ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
Cute family 💗💗
Thanks
Cute sasa sagli majja karun gheto🎉🎉❤❤❤
Ho na pan tyanchya mule amhi khup anandi rahto 🥰🥰🥰🥰🥰
किती गोड बघतोय बबड्या सगळीकडे ❤❤ लबाड हट्टी बबड्या आहे आमचा 😂😂❤❤
त्याला रोज खाली जायला पाहिजे अवघड आहे काय बोलायचं आणि त्याला फिरून घेऊन आलो तर ठीक नाहीतर तसाच आलो जॉब ला तर दिवसभर तो door जवळ बसून राहतो 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥹
गोड babday browine आणि शंभू ल पण फिरायला घेऊन जा ❤❤❤
हो घेऊन जातो ना सर्वांना पण ते घाबरतात पण सवय लावतोय आम्ही 🥰🥰🥰🥰🥰त्यांचे पण व्हिडिओ येतील न घाबरता 🥰🥰🥰🥰
Chaan aahe babdya tumacha
कसा मस्का लावतोय बबलू बाळ ❤️❤️❤️
बाहेर जायचं ना म्हणून
Haluch haa manty 😂😂😂
हो ना साऊंड क्लिअर नाही येत बऱ्याच वेळा पण तो बोलतो हो हम चालू असत
बबड्या ला कपडे शिवून देवु 😊😊😊😊का
हो चालेल की 🥰🥰🥰🥰🥰
आम्ही पण subscribe केलंय तुमचं चॅनेल🥰🥰🥰
@@Kingbabdya thank you बबडू
He remembers everything 👌😂 as soon as he sees his dress he knows he is going out to garden😂 very sweet intelligent baby 👌😂 Brownie and Shambhu are slightly nervous so no problem they can do rounds in outside gallery.
त्याला ड्रेस दिसला की कळतं की आता खाली जायचं आहे पण ते दोघं जरा घाबरतात पण सवय लागते त्यांना पण खाली जायची 🥰🥰🥰🥰🥰
Firayla jaych mhatl ki babadyach naach re mora chaalu hot😅😅😅😅😅
हो हे खर आहे😂😂😂😂
बाबा जरा मला वरती बघू द्या त्या आजी काही तरी बोलत होत्या मला ऐकायचे होते ओ बाबा नुसती घाई घरात यायची😢
हो हो खूप मोठा माणूस आहे त्याला सर्व ऐकव लागत 😂😂😂🥰🥰
Amhala bolta yet nahi as samjun naha
त्यांना बोलता नाही येत पण समजून घ्यावं लागतं आपल्याला 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Ab ki baar babdya ki sarkar zhale aahe mhanun sarv babdya che aikave lagte😊😊
राजा माणूस आहे तो मनावर राज्य करत आहे आपल्या लाड पुरवावे लागतात 🥰🥰🥰🥰🥰
बबडू शेठ चे राज्य चालू आहे दिलेला शब्द पाळला गेलाच पाहिजे नाही तर रूसतोच कसा मी
हो बरोबर आहे 🥰🥰🥰🥰
बबडूशेठ काय सारख फिरायला जायचच असत का, कयडे घाल बबन जा फिरायला बाबाना बसू देऊ नकोस बबन जरा बाबा ऑफिसमधन आलकी बसूदे
माझ रोज च काम आहे घरी आल की यांना फिरून आना बाहेरून मग बाकी काय असेल ते🥰🥰🥰😂