान वाटस
एकदम मस्त सर
आपला या कामले मनफाईन शुभेच्छा
एकदम कड़क,,जय खानदेश
अति सुपर....जय खानदेश सर
Very nice guruji
कस्मादे patta famous aahe... Karan deccan ani khandesh la jodnara dua aahe...
Proud to be khandeshi (erandol) ❤️
Pravin mali sir tumhi aamche gaavat aale aani aamche gaav aata kuthe pragtiche vaatevar yeil as 100%mla vaatye Jay hind Jay khandesh 🙏💕
Nice information for ahirani.
Excellent.Jai Khandesh
जबरदस्त आहे सर
भारी से सर एकदम 👌👌
VERY NICE SIR 👍👌
Kup Chan
सर प्रुर्ण टाका सर
Khup chan 💐
keep it up Mamashri
Superb !
Super 👌👌👌
अभिनंदन सर मना कडतुन
प्रवीण सर खादेशी कोहिनुर हिरा मन गाव धुय शे
धन्यवाद सर
खुपच अप्रतिम सर
Kupach chan sir
Purn upload kar
Great sir💐💐
भारताला राज्यभाषा नाहीं राज्य भाषेचा निर्णय आजुन तरी झाला नाहीं..
2:41 पशी अहिराणी सुरू व्हस
खुप छान 👌👌👌😅😅😅😅
छान सरजी
i also love search study marathi language
Nice sir
भारी सर
भारी सर
Jay khandesh🙏
Super
सुपर
Kare bho aamacha jamner cha nav bhi ghetjayn bho
आपण फक्त ठराविक विभागाचीच अहिराणी भाषा बघितली वाटते ,,,,आपल्या व्याख्यानात एरंडोल ,पारोळा, भडगाव ,अमळनेर इ भागाचा उल्लेखच नाही ,,अपूर्ण ज्ञान
शिंदखेडा,दोंडाईचा ,अमळनेर,पारोळा, भडगाव,एरंडोल, धरणगाव हावूं पिवर प्रमाणबध्द अहिराणी लहेजा शे. मन्ही अहिराणी इतली मोठी शे..की तीन्हा अभ्यास कितला बी करा ते आपुराज राही. म्हणीसण मन्हा ज्ञान नी पातळी येणारा काळ मा नक्की पुरी कराना प्रयत्न करसू. आपला सूचना न स्वागत शे ..
Sorry Sir but Hindi isn't our Rashtra bhasha it's our Rajbhasha as per article 343 of Indian Constitution.#India has no national language.
Super