सोनिया ISI च्या एजण्ट नाहीत ; मग, केजीबीच्या आहेत का ? | Dinesh Kanji | Sonia Gandhi | Subramanian S

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 51

  • @Selen304
    @Selen304 หลายเดือนก่อน +26

    एक विदेशी चरित्रहीन वेश्या भारतातील सर्वांत शक्तिशाली व्यक्ति बनते.
    भारत महान आहे.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind หลายเดือนก่อน +4

      आणि चाचेगिरी वाले त्यांच्या मागे. सोनियाचे लग्न गांधी कुटुंबात झाल्यानंतर त्या कुटुंबात एकही मृत्यु नैसर्गिक झालाय का?

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +3

      अगदी बरोबर

    • @SunilNagulkar-vn2wf
      @SunilNagulkar-vn2wf หลายเดือนก่อน

      भारत देश असा आहे बाहेचा मान साला जास्त मान देतात मग आमची खोलुन😊😊 मारताअ

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 หลายเดือนก่อน +15

    🎉ही विदेशी माय लेक देश प्रेमी कश्या असू शकतात?

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 หลายเดือนก่อน +1

    ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे.

  • @nandajoshi7471
    @nandajoshi7471 หลายเดือนก่อน +1

    सगळंच खरं असावं.

  • @jyotiravetkar2627
    @jyotiravetkar2627 หลายเดือนก่อน +17

    ह्या बाईची सखोल चौकशी खणून काढावी लागेल. देश धोक्यात आहे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 หลายเดือนก่อน +2

      कोण कारवाई करणार.. या गोष्टीसाठी एकटा भाजपा लढतोय आपल्या हिंदूंच्या मतावर दोनदा बहुमतावर होतं आता तिसऱ्यांदा दोन टेकू घेऊन

    • @deepaksalunkhe8663
      @deepaksalunkhe8663 หลายเดือนก่อน

      या बाईची चौकशी खूप अगोदरच व्हायला हवी होती!
      पण मूर्ख भारतीयांच्या रक्तात गुलामगिरी भिनलेली आहे ना!

  • @Bhagvad30
    @Bhagvad30 หลายเดือนก่อน +8

    महत्वाची माहिती👌

  • @pundlikraomankar5433
    @pundlikraomankar5433 หลายเดือนก่อน +12

    एफआयआर दाखल झाला म्हणजे आता तपास होणार, कार्यवाही होणार आणि खरी माहिती, खरा गुन्हेगार समोर येणारच.

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 หลายเดือนก่อน

      खरच असं व्हायला हवे.

    • @dipakaher3760
      @dipakaher3760 หลายเดือนก่อน +3

      न्यायालय खरंच न्याय करते का? बहुतेक न्यायाधीश डाव्या अथवा काँग्रेसी विचारसरणीचे आहेत तेव्हा न्यायव्यवस्थेबद्दल न बोललेच बरे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 หลายเดือนก่อน +8

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 หลายเดือนก่อน +4

    अत्यंत धाडसी आरोप.

  • @555Covid
    @555Covid หลายเดือนก่อน +1

    🙏🙏🚩 @thaksen

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 หลายเดือนก่อน +2

    सरकारने काय करावे ही चर्चा करत बसण्यापेक्षा काँग्रेसला मत न देणे उत्तम.

  • @HarishSharma-l9l
    @HarishSharma-l9l หลายเดือนก่อน +4

    Sahi khabar hai

  • @mohangursale8318
    @mohangursale8318 หลายเดือนก่อน +1

    Nice 🙂💯

  • @govindfatik606
    @govindfatik606 หลายเดือนก่อน +15

    डांगीत दम असेल तर सुब्रमण्यम स्वामी वर खटला दाखल करुन दाखवावा,

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 หลายเดือนก่อน

      काँग्रेस फक्त भुंकते कृती करत नाही नाहीतर एव्हना देशभरात मायनोच्या समर्थनार्थ मोर्चे निघाले असते

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 หลายเดือนก่อน +3

    एक बाजार बसवी राज्य करतआहे .....
    ...

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 หลายเดือนก่อน +1

    C I A च्या तर नक्की आहेत...

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 หลายเดือนก่อน +1

    सोयीस्करपणे परदेशातील वार्ताहरावर FIR केला. हिंमत असेल तर स्वामींवर करा की 😥
    पण या विषयाबद्दल एक शंका अशी की राजीव गांधींचे घनिष्ठ मित्र असलेल्या आणि राजीव हयात असताना चकार शब्द न काढण्यामागे स्वामींचा काही गेम तर नाही ना?

    • @nandajoshi7471
      @nandajoshi7471 หลายเดือนก่อน

      स्वामींना राजीवने सोनियाजी लग्न करणेच मान्य नव्हते.तरीही ही बाई गांधींच्या घरात घुसली.ही हजर असतांना एकही गोळी हिला न लागता केवळ इंदिरा गांधीच कशी गोळ्यांना बळी पडली?सोनियाचे लग्न झाले,संजय गांधी विमान अपघात होऊन गेला.राजीव निवडणुकीत १५० सभा घेतो,प्रत्येक वेळी सोनिया सोबत होती.१५१ व्या सभेला सोनिया सोबत नव्हती.हे कसं?जागरूक मतदारांनी हा सगळा विचार करावा.एक एक कडी कशी जुळते ,हे बघावं.सोनियाविषयी राजीव फार पझेसिव्ह होता,ही कल्पना स्वामींना नसेल?जवळचा मित्र होते ते राजीवचे.

  • @girishpande2281
    @girishpande2281 หลายเดือนก่อน

    या बाईचे बहुतेक नातेवाईक अपघातात मेले, हा योगायोग होता का ?सखोल चौकशी आवश्यक आहे

  • @555Covid
    @555Covid หลายเดือนก่อน +2

    Tee Ani Maida bag freelancer Agent ahet.

  • @vinitkatti3902
    @vinitkatti3902 หลายเดือนก่อน

    Why BJP is on backfoot in this matter

  • @vilaskulkarni3137
    @vilaskulkarni3137 หลายเดือนก่อน

    If you have red "Mitrokhin Archives" part-1& Part-2 there are so many surprises about world leaders present & of late.Its very true that Hon.Subrahmayam Swami is telling truth but however his nature is more vocal & loud also.He didn't spare even tall BJP leaders but at the Sametime Gandhi Parivar is more scared as Swamy is having unclinching, undisputabe proofs so by not contradicting him,publicly or in judicial procedures they want keep tab.on rest of the things for"Shahi parivar" wrapped as now every Indian voter is more aware of these happenings & few uneducated,ilitrate are their vote banks so no point in flaring up issue in public domain it's my personal opinion.--Dr Kulkarni

  • @jaihind6515
    @jaihind6515 หลายเดือนก่อน +1

    सोनिया गांधींचा विषय काढून धूळ उडवण्याचा प्रकार वाटतो. पुरावे असतील तर सरकार कोर्टात खटला दाखल का करत नाही?

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 หลายเดือนก่อน

      ते सरकारच काम नाही आहे त्यासाठी कुणीही त्या व्यक्तीची सखोल चौकशी कुणीहीही करू शकतं अगदी तुम्ही सुद्धा पि्टीशन दाखल करू शकता शोएब चौधरी तर सोडा तो बंगलादेशचा आहे पण स्वामींवर तर खटला भरू शकता.

  • @anilkashikar6256
    @anilkashikar6256 หลายเดือนก่อน

    Sir he is being muslim how come anybody from congress can comment

  • @uddhavvyas2389
    @uddhavvyas2389 หลายเดือนก่อน

    जनतेला चांगल्याप्रकारे माहिती आहे की हे सर्व राजकीय दृष्ट्या राजकारण केले जात आहे कारण पुरावे आहेत तर समोर आणत का नाही

  • @ramakant6304
    @ramakant6304 หลายเดือนก่อน +2

    काहिही होणार नाही , प्रत्तेकाची काही ना काही लफडी असतात व राजकारणी एकमेकांची लफडी बाहेर काढत नाहीत .

  • @santoshjoshi7985
    @santoshjoshi7985 หลายเดือนก่อน

    सर्व ऐकल्यावर तर्क करून डोकं फिरायला लागलं. भारताला सोनिया गांधींची मदत होतेय का आणि त्यामुळेच नॅशनल हेरॉल्ड प्रकरण लोंबकळत ठेवलं आहे का असा प्रश्न पडतो.
    दुसरं असं की, सोनिया गांधी KGB च्या प्रतिनिधी आणि राहुल गांधी ISI चे हस्तक बनून भारत सरकारला कोंडीत पकडून ठेवत असतात का ?

  • @surendravkamath
    @surendravkamath หลายเดือนก่อน

    congress is afraid that subramaniam swamy will immediately produce the proof in support of his allegations and hence congress can not take that risk. whereas they are assured that salauddin chaudhary is far away and not likely to be produced in inidan courts and so congress is on safe grounds here.

  • @ravipatilnadre8050
    @ravipatilnadre8050 หลายเดือนก่อน

    सत्य.....