शिवसेना-वंचित युती खरंच तुटली आहेका?आंबेडकरांच्या भूमिका आंबेडकरी समाजाच्या विरोधात?सविस्तर विश्लेषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #shivsena #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #marathinews #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #babasahebambedkar #shivsena #shivsenaekvaadal #maharashtrapolitics #marathibreakingnews #maharashtranews #marathibatmya #abpmajha #tv9marathilive #election2024 #vidhansabha2024 #anishgadhave

ความคิดเห็น • 317

  • @nilkanthsarnaik8499
    @nilkanthsarnaik8499 หลายเดือนก่อน +20

    शिवसेना एकच आहे, होती आणि राहणार फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक यांची. जय महाराष्ट्र.

  • @amolchoramale-wn9st
    @amolchoramale-wn9st หลายเดือนก่อน +48

    जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

    • @anantremje886
      @anantremje886 หลายเดือนก่อน

      Yevadi. Budhuman. Asunkay. Fayada. Jangpadleli. Sarkhi. Re. Baba

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 หลายเดือนก่อน +93

    आठवलेंचा पक्ष खरा आणि आंबेडकरांचा पक्ष नकली म्हटलं तर यांना कसं वाटेल

    • @sumantkorgaonkar562
      @sumantkorgaonkar562 หลายเดือนก่อน +6

      कसलावकील

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e หลายเดือนก่อน +11

      आठवलेंचा पक्ष खरा आंबडकरी बहुजन समाजाला दिशा देणारा पक्ष आहे .
      आंबेडकरांचे खरा वारसदार आठवले च आहे त

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 หลายเดือนก่อน +41

    प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चे नातु आहेत म्हणून त्यांना ओळखत आहेत.नाहीतर त्यांना महाराष्ट्रातील शेंबड्या पोरालानेही ओळखले नसते. आता तुम्ही महायुतीत जाउन राज सारखी परिस्थिती करून घ्यावी.जय भीम. जयमहाराष्ट्र.

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 หลายเดือนก่อน +21

    हे बाळासाहेब आंबेडकर आमच्या महाराष्ट्रातील दैवत बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला कलंक आहे. उध्दव साहेबांनी बरोबर हेरून डुप्लिकेट प्रकाशला, कोल्हापूरच्या राजुला बाजूला ठेवून खुप मोठ काम केले आहे..
    उध्दव साहेबांना भगवा सलाम माझा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 หลายเดือนก่อน +31

    आंबेडकर यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे.आणि त्यामुळे त्यांना एखाद्या चांगल्या माणस रोग तज्ञाची गरज आहे.

  • @kailas7863
    @kailas7863 หลายเดือนก่อน +33

    बोगस लोकावर मला बोलावेसे वाटत नाही जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @user-jv7oc4sp8n
    @user-jv7oc4sp8n หลายเดือนก่อน +56

    याच्यावरून असे दिसतंय कि लवकरच ईडी चे पाहुणे घरी येणार असतील म्हणून असे बोलत असावेत भाजप ची बी टिम

  • @sunilmore6230
    @sunilmore6230 หลายเดือนก่อน +93

    महाविकास आघाडी मध्ये या भाजपच्या दलाला ला घेतले नाही ते चांगले झाले. हा माणूस बेभरवशाचा आहे.

    • @sureshkambli953
      @sureshkambli953 หลายเดือนก่อน +4

      तो स्वतःच न्यूट्रल पणे वागलेला होता , तो मुद्दामहून बाहेरच राहिलाय !!

    • @swami_smartha
      @swami_smartha หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकर आणि राज ठाकरे BJP ची बी टीम आहे

  • @user-qg4sf2hi4p
    @user-qg4sf2hi4p หลายเดือนก่อน +13

    आंबेडकर साहेब स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे जनता ठरवीण विधानसभेला कोणाची खरी शिवसेना आहे ती तुम्हाला सांगायची गरजच काय खरी शिवसेना कोणाची ती आम्ही फक्त एकच शिवसेना म्हणतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 หลายเดือนก่อน +16

    *प्रकाश आंबेडकर हे स्वतः शिवाय इतरांना ही पराभूत होणे आणि करणे यातच धन्यता मानतात, ही इतिहास आहे आणि तो इतिहास बदलण्याची मानसिकता नाहीच!*

    • @gunjalmaruti2665
      @gunjalmaruti2665 หลายเดือนก่อน +2

      Really good

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 หลายเดือนก่อน +1

      *ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही.*. ब्राम्हणाला दक्षिणा द्या, गाय दान करा, व्रत करा, उपवास करा, नाहीतर देवाचा कोप होईल असलेच काही दिसेल. त्यांनी तुम्हाला देवाधर्मात,एकादस-बारस, शनी-मंगल -राहु -केतुच्या भया मध्ये गुंतवून शिक्षणातील स्पर्धा संपवली. स्वतःचा जातीचा वनवे मार्ग सोपा करुन घेतला.आज बहुजन समाजातील मुलांना गणपती समोर ढोल लेझीमचे खेळ खेळायला आणि अष्टमीत दहीहंडीच्या हंड्या पोटं भरण्यासाठी फोडायला भाग पाडले.आजच्या दुःखाचे कारण मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून या जन्मी भरपूर भक्ती करा अशा भाकड, खोट्या कथा बहुजनांच्या डोक्यात घुसविल्या आणि या देशातील *बहुजन तरुणांचे मेंदू नासविले.
      महात्मा फुलेंचे ब्राह्मणांचे कसब आणि दिनकर जवळकरांचे देशाचे दुश्मन या पुस्तकांत सविस्तर लिहिलेलं आहे.केशव सिताराम ठाकरे यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे यातही सविस्तर पणे कर्मकांड विरोधात अतिशय परखडपणे लिहिले आहे.हि तीन पुस्तके जरूर वाचावी
      *वाचाल तर वाचाल*
      *शिकाल तर टिकाल नाहीतर मुंबईचा डब्बेवाला आणि मार्केटचा माथाडी किंग*

    • @pratimjadhav4762
      @pratimjadhav4762 หลายเดือนก่อน +1

      *ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही.*. ब्राम्हणाला दक्षिणा द्या, गाय दान करा, व्रत करा, उपवास करा, नाहीतर देवाचा कोप होईल असलेच काही दिसेल. त्यांनी तुम्हाला देवाधर्मात,एकादस-बारस, शनी-मंगल -राहु -केतुच्या भया मध्ये गुंतवून शिक्षणातील स्पर्धा संपवली. स्वतःचा जातीचा वनवे मार्ग सोपा करुन घेतला.आज बहुजन समाजातील मुलांना गणपती समोर ढोल लेझीमचे खेळ खेळायला आणि अष्टमीत दहीहंडीच्या हंड्या पोटं भरण्यासाठी फोडायला भाग पाडले.आजच्या दुःखाचे कारण मागच्या जन्माचे पाप आहे म्हणून या जन्मी भरपूर भक्ती करा अशा भाकड, खोट्या कथा बहुजनांच्या डोक्यात घुसविल्या आणि या देशातील *बहुजन तरुणांचे मेंदू नासविले.
      महात्मा फुलेंचे ब्राह्मणांचे कसब आणि दिनकर जवळकरांचे देशाचे दुश्मन या पुस्तकांत सविस्तर लिहिलेलं आहे.केशव सिताराम ठाकरे यांच्या देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे यातही सविस्तर पणे कर्मकांड विरोधात अतिशय परखडपणे लिहिले आहे.हि तीन पुस्तके जरूर वाचावी
      *वाचाल तर वाचाल*
      *शिकाल तर टिकाल नाहीतर मुंबईचा डब्बेवाला आणि मार्केटचा माथाडी किंग*

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 หลายเดือนก่อน +17

    जय महाराष्ट्र जय शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.

  • @DattaGhule-r8j
    @DattaGhule-r8j หลายเดือนก่อน +18

    जय महाराष्ट्र खरी शिवसेना उध्दव साहेब आहे

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 หลายเดือนก่อน +28

    स्वार्थासाठी हे महाशय आपल्या समाजाला फसवत आहे 😅

  • @nill5797
    @nill5797 หลายเดือนก่อน +30

    प्रकाश आंबेडकर मंजे एक पण खासदार नाय पण मी पंतप्रधान होणार 😂😂😂😂

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 หลายเดือนก่อน +4

    मी पण एक आंबेडकरी अनुयायी आहे पण प्रकाश आंबेडकर यांच्या बद्दल जी मनात सहानुभूती होती ती पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे. माझ्यासारखे अनेक तरुण आंबेडकरी अनुयायी बाळासाहेब मुले भरकटत आहेत नेमक कुठल्या विचारधारा बरोबर राहायचं हे कळत नाहीये. मला तर अस वाटत साहेबांची राज ठाकरे सारखी परिस्थिती होईल.जर हे असच सुरू राहील तर यांचा राज ठाकरे व्हायला वेळ लागणार नाही.

  • @Nk_creareter
    @Nk_creareter หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्रातील शेंबडे पोर ही सांगेल खरी शिवसेना कोणाची आहे. शिवसेना ही फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे. जय महाराष्ट्र. जय उध्दव साहेब.🚩🚩🚩🚩🚩

  • @shubharaoindulkar5727
    @shubharaoindulkar5727 หลายเดือนก่อน +10

    माननिय अनिष भावा,
    जय महाराष्ट्र,
    आपण योग्य विश्लेषण करत आहात त्या बद्दल आपले धन्यवाद,
    हे कसले प्रकाश आंबेडकर, आजोबांच्या विचारांना तिलांजली देऊन, महाराष्ट्राची वाट लावत आहेत, तसेच ह्यांची एक पण जागा मिळवून देता येत नाही, म्हणूनच ह्यांना जास्त किंमत देऊ नये असे आम्हा शिवसैनिकाला वाटते.
    जय महाराष्ट्र.

  • @ganeshpednekar4636
    @ganeshpednekar4636 หลายเดือนก่อน +30

    खरी वंचित ही रामदास आठवले यांचीच आहे

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 หลายเดือนก่อน +1

      आठवले साहेब यांची जागा जाणार आणि प्रकाश आंबेडकर साहेब यांची वर्णी लागणार,

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 หลายเดือนก่อน +21

    मानाचा मुजरा जय महाराष्ट्र दादा 🎉🎉❤❤
    हा माणुस काल परवा ठाकरेंचे पाय धरत होता आणि लोकसभा निवडणुकीत जागा मागत होता 😅😅😅😅😅😅😅😅😅😅

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 หลายเดือนก่อน +16

    प्रकाश आंबेडकर हे बीजेपी चे विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक आहेत हे आबमेडकर जनतेने लक्षात ठेवावे

    • @user-mr4xj8dy6o
      @user-mr4xj8dy6o หลายเดือนก่อน

      Only..Ubt....❤❤❤❤❤

    • @purushottamkakade3520
      @purushottamkakade3520 หลายเดือนก่อน

      मी एक आंबेडकर वादी सगळ्यात पावरफुल नेता आंबेडकर वाद्यांचा म्हणजे बाळासाहेब आंबेडकर

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน +5

    जय शिवराय जय महाराष्ट्र अनिश जी दादा योगेच मुद्दा मंडलात
    दिशा हिन नेत्रतव आसेच महवावे लागेल

  • @sanskarchavmayechivlog9518
    @sanskarchavmayechivlog9518 หลายเดือนก่อน +28

    शिंदे निधीला असेल घबाड खोके म्हणून शिंदे चीच आहे शिवसेना असा बोलतो

  • @kiranphadtare4107
    @kiranphadtare4107 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो .आमचे चिन्ह आणि पक्ष फक्त आणि फक्त मा . उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच आहेत .अप्रतिम विश्लेषण अनिशभाऊ .जय‌ महाराष्ट्र एक सामान्य शिवसैनिक‌ .

  • @deoraowararkar7007
    @deoraowararkar7007 หลายเดือนก่อน +24

    जय महाराष्ट्र, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे ची आहे

  • @dipakshinde4581
    @dipakshinde4581 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र, अनिशजी भाऊ,
    किंचित वाला कायम, सांघूट्याना मदतच करत होतं, ह्यांना रोज मिटिंग साठी पैशे कोण पुरवठा करतं हे सर्वांनाच माहित आहे.
    फक्त बाळासाहेब ठाकरेंनाच मान आहे, बाकीचे पुचाट आहेत.

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 หลายเดือนก่อน +7

    बांगलादेश मध्ये जे राजकारण चाललेल आहे त्या बांगलादेशाची जनता भारतात घुसून किंवा मोदी त्यांना भारतात प्रवेश करून घेऊ शकतात आणि त्याचा वापर मतदान मध्ये करू शकतात अस वाटत आहे सावधान

  • @rajasutar3345
    @rajasutar3345 หลายเดือนก่อน +4

    आंबेडकर त्यांच्या स्वभावामुळे शेवटी वंचितच राहाणार.

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 หลายเดือนก่อน +1

      Wanchit nahi keenchit

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp หลายเดือนก่อน +4

    अगदी बरोबर दादा, अगदी स्पष्टपणे सांगितले

  • @gotakhbhagat620
    @gotakhbhagat620 หลายเดือนก่อน +24

    प्रकाश आंबेडकर हा बाबासाहेब आंबेडकर चा नातू नसता तर ह्या प्रकाश आंबेडकर ला कोणी शेम्बड्या पोराने ही विचारले नसते ,

  • @laxmanwadekar4915
    @laxmanwadekar4915 หลายเดือนก่อน +2

    ❤जय महाराष्ट्र🔥 जय शिवराय🔥 जय भवानी🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jayshripawar56
    @jayshripawar56 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 หลายเดือนก่อน +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @bhagwanpatil9747
    @bhagwanpatil9747 หลายเดือนก่อน +8

    शिंदे याला पन्नास दिले वाटतो.वंचीतचा हा किंचित् किमतिचा नेता

  • @satish29061988
    @satish29061988 หลายเดือนก่อน +5

    सर्वात मोठा मतलबी राजकारणी आहे.फक्त नाव बाळासाहेब असून सेना उभी करता येत नाही

  • @Hira-cd1su
    @Hira-cd1su หลายเดือนก่อน +6

    अनीस साहेब जय महाराष्ट्र

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 หลายเดือนก่อน +3

    Jay Maharashtra saheb

  • @nalinighonasgi5582
    @nalinighonasgi5582 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब आंबेंडकरांनी केलेले हे वक्तव्य आंबेडकरी जनतेलाही पटले नसेल , बाळासाहेबांची अवस्था मिंधेसारखीच होणार

  • @avinashmohod7135
    @avinashmohod7135 หลายเดือนก่อน +8

    प्रकाश आंबेडकर dupliket माणूस

  • @bibhishandighe8540
    @bibhishandighe8540 หลายเดือนก่อน +1

    ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली त्यांचीच खरी शिवसेना हे सर्व सामान्य जनतेला माहीत आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 หลายเดือนก่อน +5

    पक्या कधी काळी आमचा हिरो होता..... सुपारी किंग निघाला हा

  • @Shubham.kawade
    @Shubham.kawade หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र दादा 🙏🙏🚩🚩🚩🙏🙏

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर हा माणूस चांगला वाटत होतं पण तो केवळ स्वर्ती माणूस आहे

  • @vasantajadhao4280
    @vasantajadhao4280 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र अनिश दादा फक्त उद्धव साहेब मुख्यमंत्री

  • @jayshreeraut1899
    @jayshreeraut1899 หลายเดือนก่อน +7

    जय महाराष्ट्र दादा 🚩🚩🚩🚩

  • @ankushwarang900
    @ankushwarang900 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम साहेब शिव सेना उद्धव ठाकरे यांचीच

  • @raviwaghela2974
    @raviwaghela2974 หลายเดือนก่อน +4

    Jai Maharashtra

  • @BahratKengar-wt6mq
    @BahratKengar-wt6mq หลายเดือนก่อน +5

    फालतुगिरी चाललीय ,अनिशजी जय महाराष्ट्र 🚩

  • @swapnilshinde954
    @swapnilshinde954 หลายเดือนก่อน +4

    मी तर म्हणतो यांच्याशी युती नकोच विश्वास ठेवण्याची पात्रता नाही कधी कोणती कोणाशी सेटिंग करतील सांगता येत नाही 😂😂😂 हा पणं वागतात असे की सरकार हेच चालवतात असे कधी काय बोलतील आणि करतील सांगता येत नाही

  • @prakashvarpe6732
    @prakashvarpe6732 หลายเดือนก่อน +3

    दादा,त्याना फार महत्व देवू नका,बुद्धी
    नसलेला माणूस.याला ठेचून काढलं पाहिजे."
    जे होतं ते चांगल्यासाठी होतं."

  • @smitaanant8527
    @smitaanant8527 หลายเดือนก่อน +1

    मत जे शिंदे ला मिळली तेच शिवसेना शिंदे ची म्हणतात.... शब्दांचा खेळ
    तेच....म्हणतात
    आपली मत जागेवर आहे अनिश दादा... माझ कुटुंब माझा परिवार माझा महाराष्ट्र
    उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे
    ❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 หลายเดือนก่อน +13

    अनीश.भाऊ.साहेब.प्रकाश.आंबेडकरनी.मुंदामहुन.औरंगजेबच्या.कबरवर.डोक.टेकवल.फुल.टाकली.व.हे.कृत्यु.मुंदामहुन.केल.त्याला.हे.कृत्य.करुन.त्याच.कोन.काय.करते.ते.त्याला.बघायच.होत.हे.कृत्य.करायला.प्रकाश.आंबेडकरला.लाज.वाटली.पाहीजे.होती.

  • @pratapwaghmode949
    @pratapwaghmode949 หลายเดือนก่อน +6

    भान ठेऊन बोलतात,हुशार आहेत, काडी मात्र शंका नाहीं,मात्र निर्णय घेताना ते चुकतात.लोकसभेला त्यांचं ही नकासान आणि शिवसेनेचं ही नुकसान त्यांनी केले ही वास्तू स्तीती आहे.

  • @dineshtirpude2474
    @dineshtirpude2474 หลายเดือนก่อน +3

    आंबेडकरी चळवळीत मी मागील 19 वर्षापासून काम करतोय पण बाळासाहेबांच्या एक -दोन भूमिका सोडल्या तर बाकीच्या भूमिका नेहमीच वादग्रस्त व पलटू प्रकारच्या राहिल्या आहेत.
    त्यामुळेच आंबेडकर आडनाव असूनही अजूनही ते समाजाचे एकमुखी नेते होऊ शकले नाही.

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 หลายเดือนก่อน +2

    खरं तर प्रकाश आंबेडकर यांनी असं वक्तव्य करायला नको होत आम्ही बाबासाहेब यांचे नातू म्हणून आपल्याला खुपच रिस्पेक्ट देतो खरी शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे 🙏

  • @dnyandevkaranje8000
    @dnyandevkaranje8000 หลายเดือนก่อน +5

    प्रकाश आंबेडकर चाटुगिरी करत आहेत.
    बाकी राजकारणात त्यांचं अस्तित्व काय ?

  • @parshuramkhairnar1336
    @parshuramkhairnar1336 หลายเดือนก่อน +3

    अशा लोकांमुळे आंबेडकरी चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांचे आंबेडकरी, चळवळीतले योगदान शून्य आहे. दिव्याखाली अंधार

  • @santoshnigudkar5620
    @santoshnigudkar5620 หลายเดือนก่อน +4

    Jay Maharashtra

  • @adityavanarse8062
    @adityavanarse8062 หลายเดือนก่อน +4

    जय महाराष्ट्र दादा🔥🚩
    प्रकाश आंबेडकरच आस झाल आहे की आज मला 100 कमवायचे आहेत मग ते मी कसे ही कमविन,चांगले धंदे करून किव्वा काळे धंदे करून

  • @BhushanGosavi-jh6us
    @BhushanGosavi-jh6us หลายเดือนก่อน +3

    बाळासाहेब म्हणून नये दादा बाळासाहेब म्हणजे फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना फक्त प्रकाश आंबेडकर म्हणा

  • @shekharahire3622
    @shekharahire3622 หลายเดือนก่อน +3

    जय भीम साहेब तुमच्या दिलेल्या व्हिडिओ मधल्या एक शब्दाला मी सहमत आहे आणि हो दादा जे बाळासाहेबांनी वक्तव्य केलेलं आहे ते कुठेच मान्य करता येणार नाही हे माझ्या विचाराने सांगतो.
    आणि जे वक्तव्य साहेबांनी केलं याचं अर्थ की उद्या ते त्यांच्या सोबत जाऊ शकतात म्हणजे राजकारण समाजाशी व त्या जनतेशी जे आंबेडकर म्हणून विचार करतात की आंबेडकर हे एका समाजाचे नाहीत त्यांच्याशी सुद्धा एक राजकारण व वापर करून घेणं असे मला वाटते... बाकी माझा ही कुणाच्या भावना दुखावण्याचा कुठेही प्रयत्न नाही...

  • @anilghanekar2561
    @anilghanekar2561 หลายเดือนก่อน +1

    अनिष दादा
    प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब यांचे नातू असल्यामुळे त्यांना मान आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिका वारम वार बदलत असतात.
    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🏹🚩🏹🚩

  • @shivajikarande483
    @shivajikarande483 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र 🚩🐯🔥

  • @darshmahida9636
    @darshmahida9636 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र!

  • @user-uj7iz2vw7n
    @user-uj7iz2vw7n หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @ajitmagdum640
    @ajitmagdum640 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र दादा

  • @user-wy7me1yd8q
    @user-wy7me1yd8q หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र दादा❤❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 19 วันที่ผ่านมา +1

    🚩 शिवसेना फक्त🚩 उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 หลายเดือนก่อน +1

    प्रकाश आंबेडकर साहेब लोकाचा आठवलेना पाठिबा आहे

  • @Nk_creareter
    @Nk_creareter หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र दादा.🚩🚩🚩🚩🚩

  • @sudhirkale3843
    @sudhirkale3843 หลายเดือนก่อน +1

    अनिश दा अगदी शंभर टक्के बरोबर विश्लेषण केले आहे मी ही असंच विचार केला

  • @sanjivhaldankar6398
    @sanjivhaldankar6398 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर बोललात तुम्ही भाऊ. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @babudavane1615
    @babudavane1615 หลายเดือนก่อน +5

    ठाकरे उद्धव साहेब ओन्ली

  • @BabanPatil-qb9tq
    @BabanPatil-qb9tq หลายเดือนก่อน +2

    Jay Maharashtra Avinash Dada

  • @prakashkore7579
    @prakashkore7579 หลายเดือนก่อน +2

    ❤❤❤ जय महाराष्ट्र साहेब ❤❤❤

  • @umeshmeshram1439
    @umeshmeshram1439 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर हे सेकंड राज ठाकरे झालेले आहे सुपारी दुपारी

  • @arunphadtade2694
    @arunphadtade2694 หลายเดือนก่อน +1

    खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे साहेब यांचीच आहे

  • @kamalakarkatawale4590
    @kamalakarkatawale4590 หลายเดือนก่อน +2

    Jay Maharashtra Jay Shivsena Only Uddhav Thackeray saheb 🙏💐👌🙏

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 หลายเดือนก่อน +2

    प्रकाश आंबेडकर वयफल्याग्रस्त झालेले आहेत दोन नंबर सुपारी बहाद्दर

  • @chandrakantbaikar9466
    @chandrakantbaikar9466 หลายเดือนก่อน +3

    सगळ्यांना घेऊद्या, शिवसेनेला काही फरक पडणार नाही, महा विकास आघाडीचे बळ आत्ता शत पटीने वाढले आहे

  • @sharadhembade6880
    @sharadhembade6880 หลายเดือนก่อน +3

    राजकिय फायदा होईल म्हणून

  • @Vijayshindes
    @Vijayshindes หลายเดือนก่อน +4

    जो अमित अब्दाली आणि मोद्या कडे वाकतो तो शिवसेना पक्ष प्रमुख होऊच शकत नाही.

  • @anilrane5540
    @anilrane5540 หลายเดือนก่อน +1

    शिवसेना म्हणजे उध्दव साहेब.

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 หลายเดือนก่อน

    प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम आहे त्यामुळे असे वक्तव्य करतात म्हणून तर निवडणूकीला त्यांचे सदस्य जास्त निवडून येत नाही त्यांनी सर्व समाजाची मने जिंकायला हवीत🔥🚩🙏🙏

  • @janardantawde5143
    @janardantawde5143 หลายเดือนก่อน +2

    भगवान पाटील खरं बोलले, मिंधेनी यांना
    ५० खोक्यांची आस दाखली असणार.
    प्रकाश आंबेडकर काय किंवा राज ठाकरे काय हे सर्व वीकलेले नेते, शिवाय साथीला इंडी, सीबीआय, आटी आहेतच. आमची एकच शिवसेना,
    उद्धव बाळासाहेब ठाकरे.❤❤

  • @ravindramestri7284
    @ravindramestri7284 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर विश्लेषण केलेला आहे जय महाराष्ट्र

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र साहेब. U. B. T. S. S. ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @santoshsapte9588
    @santoshsapte9588 หลายเดือนก่อน +2

    सेटिंग मास्टर नंबर 2

  • @user-wz4sp1nj2e
    @user-wz4sp1nj2e หลายเดือนก่อน +1

    जयमहाराष्ट्र दादा

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +2

    9 ठाकरे गट,,,, 8 शिंदे गट,,विसरले वाटत! आंबेडकर अशी वक्तव्य करून स्वतःच्या वोटर पासून पण वंचित होत आहेत...

    • @Vijayshindes
      @Vijayshindes หลายเดือนก่อน

      शिंदे गद्दार 7 त्यात एक चोरली म्हणजे 6

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 หลายเดือนก่อน +2

    जय महाराष्ट्र
    गाढवे साहेब
    हा माणूस विद्वान आहे असे वाटले होते
    पण आता कळले की लोकसभा निवडणूक मधे जी भूमिका घेतली तेव्हा कळले की बेअक्क्ल आहे
    याना शाल जोडीतले चांगले द्या वे

  • @gautamjadhav4324
    @gautamjadhav4324 หลายเดือนก่อน

    मी वंचित बहुजन आघाडीचा एक कार्यकर्ता आहे. आपले विचार मी रोज एकतो. आणि तुमच्या मतालही सहमत आहे. बाळासाहेबांनी सर्वप्रथम उद्धव साहेब ह्यांच्या सोबत युती केली. पण उद्धव साहेब हे महविकास आघाडीचे प्रमुख होते आणि आहेत. पण बाळासाहेब आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या एकाही बैठकीला सन्मानाने बोलविले नाही. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आणि काँग्रेस ने बाळासाहेब अकोला येथून पडावे म्हणून उमेदवार उभा केला. पण बाळासाहेब ह्यांनी सुप्रिया सुळे ह्यांना जाहीर पाठिंबा दिला.

  • @abhijeetkamble7335
    @abhijeetkamble7335 หลายเดือนก่อน

    अनिश साहेब धन्यवाद प्रकाश साहेबांची बाईट दाखवल्या बद्दल 🙏, कारण मला समजले नसते की
    ते नेमके काय म्हणाले ,ते असे नाही म्हणाले की खरी शिवसेना ही गद्दारांची आहे आणि तसेच ते मुस्लिम वोटिंग बद्दल बोलले तो तर उलट मुस्लिम समाजाला शिवसेने कडे प्रवृत्त करणारे वक्तव्य आहे असा विचार का नाही करत तुम्ही ? उद्धव साहेब हे न्याय पद्धतीने विचार करुनच निर्णय घेत आहेत असा विश्वास महाराष्ट्र धर्मा ला आहे आणि त्याची प्रचिती ह्या निवडणुकी मध्ये आल्या शिवाय राहणार नाही🙏💐

  • @rajendrashinde3218
    @rajendrashinde3218 หลายเดือนก่อน

    मी शिवसैनिक आहे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे

  • @dipakpande6362
    @dipakpande6362 หลายเดือนก่อน +1

    जय महाराष्ट्र।। भाऊ

  • @chandrakantthorpe4255
    @chandrakantthorpe4255 หลายเดือนก่อน +1

    होय आम्ही उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत मतदान केलंय आम्ही मुस्लिम नाही ना मराठा आरक्षण वादी नाहीत तर फक्त मागासवर्गीय शिवसैनिक आहे.

  • @UMESHRAMCANDRASONAWANE
    @UMESHRAMCANDRASONAWANE หลายเดือนก่อน +2

    अबेटक हे भरकटले आहेत बिना असतिवाच नाही

  • @sudamgore6993
    @sudamgore6993 หลายเดือนก่อน +3

    अशा दुटप्पी पणामुळे हा कायम वंचित राहिला आहे सुपारीबाज

  • @dhanwantaripardeshi669
    @dhanwantaripardeshi669 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब,आंबेडकर,डॉ,आंबेडकरांच्या विचाराचे वारसदार नाहीत,ते रक्ताचे वारसदार आहेत,

  • @laxmanbhosle9360
    @laxmanbhosle9360 หลายเดือนก่อน +1

    दादा जय महाराष्ट्र 🚩